पाचट काढणे बंद करा मजुरीचा खर्च खूप जास्त येत आहे.... त्या प्रमाणात उत्पन्नात फायदा होत नाही..... पाचर काढण्याची सुरुवात आम्ही 15 ते 20 वर्षांपूर्वी सुरू केले.... परंतु मागील 10 वर्षापासून मजुरांचा खर्च वाढल्यामुळे त्या प्रमाणात फायदा होत नसल्यामुळे पाचट करणे बंद केले.....
Avaj kup Chan ahe
Chan vatla tal khatav khup chan ..ami pan kadtoy pala ...pan janavrasathi hirva pala ...kadha va ka
सरी किती फुटाची.1 डोळा लागवड? किती फुटावर
🎉🎉🎉
10001 usach pachat kadave ka 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 tai please🙏🙏 sanga
Sir 18121 hi vharayti Kashi Ahe Karkhana Kiti Divsat Neto Dhanywad
साधारण किती महिनाचा ऊस आहे
8005 Che pachat kadhve k ?
Yes
पचरट काढल्यावर उसाला पानश्या येतात मि स्वत काडलेले आहे :(265): व्हारायटी
हा ऊस को 86032 आहे
265 उसाच पचात काडू नये
8005 या जातीच्या पाचट काढलं तर चालेल का
265 चा पाचट काढायचं नसत 😂😂😂😂 काय शिकला शेती मधलं डेखल
@@arunkamthe2269👍💯😂
ऊसाचा पाला का काढावा त्यामुळे काय फायदा होते
वाढ चांगली होते एक नंबर उपाय
वान कोणता आहे उसाचा
को 86032
पाचट काढलेली चांगलीच असते
80.0.32
18121 aaheka
पाचट काढणे बंद करा मजुरीचा खर्च खूप जास्त येत आहे.... त्या प्रमाणात उत्पन्नात फायदा होत नाही..... पाचर काढण्याची सुरुवात आम्ही 15 ते 20 वर्षांपूर्वी सुरू केले.... परंतु मागील 10 वर्षापासून मजुरांचा खर्च वाढल्यामुळे त्या प्रमाणात फायदा होत नसल्यामुळे पाचट करणे बंद केले.....
बरोबर आहे आपले म्हणणे... यावर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.
6 महिन्याच्या उसाचे पाचट काढणीसाठी एक एकर ला किती खर्च येतो.
उतर अपेक्षित...
ऊसाला पांगसियेतात
फायदे तोटे कांही सांगितला नाही जे माहिती आहे ते नका दाखवत जा विनंती पाचट काढणं योग्य कि अयोग्य
6 महिन्याच्या उसाचे पाचट काढण्यासाठी एक एकराचा किती खर्च येतो