संघर्षाची तयारी, एकहाती वर्चस्व, Thorat कुटुंबाची मतदारसंघातली ताकद | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2023
  • #BalasahebThorat #BhausahebThorat #MaharashtraTimes
    १४ जानेवारी १९६२. संगमनेरच्या नेहरु चौकात यशवंतराव चव्हाणांची प्रचंड मोठी सभा भरली.. याच सभेत नगरच्या एका कम्युनिस्ट नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाऊसाहेब थोरात असं या नेत्याचं नाव. भाऊसाहेबांनी सहकार क्षेत्रात मजबूत पाय रोवले आणि पुढे मुलाने राजकारणात जम बसवला.. सत्ता आणि सहकारातल्या साम्राज्यामुळे थोरातांचं संगमनेरमध्ये एकछत्री वर्चस्व तयार झालं.. पण तरीही बाळासाहेब थोरातांनी संघर्ष करण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.. भाच्याची बंडखोरी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत मतभेद यामुळे थोरात उद्विग्न झालेही असतील, पण राजकारणात खरंच त्यांना संघर्ष करावा लागला का, १९८५ पासून आमदार राहिलेल्या थोरातांच्या कारकीर्दीचा आलेख कसा राहिलाय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 70

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 ปีที่แล้ว +98

    सध्याच्या काळात थोरातांसारखे राजकारणी महाराष्ट्रत आहेत हे महाराष्ट्राते भाग्य आहे सध्या राजकारण खुप खालच्या स्तरात गेले आहे 👌👌👌

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 11 วันที่ผ่านมา +17

    खुप छान नेता आहे संगमनेर तालुक्यातील

  • @chandrashekharthorat763
    @chandrashekharthorat763 ปีที่แล้ว +89

    उगाच लोक कायम निवडून देत नाहीत. संगमनेर चे अर्थकारण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याने आदर्श घेण्यासारखे आहे. असे नेते क्वचित आहेत. हे संघर्ष केल्याशिवाय शक्य नाही.

    • @hrushidawange2182
      @hrushidawange2182 ปีที่แล้ว +4

      Vel padli terr kunn pn kelet hyanni virodak kan che tumhala kay mahit

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 ปีที่แล้ว +32

    शांत व संयमी नेत्रुत्व म्हणजे थोरात साहेब आहेत.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 ปีที่แล้ว +39

    महाराष्ट्रातला लागल्याले संयमी नेतृत्व !
    8 वेळा लोक निवडूण देतात काही तरी असणार म्हणूनच ना!आणि तर आमच्या जिल्हात ऐकदा निवडूण आला की हिगोलीचा सलमान खान होतो!

  • @dhp1274
    @dhp1274 ปีที่แล้ว +37

    थोरातांची आणखी एक गोष्ट म्हणजे एकनिष्ठ आणि संयम..❤️एक फालतू विधान नाही ना सत्तेचा माज.. पडत्या काळात पक्षासोबत राहिले..नाहीतर विखे पहा जिकडे सत्ता तिकडे उदो उदो.. निष्ठा तर शब्द यांना माहित नाही.

  • @maheshkulkarni31
    @maheshkulkarni31 ปีที่แล้ว +31

    एक आदर्श राजकारणी

  • @manjushapatil8397
    @manjushapatil8397 ปีที่แล้ว +22

    बाळासाहेब थोरात सारखे नेते आज औषधालाही सापडत नाहीत यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेणे मध्ये बाळासाहेब थोरात हे शरद पवार इतकेच सुसंस्कृत आहेत आहेत तसेच महाराष्ट्राचं भाग्य आहे ते इथं काम करत आहेत शिवप्रेमी जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या केसालाही धक्का लागू शकत नाही

  • @bidwesatish
    @bidwesatish ปีที่แล้ว +76

    सुसंस्कृत नेतृत्व ....संगमनेर तालुक्याला लाभलेला

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 ปีที่แล้ว +14

    सज्जन प्रमाणिक राज करता म्हणून यांची ओळख आहे धन्यवाद

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 ปีที่แล้ว +10

    शांत संयमी अभ्यासु नेते थोरात साहेब

  • @gauravpawar007
    @gauravpawar007 ปีที่แล้ว +14

    I am from Sangamner. I do like and support policies by BJP. But when it comes to vote. I can't think beyond Balasaheb Thorat. I always voted for him despite he being from Congress. Very matured politician, very talented and more important he knows how to have good governance.

  • @m.nilesh10
    @m.nilesh10 ปีที่แล้ว +11

    यशवंतराव चव्हाण यांचे खरे राजकीय वारसदार......

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 ปีที่แล้ว +5

    संगमनेरमधील बाळासाहेब थोरात साहेब आदर्श नेता

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา +5

    थोरात साहेब अतिशय सभ्य सुसंस्कृत राजकारणी आहेत.. असे नेतृत्व महाराष्ट्रात फार दुर्मिळ झाले आहेत

  • @sudhirmalgaonkar8339
    @sudhirmalgaonkar8339 ปีที่แล้ว +7

    कोणत्याही पक्षाने गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवला पहिजे मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली नेता असू दे कारण कोणत्या पक्षाचा नेता मनमानी करणार. मग कोणत्याही पक्ष टिकणार नाही. सत्ता साठी निष्ठा विकली जाईल. .मग गद्दारांची फौज तयार होईल.

