मानसकन्येने Sharad Pawar यांची साथ सोडली, Uddhav Thacketay यांचा एक्का भिडणार, २०१९ चा बदला घेणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ค. 2023
- #AjitPawar #SarojAhire #YogheshGholap #UddhavThaackeray #SharadPawar
शिंदेंचा विरोध झुगारुन आणि फडणवीसांशी यशस्वी डील करुन अजितदादांनी अर्थखातं मिळवलं. विकासकामांसाठी भाजपसोबत आल्याचं ठणकावून सांगितल्यानंतर एक एक आमदारांनी दादांच्या गटाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. कुणी भेटून पाठिंबा देत होतं तर कुणी फोनवरुन पाठिंबा देत होतं. यात पवारसाहेब आमचे दैवत आहेत, असं सगळेच जण म्हणत होते, पण संकटात मात्र त्यांना सोडून जात होते. अशाच एक आमदार सरोज अहिरे... पवारांनी बापासारखं प्रेम दिलं, तर अजितदादांनी भावासारखं प्रेम केलं, पण आजारपणातून बाहेर पडताच सरोज अहिरेंनी साहेबांना धक्का देत दादा गटात एन्ट्री केली. पवारांना सोडून गेल्याचा बदला आता उद्धव ठाकरेंचा एक्का घेणार आहे, देवळालीतील राजकारण कसं १८० अंशात बदललंय तेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खाल्लेल्या अन्नाला विसरले कि त्यांना रस्त्यावर भिकच मागावी लागणार.
सरोज अहिरे पडणार.
नक्कीच योगेश घोलप पुन्हा आमदार नक्की होणार.
फक्त निष्ठावंत मग पक्ष कोणताही असो.म्हणून घोलपच
देवळाली मतदार संघात शिवसेनेचे योगेश घोलपच भरघोस मतांनी विजयी होणार .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
100% देवळाली मतदार संघात परिवर्तन होणार
शिवसेना ठाकरे🚩
पक्ष फोडनारे आणि पक्ष तोडणारे ह्यांना आता मतदार त्यांची जा गा दाखवतील.
नक्कीच येथे उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार
नि तुलै संडास धुयाला ठिवणार
शिवसेना 🙏🙏🐅🐅
घोलप निवडून येणार
लवकरच सरकार कोसळून सरोजा घरी बसतील
पन्नास कोटी घेऊन भावाला स्विकारले वा दयावा
निष्ठावंत निवडून येणार
घोलप साहेब जय महाराष्ट्र
Only UBT ❤🎉🎉🎉
निष्ठा व संस्कार चांगले पाहिजेत. नाहीतर खालेल्या मिठाला जागणे कठीण असते.
बापाला कोणी धोका देत नाही जरी बाप संकटात असेल तरी त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे किंवा बापापेक्षा दोन पावले पुढे असलं पाहिजे तुम्ही जर बापाचे होऊ शकत नसाल तर मतदार संघातील जनतेचे काय होणार आहात स्वार्थासाठी गेला आहात
Only shivsena udhav saheb
निष्ठावंतांना स्थान
कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र 🚩
घोलप निवडून येतील..
फक्त शरद पवार साहेब
सरोज घरी बसणार
अजित पवार हा विकासा साठी गेले 😂😂😂😂 किती हास्यास्पद आहे 😂😂😂 स्वत्तचा विकास केला याने आत्ता पर्यंत
जय महाराष्ट्र योगेश घोलप साहेब
वडिलांच्या सारखं प्रेम केलं आणि मानसकन्याने धोका दिला
जनता नक्की धोका देनार म्हणजे देणारच आणि जनतेने धोका गद्दारांना द्यावा
Ahire samplya
सरोज अहिरे घरी बसणार यात शंका नाही
आहीरे पडणार
घोलप कारण निष्ठावंत आहेत
पराभुत
Only shivsena❤❤
Only Sharad Pawar
😂नवनवीन राणा हे पुराण बंद केले सन्माननीय अमरावती करांनी. त्यांना धन्यवाद..
हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे घोलप निवडण येनार 😊
शेवटी सगळं सत्तेसाठी 🍉🍉गद्दारी करावीच लागली.
