खरे दुर्दैव हैच आहे! त्यांना ब्राम्हणांशी जवळीक हवी आहे, मग त्यासाठी लाचारी पत्करावी लागली, त्यांचे लांगूलचालन केले तरी चालेल अशी आत्मघातकी भूमिका घेऊन त्यांची बावळट वाटचाल चालू आहे व त्यांचे दोघेही शत्रू, काॅंग्रेस व मनुवादी या बांडगुळांना ते आपल्या प्रतिष्ठेचा बळी देउन पोसत आहेत! वा रे बहाद्दर!
Respected sir , I belong to nomadic tribe . But for the first time i became aware about constitutional provision with respect to reservation about obc.I also came to know about contribution of Dr. AMBEDKAR for reservation of obc . thank you very much. I reqest you narrate in detail the political risk taken by V. P. SINGH in implementing mandal commission report.
प्रा.नरके सर,अतिशय स्पष्ट व परखळ मत मांडले आहे.SC ,ST ला नाँनक्रिमीलेअर लागू नाही याबद्दल आपले मत काय आहे. त्यांच्यामधील गरिबांना फायदा व्हायला नको काय?
सर आपण ओबीसी समाजाची बाजू न्यायालयात का मांडत नाही कारण आपल्या एवढ्या ज्ञानाचा निश्चित सगळ्यांना फायदा होईल असे मला वाटते सर आपले धन्यवाद मांडावे तेवढे थोडे आहेत धन्यवाद सर
Sir, really grateful khup chan ani Cristal clear information provide keli khup dhadas lagat mahiti astana lokan samor sadar karayachi baryach lokana je savaran astil sadharanta tyana he pagal nasel koni econamicaly koni eduacationaly reservation yavarti dya ase bolatat me tyana ekach sangu ichito ki pahile castinism kadhun taka tumchya cast certificate var yeu dya indian as kadhun taka cast mang bolu reservation var.
obc को बाबासाहाब समझने नही दिया बाबासाहाबने किसके लिए काम किया समंधभारत ओर भारतिय लोगों के लिए जो की आज 85% है obc ओर st को समझने की आवशकता है जीसदिन समझ जायेंगे क्रती होगी शुक्रिया जयभिम शिवराय
काळ बदलला तरी असच चालू द्यायच. कलमा सांगत राहायचं. मराठा द्वेष करणाऱ्या हरिभाऊ, तुझा अभ्यास कमी आहे, समाजात दुरी निर्माण करायचं,छान काम आहे, चालू द्या.
अहो नरके आंबेडकरांनी आरक्षण किती वर्ष द्यायचे ते पण सांगितलं आहे. आणि खेड्यात जाऊन बघा मराठा, माळी आणि इतर लोकामध्ये सामाजिक आणि आर्थिक किती फरक आहे. केवळ मराठा द्वेषपाई असे वक्तव्य बरे नाही.
आर्थिक परिस्थितीत नेहमीच चढ उतार येत असतो ... तसेच जे गरीब बुद्धी चालल्याणे शिकू शकत नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही ते नेहमीच गरीब राहतील. मुळ समस्या काय आहे की उत्पन्न कमी आहे .. एकदा की अर्थ व्यवस्थाच सुरळीत केली तर लवकरच गरिबी हटून जाईल . पण गरीबांसाठी जी रक्कम खर्च करायची होती ती सर्व रक्कम घोटाळे करून करून संपवून टाकली .. दर सहा महीण्यांनी करोडो करोडो अब्जो अब्जो रूपयांचा घोटाळा होतो आहे . परिणामी गरीब ते गरीबच राहीले .. इतक्या अमाप रूपयांचा घोटाळ्याच्या बदल्यात शिक्षण हे सर्वांनाच मोफत करावे केवळ 10/12 वी पर्यंतचेच शिक्षण नव्हे तर एखादा विद्यार्थी शिके पर्यंत शिक्षण मोफत असावे .. हा खर्च शासन करील तर काही फरक पडणार नाही ..
