मराठी भाषा दिन : प्रमाण की बोली भाषा ? अभिजात म्हणजे काय ? प्रा.हरी नरके यांची खास मुलाखत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 153

  • @yogeshwardahatonde5815
    @yogeshwardahatonde5815 2 ปีที่แล้ว +65

    मुलाखतकाराचा पेहराव विचारपूर्वक निवडलेला आहे...छान.. आणि नरके सर पण एकदम परखड..

  • @ganeshkakade9069
    @ganeshkakade9069 2 ปีที่แล้ว +32

    आरती मोरे तुमच खुप खुप कौतुक आपण खूप छान मुलाखत घेतली नेमके प्रश्न विचारून नरके सरांचे मौलिक विचार आमच्या पर्यंत पोहोचवले
    नरके सर आपले खूप खूप आभार

  • @avishkartamhane3947
    @avishkartamhane3947 2 ปีที่แล้ว +40

    गर्व आहे मला , मी मराठी असल्याचा.

  • @amarkokamkar255
    @amarkokamkar255 2 ปีที่แล้ว +35

    प्रा. हरी नरके सर यांचं ज्ञान अथांग सागराएवढं आहे, बहुजन समाजाने त्यांचे हे विचार जरी आत्मसात केले, तरी बहुजन समाजाचा आणि मराठी बोली भाषेचा विकास नक्कीच होईल. 😊...... बोल भिडू टीमचे मनापासून आभार🙏👍....... विविध विषयांवर सरांच्या मुलाखती घ्याव्यात ही बोल भिडूला विनंती🙏😊..... धन्यवाद!!!

    • @neogenesis_indica
      @neogenesis_indica ปีที่แล้ว +1

      Atish at urmath ..ani Uddhat ahe ha manus ..

  • @chaitanyabhandarkar4147
    @chaitanyabhandarkar4147 2 ปีที่แล้ว +33

    बोल भिडूचे खूप खूप आभार नरके सरांची मुलाखत घेतल्याबद्दल त्यामुळे मराठी भाषेचा इतिहास कळलं मला अभीमान आहे की माझी मातृभाषा मराठी आहे आणि प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे जगातील सर्व भाषा शिका पन आपल्या मातृभाषेला विसरू नका .
    मराठी राजभाषा दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा
    कृपया मराठी भाषेत हिंदी शब्द टाकु नका
    मराठी राजभाषा दिनाच्या नाही , तर मराठी राजभाषा दिवसांच्या शुभेच्छा द्या . भैया दीदी नबोलता दादा ताई शब्द वापरा धन्यवाद.

  • @vinitkavalekar3979
    @vinitkavalekar3979 2 ปีที่แล้ว +16

    मराठी राजभाषा दिनी माझ्यासाठी घडलेली सर्वात सुंदर, उपयुक्त आणि खोलवर विचार करायला लावून बदल घडवेल अशी गोष्ट म्हणजे हा video. अतिशय सुंदर मुलाखत. सर जितकं अधिक अधिक सांगत होते मराठीबद्दल, तितकंच ते अजून अजून ऐकावं असं वाटत होतं. खूप खूप धन्यवाद बोल भिडू team.

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 2 ปีที่แล้ว +22

    मि अमरावतीकर..आणि कळत नकळत माझ्या रोजच्या बोलन्यात मले तुले हे शब्द वापरण्यात येतात. आणि आता मला त्याचा अभिमान आहे।.😁

  • @PoliceStar100
    @PoliceStar100 ปีที่แล้ว +9

    आदरणीय प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @magiceye7536
    @magiceye7536 2 ปีที่แล้ว +15

    अतिशय उत्तम विश्लेषण केल तुम्ही नरके सर .

  • @atulchavan4476
    @atulchavan4476 2 ปีที่แล้ว +11

    नेहमप्रमाणेच जोरदार झाली मुलाखत आरती.. 👌👌

  • @eknathraoshinde4914
    @eknathraoshinde4914 ปีที่แล้ว +5

    . श्री.नरके सरांना भाव पुर्ण श्रद्धांजली.!

