डाॅ.रावसाहेब कसबे सर आपन अत्यंत अभ्यासू चिंतनातून ओबीसींच्या उद्धाराचा जाहीरनामा मांडला.महात्मा ज्योतीबा फूले आणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भारत एक राष्ट्र बणन्यासाठी केवढी मोठी आयडाॅलाॅजी सोडून गेले;व भवीष्यात आजच्या सत्ताधिश्यांनी वाढून ठेवलेलं या देशावरील फॅसेनीशमचं संकट आम्हाला कुठल्या थरावर नेवून पोहचवेल याचा नेम नाही;म्हणून आम्ही भारतीयांनी वेळेत सजग होण्याची गरज आपन आपल्या विचारातून मांडली सर सलाम आपल्या विचाराला! प्रा.दयावान गव्हाणे अध्यक्ष भटक्या-विमुक्त जाती-जमाती फेडरेशन ऑफ इंडिया.
खरे आहे मित्रा...फक्त सवर्णाविषयी द्वेष व स्वतःविषयी पराकोटीची सहानुभूती असते याना..जणू सवर्णाना काम न करता पैशाचा पाऊस पडतो कष्ट नसतात अशी यांची सभजूत असते..कोण यांच्यावर विश्वास ठेवणार??गप्पा जातिअंताच्या पण आरक्षण मात्र जातीय पाहीजे..अशी दुटप्पी भूमिका असते यांची....
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सन्माननीय कसबे सरांना ट्रोलर मार्फत असे अपमानित करणे योग्य नव्हे.... गेल्या निवडणुकीत जे घडले ते उद्याच्या निवडणुकीत जर घडले....तर...(?)
We were in the slavery of British People was a good Omen that is why we became educated and fought against British Govt for our freedom.Thus The regime of RSS BJP Modi is also a good Omen.it is BOON forsc St obc Muslims and minorities people of India to become awake attentive and cautious from the manuwadi bramhanwadi Jatiywadi to fight against RSS BJP Modi to get freedom from manuwadi bramhanwadi Jatiywadi mean minded mentalities people.So Modi has done too much obligations upon Bahujan samaj people. Now the Bahujan people learned to snatch our rights from Manuwadi bramhanwadi jatiywadipeople.Modi Govt gave Bahujan samaj people the best chance during Modi Govt.So Bahujan samaj is very happy.Now the Bahujan samaj will come in power to rule over India and will be in reality the Democracy of Bahujan samaj
Gandhiji ani babasaheb yanchya vicharanvr bharat ubha ahe tri dalitanchya ani bahujnachya karyakramat kadhihi gandhinchi pratima disat nahi.mahit nahi kevha he gandhinna samjtil
Ha maralela khunta tondatun, nakatun keva baher yeil tyaveli ya jagat nasanar. Pan tumachech lok thunkatil. Chapaleche har ghalun tirdivarun obc walech varat kadhatil. Murkha lok asech asatat.
तुम्ही अमृताचे पुत्र आहात हे गीता सांगते.....स्वामी विवेकानंद....कोणीच गुलाम नाही ...गुलामगिरी अरबस्तानात होती...भारतात नव्हती....तेव्हा तथाकथित गुलामगिरीचे वर्णन करून नकारात्मता कशाला??
@@kishorbhalerao588 कोणत्या ईतिहासाच्या पुस्तकात कोणाच्या गुलामगिरीचे कसे वर्णन आहे ते पुस्तकाचे नाव व पेज नं पाठवून द्या..कृपया डाव्यांची विचारसरणि आम्हाला नको जातीवादी हिंदू धर्मविरोधी यांच्या बनावट स्टोर्यांवर आम्ही विश्वास नाही ठेवत महोदय..आणि फक्त भारताच्या बाबत बोला..अमेरिकेत निग्रोची गुलामी..द आफ्रिकेत काळ्या लोकांची गुलामी..युरोपात भेदाभेद..ग्रीस मधील गुलामि अरबी देशातील गुलामी..हे सर्व जगजाहीर आहे ..
डाॅ.रावसाहेब कसबे सर आपन अत्यंत अभ्यासू चिंतनातून ओबीसींच्या उद्धाराचा जाहीरनामा मांडला.महात्मा ज्योतीबा फूले आणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भारत एक राष्ट्र बणन्यासाठी केवढी मोठी आयडाॅलाॅजी सोडून गेले;व भवीष्यात आजच्या सत्ताधिश्यांनी वाढून ठेवलेलं या देशावरील फॅसेनीशमचं संकट आम्हाला कुठल्या थरावर नेवून पोहचवेल याचा नेम नाही;म्हणून आम्ही भारतीयांनी वेळेत सजग होण्याची गरज आपन आपल्या विचारातून मांडली सर सलाम आपल्या विचाराला!
प्रा.दयावान गव्हाणे
अध्यक्ष
भटक्या-विमुक्त जाती-जमाती फेडरेशन ऑफ इंडिया.
Very nice social thoughts. Kasbeji khup khup dhanyavaad👌🌹👌
सुंदर भाषण, जबरदस्त भाषण, जयभीम नमोबुध्दाय
विचारवंत कसबे साहेबांना स. जयभिम.
प्रंचड विद्वत्तेचा महामेरू म्हणजे डॉ. कसबे सर आहेत कसबे सरांच ऐकण म्हणजे एक विचारांची पर्वणीच असते
शेवटी obc च कामाला आला 💪 जय ज्योती जय क्रांती 🌻🙏🏻
अतिसुंदर
Atishay sundar marmik bhashan.
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
सर जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू राजे जय जोतिराव जय भीम बहुजन हिताय बहुजन सुखाय
रावसाहेब् कसबे सर, यांना सप्रेम जयभीम.