  • @user-ew5dy9py4i
    @user-ew5dy9py4i 10 วันที่ผ่านมา +4

    भावी मुख्यमंत्री थोरात साहेब

  • @jayprakashsancheti5223
    @jayprakashsancheti5223 ปีที่แล้ว +19

    होय ,अगदी 1985 निवडणुकी राजकारणात त्यांना संघर्ष करावा लागला .

  • @sameerdarekar3939
    @sameerdarekar3939 ปีที่แล้ว +14

    आठ वेळा सलग निवडुण येण हे लोकांचा आशिर्वाद कमी लोकांना मिळतो

  • @javedshaikh23
    @javedshaikh23 9 วันที่ผ่านมา +2

    ग्रेट नेता

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 ปีที่แล้ว +25

    Next C. M Thorat saheb

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 ปีที่แล้ว +5

    सर्वात मोठे स्त स्टँड संगमनेर तालुक्यात आहे

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 ปีที่แล้ว +2

    सुसंस्कृत नेता बाळासाहेब थोरात पण मतदार संघापुरतेच.... पण आमचे बारामतीचे म्हतार जनाधार असलेला नेता 50 आमदार सोडून गेले त्यातले 48 पाडले.... आज ही महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या भवतीच फिरतय.....

  • @user-ew5dy9py4i
    @user-ew5dy9py4i 10 วันที่ผ่านมา +2

    संगमनेरचे भाग्य विधाते

  • @sanketgadge5202
    @sanketgadge5202 ปีที่แล้ว +6

    एकहाती निवडून येतात .निवडून येण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही

  • @shubhs7827
    @shubhs7827 ปีที่แล้ว +8

    साहेब✌✌

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 ปีที่แล้ว +2

    Bhausaheb thorat was a great human being

  • @sunilabhiyekar1134
    @sunilabhiyekar1134 ปีที่แล้ว +6

    येत्या काळात आदरणीय थोरात साहेबच मुख्यमंत्री होतील.

  • @shiwo665
    @shiwo665 9 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @santoshmusale4815
    @santoshmusale4815 ปีที่แล้ว +5

    तिसरी पिढी रोजगार हमी योजना चालू आहे

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 10 วันที่ผ่านมา +1

    भावी मुख्यमंत्री

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 ปีที่แล้ว +2

    सगळे संधी साधुन आहेत.

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 ปีที่แล้ว +2

    ☝👌💪

  • @sudhirmalgaonkar8339
    @sudhirmalgaonkar8339 ปีที่แล้ว +4

    पक्षाचा निष्ठावंत नेता असेल तर तो कोठेही असेल तरी तो पक्षाचा साठी एक पत्रक काढून पक्षाने दिलेल्या उमेदवारांला पाठींबा दिला असता.

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว +2

    भाषाला आमदार बनावल saheban Chan

  • @prashantabhang2604
    @prashantabhang2604 ปีที่แล้ว +1

    नामदार साहेब

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 7 วันที่ผ่านมา

    Only Thorat in Sangamner

  • @sitaramvanve5572
    @sitaramvanve5572 ปีที่แล้ว +4

    आजिबात संघर्ष नव्हता व नाही पुढे करावा लागेल का

  • @yogeshchavhan964
    @yogeshchavhan964 ปีที่แล้ว +1

    संगमनेर ने ची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे तिथे गाय चाप जर्दा कंपनी पण आहे ते विसरले तुम्ही

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว

    सोधा पक्ष जोरात आहे अहमदनगर जिल्ह्यात.

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 11 วันที่ผ่านมา +1

    संगमनेर एसटी स्टॅण्ड भारी आहे

  • @drdeepakwalunjkar9041
    @drdeepakwalunjkar9041 6 วันที่ผ่านมา

    नाही

  • @kishanvalpwad553
    @kishanvalpwad553 ปีที่แล้ว

    सताधारी ईडी सीबीआय आयटी चौकशी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी जास्त वापर केला आहे
    🤪विरोधी पक्षातील लोक भाजपा प्रवेश करत आहेत❓

  • @prashantt1651
    @prashantt1651 ปีที่แล้ว

    संयमी प्रगल्ब सहकारातील yashyavshi नेता

  • @neerajvarpedeshmukh0019
    @neerajvarpedeshmukh0019 ปีที่แล้ว

    पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला, विखे गटासोबत.

  • @vishalbhawar2641
    @vishalbhawar2641 ปีที่แล้ว

    Nahi

  • @NiteshKumar-oj8kj
    @NiteshKumar-oj8kj 11 วันที่ผ่านมา

    Nhi

  • @jaymaharashtra2296
    @jaymaharashtra2296 ปีที่แล้ว +6

    संगमनेर साखर कारखाना हा बी जे खताळ पाटील कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी स्थापन केलेला आहे तुम्ही चुकीची माहिती देतात

  • @shreepawar134
    @shreepawar134 ปีที่แล้ว +5

    Bap mulga mulgi sarv amdar bana baki lok tumchya ghari dhuni bhnadi karatat

  • @swamisamartha3332
    @swamisamartha3332 ปีที่แล้ว +1

    Bjp नी विकत घ्यावं यांना. खुप दबदबा आहे😝

  • @vaibhavbhosale3705
    @vaibhavbhosale3705 ปีที่แล้ว

    Bjp la samil zalet ata

    • @chuteyatu613
      @chuteyatu613 2 วันที่ผ่านมา

      😂 bjp ch घाबरल

  • @arunsathe1725
    @arunsathe1725 7 วันที่ผ่านมา

    नाही

  • @maheshkokarepatil8513
    @maheshkokarepatil8513 ปีที่แล้ว

    Nahi