  • @pratikbikkad3640
    @pratikbikkad3640 2 ปีที่แล้ว +35

    लय भारी मराठी माहितीचे सादरीकरण. ऐकतच राहवे असे वाटले. मराठी भाषेच्या समृद्धतेची नव्याने ओळख झाली.
    जय मराठी जय महाराष्ट्र जय भारत

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 ปีที่แล้ว +8

    मी समाज माध्यमावर नेहमीच मराठीतून व्यक्त होतो आणि इतरांनाही मराठीतून व्यक्त व्हायला प्रेरित करतो.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +3

      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @Mai_hu_na409
    @Mai_hu_na409 หลายเดือนก่อน +2

    तुमला माहित आहे का. आपली मराठी भाषा ही खरी जैन लोकांची देणगी आहे.पण ते लोक कधीच याचा गवगवा करत नाही.जैनांनीच मराठी भाषेला समृद्ध केलं, तिला जोपासलं, वाढवलं,तिच्यावर प्रेम केलं,लिखाण केलं.पण काळाने त्यांना क्रेडिट दिलं नाही. कोणी त्यांचा उल्लेख सुद्धा करत नाही.इतिहासाच्या आत ते दडून गेलं.मला वाटते हे खूप कमी लोकांना माहीत असावं.

    • @rakeshraut4273
      @rakeshraut4273 29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

    • @Mai_hu_na409
      @Mai_hu_na409 29 วันที่ผ่านมา +1

      @rakeshraut4273 आपण धन्यवाद तर प्राचीन जैन लोकांना आणि जैन साहित्यानं दिले पाहिजे.मी जैन नाही आहे पण इतिहासात डोकावून पाहिल्यास आपला विश्वासच बसणार नाही.जैन लोक आपल्याला अमराठी वाटतात पण खरा मराठीपणाचा मान हा जैन लोकांचा आहे.🙏🙏

  • @shivajisanap7465
    @shivajisanap7465 2 ปีที่แล้ว +10

    व्वा, छानच !
    ऐकावी मराठी, बोलावी मराठी !
    मी मराठी, मी भाषाभिमानी !

  • @rohitdhanorkar9549
    @rohitdhanorkar9549 2 ปีที่แล้ว +16

    जय मराठी...जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩

  • @rajusangale5246
    @rajusangale5246 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @vasantkhedkar3184
    @vasantkhedkar3184 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद नरके साहेब

  • @manyaa00707
    @manyaa00707 2 ปีที่แล้ว +21

    भिडूंना विनंती आहे की तुम्ही वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी, आग्री व मराठवाडी बोलीभाषेत माहिती द्यावी. बोलीभाषेच्या जागराची सुरुवात आपण करावी🙏

  • @ravindrabharsat90
    @ravindrabharsat90 2 ปีที่แล้ว +41

    प्रमाण भाषेचा अट्टहास अणि अहंकार पुणेकरांना जास्ती आहे. बाकी इतर बोली भाषिक लोकांना हिणवत असतात. पुणे तेच खरे अणि बाकी सर्व येडे असच वाटत त्यांना..

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x ปีที่แล้ว +1

      पुणेकरांना भाषेचा अभिमांन नाही माज आहे,पण त्यांना पुण्याचा पेठेवशिवाय कुठंही त्यांना किंमत नाही

    • @Mai_hu_na409
      @Mai_hu_na409 11 หลายเดือนก่อน

      Marathi bhasha hi jain dharmachi dengi ahe pan tyacha ullekh kuthech disat nahi..Marathi la pahile jain maharashtri ase nav hote...ti jain lokanchi bhasha ahe..tyani anek sahitya hi lihile ahe...pan itihas janun bujun lapvunyat aala..prakrut hi jain lokanchi vyavhari bhasha hoti. Tyatun puthe maharashtrat Jain Maharashtrai hi bhasha tayar zali..puthe tyavar sanskar houn Tila Marathi ase bolale jau lagle.Pan mulat Marathi bhasha ha jain lokancha varsa ahe..

    • @yosh_2024
      @yosh_2024 3 หลายเดือนก่อน

      ​@@Mai_hu_na409 हे खरे असेल यावर video बनवा 🙏

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 2 ปีที่แล้ว +10

    संस्कृत वि. प्राकृत युद्ध पूर्वीपासून चालू आहे संत ज्ञानेश्वर ते आजपर्यंत......प्रत्येक काळात मराठीला सन्मान देण्याचे काम वेगवेगळ्या महापूरूषांनी केले आहे.

