दोन दशकं पवारांना नडून मंत्री, Harshvardhan Patil Vs Datta Bharne संघर्ष आता अटळ | Maharashta Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2023
  • #DattaBharne #HarshvardhanPatil #MaharashtraTimes
    १९९५ च्या विधानसभा निवडणुकीचा काळ.. युतीच्या वादळी प्रचारासमोर काँग्रेसची वाताहत झाली आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील काँग्रेसचा पराभव झाला.. काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागल्याने १९९५ च्या निवडणुकीत शरद परावांचे खास असणारे काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते घरी बसले... राज्यात अनेक ठिकाणी प्रस्थापीत काँग्रेस नेत्यांची शिकस्त झालीच. शिवाय पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांच्याच शिलेदारावर मात करत एका तरूणाने आपलं प्रस्थ उभारलं..हा तरूण म्हणजेच हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांनी थेट पवारांना आव्हान देऊन राज्याच्या राजकारणात बस्तान वसवलं. पण राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंनी गेल्या दोन टर्मपासून इंदापुरातच हर्षवर्धन पाटलांना जेरीस आणलं, त्यानंतर हर्षवर्धन पाटील भाजपात गेले, पण तरीही पाटलांना घरीच बसवण्याचा निर्धार भरणेंनी केलाय.. इंदापुरातली लढत आत्तापासून एवढी चर्चेत का आलीय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 54

  • @ashoksude7805
    @ashoksude7805 ปีที่แล้ว +28

    फक्त आमदार मा दत्तात्रय भरणे मामा हर्षवर्धन पाटील साहेब चुकीच्या पक्षांत प्रवेश केला त्यामुळे त्यांचा इथुन पुढे सुद्धा असाच पराभव होत राहणार मा हर्षवर्धन पाटील यांचे कोणतेही लक्ष गोरगरीब जनतेकडे नाही कारण उस बिल वेळेत न देणे लोकांना त्रास देने असे प्रकार सर्रास चालू असताना कोण यांना मतदान करनार हर्षवर्धन पाटील यांनी ईथुन पुढे उभा विचार सुद्धा करू नये

  • @malharishingade1267
    @malharishingade1267 ปีที่แล้ว +17

    Mama only

  • @pruthvirajsarvade4765
    @pruthvirajsarvade4765 ปีที่แล้ว +21

    फक्त एकच नंबर मामासाहेब

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 ปีที่แล้ว +17

    Only Dattabharane

  • @ajinathbhisebhise7308
    @ajinathbhisebhise7308 ปีที่แล้ว +19

    2024 la punha datt mama bharne vijayi honar

  • @shivajimerat2703
    @shivajimerat2703 ปีที่แล้ว +27

    हर्षवर्धन पाटील निश्चीत पराभूत होतील

  • @Rushigavde
    @Rushigavde ปีที่แล้ว +12

    Harshvardhan Patil saheb

  • @anilbhosale2287
    @anilbhosale2287 ปีที่แล้ว +8

    Only mama

  • @ganeshmohitepatil1327
    @ganeshmohitepatil1327 ปีที่แล้ว +7

    फक्त मामासाहेब ♥️

  • @akhktarmulani4429
    @akhktarmulani4429 ปีที่แล้ว +5

    इंदापुरात फक्त एकच आमदार दत्ता मामा भरणे फक्त

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 ปีที่แล้ว +2

    Onli mama

  • @vijay3284
    @vijay3284 ปีที่แล้ว +9

    Only Datta mama bharne ✌️

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 ปีที่แล้ว +2

    हर्षवर्धन पाटील यावेळेस लोकसभा लढवतील विधानसभा लढवणार नाही.हे अंदर की बात है.

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 ปีที่แล้ว +4

    Only HP

  • @shaharukhmaneri8052
    @shaharukhmaneri8052 ปีที่แล้ว +5

    Datta mama

  • @Rushigavde
    @Rushigavde ปีที่แล้ว +10

    Harshvardhan patil ✌️💐✌️✌️✌️✌️✌️

  • @sahajipawar755
    @sahajipawar755 11 หลายเดือนก่อน +1

    MLA only mama

  • @vinayakpatil9534
    @vinayakpatil9534 ปีที่แล้ว +2

    फक्त मामा

  • @panditchopade5229
    @panditchopade5229 ปีที่แล้ว +6

    मागच्या वेळेस किती मताधिक्याने पडले होते.

