5 मिनिटात 120 आवाज काढले 😆 सगळे हसून हसून बेजार 🤓कार्यक्रमासाठी 7887784941

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 491

  • @RajendraKadam-m5p
    @RajendraKadam-m5p 18 วันที่ผ่านมา +44

    व्यावसायिक मिमिक्री कलाकारांपेक्षा खुप उच्च दर्जाची कला पांडुरंगाने तुम्हाला दिली महाराज,तिचा लाभ सर्व महाराष्ट्राला मिळावा

  • @kalyanijagdale1735
    @kalyanijagdale1735 23 วันที่ผ่านมา +84

    पांडुरंगदादा तुम्ही खुप मोठे व्हाल पुढे जाऊन

  • @madhukarkalbande
    @madhukarkalbande 14 วันที่ผ่านมา +20

    दादा तुझ्या आवाज काढण्याच्या कलेने मनाला मोहीत केले अभिनंदन दादा

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty 23 วันที่ผ่านมา +80

    पांडु दादा एवढी छान कला आहे तुमच्यामध्ये कशाला ह्वीडुओ बनवत बसता मोठ मोठे कार्यक्रम घेत जा की तुम्ही असेच

  • @SampatWagh-t4d
    @SampatWagh-t4d 16 วันที่ผ่านมา +33

    सोनी मराठ्यांच्या हास्य जत्रा मध्ये आपण ऑडिशन द्यावे व सोनी मराठीचे कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shetkaribaliraja1978
    @shetkaribaliraja1978 วันที่ผ่านมา +2

    हा एक मोठा कलाकार होणार आहे टीव्ही सुपर स्टार

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 8 วันที่ผ่านมา +2

    पांडुरंग वाघमारे, भले शाबास. लय भारी. या माणसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खूप खूप अभिनंदन. पुढील काळात तुम्हाला खूप खूप यश मिळावे या साठी हार्दिक शुभेच्छा.

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 8 วันที่ผ่านมา +3

    ❤🚩अतिशय हुबेहूब आवाज काढलात भाऊ, तुम्ही महान कलाकार आहात. 🚩❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @punjaramwadekar9804
    @punjaramwadekar9804 10 วันที่ผ่านมา +2

    🎉मा.भाऊसाहेब खुपच छान. विविध हिरोंचे आवज काढून सर्वांना मंत्रमुग्ध केलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक मंगलमय शुभेच्छा.🎉🎉🎉🎉

  • @natrajjanjagrutikalakarkut5151
    @natrajjanjagrutikalakarkut5151 วันที่ผ่านมา

    अतिशय अप्रतिम.....
    क्रांती फिल्मस् क्रिएशन तर्फे आपल्यातल्या ह्या अनन्यसाधारण प्रतिभेचे मनपूर्वक अभिनंदन 🙏👍

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 6 วันที่ผ่านมา +1

    Khoop chaan, God bless you.

  • @vishwanathsawrate9056
    @vishwanathsawrate9056 7 วันที่ผ่านมา +2

    खरच खूप छान मनापासून धन्यवाद तूमाला दादा महाराष्ट्रातील हीरा

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 18 วันที่ผ่านมา +9

    वाघमारे दादा एकच नंबर . पुढील वाटचालीस माझ्याकडून मनापासून हार्दिक अभिनंदन.

  • @funsun9922598078
    @funsun9922598078 13 วันที่ผ่านมา +4

    हेच खरे आमच्या मातीतले कलाकार. मीडिया ह्यांना कधीच प्रसिद्ध करणार नाही. आशा कलाकारांना प्रसिद्धीची हाव नसतेच. वा र मर्दा मानलं तुला 😊🙏

  • @samaractivities3312
    @samaractivities3312 23 วันที่ผ่านมา +55

    इतका सर्वगुणसंपन्न ऑलराऊंडर कलाकार मी पहिल्यांदा बघते तसं पाहिलं तर पुढच्या बिग बॉस मध्ये तुम्ही डिझर्व्ह करता आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये कधी सुद्धा तुम्ही डिझर्व करतात....