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 ปีที่แล้ว +8

    लई भारी माहिती मिळाली 👍🙏

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 ปีที่แล้ว +5

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    अप्रतिम मुलाखत

  • @RRCars_Official
    @RRCars_Official ปีที่แล้ว +1

    हे ऐकताना असे वाटते की किती गरज होती.आम्हाला अखंड समाजाला या महा मानवाची आम्ही आणि आमची भाषाही पोरकी झाली.हे दु:ख कसे भरुन येणार ?🙏🙏

  • @carryonmarathi15
    @carryonmarathi15 2 ปีที่แล้ว +4

    सन्मान मराठी, अभिमान मराठी, मी मराठी, महाराष्ट्र मराठी.

  • @akshayrane4934
    @akshayrane4934 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम, आपण एखाद्या ला गावठी म्हणून हिनवतो हे आधी बंद करा आपलिच् लोक आपल्या लोकांना पाठबळ देत नाही म्हणून हि परिस्तिति झालिये भाषेची.
    म का नाही अमराठी लोक याचा फायदा उचलणार
    आता तरी जागे व्हा

  • @anuragsuryawanshi9971
    @anuragsuryawanshi9971 2 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद बोलभिडू

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 2 ปีที่แล้ว +2

    बोल भिडूचे इतर व्हिडीओ जसे व्हायरल होतात तसा हा व्हिडीओ पण व्हायरल व्हायला हवा
    आपली भाषा किती समृद्ध आहे हे सर्वांना समजायला हवं!

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 2 ปีที่แล้ว +9

    मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दीक शुभेच्छा ! 🌹🚩😊
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आज "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करताना मराठी लोकांनी शपथ घ्यावी की आपल्या माय मराठीच्या संवर्धन आणि वैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू. मराठी भाषेतील समृद्ध साहित्य वाचन करण्याचा प्रयत्न नक्की करू.
    सर्वात आधी तुमच्या विचारांतील एक "राष्ट्रीय असत्य" मुळासकट काढून टाका की "हिंदी भाषा ही देशाची राष्ट्रभाषा आहे". उत्तर भारतीय लोकांनी त्यांच्या राजकीय व व्यावसायिक फायद्यांसाठी देश स्वतंत्र झाल्यानंतर या खोट्या गोष्टीचा प्रचार व प्रसार केला की "हिंदी भाषा ही देशाची राष्ट्रभाषा आहे". राष्ट्रभाषा या मुद्द्यावर उत्तर भारतीयांनी पूर्ण देशाला गंडवले आहे. पण त्यांच्या या खोट्या प्रचाराला मातृभाषाभक्त स्वाभिमानी दक्षिण भारतीय लोक बळी नाही पडले. त्यांचे मनःपूर्वक कौतुक. आपल्या देशाला कोणतीही एकच "राष्ट्रभाषा" नाही आहे. प्रत्येक राज्यांतील ज्या ज्या "राज्यभाषा" आहेत त्यांचा एकसमान राष्ट्रीय दर्जा आहे.
    मुंबई- महाराष्ट्रात नोकरी, व्यवसाय, धंद्यासाठी स्थायिक झालेल्या परप्रांतियांसाबेत केवळ मराठी भाषेतच बोलण्याचा संकल्प आज करूया. स्थानिक दुकानदारांसोबत आणि व्यवसाय-धंदे करणाऱ्यांशी मराठीच बोला. काही परप्रांतियांना मराठी बोलता येत नसले तरी मराठी समजते. त्यामुळे ते परप्रांतिय हिंदीत बोलतील पण आपण केवळ मराठी भाषेतच बोलायचे. हळूहळू ते देखील मराठी बोलायला शिकतील. दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक यांच्याशी मराठीतच बोलण्याचा निर्धार करूया.
    भाषेचा आणि धर्माचा काही संबंध नाही आहे. भाषा ही एखाद्या प्रदेशाची असते... धर्माची नाही. आपल्या महाराष्ट्रात मुळचे स्थानिक असलेले हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन, बौद्ध लोकांची मातृभाषा मराठी आहे.
    मातृभाषेचा सन्मान, आदर कसा करावा हे मराठी लोकांनी दक्षिण भारतीय व बंगाली भाषिक लोकांकडून शिकून घ्यावे. मराठी लोकांनाच मराठी भाषेचा न्यूनगंड आहे हे किती दुर्दैवी आहे.
    ज्याप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये शिक्षणात शालेय स्तरापासून ते पदवी पर्यंत तेथील राज्यभाषा शिकणे अनिवार्य आहे तसाच निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यासाठी मराठी लोकांनी एकत्र यावे. महाराष्ट्रात कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक्रम असो पदवी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य हवी.
    मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या गोष्टी करण्याची तयारी असेल तरच 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' शुभेच्छा, अभिमान वगैरे व्यक्त करा. नाहीतर बहुतेक जण आज एकमेकांचे व्हाट्सअप किंवा फेसबूक वरील मॅसेज, स्टेटस बघून मराठी भाषा दिनाचे स्टेटस ठेवत आहेत. सोशल मिडीयावर कॉपी-पेस्ट किंवा फॉरवर्ड ची बटणे दाबून अभिमान, शुभेच्छा व्यक्त करणे सोपे आहे.
    मराठी लोकांच्या मराठी भाषेच्या उदासीनतेमुळे किंवा परप्रांतियांच्या भीतीमुळे इथे आलेले परप्रांतिय व्यापारी भरपूर माजले आहेत. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की मुंबई-महाराष्ट्रात दुकानांची नावे मराठी भाषेत असावीत. पण या नियमाविरोधात मुंबईतील काही मराठी द्वेष्ट्या हरामखोर व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. म्हणजे त्यांना त्यांच्या दुकानावर मराठी भाषेत नाव नाही लिहायचे आहे. परंतु उच्च न्यायालयाने अतिशय योग्य न्याय देत त्यांची याचिका फेटाळून लावली. स्थानिक राज्यभाषेच्या विरोधात जाण्याचे असे धाडस हे व्यापारी दक्षिण भारतात करतील का ? इथे महाराष्ट्रात त्यांची हिम्मत होते कारण त्यांनी मराठी माणसांची लायकी ओळखली आहे. इतिहासातील मराठी भाषिकांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथांवर बेटकुळ्या फुगवणारे मराठी भाषिक लोक जात-धर्म-पंथ भेदभाव करत आपापसातच लढत राहतात.
    आता सध्या राजकीय पक्षांच्या प्रेमापोटी सर्वसामान्य लोक आपापसातले संबंध बिघडवून एकमेकांना शत्रू म्हणून पाहत आहेत.
    मराठी भाषा जपण्यासाठी मराठी भाषिक लोक कधीच आग्रही नाहीत म्हणून परप्रांतिय लोक इथे मराठी भाषेला आव्हान देण्याचे धाडस करत आहेत. परप्रांतिय अमराठी लोक महाराष्ट्रातच मराठीला आव्हान देतात याची उठता-बसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या मराठी लोकांना लाज शरम वाटली पाहिजे.
    आपल्या महाराष्ट्रात परप्रांतिय अमराठी लोकांशी मराठी भाषेत बोलायची भीती, लाज वाटत असेल... तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन फुकाचा मराठीचा अभिमान दाखवू नका.
    जय महाराष्ट्र ! जय मराठी !! 🙏

