भूषणगड | Bhushangad Fort | गुप्तहेरखात्याचा महत्वाचा भाग म्हणजे भूषणगड l Satara |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • '' Dhairyashil Kadam Vlogs ''
    भूषणगड | Bhushangad Fort | गुप्तहेरखात्याचा महत्वाचा भाग म्हणजे भूषणगड l Satara | Marathi Vlog
    #bhushangad fort
    #आपले गडकोट
    Bhushangad | स्वराज्याचे भूषण - किल्ले भूषणगड | आपले गडकोट | सातारा
    भूषणगड किल्ल्याच्या पायथ्याशीच भूषणगड नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते आहेत. गडाची गडदेवता हरणाईमाता ही अनेकाच्या श्रद्धास्थानी आहे. भूषणगड गावातून किल्ल्याकडे निघाल्यावर आपल्या स्वागताला एक कमान उभी केलेली आहे. येथूनच गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग नव्यानेच बांधून काढला आहे. भक्तांच्या अर्थसहाय्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे.
    समुद्रसपाटीपासून ९०४ मीटर उंच असलेला भूषणगड चढण्यासाठी पायथ्यापासून २० मिनिटे लागतात. दरवाजाच्या २५ फूट खाली एक वाट तटबंदीच्या खालून उजवीकडे जाते. गडाच्या पश्चिम बुरुजाला वळसा मारुन ती मागच्या बाजूच्या मंदिरापर्यंत जाते. तेथे घुमटीवजा मंदिर आहे. घुमटीमधे देवीची मूर्ती असून तिचे नाव भुयारी देवी आहे. येथून पुन्हा फिरुन दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर आहे.
    येथून दरवाजाची बांधणी दिसते. पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता वाढवली आहे. पायऱ्यांच्या वर दोन्ही बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतल्या बाजूला दरवाजा घेवून दोन्ही बुरुजांच्या कह्यात तो ठेवला आहे. वळणदार मार्गावरच्या या दरवाजावर खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते.
    भूषणगडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. येथून औंधची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूर ही दृष्टीस पडतात.
    Bhushangad fort
    Bhushangad killa
    Bhushangad satara
    Bhushangad video
    Bhushagad yatra
    vlog #vlogger #gad #kille #marathivlog #marathivlogger #maharashtravlog, #vlogger, #marathivlog #viral #views #dhairyashilkadam #dhairyashilkadamvlog #Viralvideo #vloggers #gadkille #marathi #viralvlog #vlogging #MarathiVlogs #history #maharashtra #video #million #marathivlogs #travel #travelvlog #travelvloger #travelling #travellingvlog #traveller #tranding #trandingvideo #fort #satara #karad #shorts #khatav
    Route -
    From Pune -
    Pune - Satara - Rahimatpur - Karad - Pusesavali - Bhushangad Fort ( 161 KM)
    From Kolhapur -
    Kolhapur - Islampur - Karad - Pusesavali - Bhushangad Fort (113 KM)
    From Satara -
    Satara - Rahimatpur - Karad - Pusesavali - Bhushangad Fort (52 KM)
    4th Vlogs Link:-
    Vasota Fort Satara | वासोटा किल्ला | Vlog 4th | Vasota Jungle Trek | Vasota Trek | पावसातील वासोटा
    • Vasota Fort Satara | व...
    5th Vlogs Link:-
    Dategad Fort | ऐतिहासिक तलवार आकाराची विहीर । दातेगड - सुंदरगड । Vlog 5 । Sundargad। Patan । Satara
    • Dategad Fort | ऐतिहासि...
    6th Vlogs Link:-
    Gunvantgad Fort| Morgiri Fort| गुणवंतगड |मोरगिरी चा पिंडीच्या आकाराचा गुणवंतगड| Patan | Satara|#Vlog
    • Gunvantgad Fort| Morgi...
    7th Vlogs Link:-
    किल्ले वसंतगड | संपूर्ण माहिती | Vasantgad Fort Trek | तळबीड | Marathi Vlog | वसंतगड l Karad |Satara
    • किल्ले वसंतगड | संपूर्...
    8th Vlogs Link:-
    Sarsenapati Hambirrao Mohite | सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आणि अपरिचित इतिहास |Talbid
    • Sarsenapati Hambirrao ...
    9th Vlogs Link :-
    अजिंक्यतारा किल्ला (हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी) | अजिंक्यतारा सातारा | Ajinkyatara Fort Satara
    • अजिंक्यतारा किल्ला (हि...
    Link:-
    Like me on Facebook
    www.facebook.c...
    Follow me on Instagram
    ...
    My Equipment:
    Camera - Samsung A51 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9 Black
    Tripod - Ulanzi MT-09 Mini Tripod
    Subscribe To My TH-cam Channel
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    "Dhairyashil Kadam Vlogs"
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका . 🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 4