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 23 วันที่ผ่านมา

      होम मिनिस्टरकर

  • @sandipshirke8157
    @sandipshirke8157 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान नादखुळा कार्यक्रम

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 23 วันที่ผ่านมา +17

    पांडू दादा असेच मोठमोठे कार्यक्रम करत जावा हळूहळू एक दिवस स्टार नक्की होणार तुमच्यासारखीच कला कृष्णा मध्ये नक्की येणार खूप प्रसिद्ध मिळणार तुम्हाला सर्व स्वप्न पूर्ण होणार ❤❤❤

  • @mahanand74
    @mahanand74 18 วันที่ผ่านมา +11

    मस्त, सगळे आवाज Same to Same....
    Perfect Voice Art.
    अभिनंदन!!!

  • @pandurangkumbhar8545
    @pandurangkumbhar8545 8 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान एकच नंबर😂

  • @vidyakhote3033
    @vidyakhote3033 16 วันที่ผ่านมา +5

    सुंदर आवाज,saund सिस्टीम साधी असून सुद्धा छान कार्यक्रमात रंग भरले

  • @komalghobale1240
    @komalghobale1240 23 วันที่ผ่านมา +168

    पांडुरंग सर तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे एक नंबर आवाज काढला तुम्ही एक नंबर कार्यक्रम झाला❤👌👌👌🥰😍

    • @shakuntalasalunke5910
      @shakuntalasalunke5910 7 วันที่ผ่านมา +5

      ONE NUMBER🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @maheshdhekale4934
    @maheshdhekale4934 23 วันที่ผ่านมา +49

    सयाजी शिंदे आवाज एक नंबर काढला पांडू सर दादा

  • @vaishalipadale4931
    @vaishalipadale4931 2 วันที่ผ่านมา +1

    सुपर कलाकार
    👌👌👌👍

  • @akashmaske7864
    @akashmaske7864 9 วันที่ผ่านมา +1

    पांडुरंगाच्या आशीर्वादाणे खरंच तुम्हाला योग्य स्टेज भेटण्याची गरज आहे👌

  • @govinddhawale4354
    @govinddhawale4354 17 วันที่ผ่านมา +3

    खूपच सुंदर..... आवाज..... या कलावंताचे मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

  • @tatyasahebpawar7458
    @tatyasahebpawar7458 10 วันที่ผ่านมา +1

    हुबेहूब आवाज आहे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ❤

  • @ashokraste2949
    @ashokraste2949 14 วันที่ผ่านมา +4

    सलाम अश्या कलाकाराला नादच खुळा हा कलाकार हिरा आहे हिरा

  • @9850236167
    @9850236167 7 วันที่ผ่านมา +2

    तात्या विंचू.....१ च नंबर....👌👌👍👍👏

  • @SureshPatil-q9n
    @SureshPatil-q9n 23 วันที่ผ่านมา +9

    पांडू दादा आज पर्यंत मी कधीच कमेंट नाही केली पण आज करत्या कारण आजचा व्हिडिओ एकच नंबर 🙂👌👌❤

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 23 วันที่ผ่านมา +5

    पांडू दादा आज खरंच तूमच्या कलेला कोटी कोटी सलाम मोठं मोठे व्हिडिओ काढण्यात वेळ घालवू नका असाच मनोरंजन थोडक्यात करा खूप मोठं व्हाल ❤

  • @ashoksangavkar
    @ashoksangavkar 13 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त काय आवाजाची देणगी परमेशवराणी दिलेली आहे आपण खूप मोठे कलाकार आपण होणार पूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्यक्रम होवोत हि सदिच्छा ❤❤👍👍👌👌