आरक्षणाचा लाभ ९०- ९५ % गरजू लोकापर्यंत पोहचत नाही, उदा. समजा ग्रामीण भागातून एखादा आरक्षणाचा लाभ घेऊन डॉक्टर ,engineer, सरकारी अधिकारी झाला तर तो मोठ्या शहरात येतो . नंतर त्याच्या मुलाना शहरातील इतर मुलाप्रमाणे चांगले शिक्षण मिळते ,facility मिळतात मग त्याला ग्रामीण मागास मुला पेक्षा जास्त गुण मिळतात मग तो medical ,engineering किंवा इतर ठिकाणी प्रवेश मिळवतो . फार थोडी ग्रामीण भागातील मुले वरील ठिकाणी प्रवेश मिळवतात. जे खरे वंचित हे वंचितच राहतात. भटक्या जमातीतील आरक्षणाचा लाभ जे लोक एका ठिकाणी २० वर्षा पेक्षा राहणारे घेतात . उदाहरणात जे ऊसतोड कामगार आहेत जे खरे भटके आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ होत नाही. यासाठी प्रयत्न कोण करणार ? त्यासाठी सहाजीकच त्याच्या नेत्यांनी केला पाहिजे . पण त्या नेत्यांना त्याची काळजी नसते. मला असे वाटते.
नरके सर आपल्या बद्दल अतिशय आदर आहे.... पण आपण याठिकाणी बुद्धीभेद करत आहात..... मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी sc st obc यांचे कमी होत नाही ..... दलितांना आंबेडकरांचे नाव घेऊन मराठा आरक्षण विरोधात जायला सांगू नका...... दलित बांधवांना विनम्र आवाहन. ... जातीय दंगलीचा इतिहास बघता... मराठा आरक्षण विरोधात जायची दलितांना तर काही गरज नाही ...... जय भीम जय शिवराय ।
आपले ओबीसी वाचत नाहीत, ऐकत पहात नाहीत परिणामी बोलत लिहीत नाहीत. इतरांच्या सतरंज्या उचलणे व दुसऱ्यांच्या हळदीने पिवळे होण्याची आपली दुर्दैवाने जुणीच सवय आहे.
Ur really great sir but please talk reality of 94 G R of maharashtra government. In which they increase obc reservation from 14 % to 32 % without any backward class commission. Also obc reservation is not given by respected Dr babasaheb ambedkar.they always in favour of sc st reservation. And for 10 years only .Also supreme court says there must be serve in each 10 yr and cast whichever not included in obc must included and cast from upper should excluded but since 1994 no exclusion of cast from obc.he is talk lining only one side not other side I think it useless talk always talk reality .if not then what is the use if his knowledge. He is also blamining on aayog and government policy
ज्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यात पुन्हा नको हे सांगा की 49,टक्के आरक्षण उपभोगत असून नंतर 51टक्के वर डोळा ठेवून हक्व सांगायचा हे थांबा किती वर्षे आरक्षण दिलं पाहिजे असं कुठ सांगितल आहे ते सांगा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आरोप करून सुरस कहाण्या सांगितल्या म्हणजे आपण फार मोठे विचारवंत आहोत मराठा द्वेष किती असावा याचं भान ठेवले पाहिजे शेतात काबाड कष्ट करणारा मराठा त्याला घरकुल आरक्षण नाही शिक्षणात आरक्षण नाही नोकरीत आरक्षण नाही शाळेची फी सवलत नाही नोकरी मिळण्यासाठी वयाची अट शिथिल नाही म्हणजे काय करायचं ते तरी सांगा जे व्यासपीठावर उपस्थित आहेत ते खोब्रागडे यांनी संपत्ती किती आहे ते त्यांनी जाहीर करा म्हणजे कळेल प्रत्येक वेळी मराठा समाजाला शिव्या देणे आणि सोयीप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन टीका करायला सुरावत करायची आणि बाकी सर्व प्रमुख नेते कुचकामी ठरवण्याच प्रयत्न सुरू आहेत त्याशिवाय यांना किँमत मिळणार नाही Atrosity चा गैरवापर केला जातो यावर काही तरी मार्गदर्शन करावे
आदरणीय प्रा हरी नरके सर यांना फार फार धन्यवाद.फार उपयुक्त माहिती दिली.सर्वांच्या लक्षात राहील असे
अतिशय अभ्यासू आणि तळमळीचा मानवतावादी.
