Balasaheb Sarate | महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?...| Is Maratha reservation scam ? | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • #marathareservation #manojjarange #supremecourt #balasahebsarate #maxmaharashtra
    सरकार ओबीसी बद्दल सत्य सांगत नाही. सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही पाळत नाही, कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. न्यायालय ५०% वरील आरक्षणाच्या मुळाशी जाऊन न्याय करीत नाही. २०१४ उच्च न्यायालयाने एकांगी निर्णय दिला. त्याचा आजही निकालावर प्रभाव पडतो. आजचे घटनात्मक वास्तव न्यायालय विचारात घेत नाही. ह्या आणि अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक, ज्येष्ठ विश्लेषक बाळासाहेब सराटे ह्यांनी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की सांगा..
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 405

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 หลายเดือนก่อน +57

    साहेब हा समाजासाठी तुमचा लढा खूप मोठा आहे हा लढा नियमित चालू ठेवा हीच तुमच्याकडे अपेक्षा आहे😊 तुम्ही महाराष्ट्र समाजासाठी मराठ्यांसाठी एक योगदान आहे

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 หลายเดือนก่อน +51

    जय शिवराय सराटे साहेब आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे जर मागासवर्गीय आयोगाला‌
    समजले आसते‌ तर बरे झाले आसते.

    • @dnyneshwerkubde4177
      @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर बोलता सराटे सर तुम्ही आता मराठा समाज पण हुशार झालेला आहे आणि एक

    • @dnyneshwerkubde4177
      @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน

      आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सराटे सर तुम्हाला धन्यवाद

    • @randhirrasal8088
      @randhirrasal8088 หลายเดือนก่อน +1

      Maratha Samajala changale Margadarshan kelyabaddal Dhanyavaad.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩.

  • @ashokkshirsagar9405
    @ashokkshirsagar9405 หลายเดือนก่อน +9

    मराठा समाजाच्या वतीने तुमच्या कामाचं अभिनंदन 💐💐
    सर तुम्ही आणि जरांगे पाटील चर्चा करून पुढील रणनीती ठरवावी, एक मराठा म्हणुन आमचं वैयक्तिक मत आहे.

  • @5to7sr89
    @5to7sr89 หลายเดือนก่อน +107

    साहेब मराठा वकिलांची फौज कोर्टात उभी करावी आणि लढाई लढावी ही विनंती 🙏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน

      मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน

      मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน +14

      मराठा ही जात मागासलेली आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v หลายเดือนก่อน +6

      @@pdrt-productdemoreviwesand2216नमस्कार महोदय. आपण थोडा समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले, कोल्हापूरचे छत्रपती शाहूमहाराज , घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, आणि मराठा समाजाचे नुकतेच शासनाने केलेले सर्वेक्षण यांचे विचार आभ्यासा म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h หลายเดือนก่อน

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216 आपल्या प्रश्नाचे उत्तर सविंधनात आहे वाचन करा तिथे योग्य व अचूक उत्तर मिळेल

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 หลายเดือนก่อน +44

    सराटे साहेब आपण या विषयावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाजातील अन्य विचारवंता बरोबर विचारविनिमय करून आरक्षणा बद्दल पुढील ठरवावी असे मला वाटते.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน

      ☝जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसीला जे राजकीय आरक्षण मिळाले आहे हेच जरांगेला पहावत नाही. बाकी मराठ्यांच्या गरीब लेकरांसाठी SEBC, EWS आरक्षण व इतर योजनाही आहेत.

  • @udayworld
    @udayworld หลายเดือนก่อน +29

    सर्वात आधी मराठा वकिलांनी 1994 चा gr ला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे... आणि ते लवकरात लवकर रद्द करावे... तसेच महाराष्ट्रात जातिनिहाय मागासलेपण पुनरसर्वेक्षणाची मागणी करावी..प्रत्येक जातीची.. With imperical डेटा...