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว +2

      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html

  • @Rucha86
    @Rucha86 2 ปีที่แล้ว +6

    ताई भारीच....
    शुभेच्छा 💐

  • @marutimali8757
    @marutimali8757 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती

  • @being_dreamer7098
    @being_dreamer7098 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🧡

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 ปีที่แล้ว +1

    सर, भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @RRCars_Official
    @RRCars_Official ปีที่แล้ว

    होय बोल भिडू टिमला मनःपुर्वक धन्यवाद.आणि मुलाखत घेणारीचे खूपच कौतुक पेहराव आणि चेहरयावरचे सुचक भाव खूप भावले.

  • @swapnilnigade901
    @swapnilnigade901 2 ปีที่แล้ว +3

    नरके सर तुम्हाला ऐकतच रहाव अस वाटत.... 🙏

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 ปีที่แล้ว

    नरके सर आपण एक महाराष्ट्राला लाभलेलं वैभव होता👍🏻👍🏻👌👌

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 2 ปีที่แล้ว +3

    खूपच उत्तम!🙏🙏👍

  • @Mindspirit_Marathi441
    @Mindspirit_Marathi441 ปีที่แล้ว

    मराठी असल्याचा अभिमान आगोदर होताच पण आता तो दहा पट अजून वाढला धन्यवाद सर

  • @rohankolhe7492
    @rohankolhe7492 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज 🌹🌹❤️❤️

  • @arundere8337
    @arundere8337 2 ปีที่แล้ว +2

    नावातच सगळं आल साहेब.