  • @maheshbele6876
    @maheshbele6876 15 วันที่ผ่านมา +4

    प्रसारमाध्यम आपली वाट बघत आहे खूप गुणी कलाकार
    खूप मोठे व्हाल खूप शुभेच्छा

  • @balasahebdhiwer
    @balasahebdhiwer 2 วันที่ผ่านมา +1

    अमरीश पुरी चा आवाज खूप छान काढला... 👌👌👌👌

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 วันที่ผ่านมา +1

    एकदम सुंदर एकदम छान एकदम उत्कृष्ट आवाज🎉🎉🎉

  • @rameshbhaware5910
    @rameshbhaware5910 4 วันที่ผ่านมา

    खरच दादा खूप छान कला आहे तुमच्या कलेला सलाम

  • @ramraokawle474
    @ramraokawle474 11 วันที่ผ่านมา +1

    एकदम जबरदस्त कला आहे

  • @chand2324
    @chand2324 13 วันที่ผ่านมา +3

    पांडु दादा कौतुक करावं तेवढं खुपच कमी आहे रे,खुप छान कला आहे तुझ्यात,मस्तच👌👌

  • @awajachijangilut888
    @awajachijangilut888 15 วันที่ผ่านมา +4

    आपलं मनःपूर्वक अभिनंदन सर खूप छान झाला प्रोग्रॅम ❤❤❤

  • @vishalshende7729
    @vishalshende7729 7 วันที่ผ่านมา

    माझा मुलगा श्रीयांश तुमचे आणि कृष्णाचे व्हिडिओ बघत असतो.. पण तुमच्या कडे ही कला आहे हे माहीत नव्हते.. अप्रतिम अभिनय आणि मिमिक्री करतात तुम्ही.. शुभेच्छा 🎉❤

  • @vaibhavisrecipemarathi1335
    @vaibhavisrecipemarathi1335 23 วันที่ผ่านมา +34

    बापरे दादा खरच तुम्ही ग्रेट आहात किती डायलॉग पाठ आहेत 🙆‍♀️

  • @SatishTaktode-v2c
    @SatishTaktode-v2c 23 วันที่ผ่านมา +7

    विडियो खुप छान झाला आहे ❤❤❤❤❤❤❤❤अस नवीन बघायला खूप छान वाटले आहे 😊😊😊😊😊😊😊,🎉🎉🎉🎉🎉

  • @shantahajare472
    @shantahajare472 14 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤ पांडू दादा एकच नंबर❤❤❤❤⭐⭐⭐⭐⭐⭐💐💐💐💐💐

  • @chandrakantsarang
    @chandrakantsarang 7 วันที่ผ่านมา

    सुंदर, अप्रतिम, आपले मनपूर्वक अभिनंदन.

  • @sujatasvlogs6807
    @sujatasvlogs6807 23 วันที่ผ่านมา +11

    पांडू दादा सलाम तुमच्या कलेला खूप छान आवाज काढला सगळ्यांचा 👌👌👌👌😂😂😂

    • @shubhamkhude-bs6gf
      @shubhamkhude-bs6gf 13 วันที่ผ่านมา

      Record Keli aahe

    • @anupwalunjkar8618
      @anupwalunjkar8618 11 วันที่ผ่านมา

      ​​@@shubhamkhude-bs6gfकशा वरून बोलता पुरावा काय

  • @maheshjadhav3072
    @maheshjadhav3072 12 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर आवाज काढले... कवट्या महाकाळ आणि तात्या विंचू चा पहिल्यांदाच ऐकला❤🙏👌

  • @princeghodajkar4325
    @princeghodajkar4325 11 วันที่ผ่านมา +2

    100 वेळा लाईक केल तरी कमीच आहे.. जबरदस्त व्यक्ती...

  • @Akashikhare-l3d
    @Akashikhare-l3d 23 วันที่ผ่านมา +37

    आवाजाचा बादशहा पांडुरंग वाघमारे ❤

  • @darlingfadtare7596
    @darlingfadtare7596 17 วันที่ผ่านมา +3

    पांडुरंग वाघमारे आपण सर्व आवाज खूप चांगले काढलेत, आपण आपल्या ला खूप शुभेच्छा

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 23 วันที่ผ่านมา +42

    खरंच पांडू खुप हुशार आहे तु खुप खुप यशस्वी हो 💐

  • @sachintakalkar9095
    @sachintakalkar9095 23 วันที่ผ่านมา +4

    आजपर्यंत पाहिलेला पांडुदादाचा सर्वात छान वीडियो

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 10 วันที่ผ่านมา +1

    Super हं पांडु दादा, एकच नंबर

  • @eknathnamede77
    @eknathnamede77 13 วันที่ผ่านมา +3

    भाई करोडो मध्ये एक आहेस तू.सलाम आहे तुला.

