दूबईला भरपुर पगार असतो.1985ते 90साली दुबईत भारतीय मानसांना खूप मागणी होती.तेव्हा तिकडे काम करणाराला खूप महत्व व मानअसतो,पैसा ही भरपुर मिळतो,शिवाय इतर सर्व वस्तु मिळतात.
@@gokulgangurde166 व्हिडिओ बनवताना हवा खूप चालू होती ना त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित येत नव्हता त्याच्यामुळे मी आवाज टाकला व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ हा दुबईचाच आहे रासल खैमा मध्ये एक गाव आहे हा व्हिडिओ तिथला आहे
आपण एक नावीन्य पुर्ण माहिती दिली धन्यवाद.
दूबईला भरपुर पगार असतो.1985ते 90साली दुबईत भारतीय मानसांना खूप मागणी होती.तेव्हा तिकडे काम करणाराला खूप महत्व व मानअसतो,पैसा ही भरपुर मिळतो,शिवाय इतर सर्व वस्तु मिळतात.
भारतात सुद्धा खजूर शेती केली जाते
दुबईतील मार्केट यार्ड दाखवाल का .......... भारतातून येनारा माल कसा विकला जातो.........हे दाखवा 🙏👍👌👏
Great One.... 😊😊😊😊😊😊😊
Thanks 😊
मला कामाला यायचं आहे मी जेसीबी चालवतो तर मला खर्च किती येईल
Sir najkde kale Khajur zad 15 Ahet please tena mala jovndan diyache ahe
Market dakhava
Thanks for informing Dubai farmers worker
Work parmit viza milel ka
Salute
दुबई madhil market yard dakhva jithe indian maal yeto
Jaishivray bol ki laj estate ka?
Good🎉
Thank you bhaiya
दुबईतलं ग्रीन हाऊस che व्हिडीओ बनवा sir
Great news
धन्यवाद पाटील साहेब
Good morning sir
Good morning sir
Dubai la yaych ahe mla
Namaste bhai
जय महाराष्ट्र
Australia cha farmar work video banwa
ते दुबई ला असतात बंधू
भारतीय हिंदुस्थान तील शेतकरी कडे सरकार चे लक्ष नाही ❤ नाशिक महाराष्ट्र
आता कृषीमंत्री आपलाच आहे M K Boss
Hi
Saheb mala gadi pahije Mumbai kashi aanta yel te sanga
Bhau Khandesh cha aahe
ram ram
Nice Information
Thanks
Driverla pemant kiti
साहेब मिपण एक सर्व सामान्य भारतिय नागरिक आहे मला पण काम पहा ना
आमच्या गावातील एक व्यक्ती गेला होता आता नाव काडु देत नाही
Mla bhetel ka job tikde..
कांदा काय भाव आहे
Bhau hi Dubai nasun India aahi
हो तसंच वाटतंय परंतु हे दुबई आहे दुबईचं एक छोटसं गाव आहे भाऊ आहे
तिथ लसुन काय भाव आहे
800 dirham pekshya kami pagar aahe tyatach medical Jevan mobile kharch baghun ghetat please koni seti Kamala hotel aani helper Kamala javunaka 1 dirham 20 rupy
Kahi arbab 500 dirham d'etat phasu naka
4 Varsh Zali ahe please Tena khup Pani Ani Jamin pahijel
शेती प्रधान भारत
आलेण मध्ये या शेति दाखवतो
एक धरम म्हणजे भारताचे किती रुपये दादा
22 रुपये
Dabai t petrol Ani Pani kas liter aahe
Petrol 2.93 dirham nearly 61 Indian ₹ and drinking water 6 to 8 dirham mhanje India che 140 to 160 ₹ for 20 litres
Thanks
आपल्यासारख्या माणसाला जाता येईल का दुबई ला
हे
दुबई बगीतल्याच समाधान
दुबॱईतशेतीआहेका🚩🙏
बाजारपेठ दाखवा
भाऊ आपण बाजारपेठ बघायला नाही गेलो आपण कामासाठी गेलो आणि पोट भरण्यासाठी आम्ही
खोटी माहिती आहे.
का खोटी माहिती आहे भाऊ
काय खोट आहे याच्यामध्ये मला सांगा
विडीओ डबीग वाटतों
@@gokulgangurde166 व्हिडिओ बनवताना हवा खूप चालू होती ना त्याच्यामुळे आवाज व्यवस्थित येत नव्हता त्याच्यामुळे मी आवाज टाकला व्हिडिओमध्ये
आणि व्हिडिओ हा दुबईचाच आहे रासल खैमा मध्ये एक गाव आहे हा व्हिडिओ तिथला आहे
नीच माणसानो भारतात राहा ,लाचार होऊ नका,,
अरे भाऊ पण भारताच्या प्रगतीमध्ये आमचं पण योगदान आहे
बाहेरच्या देशात पैसे कमवून आपल्या भारत देशात पाठवतोय का असं वाटत नाहीये का तुला
Bahi no bhetal tumcha
Hi
दादा तुमचा नंबर भेटेल का
तुमचा नंबर पाठवा की राव
भ
Sir tumcha no dya ki
RAM. TO. PIDA. HI. NAHI. HUA. APAKO. SALAH. HI. KI. PL.. YOU. READ THE. PERIYAR. RAMSMAMY THE. BOOK. OF. SACHI. RAMAYAN. THANKS
Sir Tumcha contact no Send kra...
Good morning sir X-Men ke liye Dubai mein security kam milega please aapka mobile number bhej do