  • @shashikamble3937
    @shashikamble3937 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम नरके सर🙏🙏🙏💐💐💐

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 ปีที่แล้ว +3

    माळी अणि कुणबी हे बुद्ध लेणी मध्ये कोरले ली नावे ही पाली धम्म लिपी मध्ये लिहले आहे म्हणजे आपली 'मराठी ' 2000 वर्ष पुरानी आहे

  • @hemantsarode6451
    @hemantsarode6451 ปีที่แล้ว

    सुंदर आणि ज्ञान वाढविणारी मुलाखत

  • @yosh_2024
    @yosh_2024 3 หลายเดือนก่อน +1

    लगा लगा ... भारीच की 🙂

  • @Capt_X
    @Capt_X 2 ปีที่แล้ว +5

    well said sir!

  • @avi933
    @avi933 9 หลายเดือนก่อน

    वाह!!! खुपच सुंदर विश्लेषण, मन उल्हासित होतय ऐकून 😍

  • @madhavkodape1557
    @madhavkodape1557 15 วันที่ผ่านมา

    Abhinandan ...

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 2 ปีที่แล้ว +4

    भारीच....सर....

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 ปีที่แล้ว

    मराठी भाषा खूप समृध्द आहे,हे नरके साहेबांकडून सविस्तर समजले.

  • @prashantmali8081
    @prashantmali8081 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 ปีที่แล้ว

      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत. फुले आणि चिपळूणकर दोन्हीही महान.

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +2

    मस्त 👍💯

  • @Mindspirit_Marathi441
    @Mindspirit_Marathi441 ปีที่แล้ว

    Great sir

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 2 ปีที่แล้ว +3

    संत ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या मराठीची बोलु कौतुके, परि अम्रुतासीही पैजा जिंके

  • @siddheshutekar3252
    @siddheshutekar3252 2 ปีที่แล้ว +1

    Sundar mulakhat. Upyukta mahiti milali. Bol bhidu che manapasun abhar

  • @lalitdesai6321
    @lalitdesai6321 ปีที่แล้ว +1

    Fakt 14k views, itkya jabardast video la

  • @ankitjunghare.
    @ankitjunghare. ปีที่แล้ว

    हरी नरके सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nik2324-du
    @nik2324-du 2 ปีที่แล้ว +11

    इतक्या चांगल्या आणि माहितीपूर्ण मुलाखतीला इतके कमी व्हीव ☹️☹️

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 ปีที่แล้ว +1

      Lokana fkt rajkarnache video avadtat

    • @eknathraoshinde4914
      @eknathraoshinde4914 ปีที่แล้ว

      मुलाखतीचा सर्वांनाच फायदा होईल.अभिनंदन उभयतांचे.

  • @shaileshjoshi6899
    @shaileshjoshi6899 2 ปีที่แล้ว +5

    संत ज्ञानेश्वर महाराज

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb ปีที่แล้ว +2

    आरती खूप सुंदर दिसते अस्सल मराठी ❤❤

  • @Scrollwithprasha
    @Scrollwithprasha 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान ☺☺☺

  • @ashokchalak3482
    @ashokchalak3482 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @SamanScholar
    @SamanScholar 2 ปีที่แล้ว +2

    Garv ahe 🤗 marathi Budhhist 💪 aslyacha

  • @harshalbhu
    @harshalbhu 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir...
    Bhari...

  • @mohangore4183
    @mohangore4183 2 ปีที่แล้ว +4

    🙏👍

  • @shivanighorpade7684
    @shivanighorpade7684 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आरती मुलाखत घेतली आहेस😊😊

  • @kuldeepshinde6027
    @kuldeepshinde6027 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडियो❤️

  • @csoa9322
    @csoa9322 ปีที่แล้ว +1

    पण महाराष्ट्रातलेच काहीकजन आता भैयांच्या नादी लागून मराठीत बोलणं कमी करत आहेत 😩 मी ज्या ऑनलाइन सेशनमधे आहे त्यात आधी आम्हाला शिकवणारा मराठीतच शिकवायचा पण तिथंही परप्रांतीयांची संख्या वाढल्याकारणाने तो हिंदी मधेच शिकवतो. त्या परप्रांतीयांची काय मज्जाच आहे

  • @jivanchavan4059
    @jivanchavan4059 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐

  • @gauravbhagat797
    @gauravbhagat797 2 ปีที่แล้ว

    Khupch sunder .......... Khupach chaan

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 ปีที่แล้ว +7

    आता कधीतरी आम्ही जाती पाती मधुन बाहेर पडणार कि नाही..... विरोध आणि ‌समर्थन हे त्याच भुमिका मधुनच.....का....?