    • @rajendrakolte1100
      @rajendrakolte1100 หลายเดือนก่อน +1

      घाशीराम कोतवाली न्याय.......

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 หลายเดือนก่อน +5

    सराटे सर ,खुप खूप आभार , आरक्षणाविषयी सखोल माहिती दिलीत. धन्यवाद:

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 หลายเดือนก่อน +16

    अभ्यास पूर्ण विश्लेषण करून मराठ्या ना माहिती दिलीत . धन्यवाद साहेब .

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +57

    सराटे साहेब आरक्षण पासून मराठा समाजाला लांब ठेवण्यात मराठे पुढारी कारणीभूत आहेत.

    • @user-zo3gp9iw3y
      @user-zo3gp9iw3y หลายเดือนก่อน +2

      सराटे साहेब तुम्ही बोलताही बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्रातून आम्हाला पण त्रास आहे त्या गोष्टीचा

    • @prabhakarchavan799
      @prabhakarchavan799 หลายเดือนก่อน

      Maratha पुढारी मंत्री यांना घरी बसवा सर्व बरोबर होईल

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 หลายเดือนก่อน +24

    सराटे साहेब तुम्ही व जरांगे पाटील एकत्र बसून समाजाची दिशा ठरवली पाहिजे !
    समाजाला आरक्षणाबाबत
    सामाजिक , राजकिय व न्यायिक भुमिका घेण्यासाठी एककलमी कार्यक्रम झाला पाहीजे !
    तुम्ही दोघांनी मिळून मिसळून काम केले पाहीजे तेंव्हाच समाजहित साध्य होईल !

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 หลายเดือนก่อน +6

    डॉक्टर सराटे साहेब, आपली मराठा आरक्षणा विषयी मांडणी अभ्यासपूर्ण आहे. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती
    नमस्कार राम कृष्ण हरी
    प्रा.डॉ.मनोज दत्तात्रेय मते

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 หลายเดือนก่อน +12

    श्री सराटे सर व जरांगे पाटील या दोघांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा दिला पाहिजे ही काळाची गरज आहे. एक मराठा लाख मराठा 🚩... मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात यावा...

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 หลายเดือนก่อน +13

    साहेब सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्या....

  • @5to7sr89
    @5to7sr89 หลายเดือนก่อน +17

    सर्व चॅनेलवर पत्रकार परिषद घ्यावी

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +11

    मराठा समाजातील फक्त सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून चालणार नाही .वकील ,शिक्षक, राजकीय नेत्यांनी देखील रस्त्यावर उतरले पाहिजे

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 หลายเดือนก่อน +41

    मराठा आरक्षणाचा लढा आता तीन पातळ्यांवर लढवला पाहिजे
    1-सामाजिक
    2-राजकीय आणि
    3-न्यायालयीन
    तरच आपल्या लढ्याला यश येईल.
    2

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 หลายเดือนก่อน +11

    मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करारे आपलेच मराठा नेते कारणीभुत आहेत

  • @mahadevvhankali8992
    @mahadevvhankali8992 หลายเดือนก่อน +6

    आमदार, खासदार आणि सत्ता आतापर्यंत 99% आपल्याकडेच राहिले आहे साहेब.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +26

    सराटे साहेब एकदम बरोबर आहे. शरद पवार च्या काळात हा अन्याय 90च्या दशकत झाला आहे.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +10

    ज्यांना ज्यांना वाटते की आमच्या वर अन्याय झाला आहे त्या सर्वांनी समग्र जातीगत जनगणना झाली पाहिजे या साठी कृतीशील पुढाकार घेतला पाहिजे.

  • @bhagwanmangate9744
    @bhagwanmangate9744 หลายเดือนก่อน +6

    सराटे साहेब., ईकडे बोलत बसून काही होनार नाही! तुम्ही हेच सगळे विश्लेषण कोर्टासमोर मांडुन योग्य तो न्याय मिळवून द्यावा.!