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan bhari kalakar
    Cinemat ghetle pahije
    Dhanyavad

  • @poojanalawade8
    @poojanalawade8 22 วันที่ผ่านมา +2

    पांडू दादा तुमचा नादच करायचा नाही जबरदस्त व्हिडिओ असेच व्हिडिओ बनवत जा

  • @AngadDapke
    @AngadDapke 5 วันที่ผ่านมา +1

    दादा खरच आपण फार मोटे कलाकार होनार.....
    आजच आपनाला खुप खुप शुभेच्छा

  • @Janvimeshra5658
    @Janvimeshra5658 7 วันที่ผ่านมา +2

    अति सुंदर आवाज

  • @MahadevDhaytonde
    @MahadevDhaytonde 14 วันที่ผ่านมา +6

    खूप छान वाटते

  • @DipakChabare
    @DipakChabare 23 วันที่ผ่านมา +17

    दादा तू हाडाचा कलाकार आहेस 🎉🎉🎉

  • @himmatrathod3851
    @himmatrathod3851 12 วันที่ผ่านมา +1

    Very good 👍👍👍 Dil khush hogya pandu dada

  • @tanagipatil4899
    @tanagipatil4899 18 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सुंदर अशी कला सादर केली त्याबद्दल धन्यवाद

  • @hingadesujit8551
    @hingadesujit8551 12 วันที่ผ่านมา +2

    खुप छान दादा तुम्ही खुप मोठे कलावंत आहात ❤

  • @ganeshbichkulechannel1992
    @ganeshbichkulechannel1992 4 วันที่ผ่านมา

    खुप छान आवाज आहे पांडुरंग दादा ❤❤❤

  • @motiramkapse5918
    @motiramkapse5918 14 วันที่ผ่านมา +6

    पांडुरंग भाऊ तुमच्यासाठी भरपूर शुभेच्छा

    • @SopanPawar-gv2rg
      @SopanPawar-gv2rg 14 วันที่ผ่านมา

      हॅलो पांडुरंग सर तुम इतने गुण संपन्न आहात तुम्हाला निसर्गाने दिलेली आवाजाची ओरिजनल दिन क्या है शेतकरी सन्मान ग्रुप च्या वतीने तुमचे अभिनंदन आमची रिक्वेस्ट आहे पुढील कार्यक्रम तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर एक दिवस आम्हाला वेळात वेळ काढून द्या हे आमच्या ग्रुपच्या वतीने विनंती आहे धन्यवाद🎉🎉

  • @prashantpokale8414
    @prashantpokale8414 4 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @dhanashintre6082
    @dhanashintre6082 5 วันที่ผ่านมา +1

    1 number

  • @sachinkadam3633
    @sachinkadam3633 14 วันที่ผ่านมา +4

    🎉🎉 खुपचं छान 🎉🎉❤

  • @ayushkale-fu1zg
    @ayushkale-fu1zg 23 วันที่ผ่านมา +14

    ऐकच नंबर दादा 👌👌👌👌

  • @kumarbudgude9705
    @kumarbudgude9705 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर कला 👌👌👌

  • @vikasshende3165
    @vikasshende3165 23 วันที่ผ่านมา +5

    पांडू दादा आज पर्यंत मी कधीच कमेंट नाही केली पण आजचा व्हिडिओ एकच नंबर 👌👌

  • @arungurav7227
    @arungurav7227 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण महान कलाकार आहे आवाजाची हुबेहुब नक्कल करता आपल्या कलेला नमन

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 14 วันที่ผ่านมา +5

    जबरदस्त दादा 🎉❤❤

  • @sujatasdiary
    @sujatasdiary 23 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आवाज काढलेले आहेत एकदम भारी पूजाताईंना पण शिकवा एक्टिंग मी दररोज व्हिडिओ पाहते तुमची खूप आवडतात 😍😍👍👍

  • @Priyagurme
    @Priyagurme 23 วันที่ผ่านมา +11

    पांडुरंग दादा आपने जो बात है ना वो हर किसे मे नही आप बहुत बडे आदमी बनेंगे हमारी शुभकामनाये आपके साथ है ❤❤

  • @kishorthorat5388
    @kishorthorat5388 15 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम खरच .हास्य सम्राट किताब दिला पाहिजे