  • @SamskritBharati_PM
    @SamskritBharati_PM ปีที่แล้ว

    एकदम भारी!!

  • @drbharatgyn
    @drbharatgyn ปีที่แล้ว +2

    मृत्यु पूर्वी 20 दिवसात 20 किलो वजन कमी करण्यासाठी जामनगर येथे त्यांच्यावर कोणी उपचार केले होते त्याचा शोध लागला का?

  • @ubalesachin402
    @ubalesachin402 ปีที่แล้ว +1

    बाहेर पुस्तक इंग्रजी भाषेचे अधिकृत विकली जातात.मराठी भाषेचे विकले जात नाहीत हे कोणाच्या लक्षात आले आहे त्यांनी सांगावे.

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +1

    आज 22 जुलै भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस यावर व्हिडिओ बनवा

  • @simplelife2185
    @simplelife2185 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว +1

    मराठी भाषा किती जुनी आहे ? आणि त्याचा संदर्भ ?

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +1

    Make a video on Dalit Panther

  • @d.m.b3932
    @d.m.b3932 2 ปีที่แล้ว

    मुलाखात हा शब्द मराठीत कोणता?

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 ปีที่แล้ว

    कशासाठी ही चर्चा ? आपल्या मातृभाषेबद्दल आपलं एकमत होत नसेल तर हे दुर्दैव आहे. शुद्ध भाषेबद्दल दुमत कसे काय ?

    • @VenkateshBalaji-l2v
      @VenkateshBalaji-l2v 2 หลายเดือนก่อน

      ही चर्चा मराठी ला अभिजात दर्जा भेटला आहे म्हणून आहे,
      शुध्दा असुद्धा काही नास्ता बोली भाषा, किंवा वेगळे डायलेक्ट असू शकता

  • @swarupshelar5119
    @swarupshelar5119 2 ปีที่แล้ว +3

    कृपया "छत्रपतीं शिवजी महाराज" असे म्हणावे.
    सुशिक्षित लोकांकडून तरी हि अपेक्षा नाही.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @neilgiri
      @neilgiri 2 ปีที่แล้ว +2

      Chup re

    • @kk59596
      @kk59596 ปีที่แล้ว

      फूट इथून हरामखोर माणसा. विचार समजून घे गाढवा.

  • @yogeshwarshikhare7108
    @yogeshwarshikhare7108 2 ปีที่แล้ว

    Parmeshwar tumchya prayntana Yash dyave

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 2 ปีที่แล้ว +1

    एक कविसंमेलन घ्या...

  • @pratikmandhare1645
    @pratikmandhare1645 ปีที่แล้ว +2

    RIP 🙏

  • @SamanScholar
    @SamanScholar 2 ปีที่แล้ว +1

    Marathi bhasha hi Shivaji Maharaj yani prakrit bhashech continuition sathi suru keli

  • @61.pranamyajoshi23
    @61.pranamyajoshi23 2 ปีที่แล้ว

    Pune chi monopoly ahe Maharashtrat. Aplyala jar Baakicha dialects pudhe neycha asel tar Baakiche Region hi titkech develop karayla lagtil. Jitki jast develop, titka jast Paisa aani titkach jasti power aani monopoly.

  • @SamanScholar
    @SamanScholar 2 ปีที่แล้ว +2

    Gatha SaptSai ha Budhist literature ahe 🤗 ani Satvahan he Budhhist raje hote

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 2 ปีที่แล้ว +2

    मराठीची रोजगार क्षमता कमी होतं आहे ती आपल्याच मूर्ख मराठी बांधवांमुळे ज्यांना हिंदी चालते त्यामुळे कित्येक सेवा मराठीत मिळत नाहीत कमी भाषिक संख्या असून अनेक चित्रपट व वाहिन्या तमिळ कन्नड मध्ये डब होतात पण मराठीत नाही का तर आम्हाला हिंदी चालते! आता तरी जागे व्हा स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात फक्त मराठीतच बोला... कुठलाही कॉल आला तर मराठीत बोला
    हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हिंदी म्हणजे हिंदुत्व नाही हिंदी ही अलीकडे शेकडो वर्षापूर्वी उर्दू अरबी भाषेतून जन्माला आलेली भाषा आहे आणि त्याच हिंदीमुळे उत्तर भारतात अनेक मूळ भारतीय भाषा मैथिली, ब्रज,भोजपुरी, राजस्थानी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत!

