फक्त हे करा एका ऊसाचे वजण 10 किलो होणार || singal supar phosphate che usala phyade || krushi salla
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- @krushisalla
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्य, एका ऊसाचे वजन 10 किलो होण्यासाठी काय केले पाहिजे ही संपूर्ण माहिती, या व्हिडिओ मध्य सांगितली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि व आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
● Join our telegram channel
telegram.me/kr...
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
For any business inquiry contact :-
● Email :- krushisallainfo@gmail.com
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
#krushi_salla
#उसाचेवजनवाढवा
#singalsuperphosphate
#ऊसखतव्यवस्थापन
#सुपरखताचेऊसालाफायदे
#सिंगलसुपरफॉस्फेट
#ऊसजोमदारवाढीसाठीउपाय
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
dap fertilizer
diammonium phosphate
What is diammonium phosphate
Single Superphosphate
What is superphosphate fertilizer
ammonium nitrate fertilize
ssp
dap khad
super khad
phosphorus fertilizer
ssp and dap
dap khad ke fayde
dap khad banane ki vidhi
dap khad price
dap fertilizer benefits
single superphosphate formula
diammonium phosphate fertilizer
उसाचे वजन वाढवण्यासाठी उपाय
कृषी सल्ला
ऊस खत व्यवस्थापन
एका उसाचे वजन 10 किलो करा
ssp khtache usala phayde
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
खुपच छान माहिती सांगितली दादा धन्यवाद...मी नक्किच प्रयोग करून पहातो रिपोर्ट आल्या नंतर सर्व शेतकर्याना सांगेन ...माझे ड्रिप नाहि तर पंपाने डेंनचिंग करेन धन्यवाद...👍🙏🙏⚘
p
p
p
p
p
धन्यवाद भाऊ,माहीतीबद्दल आभार.
Best👍👍👍💯
छानच माहिती धन्यवाद सर
साहेब NPK सूक्ष्म अन्नद्रव्ये हे मिश्रण चुकीचं आहे , GA फवरणीतून द्यावं लागतं . रिझल्ट भेटणार नाही कशाचा
Nice.kathgav no1
SSP ची solubility पाण्यात किती आहे... 5किलो किती पाण्यात (लीटर) विरघळते
आताच पाहिला व्हिडीओ व comments पण सर्व वाचल्या तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर हा प्रयोग मी नक्कीच करून पाहीन आणि खरोखर याचा नक्की फायदा झाला तर अवश्य सांगेन याच कंमेंट्स बॉक्स वर... -धन्यवाद 🙏
खूप खूप आभारी आहे सर
Pan he kadhi dycha usla ..us Keti month ch zala ki
Nice sir
Bhau ssp panayat virghalt Nani.
माहिती छान सांगतात.
धन्यवाद
Good Guidelines Thanks
L
.p
ड्रेनाचिंग केल तर चालेल का. व जमत असेल तर एका पंपाचे प्रमाण किती असावे.
Good information, but video la title jara vichar Karun dyava
ऊसातहराळीआहे.त्यातयूरिया.व.मीठफवारनी.केलीतर,चालेल,का
सध्या 6/7 महिन्याचा ऊस आहे त्यासाठी केलं तर उपयोग होईल का आणि mop पण घातले तर चालेल का
कोल्हापूर
MOP किंवा SOP chalel
6 महिन्याचा ऊस आहे तर त्याला भेसळ खत कोणत टाकावे
सीगल सुपर फॉस्फेट वॉटर सोलेबल मिळते का
40हजार ऊस X 1 us 10kilo ekri kiti ton.
SSP khatache containt Asalelle water soluble konate ahe ka, SSP mule drip chocqup hote mhanun vicharat ahe
जी ए जमीन मधून देता येते का
@@surendrabadhe466 ho
Gibrelick acid 2gr per ltr ki 200ltr sathi?
4 grm per acer वापरावे फवारणी साठी
सिंगल सुपर फोस्पेत एका एकराला किती किलो वापरावे
Hi
Sir🙏
86032 lavan karun 1 mahina zala Aahe mg kont favarani maru , kiva lagavad kon ti taku sir
19.19.19./12.61.00/nano urea. Gm
👌👌माहीती
पंडित नवगीरे चिखली
या.उस्मानाबाद
माझा ऊस 3 आठवड्याचा आहे.तरी कोणता डोस द्यावा कृपया सांगावे.