जय जिजाऊ.....
मा.आदरनीय नरके सर साहेब यांनी अतिशय अमूल्य अशी माहिती दिली . तुम्हास मनापासून खूप खूप धन्यवाद
Clean and clear thought. Very good knowledge and interpretation. God bless you.
नरके सर तुमचे धन्यवाद
कारण आज तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे,
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलंय सर, धन्यवाद सर 👌
प्रा. हरी नरके सर आपले विचार ओ. बी. सी. नी अंमलात आणावेत. अभ्यास पुर्ण माडणी केली. सर आपले अभिनंदन. व जयभीम.
सर अत्यंत महत्वाची माहिती.
इतकी सुपस्ट आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही.सर मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Salute your knowledge. Sir
Real condition of obc .
Need of the work.
अप्रतिम ,अभ्यासपूर्ण विचार
Pro. Hari Narke sir you are knowledgble person. Very nice interpretation. Thanks🙏🙏🌹🌹🙏
अभ्यास पूर्ण great speech sir
खूप छान व महत्वपूर्ण माहिती दिलीत
प्रत्येकाने आवर्जून पाहीली पाहिजे
जयभिम सर
मराठा द्वेषी माणूस ..
पण बोलणं अगदी स्पष्ट आहे ..
त्याबद्दल मानायला पाहिजे !👍
साहेब भावपूर्ण श्रद्धांजली🌺🌺
OBC आरक्षणासाठी तळमळीने बाजु मांडणारा विचारवंत......खरच great साहेब
खरे ज्ञान सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. खूप छान सर धन्यवाद !
अत्यंत अभ्यास पुणॅ
अभ्यासपूर्ण भाषण सर तुमच्या मुळे आरक्षण बदल बरच काही कळलं
इतके असले तरी OBC लोकांना जाग कुठे येते माझे अनेक OBC मित्र आज सुद्धा संघांचे कार्यकर्ते असून BJP चे हाडांचे कार्यकर्ते आहेत.
खरे दुर्दैव हैच आहे! त्यांना ब्राम्हणांशी जवळीक हवी आहे, मग त्यासाठी लाचारी पत्करावी लागली, त्यांचे लांगूलचालन केले तरी चालेल अशी आत्मघातकी भूमिका घेऊन त्यांची बावळट वाटचाल चालू आहे व त्यांचे दोघेही शत्रू, काॅंग्रेस व मनुवादी या बांडगुळांना ते आपल्या प्रतिष्ठेचा बळी देउन पोसत आहेत! वा रे बहाद्दर!
जबरदस्त विश्लेषण केले आहे सर.
Jabardast speech Narke Sir.
Nice speech sir namo budhay.jaibhim thank you sir
Respected sir ,
I belong to nomadic tribe . But for the first time i became aware about constitutional provision with respect to reservation about
obc.I also came to know about contribution of Dr. AMBEDKAR for reservation of obc . thank you very much.
I reqest you narrate in detail the political risk taken by V. P. SINGH in implementing mandal commission report.
प्रा.नरके सर,अतिशय स्पष्ट व परखळ मत मांडले आहे.SC ,ST ला नाँनक्रिमीलेअर लागू नाही याबद्दल आपले मत काय आहे. त्यांच्यामधील गरिबांना फायदा व्हायला नको काय?
सर आपण ओबीसी समाजाची बाजू न्यायालयात का मांडत नाही कारण आपल्या एवढ्या ज्ञानाचा निश्चित सगळ्यांना फायदा होईल असे मला वाटते सर आपले धन्यवाद मांडावे तेवढे थोडे आहेत धन्यवाद सर
न्यायालय?