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +5

    सराटे साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा लढावा...महाराष्ट्रातील गरजवंत मराठा कोटींच्या संख्येने तुमच्यासोबत राहिल

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 หลายเดือนก่อน +6

    मराठा समाजाने अन्यायाविरूद्ध आर-पार ची लढाई लढली पाहीजे हि काळाची गरज आहे असे माझे ठाम मत आहे.धन्यवाद
    एक मराठा लाख मराठा :

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq หลายเดือนก่อน +21

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +60

    विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार

    • @d.m.5410
      @d.m.5410 หลายเดือนก่อน

      खुप मोठा स्पीड ब्रेकर असणार.....या ब्रेकरवर महायुतीतीची व महाविकास आघाडीच्या गाड्या पलट्या करायच्यात

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 หลายเดือนก่อน +15

    सुप्रीम कोर्ट ने सर्व राज्य सरकारांना प्रत्येक 10 वर्षाने ओ,बी,सी,तपासणी करने बंधनकारक करावी

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n หลายเดือนก่อน +6

    मराठा समाजाने समजून घ्यावे आणि पुर्ण ताकदीने कोण कोण मराठा आरक्षण विरोधी आहे ते पाहा आणि सराटे सर जे बोलतात ते 100%खर आहे एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m หลายเดือนก่อน +6

    सराटे सर आरक्षणाला कारणीभूत फक्तं आणि फक्तं मराठा नेते आहेत

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน +13

    आम्हाला नाही तर कोणालाही नाही.

  • @govindubale8778
    @govindubale8778 หลายเดือนก่อน +18

    अवघड परिस्थिती करून ठेवली आहे

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 หลายเดือนก่อน +5

    हे सगळे रध केले पाहिजे आरक्षण ओबीसी बाद केले पाहिजे साहेब सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे आहे

  • @manofaction405
    @manofaction405 หลายเดือนก่อน +19

    सगळं रद्द करण्यात यावा

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 หลายเดือนก่อน +5

    सराटे साहेब तुम्ही सरळ न्यायालयात जावे आणि ओबीसींचे सर्व आरक्षण खतम करावे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp หลายเดือนก่อน +3

    सर. 23march 1994cha g.r. रद्दच करा. Tashi याचिका dakhal करा. खूप खूप विनंती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @Daulat_Wakure
    @Daulat_Wakure หลายเดือนก่อน +6

    वां दादा सलाम तुमच्या सडेतोड बोलण्याला..... जय शिवराय

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रात वंजारी समाज अर्धा टक्का आणि आरक्षण 2%

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 หลายเดือนก่อน +11

    साहेब तुम्ही न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय मराठ्यांना न्याय भेटू शकत नाही कप

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +8

    सत्ताधाऱ्यांना विधानसभेत कायमचे घरी बसवा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +4

    अतिशय छान सर्वच पक्षांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले सराटे साहेबांनी.

  • @PandurngDhepe
    @PandurngDhepe หลายเดือนก่อน +3

    एकतर सर्वच आरकषण रद्द करावं त्या शिवाय हा तिढा सुटणार नाही

  • @5to7sr89
    @5to7sr89 หลายเดือนก่อน +19

    एकटा सदावर्ते मराठा समाज्याच्या विरुद्ध याचिका दाखल करतो तसेच मराठा वकिलांनिसुद्धा याचिका दाखल करावी.

  • @Ganeshpatil-ib5ed
    @Ganeshpatil-ib5ed หลายเดือนก่อน +9

    एकीकडे ओबीसी मधून भरती होयाच आणि जास्त मार्क्स असले तर ओपन ची जागा खायची असं करून नुकसान शेवटी ओपन कॅटेगरी च होत या कडे पण लक्ष द्या सर

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v หลายเดือนก่อน

      जादा गुण मिळाल्यानंतर मागासवर्गीय उमेदवारानां अनाराक्षित कोट्यातून आणि कमी गुण मिळाले तर आरक्षित कोट्यातून ही नियमावली करणारे कोण? हे आभ्यासा महोदय.

