NCP Crisis । Sharad Pawar यांचा निष्ठावंत आमदार Ajit Pawar यांना एकटाच नडणार | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2023
- NCP Political Crisis । Sharad Pawar यांचा निष्ठावंत आमदार Ajit Pawar यांना एकटाच नडणार
संदीप क्षीरसागर.. असा तडफदार आमदार ज्याने वादळवाऱ्यात शरद पवारांशी निष्ठा कायम ठेवली. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी अजितदादांचं पारड जड केलं, मंत्री पदाची शपथ घेतली.. पण संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. पवारांनी सत्ता दाखवलेल्या नेत्यांनीही अजितदादांना साथ दिलीय. पण क्षीरसागरांचा हा एकटा पठ्ठ्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची खिंड लढवताना दिसतो. २०१९ ला विधानसभेत बीड जिल्ह्यात सहा पैकी चार जागा जिंकून राष्ट्रवादीने भाजपला हादरा दिला.. मात्र आता अजित दादांच्या बंडाने बीड जिल्ह्यात पवारांसमोर मोठं आव्हान उभारलंय. अजित दादांच्या बंडाने बीडमध्ये राष्ट्रवादीला कसं भगदाड पडलंय आणि संदीप क्षीरसागर तेच या व्हिडिओत पाहू.
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
2024 ला महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि संदीप भैया मंत्री होतील
नक्कीच शरद पवारांचा इमानदार एकटा पट्ट्या सगळ्यांना पुरून उरेल....!
संदीप भैय्या तुम्ही पुन्हा 2024 ला आमदार आहे. कारण तुमची निष्ठा कायम आहे. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️
मेहनत केली तर सत्याचा विजय ठरलेला आहे.
रोहीत पवारांची साथ मिळाली पाहिजे.
आमदार संदीप भैय्या क्षीरसागर साहेब 2024 ला पण येणार
संदीप जी तुम्ही खरे निष्टावान आहात तुम्हाला आमचा सलाम
Really I am proud of your decision because of you take nice decision with sharad pawar stand ahead you will win vidhansabha election
एकटा संदिप नाही पुर्ण मतदार संदिप मागेच उभा रहातिल
शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे
काळजी नसावी? एकटा पट्ट्या संदीप भैय्या क्षीरसागर जिल्ह्यातील सगळ्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदाराला भारी आहे.
निस्टा टिकते संदिप भाऊ विठ्ठल तुम्हाला मोठे यश देवो अशी कामना
संदीप भैय्या क्षीरसागर बीड चे फिक्स आमदार आहेत. व पुढील निवडणुकीत बीड जिल्हाचे पालकमंत्री आहेत. संदीप भैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है 💞💕👌🏾🙏🙏🙏🙏🙏🙏
नेते दुसऱ्या पक्षात गेले पन जनता क्षीरसागर यांना सपोर्ट करेल
संदीप क्षीरसागर 100% सगळ्यांना पुरून उरतील.... 💪🏻🔥
संदीप क्षीरसागर हे धडाडीचे नेतृत्व आहेकार्य कोशल्य अधिक असल्यामुळेते
परत आमदार होणार
यांनी स्वतःच्या काकाला घरी बसवले आहे, मग इतर सोडूनच द्या
वाघ तो वाघच फक्त संदिप भैया 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
एक बीड कर म्हणून संदीप शिरसागर यांनी योग्य निर्णय घेतला असे वाटत
अणि तेच परत निवडून येतेय
Sandeep भैया👍👍👍
2024 ला पालकमंत्री
Great sandip saheb
माझ्या मते हाच खरा मा श्री शरद पवार साहेब यांचा मावळा, कुछ भी होने दो, फक्त पवार साहेब, धन्यवाद,
भावी खासदार
संदीप भैया जिंदाबाद
Only BhayasaheB
HONEST MLA.SANDIP.
100% पुरून उरतील
हो नक्की पु रून ,गाडून जिंकून येतील.🎉
@@kusumgupte7220 👍
First Congratulations to Shri.Sandeep Kshirsagar for maintaining loyalty to Shri.Sharad Pawarji.
Other MLA'S have factioned may be because Mr.Ajit Pawar must have been instrumental in making them MLA by selecting their names to contest as MLA etc with this vision to form his internal group within party.
How politics will further
evolve , strategies to adopt etc is one thing; but people want the factioned group to fall in elections.
P
Shisagr nakhi vije hotil
Very well explained...good decision by Sandeep ... Pawar saheb 🔥❤️
Sandeep bhaiya is tiger
Yes.he is powerful leader.
होय निवडणूक जिकनार
जय महाराष्ट्र
Sand8p Kshirsagar saheb tum aage badho hum tumhare sath hai !!!