    • @ashoksude7805
      @ashoksude7805 ปีที่แล้ว +6

      विजयी 1 मतांनी झाला तरी विजय विजयी असतो . लोकशाहीत जो जिता वही सिकंदर प्रचलीत आहे

    • @user-ib7or7xi3i
      @user-ib7or7xi3i ปีที่แล้ว +2

      3109

  • @akhktarmulani4429
    @akhktarmulani4429 ปีที่แล้ว +1

    आजुन पण पाटलांना घरीच बसावं लागेल 20 मंत्री होते काय केला आपण इंदापूर तालुक्यासाठी

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 ปีที่แล้ว +2

    पवार च खानदान सोडून दुसरा मोठा झाला नाही पाहिजे वाकडं तोंड कुणाचं काय वाकडे करु शकत नाही फक्त कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे ह्या राष्टवादी पक्षाने किती विकास केला आहे आख्या महाराष्ट्र राज्य ला माहित आहे फक्त फक्त घर भरुन ठेवले

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 ปีที่แล้ว +1

    दत्ता मामा भरणे 💪💪💪💪💪🔥🔥🔥

  • @yogeshawale253
    @yogeshawale253 4 หลายเดือนก่อน +1

    Only pravin mane

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 ปีที่แล้ว +6

    Only Harshvasdhan patil

  • @newmovie6393
    @newmovie6393 ปีที่แล้ว +6

    Harshvardhan Patil ✌️✌️✌️

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 ปีที่แล้ว +3

    भरणे मामा

  • @newmovie6393
    @newmovie6393 ปีที่แล้ว +7

    2024 fix bhau✌️💐

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte ปีที่แล้ว +7

      Ho fix ... pan ghari 👍🤣

    • @newmovie6393
      @newmovie6393 ปีที่แล้ว +3

      @@sandeepdhapte mama na 😜😂

    • @Rushigavde
      @Rushigavde ปีที่แล้ว +3

      @@newmovie6393 fix ghari mama 😂

    • @Rushigavde
      @Rushigavde ปีที่แล้ว +3

      Only Harshvardhan patil 👍

    • @haidaralijamadar6146
      @haidaralijamadar6146 ปีที่แล้ว +2

      Bhau fix yenar nivadun

  • @user-tk3oe7yh4r
    @user-tk3oe7yh4r 4 หลายเดือนก่อน

    हर्षवर्धन पाटील साहेब

  • @sandeepgite5462
    @sandeepgite5462 ปีที่แล้ว +6

    किती ही प्रयत्न केला तरी आत्ता हर्षवर्धन पाटील च निवडूण येतील 👍👍

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 ปีที่แล้ว

      अशक्य आहे,
      लोकांना जाणून बुजून त्रास देणे हर्षवर्धन पाटलांचा व्यवसाय झाला आहे,
      तीन महिने झाले कारखाने चालू होऊन.अजून उसाची बिले नाहीत, कामगारांचा पगार नाही.
      काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे पाटीलसाहेब आज फडणवीस चे भक्त म्हणून स्वतला मिरवत आहेत, काय वेळ आलीय ?

  • @newmovie6393
    @newmovie6393 ปีที่แล้ว +3

    Only Harshvardhan patil saheb

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว +3

    निहार ठाकरे आता हर्षवर्धनचा प्रचार करायला येईल किंवा दत्ता मामा भरणेचा प्रचार करायला नक्की येईल

  • @ManojBorade-patil-us6lm
    @ManojBorade-patil-us6lm 4 หลายเดือนก่อน

    Hp

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 ปีที่แล้ว

    20 warsh mantri asun Sudha kam keli nahit kas niwdun yenar...yaweli mama 25k lead ne yenar

  • @shush3507
    @shush3507 ปีที่แล้ว +2

    Patalanni sulena kadhich madat keli nahi vikas tar ncp nech krla

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 4 หลายเดือนก่อน

    ओन्ली हर्षवर्धन पाटील

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 ปีที่แล้ว +2

    Pawarana nadnara ekch neta Only HP

  • @nileshsurushe6752
    @nileshsurushe6752 ปีที่แล้ว +4

    Ajit dada cha hat ahe to paryant Bharne la padane ashkya

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 ปีที่แล้ว

    Chanel wale nisti bhandana lavatayet

  • @vishalmaral1168
    @vishalmaral1168 ปีที่แล้ว +5

    Only mama

  • @sachinjogdand817
    @sachinjogdand817 ปีที่แล้ว +2

    Datta mama