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed หลายเดือนก่อน

      ​@@LaxmanPawar-v8vहेच म्हणतो ये मी पण बरोबर आहे

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v หลายเดือนก่อน

      @@Ganeshpatil-ib5ed नमस्कार महोदय. मी वास्तव स्थिती सांगितली व आपणही तेच म्हणतां आहात. परंतू हा नियम करणारा(रे) कोण?

    • @Ganeshpatil-ib5ed
      @Ganeshpatil-ib5ed หลายเดือนก่อน

      ​@@LaxmanPawar-v8vयाच्या वर कोणीच बोलत नाही.
      मी 2007ला पोलीस भरतीत 3 नंबर ला वेटींग वर होतो त्या वेळेस ओपन 97जागे मध्ये 19मुले इतर आरक्षणातले जास्त मार्क घेऊन ओपन मध्ये घुसली नसता आज पोलीस झालो असतो. हा नियमच चुकीचा आहे. कोणी काढला शोधणे गरजेचे आहे.

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v หลายเดือนก่อน

      @@Ganeshpatil-ib5ed गणेशजी आपल्याशी सहमत.नियम बनवणारे प्रशासक व त्याला कळत न कळत मान्यता देणारे राजकीय नेते. कारण नेते नेहमीच निवडणूक विजय कसा मिळेल आणि स्वस्वार्थ साधण्यात विषयांत मश्गुल असतात. महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या मतांप्रमाणे बहूजन समाजात मराठा म्हणजेच कुणबी असे सांगितले असतानां त्यांना अन्य मागासवर्गांतर्गत मिळणार्या सवलती मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे ते कष्टकरी मराठा शेतकरी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वस्तूत: मागास असूनहि त्यांना १९९० पासून आजतागायत म्हणजे ४०-४५ वर्षे वंचीत राहावे लागले व कित्येक पिढ्या बाद झाल्या. त्यांचे दुःख तर ईपलेप्पमाणेच फार मोंठे आहे.

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 หลายเดือนก่อน +3

    1994 चा जीआर च कॅन्सल झाला पाहिजे ज्याने आरक्षण घेतलं त्यांना वगळलं का नाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडून का देता

  • @prasadshrikhande7809
    @prasadshrikhande7809 หลายเดือนก่อน +4

    Great Saratte saheb

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सराटे सर आपण खुप छान प्रकारे सत्य सांगीतले व त्यांचे विश्लेषण पण खुप छान प्रकारे केले.
    आपले विचार अभ्यास एवढे चांगले आहेत तर सरकार आपणास बैठकीला कां बोलवत नाही 🎉

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk หลายเดือนก่อน +3

    सरकार आणि न्यायालय एक आहेत हे लक्षात येते आहे

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 หลายเดือนก่อน +22

    मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 หลายเดือนก่อน +1

      आरक्षण आहे ना sebc ews आणि ओबीसी पण

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi หลายเดือนก่อน

      मला प्रमाणपत्र काढून दे​@@swapnildhatrak45

    • @user-qc7pd5eq6k
      @user-qc7pd5eq6k หลายเดือนก่อน

      ​@@swapnildhatrak45अरे दादा, तूझ्या घरच देतोय काय?