    • @ajaymourya7819
      @ajaymourya7819 2 ปีที่แล้ว

      खर भाऊ मी मराठी बोलतो पण तुमचे च लोक आमचा तुन हिंदी त वार्तालाप साधतात याचा मला अति दुःख होतो पण गर्व आहे कि मी मराठी बोलतो मी मराठी चा पक्षधर आहे माझी मराठी वर्तनी (शब्द लेखन) कशी आहे अवश्य सांगा जय मराठी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @hellofitness7862
      @hellofitness7862 ปีที่แล้ว

      Bhava me marathwadyacha aahe kal parva Mumbai la gelo hoto first time..aho sagle Hindi ch boltat Marathi kuni bolatach nahi..ani ek Marathi mansala mumbait kimmat nahi bhau..jasa Marathi manus aaj aaplyach mumbaitun baher fekla gelay tasa ek diwas Pune ani itar shahrat suddha hoil asa vatta mala..Marathi lokach nastik tar Marathi rahil tari Kashi ..ani kahi Jan Marathi asun Hindi cha prachar kartat

  • @adityabongane1643
    @adityabongane1643 2 ปีที่แล้ว +2

    Wahh, Phulenna 'Mahatma Phule' mhanta ani Chatrapati Shivaji Maharajanna 'Shivaji' mhanta 👏.

  • @anandaware6902
    @anandaware6902 2 ปีที่แล้ว +1

    संस्कृत शब्द वापरून स्वताला शुद्ध म्हणवून घेणारी पुनेरी भाषा , हिंदी भाषिकांना लगेच समजते........तसं इतर भागातली मराठी , अ-मराठी लोकांना समजत नाही, म्हणून खरी मराठी खेड्यातच गवसते...पुन्यात नाही

    • @sahilmhapsekar9
      @sahilmhapsekar9 ปีที่แล้ว

      उर्वरित महाराष्ट्राच्या फारशीयुक्त मराठीपेक्षा पुण्याची संस्कृतयुक्त मराठी कधीही श्रेयस्कर, आणि प्रश्न राहिला हिंदी भाषिक लोकांचा जर आपण आधुनिक हिंदीतून फारशी शब्द बाजूला सारले तर त्यांना पुणेरी मराठी तर सोडाच शुद्ध हिंदिसुद्धा ओळखता व बोलता येणार नाही

  • @statusvideos3569
    @statusvideos3569 2 ปีที่แล้ว

    Divya bharti vr story cover kara n dada

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

    भाषा आणि व्याकरण याचा संबंध नाकारता येणार नाही. बोली भाषेचं ठीक आहे, पण लिहिताना व्याकरण गरजेचे आहेच

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 2 ปีที่แล้ว +2

    संस्कृत भाषा देवै केली मग प्राक्रुत काय चोरांपासुनी आली

  • @niyantpathak2496
    @niyantpathak2496 10 หลายเดือนก่อน

    😅

  • @SamanScholar
    @SamanScholar 2 ปีที่แล้ว +1

    Sanskrit hi prakrit ch sanskar krun banvleli bhasha

  • @hellofitness7862
    @hellofitness7862 ปีที่แล้ว +1

    Aarddhi Mumbai tar Hindi bolu lagli aahe..ani aata Pune pan tyach vaatevar...karan uttar bhartiya che vadhnare londhe..jasa Mumbai tun Marathi manus baher fekla gelay tasa ek diwas maharashtra tun suddha fekla jaail..ani Marathi bhasha pan

  • @SamanScholar
    @SamanScholar 2 ปีที่แล้ว +1

    Ahirani marathi hi Irani + prakrit marathi pasun janm leli ahe

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +3

      😂😂 kahi pan

    • @SamanScholar
      @SamanScholar 2 ปีที่แล้ว

      @@kushaq1173 sachai hai 😂 ye kya kr skte hai 🤣

  • @archanakokate2473
    @archanakokate2473 ปีที่แล้ว

    Eka dr.chya halgargi pnamule evdh mahtvache vykatimatv aaj aaplyat nahi.

  • @dhanrajrccphadtare5627
    @dhanrajrccphadtare5627 2 ปีที่แล้ว +1

    हरी नासके मराठा आरक्षणाला विरोध करू नको