काही करा पण गद्दर्णना धडा शिकवा only mvA❤
MVA 🔥❤️
सरोजताई पडणार आसं दिसतय
जय महाराष्ट्र
फुटूनजातील म्हणून चॉकलेट
Saroj Ahire padnar💯
रडकी वाटत होती, बर झालं गेली
ठाकरेसेना
🙏🏻 वक्त बतायेगा ❤
घोलपच आमदार १०० टक्के
नी तुले संडास धुयाला ठिवणार
शिवसेनेचा कुठला ही उमदेवार चालेल पण हा नको
एक्का जिंकणार✌✌
Saroj Tai tumchi atta pdlyat jma
फकत्त घोलप
अहिरे या आता निवडून येत नाहीत
योगेश घोलप 100% विजयी होणार आहेर यांनी शरद पवार साहेबांना सोडायला नको होते बापासारखी प्रेम दिले म्हणता आणि बापाला दगा देता कोणतीच मुलगी बापाला दगा देत नाही तुम्ही तर दगाई दिला गदरी पण केली तुमचा पराभव निश्चित आहे
ठाकरे ब्रॅण्ड
योगेश घोलप आमदार होतिल निष्ठा फार महत्वाची आहे.
💯
Gholap nivdun yenar.
घोलप अबीनंदन 🙏विजय फक्त निस्तसावंटाचा
देवळाली विधानसभा मध्ये फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार निवडून येईल
गद्यार पुन्हा निवडून येणार नाहीत.मतदार त्याना मतदान करणार नाहीत. हा निर्णय मतदारानी घेतला आहे.
माझ्या मते तरी घोलप साहेब पुन्हा आमदार होणार,
Shivsena
घोलप ❤️❤️
ज्या ज्या लोकांने विकासाच्या नावावर पक्षाशी गद्दारी केली आहे, अशा लोकांना जनतेने एकही मत टाकले नाही पाहिजे, कारण हे लोक ज्या पक्षाने मोठे केले, नाव व धनसंपत्ती मिळवून दिली त्या पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते सर्वसामान्य जनतेचे काय होणार..
गद्दारी चे फळ गद्दारी ने मिळनार मुळात राष्ट्रवादी चा जन्म गद्दारी तुन झालेला आहे
पवार साहेब व दादा बरोबरच राष्ट्रवादीच राजकारण संपल्यात जमा आहे -
आमचे कडे.विकासाचा
पुर.आलाय
ओढे.नाले
ओसंडून वाहत आहेत
मानसकन्या आता कायमची घरी बसणार
घोलप निवडून येणारच
जनता धडा शिकवणार. 100% घोलप निवडून येणार.
Saroj Ahire padanar
फक्त घोलप
Correct the spelling of Thackeray in the title
❤
योगेश घोलप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
घोलप निवडून आले समजा
Ahire ghari basa aata😡
निष्ठावान
योगेश घोलप निवडून येतील
Saroj ahire ya padtil
सरोजताई पुढच्या निवडणकीत नक्की घरी बसणार यात शंका नाही.
🚩🚩
विकासा साठी गेले की जनतेचे लुटलेले 70 हजार कोटी वाचवायला मोदींच्या आश्रयाला गेले😂😂😂
देवळाली मतदार संघात शिवसेनेचे योगेश घोलपच विजयी होणार.
योगेश घोलप विजयी होणार
घोलप साहेब onli gholap साहेब
या बाईला घरी पाठवा घोलप यांना निवडूण द्या. ही बाई खोक्याची वाट पहात होती अखेर खोके मिळाले विषय कट.
अशी मुलगी कोणाच्या पोटी न येवो बापाला धोका मुलगी नसून मुली सारखा जिव लावला
मानसकन्या वैगेरे काही नाही .गिरगिटला पण यांचे कडे पाहून लाजत असेल
हाड
Mazi karyakartyana vinanti ahye ki hya rajkarani lokanchya pati lagu naka aplya gharakade paha
राजकीय आत्महत्या केल्याचे दिसते
मतदारसंघ ओपन करा मग समजेल
सत्तेच्या मागे पळणारे..काय लाचार आमदार निघालेत..हलकट कुठले.
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Gholap vijay hotil
Udhav saheb jinndabad 🚩🚩
Onlygholap
Gholap
सरोज बाईला साहेबांनी मुलीसारखी पाहिली पण जात उलटली
Only bapu
सरोज आहिरे निवडून येनार नाही
घोलप निवडुन येणार
योगेश घोलपच पुन्हा !
Nisthavant janata vbadalti mansikata jantenech dakhaun dyavi
ह्या ताई नेहमीच विक्टिम कार्ड खेळतात सतत आरोग्याची बतावणी करत असतात... त्यामुळेच नवा गडी यावा....