  • @LaxmanLokare-j5x
    @LaxmanLokare-j5x 23 วันที่ผ่านมา +4

    क्या बात है एक नंबर एक्टिंग पांडू दादा 🍫🥰

  • @sanjaypalange7623
    @sanjaypalange7623 2 วันที่ผ่านมา

    Lai Bhari very nice 👍 performance voice

  • @SadashivDalvi-bn4lv
    @SadashivDalvi-bn4lv 6 วันที่ผ่านมา

    Padurang vaghmare you are very very good actor

  • @vishwanathbhosale9354
    @vishwanathbhosale9354 13 วันที่ผ่านมา +1

    Excellent. Khupach chhan... sound system is also very good. Good job. Arun sarnaik...etc .. marathi actors voice try Kara. Saheb best of luck for your future

  • @JotibaShinde-w5f
    @JotibaShinde-w5f 9 วันที่ผ่านมา +1

    मस्त आहे आवाज 😂

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 16 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम सादरीकरण.

  • @AnandraoPatil-ej3ft
    @AnandraoPatil-ej3ft 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पांडुरंग दादा पांडुरंगाने तुमच्या अंगात कला दिलेली आहे धन्यवाद

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 17 วันที่ผ่านมา +2

    खरोखर आवाजाचा बादशहा.खुप आशिर्वाद.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 14 วันที่ผ่านมา +4

    ❤❤फार फार सुरेख आवाज काढले 😅😅😅😅😅😅😅😅😅.

  • @babanchavan7424
    @babanchavan7424 12 วันที่ผ่านมา +1

    मस्त सगळे आवाज बरोबर काढले

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 12 วันที่ผ่านมา +3

    भावा कलाकारांचे अवाज ऐकुण खुप मजा आली खुपच लय भारी कला धन्यवाद

  • @जयहिंदजयभारत-ड4म
    @जयहिंदजयभारत-ड4म 15 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर कलाकार ❤

  • @avinashpawar5722
    @avinashpawar5722 15 วันที่ผ่านมา +2

    खुप च छान आवाज आहे दादा

  • @SunitKamble-z3l
    @SunitKamble-z3l 15 วันที่ผ่านมา +2

    लय भारी राव मला आवडलं सगळं तुमचं कार्यक्रम😮 एकच नंबर आवाज काढले बर का😅😅

  • @NILESHGAIKWAD-d3n
    @NILESHGAIKWAD-d3n 16 วันที่ผ่านมา +1

    Mind blowing voice, Pandurang sir, you have a very nice voice and entertain everyone. May you go far in life. We wish you all the best.❤

  • @ArchanaSavanth
    @ArchanaSavanth วันที่ผ่านมา

    खूप खूप छान कलाकार आहात 👌👌👌

  • @चंद्रकलाप्रॉडक्शन
    @चंद्रकलाप्रॉडक्शन 15 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर.❤

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 13 วันที่ผ่านมา +2

    खुप छान 👌👌👌👍👍👍

  • @KiranRandive-x2x
    @KiranRandive-x2x 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर 🙏👍👍

  • @marutipatil1031
    @marutipatil1031 16 วันที่ผ่านมา +2

    Pandurang Maza Student Hota All the best

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 2 วันที่ผ่านมา

    लयभारी मित्रा! ग्रेटच!!🎉

  • @pandurangparkhe3451
    @pandurangparkhe3451 15 วันที่ผ่านมา +2

    लयं भारी भावा.

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 9 วันที่ผ่านมา

    कलाकार 🎨🎭🙋❤🎉🎉एकच नंबर❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅

  • @sureshrajecrazy-boy2157
    @sureshrajecrazy-boy2157 23 วันที่ผ่านมา +2

    Kadkkkkk🔥🔥🔥 ek number 🔥🔥 pandu dada tatya inchu voice kadkkkkkkkk

  • @ShankarTaware-u9o
    @ShankarTaware-u9o 15 วันที่ผ่านมา +4

    एक नंबर आवाज दादा

  • @बाबुरावरणधीर
    @बाबुरावरणधीर 15 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर कलेबद्दल कौतुक करावे तितके कमीच.