  • @ramchandramore2245
    @ramchandramore2245 หลายเดือนก่อน +4

    सरकारला मराठ्य ची ताकत दाखवावी लागेल

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir หลายเดือนก่อน +6

    साहेब आपन जरांगेना सोबत चर्चा करुन योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षणा मार्ग काढला पाहीजे

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अभ्यास आहे तुमचा समाजासाठी मोठे योगदान आहे साहेब तुमचं

  • @sandipawachar9253
    @sandipawachar9253 หลายเดือนก่อน +4

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे सर आपण 👌👌👌

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +4

    मीडिया कधीच खरी बातमी दाखवत नाही जिकडे सत्ता तिकडे निकाल जिकडे सत्ता त्याची बातमी

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 หลายเดือนก่อน

    सराटे साहेबांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. प्रत्येक मराठ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. मराठ्यांचे शत्रू कोण कोण आहेत हे समजून घ्यावेत. शत्रूला धडा शिकवलाच पाहिजे🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 หลายเดือนก่อน +7

    अभ्यास पुर्ण माहीती

  • @MarotiChimate
    @MarotiChimate หลายเดือนก่อน +5

    काहि नेत्यानी राजकारणामुळे आरक्षणाचा ,कायद्याचा बाजार केला होता.

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब गरजवंत मराठा समाजाची वाटलावली आहे या शुक्रचाऱ्यांना आता संपवले पाहिजे

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद व अभिनदन अँड बाळासाहेब सराटे यांचे आपण मार्गदर्शक विश्र्लेशन केले

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 หลายเดือนก่อน +2

    सराटे साहेब आम्ही एवढेच म्हणतो आमचा 16 टक्के आरक्षण ज्यांनी दुसऱ्याला दिलं आता काढून आम्हाला परत द्यावे आता शोधा शोधी बंद करा

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +3

    उच्च न्यायालय कधी सामान्य माणसाचा ऐकून घेऊ शकत नाही ते फक्त नेतेमंडळींनी

  • @mohanpekhale8563
    @mohanpekhale8563 หลายเดือนก่อน +3

    सर आपली माहिती विधानसभेत कशी मांडता येईल यासाठी मराठा समाजाने सरकारकडे दबाव आणावा

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 หลายเดือนก่อน +5

    नायालया सुद्धा😢 m Ani ch zale ahe कुठे न्याय मागायच😢😮

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 หลายเดือนก่อน +2

    सराटे साहेबानी निवडणूक लढवावी ,आणी संसदेत ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडाव्या.🙏🏻🙏🏻

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 หลายเดือนก่อน +4

    याच्यापुढे आंदोलन डायरेक्ट उच्च न्यायालयावर च काढू.

  • @parasyadav7357
    @parasyadav7357 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती आधारे आरक्षण बाब समाजाऊन सांगितले असून त्याआधारे कोर्टात जनहित याचिका सादर केले पाहिजे कालमापन झालेच पाहिजे.

  • @balajimule2825
    @balajimule2825 หลายเดือนก่อน +1

    एकदम भारी विश्लेषण sarate सर.

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर फार परखडपणे सर्व राजकीय नेत्यांसह न्यालयचा सुद्धा कसा दोष आहे हे मांडलात 🙏

  • @manikuttamrao4577
    @manikuttamrao4577 หลายเดือนก่อน

    आपण योग्य विश्लेषण केलं आहे फक्त आपण मता द्वारे धडा शिकवला पाहिजे जेणेकरून कोणत्याही राजकीय पक्षाला मराठी मताचा धाक बसला पाहिजे

  • @ashokghodke5928
    @ashokghodke5928 หลายเดือนก่อน +1

    सराटे साहेब मागासवर्गीय आयोगाकडे स्थापना केले आहे त्या किती वर्षे आरक्षण लागू राहील का वाढीव मुदतवाढ दिले आहे का दिले आसेल तर ते रद्द करण्यात यावे या विरोध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 หลายเดือนก่อน +1

    सराटे सर आपण एकदम योग्य माहिती देतं आहे त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @dipakmore8678
    @dipakmore8678 หลายเดือนก่อน +4

    योग्य विशलेषण

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 หลายเดือนก่อน +1

    सर्व नागरीकांची समग्र जातीगत जनगणना करा, दुध का दुध आणि पाणी का करा. सामाजिक शैक्षणिक मागासलेपण निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होईल, आरक्षणाच्या बाबतीत होणारे वाद विवाद यातून सोडविण्यासाठी मदत होईल.