Absolutely right sir , very well said sir....👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
It's great speech sir in reservation of india .!!
Jay bhim namo buddhay.!!
वा खुप छान आणी सत्य विचार मांडलेत आपण
बाबासाहेबांना वानम्र अभिवादन
एक ओबीसी
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻
Sir, really grateful khup chan ani Cristal clear information provide keli khup dhadas lagat mahiti astana lokan samor sadar karayachi baryach lokana je savaran astil sadharanta tyana he pagal nasel koni econamicaly koni eduacationaly reservation yavarti dya ase bolatat me tyana ekach sangu ichito ki pahile castinism kadhun taka tumchya cast certificate var yeu dya indian as kadhun taka cast mang bolu reservation var.
Thanks for supreme analytical view....JAYBHIM..JAY BHARAT...
खूप..खूप... मनःपूर्वक सलाम ...खूप छान माहिती.
खूपच छान माहिती मिळाली सर...
What a great information... Salute narke sir
The speech was very inspiring. thanks
Really deep knowledge thanks sir
आपलं काम खुप छान आहे
खूपच छान माहिती दिली सर
khup Chan samjaun sangital. sir
Jay Bhim
OBC awareness should be necessary in Maharashtra.
आज हरी नरके यांच्या प्रबोधनाची खरी गरज आहे.परंतु दुर्दैवाने आज ते हयात नाहीत.
Salaute sir❤❤
Thanks Sir true history
नरकेजी supreme court चे निकाल माहीत असल्यावर सुद्धा गद्दारी
great information sir.Jai Bhim
Appreciation sir
All the best
नरके साहेब ज्यांच्या हातात सत्तेच्या कील्या आहेत त्यांनाही 10/ दिल हो। म्हणुन जीसकी जितनी संख्या ऊतनी ऊसकी भागीदारी।
नरकेना माहीत आहे पण गद्दार
अभ्यासपूर्ण भाषण
डॉ नरके.साहेबाच्या.विचारा.समोर.नतमसतक.होतो
grate sir
Nice information
obc को बाबासाहाब समझने नही दिया बाबासाहाबने किसके लिए काम किया समंधभारत ओर भारतिय लोगों के लिए जो की आज 85% है
obc ओर st को समझने की आवशकता है जीसदिन समझ जायेंगे क्रती होगी शुक्रिया जयभिम शिवराय
Where is the video of full parishad???? Pls share the link ....
काळ बदलला तरी असच चालू द्यायच.
कलमा सांगत राहायचं.
मराठा द्वेष करणाऱ्या हरिभाऊ,
तुझा अभ्यास कमी आहे,
समाजात दुरी निर्माण करायचं,छान काम आहे, चालू द्या.
great speech....
Abinadan. Narake sar
Really great..
ओ बि सि तु जागा हो या देशाचा राजा हो जय मुलनिवासी
General reservations is not for SC/ST/OBC but for other casts merit wise.
Why there is music by 30 minutes and few seconds?
नरकेजी बामसेफ मध्ये होते तेव्हा हा विषय खूप ईमानदारी ने मांडत असत। आता नाही। आता ते बाबासाहेबांच्या कोणत्याही महापुरुषांना न्याय देउ शकत नाहीत
अहो नरके आंबेडकरांनी आरक्षण किती वर्ष द्यायचे ते पण सांगितलं आहे. आणि खेड्यात जाऊन बघा मराठा, माळी आणि इतर लोकामध्ये सामाजिक आणि आर्थिक किती फरक आहे. केवळ मराठा द्वेषपाई असे वक्तव्य बरे नाही.
भाऊ मी माळी आहे पण मराठ्यांच्या बरोबर
व्हाट्सअप विद्यापीठात वाचलं का? संदर्भ दया बरं जरा डॉ आंबेडकर यांनी दहा वर्ष आरक्षण ठेवा असं म्हटलं त्याचा......
हा अती शहाना आहे.
कारण नस ताना ओबीसी आरक्षण दिले गेले.