पवार saheban सोबत रहा भाऊ ❤❤
सर्वसामान्य जनतेच्या ,समस्या
आहे तशाच आहेत
०प्रशासनावर दर महिन्याला करोडो रुपये खर्च होतात
तरीही शासन आपक्या दारी
हा उपक्रम निर्लज्जपणे राबविणारे आहेत👍👌👏👏👏
खरा पठ्ठ्या 🙏🙏
Only Sandip Bhaiyya 2024!
संदीप शिरसागर च्या विरुद्ध धनंजय मुंडे उभा केला पाहिजे
😂😂😂😂😂 अमोल
संदीप क्षीरसागर 🔥
जनता खूप त्रस्त झाली...मुख्य मुद्दे सोडून दुसर्याच् गोष्टी सत्ताधीश करताय...त्यामुळे येणारे इलेक्शन हे जनताच हाती घेईल....क्षीरसागर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व करतील हे नक्की
भैया साहेब खुप खुप धन्यवाद
100%पुरुन उरणार संदिप भाऊ
Amhi ahot bidkar tumchya sobat sandip baiya
Yes
संदीप क्षीरसागर निवडून येतील . ओबीसी असलेला कोणताही नेता राष्ट्रवादीच्या तिकिटावर पडत नाही असा इतिहास आहे.
एवढ्या तरुण वयात आमिषांना बळी न पडता निष्ठेला महत्त्व देणं खूप अवघड आहे आणि ते संदीप क्षीरसागर ह्यांनी शक्य करून दाखवलं यावरूनच कळत ते आमदारकीपेक्षा निष्ठेला जास्त महत्त्व देतात.
यांना म्हणावे एकनिष्ठ लोकप्रतिनिधी यांचे बरोबर नक्कीच मतदार राजा असनार
कारण की बीड जिल्ह्यातला मतदार हा कायमस्वरूपी शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराधारेसोबत राहिलेला आहे पण हे आमदार आहेत त्यांचे पाच वर्षात मतदारसंघात प्रभावी असे एकही काम केले नाही साधे अनुदाना आले नाही शेतकऱ्यांसाठी तरीपण पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे आम्ही 2024 ला त्यांनाच निवडून देनार
पुरुन तर ऊरतीलच पण 2024 ला
ते बिड चे पालकमंत्री असतील. महाराष्ट्र विकास आघाडी
निष्ठावंत संदीप क्षीरसागर तूम आगे बडो हम तुम्हारे साथ है
GREAT
🙏👌
Jai ho
बिड चा नाद नाही करायचा
जय महाराष्ट्र भाऊ
होय
बीड जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा 💪💪❤️❤️🔥
विजयी होणार क्षीरसाठ साहेब
Ho...
Sandeep bhau tum age badho hum tumhare sath hai 💪
सलाम भाऊ😊😊❤❤
Saheb pawar sahebanbarobar tumhi aahat aapale अभिनंदन
भैया फिक्स आमदार
क्षीरसागर साहेब तुम्ही लढा तुमचा पुढील कालावधी उज्ज्वल आहे.
Sandip bhaya is great
The great keshar kaku
पक्यादल बदलु पूर्वीपासून
Very good punha amadar honar ☝👌👌
only संदिप क्षीरसागर
हो
💯
Yes sandeep willing.
Hoy
Sandeep dada aami aahe tumchya barobr
🎉congratulations Sandip
Great संदीप भैया
100%
Once again Sandeep bhau.
भैया साहेब नक्कीच आमदार पुन्हा होतिल दुसऱ्या वेळी
Anna धस
सध्या ,राजकारण ,हा ,व्यवसाय झाला आहे,
कुणावरच विश्वास राहिला नाही,
निष्ठा ,तत्वे ,नीतिमूल्ये, विचार ,परंपरा ,
या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत,
🎉🎉🎉
जुन्नर तालुक्यातील अतुल बेनकें ना सांगा आतातरी नाहितर पुन्हा कधीच नाही आमदार जुन्नर तालुक्यातील
Best luck
Sher
संदीप भैय्या... लढाऊ बाणा..
....... आश्वासक चेहरा.
....... चमकणारा तारा.
छान दादा 💐
... 🙏 sandeep kshirsagar ✌️🌹❤️...
निष्ठावान एकमेव पट्टा सर्वांना पुरून उरेल
Grate man👏
पुरुन उरतील शरद पवार साहेबांचे समर्थक आहेत ते
Ho kartil
सगळी तरुण पिढी उतरवा मैदानात.❤❤❤
100% संदीप भैया शिरसागर बीड जिल्हा
निष्ठावंत कधीही पुरून उरणार
संदीप भैय्या ला प्रामाणिकपणे फळ नक्कीच मिळेल
कसली निष्ठा अन् कसलं काय, स्वतःच्या बापाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करतो
हि निष्ठा नाहीतर मिंधे रात्री पळून जातात आणि चोरांच्या टोलक्यात बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन असे निर्लज्जपणे बोंबलत सुटतात.
Yes yes yes
Ho Bilkul Urun Purtil..... Nakki