  • @satishkumartekale
    @satishkumartekale หลายเดือนก่อน

    एकदम अभ्यासपुर्ण मांडणी केली आहे एकच मिशन मराठा आरक्षण

  • @rameshgorde1620
    @rameshgorde1620 23 วันที่ผ่านมา

    मा.श्री मनोज जंरागे पाटील साहेब यांनी, मा.श्री. डॉक्टर बाळासाहेब सराटे सर यांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा लढा पुढे चालु ठेवावा

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले सर आपण धन्यवाद .

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 หลายเดือนก่อน +5

    सराटे सर बरोबर आहे तुमचं

  • @kapil7575
    @kapil7575 หลายเดือนก่อน +1

    माझे दोन मार्मिक प्रश्न
    1.महाराष्ट्रात सर्वात जास्त ऍट्रॉ्सिटी केसेस कुणावर होतात?
    2.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला कोण विरोध करतो?
    उत्तर मिळाले तर सर्व तिढे सुटतील....😊
    जय -भीम 🙏

  • @balajisakhare8417
    @balajisakhare8417 หลายเดือนก่อน +2

    सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 หลายเดือนก่อน

    सर मनोज जरांगे पाटील यांना तुमच्या सारख्या अभ्यासु माणसांची गरज आहे.
    तुम्ही महाराष्ट्राचे सर्वच नेत्रव खुप छान सांभाळतात.
    तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता.

  • @subhashbhosale3375
    @subhashbhosale3375 หลายเดือนก่อน +1

    राजकीय पुढारी हेच न्यायालय आहे. आणि न्यायालयात जि मंडळी काम करणारी आहे ती आता न्याय व्यवस्था मधे फक्त ऐक सरकारी नौकर वर्ग म्हणून उभी आहे.म्हणजे याच्या पुढे राजकिय पुढारी सांगतील तेच न्यायालयांमध्ये निर्णय घेतले जातील. आज संविधानाचा सुध्दा अपमान करून ऐक तर्फी निर्णय घेतला जात आहे न्यायालयत. जय महाराष्ट्र.

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली सराठे सर. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय आहे.

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 11 วันที่ผ่านมา

    सर तुमचा अभ्यास खुप चांगला आहे तुम्ही विधानसभा
    लढला तर मराठयाना न्याय मिलेल

  • @bhagujinakhate4311
    @bhagujinakhate4311 หลายเดือนก่อน +1

    We want justice it was denied since 75 years

  • @mr.somnathkhambe
    @mr.somnathkhambe หลายเดือนก่อน

    साहेब ज्या पद्धतीने सांगत आहेत , त्या पद्धतीने जरांगे पाटीलंनी मागणी केली तर आरक्षण लवकर मिळेल... मागणी ही न्यायालयीन पद्धतीने करावी लागेल... तर आणि तरच आपण ही लढाई जिंकू बंधूंनो... जय हिंद

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 หลายเดือนก่อน

    Dr Balasaheb Sarateji you are absolutely right. 🎉

  • @PawarSwapnil-zo3qb
    @PawarSwapnil-zo3qb หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब सरकारला सगळं माहीत आहे न्यायालय पण सरकार सोबतच आहे

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 หลายเดือนก่อน +23

    न्यायालया पासून सगळे मराठा व्देशी आहे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน +5

      महाराष्ट्रात मराठा मागासलेला आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरात सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 หลายเดือนก่อน

      Perfect maze manatale bolale.sare katter jativadi maratha dweshi ahet.i am 73years old experience man.

    • @janardangite4540
      @janardangite4540 หลายเดือนก่อน +3

      ​ओबीसीत सर्वच जाती मागासलेल्या आहेत का

    • @3top146
      @3top146 หลายเดือนก่อน

      ​​@@pdrt-productdemoreviwesand2216एकदम बरोबर जर पुढारलेली जात मागास असेल तर मग मागास कोण .