ओबीसी ओपन जातिमधे काहिही फरक नाही,.
Clear and loud!!!
आर्थिक परिस्थितीत नेहमीच चढ उतार येत असतो ... तसेच जे गरीब बुद्धी चालल्याणे शिकू शकत नाही त्यांना आरक्षण मिळणार नाही ते नेहमीच गरीब राहतील. मुळ समस्या काय आहे की उत्पन्न कमी आहे .. एकदा की अर्थ व्यवस्थाच सुरळीत केली तर लवकरच गरिबी हटून जाईल . पण गरीबांसाठी जी रक्कम खर्च करायची होती ती सर्व रक्कम घोटाळे करून करून संपवून टाकली .. दर सहा महीण्यांनी करोडो करोडो अब्जो अब्जो रूपयांचा घोटाळा होतो आहे . परिणामी गरीब ते गरीबच राहीले .. इतक्या अमाप रूपयांचा घोटाळ्याच्या बदल्यात शिक्षण हे सर्वांनाच मोफत करावे केवळ 10/12 वी पर्यंतचेच शिक्षण नव्हे तर एखादा विद्यार्थी शिके पर्यंत शिक्षण मोफत असावे .. हा खर्च शासन करील तर काही फरक पडणार नाही ..
आरक्षणाचा लाभ ९०- ९५ % गरजू लोकापर्यंत पोहचत नाही, उदा. समजा ग्रामीण भागातून एखादा आरक्षणाचा लाभ घेऊन डॉक्टर ,engineer, सरकारी अधिकारी झाला तर तो मोठ्या शहरात येतो . नंतर त्याच्या मुलाना शहरातील इतर मुलाप्रमाणे चांगले शिक्षण मिळते ,facility मिळतात मग त्याला ग्रामीण मागास मुला पेक्षा जास्त गुण मिळतात मग तो medical ,engineering किंवा इतर ठिकाणी प्रवेश मिळवतो . फार थोडी ग्रामीण भागातील मुले वरील ठिकाणी प्रवेश मिळवतात. जे खरे वंचित हे वंचितच राहतात. भटक्या जमातीतील आरक्षणाचा लाभ जे लोक एका ठिकाणी २० वर्षा पेक्षा राहणारे घेतात . उदाहरणात जे ऊसतोड कामगार आहेत जे खरे भटके आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ होत नाही. यासाठी प्रयत्न कोण करणार ? त्यासाठी सहाजीकच त्याच्या नेत्यांनी केला पाहिजे . पण त्या नेत्यांना त्याची काळजी नसते. मला असे वाटते.
Very good and right
We have to understand the truth
खूप छान
saheb N T ST OB C he Arkshan Chandra Surya ahe to prynt tekava
Veri.nice.sir
great sir
Video dislike karun kahi honar nahi,kitihi takat lava,kitihi kahihi kara,Dr. Ambedkar navacha surya kadhich mavalnar nahi.JAI BHIM 🙏
Great speeech and put real facts u r Abraham lincoln of India.
Idate Commission Report should be Implemented.
नरके सर आपल्या बद्दल अतिशय आदर आहे....
पण आपण याठिकाणी बुद्धीभेद करत आहात.....
मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी sc st obc यांचे कमी होत नाही .....
दलितांना आंबेडकरांचे नाव घेऊन
मराठा आरक्षण विरोधात जायला सांगू नका......
दलित बांधवांना विनम्र आवाहन. ...
जातीय दंगलीचा इतिहास बघता...
मराठा आरक्षण विरोधात जायची दलितांना तर काही गरज नाही ......
जय भीम जय शिवराय ।
नरके सर मराठे आ गाये OBC में 😢😢😢
Good
many people neglect historical reference s.
Nice sir
jay bhim jay bharat great speech
नेहरूंच आचरण आज फडणवीस करतात
आपले ओबीसी वाचत नाहीत, ऐकत पहात नाहीत परिणामी बोलत लिहीत नाहीत. इतरांच्या सतरंज्या उचलणे व दुसऱ्यांच्या हळदीने पिवळे होण्याची आपली दुर्दैवाने जुणीच सवय आहे.