तसेचं S S साईज बुस्टर ऊस 10 महिण्याचा
आसताना पाण्यातुन एकरी दोन लिटर द्या
दिड पट उस नीघेल
Tin mahinyat kontya usala 10 kandi yete dakhava 1 Lakh gheun ja
5महिन्यात येतील
कायपण सांगतय हे,
जांचे ठिबक सिंचन नाही त्यांनी काय करावे लागेल उल्लेख करावा
Thibk न्नाही काय करावे खत कसेडेवे
करेक्ट.. ठिबक नसेल तर...
सांगितलंच नाही
सांगितलं पाहिजे होतं
Drip ne sodata yeil ka?
१६ दिवस लागण करुन झाले आहे त्यामध्ये लव्हाळा व हराट आहे उपाय सांगा
आमची काळी माती जमीन आहे पावसाळ्यात शेतात पाणी साचलेले असते तर पाण्यात आळवणी सोडली तर चालेल का
सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणकोणती नावे सांगा
नमस्कार आपला पाच महिन्याचा खोडवा आहे,ऊसाची वाढ सहाते सात कांडी,व जाडी पण चांगली आहे पण ऊस पिवळा झाला तर पाट पाणि आहे ऊपाय सांगा.जात 265 आहे.
ऊस दहा महिन्यांचा आहे वाढ झाली नाही कोणतं खंत टाकावे
ठिबक सिंचन नसेल तर काय करावे
चुकीची माहिती GA पाण्यातून नाही तर फवाणीद्वारे द्यावे लागते
Nice
एक महिन्याचा ऊस आहे चालेल का
तुम्ही जे सांगीतल ते डायरेक्ट घटक सरीमघ्ये टाकले तर चालतील का?
ड्रिप ने सोडले तर चांगला फायदा होईल
देशी दारू 19 19 19 जमेल का सर
ज्यचकदे ठिबक सिंचन नाही त्याविषयी सागा प्ल्ज़
माहिती थोडक्यात सांगा
हुमनी मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत ऊसाची .रोप लावले आहेत.औषध काय वापरावे
निबोली पेंड रानात टका
ऊस ३५दिवसाचा आहे ८६०३२कोणते खत टाकू
10 kilocha us kuth hot asto ka,kahihi
9 महिने झालेत पन जाडी नाही आणि पेर पन लाहान आहे .काय करव
Dada asya marketing karnarya loka pashun lamb raha tumcya usachi jadi fakt ani fakt sop kiwa mop he donch khat karu sakthat ssp ajibat vaprunaka
म्हणजेच एकरी 320 ते 400 टण उत्पादन होईल
GA सारखं केमिकल वापरण्यापेक्षा ऑरगॅनिक Soil Charger Technology वापरली तर ऊसाचे वजन 100% वाढले. खोडवा आणि नेडवा पण जोरात आलाय SCT मुळे.
Utube ला ऊसाचे व्हीडिओ बघा.
मोबाईल नंबर द्या sct बाबत विचारायचे आहे
@@dS-hz1ls
9881410569
Sct bakwas ahe
🎉SCT che krishi amrut ani green gujarat 1 number.
rishi
सूक्ष्म अन्नद्रव्य मध्ये काय वापरावे
Amchya kade thibak sinchan nahi
पाण्यात सुपरफास्ट विरघळत नाही
hi
खोडवा. ऊसाला चालेल का
Ho
तुम्ही आत्ता जे प्रमाण संगितले ते एक एकर चे का किती?
हो
Mendu bighadalay kay chukichi mahiti deu naka.usachi vaadh hivalyamadhe nahi hot
काहिही
तुम्ही है प्रमाण 1 एकर चे आहे का
कळवावे
हो
आडसाली ऑगस्ट, सप्टेंबर विडिओ बनवा
Ho
Data
ठिबक नसेल तर
ठिबक नसल्यानं तर काय करायचे माहिती सांगा
छान माहिती मिळाली धन्यवाद
टिळक नाही मग काय करायचे सर
मोबाईल नंबर पाहीजेत
पाटाणे सोडले तर चालेल का ???
हो चालेल पण ट्रीप असते तर अजुन फायद्याचे पडले असते
@@krushisalla सर ड्रिप ला पैसे नाही
सामान्य शेतकरी
@@krushisalla सर जीवमृत बद्द्ल वीडियो बनवा सविस्तर मधी
उद्या जीवामृत चा व्हिडिओ नक्की येईल
सगळं करून बघितलो काही फायदा नाही
नंबर द्या
Bhavu GA tumi sangitl thy padhatine kam kart nahi
Apla. Mobail. Nambar. Dya
सर तुमचा द्या
Nice sir