    • @paramb8750
      @paramb8750 หลายเดือนก่อน

      ​​​@@pdrt-productdemoreviwesand2216मराठा समाज् पुढारलेला आहे तर मग् ब्राह्मण जैन पारशी मारवाडी ख्रिश्चन सिकेपी हे मागास आहेत की काय 😅😅
      मुळात पुढारलेला समाज ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे तर पुढारलेले व मागासलेले कुटुंब ही व्यवस्था आजच्या काळात् लागू होते.
      आजच्या काळात sc st obc घटक पण ओपन मधून जागा मिळवतात म्हणजेच ते सक्षम झालेत ते पण मागास राहिले नाहीत.

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 หลายเดือนก่อน

    प्रलंबीत याचीकेविषयी राष्ट्रपतींकडे तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रती याचीका संशोधन अर्ज दाखल करन्यात यावा आणि सेपरेट न्यायाधीशांची सुनावणीसाठी मागणी करण्यात यावी

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +2

    न्यायालयात न्याय देणारे लोक जर 60% पास होऊन जेज झाले असले तर ते सामान्याला काय न्याय देऊ शकत

  • @manikhake1132
    @manikhake1132 หลายเดือนก่อน +3

    हो खर आहे राजकीय आरक्षण घोटाळा झाला आहे, केवळ एका जातीचे 80% लोक निवडून येत आहेत. प्रत्येक जातीला राजकीय आरक्षण असावं. राजाची जात नियोजन जनगणना करून राजकीय आरक्षण द्यावे.

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +1

    I support सराटे साहेब.....

  • @Ingoleajay
    @Ingoleajay หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपला खुप आहे स्टडी झाला आहे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps หลายเดือนก่อน +5

    मराठा समाजाला ओपन कॅटेगरी मधून ही पाहिजे आणि ओबीसी,ews,sbc मधूनही पाहिजे नुकसान कोणाला होणार

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh หลายเดือนก่อน +1

      ओपन ही कॅटेगरी गुणवंतांचा आहे त्यात सगळे येतातsc,st,obc सुद्धा...

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 หลายเดือนก่อน

      ​@@SagarDeshmukh-ot9shकोणतेही एकच आरक्षण घेता येतं

    • @paramb8750
      @paramb8750 หลายเดือนก่อน

      हो का मग nt a b c d हे केंद्रात ओबीसी आहेत् मग ते दोन प्रकराचे कस काय चालत

    • @ClashWithArthur
      @ClashWithArthur หลายเดือนก่อน +1

      ​@@nilesh.j935असं काही नाही, nt मधून apply केलं तर nt आणि open दोघांमध्ये फॉर्म जातात. Open chya list मध्ये सगळेच फॉर्म automatically येतात.

  • @rameshsusundre6947
    @rameshsusundre6947 หลายเดือนก่อน +1

    सत्य बोललात सराटे सर

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 หลายเดือนก่อน +7

    सरकार कोणतेही असो समाजाला फसवत आहे

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน

      मराठा ही जात मागासलेली आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 หลายเดือนก่อน +1

    सदावर्ते साहेब कायद्याच्या नेमानुसार मुधये मांडतात जय शिवराय

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 หลายเดือนก่อน +6

    आमदार खासदार सर्व मराठे आहेत.
    भविष्यात काही झाले तरी भविष्यात इतर समाजाचा उमेदवार निवडून येऊ द्यायचा नाही जय शिवराय

  • @swamisamarthtoolsaurangaba1933
    @swamisamarthtoolsaurangaba1933 หลายเดือนก่อน +1

    सरांनी बरोबर सांगितलं

  • @vishwas6015
    @vishwas6015 หลายเดือนก่อน

    एकदम योग्य आहे हे विसलेशण 🙏🌹🌹🌹🌹🌹🚩