सूक्ष्म निरीक्षण अभ्यास
niwadanuka aalya ...ki aarakashan....
rane kamiti waiting....... .. . .... . . ..
Reservation should not be more than 50 percent..........
obc madhe 355 jati ahet......
naga peksha modi jad.......
naka peksha moti jad.....
bindeshweri mandal
obcs 52 pervent.....,
Page...sensus to carry out..
mumagekar......
population .. human development
index......
Narendra Jadhav... opposed......*
lok sabha and rajya sabet obc chi
27 percent dile...
80000, needed...
1-1-2006....paryent obc..chya
jaga 0...0..0
Aayajichya jivavar bayaji udar.....
Jaybhim Jaybharat.......
नरके खोटं बोलतोय. 50% आरक्षणाची मर्यादा बाबासाहेबांनी घातली बोलतोय.
हा एका बापाचा असला तर पुरावा देईल
चूप रे बांडगुळा.
सहाब आपसे बिनती है कि आप अपने बिचार हिंदी मै अनुबाद करे जय भीक्ष
Great speech sir
garibi garibi madhay pan fhark asto adani mansachi garibi aani sushichit mansachi garibi vichar kara
very good sir saprem Jay bhim
Babasahebanchi durdrushti
Ur really great sir but please talk reality of 94 G R of maharashtra government. In which they increase obc reservation from 14 % to 32 % without any backward class commission.
Also obc reservation is not given by respected Dr babasaheb ambedkar.they always in favour of sc st reservation. And for 10 years only .Also supreme court says there must be serve in each 10 yr and cast whichever not included in obc must included and cast from upper should excluded but since 1994 no exclusion of cast from obc.he is talk lining only one side not other side I think it useless talk always talk reality .if not then what is the use if his knowledge. He is also blamining on aayog and government policy
Jay sanwidhan
Reservations offered after utility by Third generation is an injustice done by utilised ones on them those who are not getting it from same Castes.
Maratha is OBC Araksahn🚩🚩🚩🚩
Super
हिन्दी भाषा में क्यों नहीं बनाते हैं।
ज्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यात पुन्हा नको हे सांगा की
49,टक्के आरक्षण उपभोगत असून नंतर 51टक्के वर डोळा ठेवून हक्व सांगायचा हे थांबा
किती वर्षे आरक्षण दिलं पाहिजे असं कुठ सांगितल आहे ते सांगा
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर आरोप करून सुरस कहाण्या सांगितल्या म्हणजे आपण फार मोठे विचारवंत आहोत
मराठा द्वेष किती असावा याचं भान ठेवले पाहिजे
शेतात काबाड कष्ट करणारा मराठा त्याला घरकुल आरक्षण नाही
शिक्षणात आरक्षण नाही
नोकरीत आरक्षण नाही
शाळेची फी सवलत नाही
नोकरी मिळण्यासाठी वयाची अट शिथिल नाही
म्हणजे काय करायचं ते तरी सांगा
जे व्यासपीठावर उपस्थित आहेत ते खोब्रागडे यांनी संपत्ती किती आहे ते त्यांनी जाहीर करा म्हणजे कळेल
प्रत्येक वेळी मराठा समाजाला शिव्या देणे
आणि सोयीप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन टीका करायला सुरावत करायची
आणि बाकी सर्व प्रमुख नेते कुचकामी ठरवण्याच प्रयत्न सुरू आहेत त्याशिवाय यांना किँमत मिळणार नाही
Atrosity चा गैरवापर केला जातो यावर काही तरी मार्गदर्शन करावे
EWS आरक्षणावर काय बोलाल आपण नरके साहेब.
1 नंबरचा मराठा द्वेष्टा!
great
तुला मराठी समाजाबद्दल आदर आहे, हे तुझ्या मराठा द्वेषातूनच दिसतो.
Good Hari narkeji