I wish all the best and pray to Lord Buddha for nice arrangement...Namo Buddhaya...
भारत.आजही मानसिक गुलामगिरीतच.आहे.
Freedom needs respondibility Jai bhim Dr.kasbe saheb
Khup chhan vichar sir. Naman tumchya vicharala.
भारतीय लोकांची मानसिकता गुलामगिरीत राहण्यात धन्यता मानतात.
Ajibaat nahi
Gullam banawu baghnaraycha kothla baheer kadhu
फरछानबोललेसर.खरचबोलताततूमी
Jago obc jago unite sc st obc minority unite Jaybhim jaybharat
St obc kattar hinduo ,ma jijau , chhatrapati shivray , hindavi swarajya ko sakshi mankar , chaukane raho .
@@rajshrishahuraje4395 सही बात हिदूविरोधीयोके ईरादे पहचानो और चौकन्ना रहो
सरांना नमस्कार करतो
Freedom demands responsibilities great definition by ravsaheb kasabe sir salute him heartily
Today this speech real
Khup chhan sir
Great speech
Rao Shaheb Kasbe the great Philosopher Thinker
I always salute Sir
The great speech for bahujan
भारतीय लोकांची मानसिकता गुलामगिरीत राहण्यात धन्यता मानतात.हे आहे.
गांधींची तळी का उचलून धरायले सर,पुणे कराराचा खलनायक गांधीच आहे
छान
Iai bhim namo budhay sir your work is give us inspiration to all the peoples of bharat
गुलामाना वेठीस धरून, सवर्णांविषयी द्वेष पसरवून महात्मा पण बनू शकतो. जय हिंद.
Dewane sarwana samman banwile
Dewasathi koni sawarna aani gullam( shudra) nahi
Zalela annaya baddal jaab magitala jaail
Yaala dwesh pasrawne nahi
Prabodhan mhantat
खरे आहे मित्रा...फक्त सवर्णाविषयी द्वेष व स्वतःविषयी पराकोटीची सहानुभूती असते याना..जणू सवर्णाना काम न करता पैशाचा पाऊस पडतो कष्ट नसतात अशी यांची सभजूत असते..कोण यांच्यावर विश्वास ठेवणार??गप्पा जातिअंताच्या पण आरक्षण मात्र जातीय पाहीजे..अशी दुटप्पी भूमिका असते यांची....
The great speech for bahujan of ravsaheb kasabe sir salute him heartily
Dr Kasabe Sir.I have lessen and seen
th-cam.com/video/mas1ZZHwQeg/w-d-xo.html
बामसेफ सर्व महापुरुषांची खरी खुरी माहिती सांगत आहे
तुम्ही एक दिवस माहिती देत्या आणि नंतर चॅनलवर येत नाही
Bamsef निरंतर जागृती अभियान राबवितात
बामसेफ फक्त ब्रह्मण द्वेष शिकवते का...
मुरखांनो.शिवाजी.महाराज.माहीती.नाही.का.तुम्हांला.जय.भिम.जय.शिवराय
Jaybhim jaybharat
मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळालेच पाहिजे.
Mag tar Brahman pan magtil,aarakshan kahi garibi hatav
Programme nahi.
Maratha uchhvarniyavh aahet,jamindar aahet
Every one should read books written by Shri Mahatama Phule..
Jay Bhim sir
मराठा समाजात सुद्धा गरीब लोक आहेत सर्व आरक्षण रद्ध करून आर्थिक निकाशावर पाहिजे तरच समानता येईल जय भीम 🙏
सरततुम्हिआतेंतचांगलकामओबिशिंच्याआरक्शनसाठिऊपकारआहेत।जयभिमसर
yerynicespeech sir
ग्रेट
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
Bamsef che karye chan aahe sirvichar kara sir !
पपप!पंपप
संघटीत कमुनिस्ट युनीयन व सर्व शिकलेल्यानी हा देश व संस्कती विकली ph d vikat ghayun pl
Thanks sir for reality with cool mind jai jyoti jai obc jai bhim jai mulniwasi
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सन्माननीय कसबे सरांना ट्रोलर मार्फत असे अपमानित करणे योग्य नव्हे.... गेल्या निवडणुकीत जे घडले ते उद्याच्या निवडणुकीत जर घडले....तर...(?)
Jaibhim sir 🙏
Thanks sir
The real love pair of india is savitribai and matma fule
Today bjprss takes savarkar on their heads which is denger for bahujan and our democracy is denger because of bjprss thought
Bhandwalshahhi sattewar yeu det mahit.
We were in the slavery of British People was a good Omen that is why we became educated and fought against British Govt for our freedom.Thus The regime of RSS BJP Modi is also a good Omen.it is BOON forsc St obc Muslims and minorities people of India to become awake attentive and cautious from the manuwadi bramhanwadi Jatiywadi to fight against RSS BJP Modi to get freedom from manuwadi bramhanwadi Jatiywadi mean minded mentalities people.So Modi has done too much obligations upon Bahujan samaj people. Now the Bahujan people learned to snatch our rights from Manuwadi bramhanwadi jatiywadipeople.Modi Govt gave Bahujan samaj people the best chance during Modi Govt.So Bahujan samaj is very happy.Now the Bahujan samaj will come in power to rule over India and will be in reality the Democracy of Bahujan samaj
व्यासपीठ का विचारमंच
Today our democracy is denger because of bjprss
Cast is real obstacle in love for younger
Gandhiji ani babasaheb yanchya vicharanvr bharat ubha ahe tri dalitanchya ani bahujnachya karyakramat kadhihi gandhinchi pratima disat nahi.mahit nahi kevha he gandhinna samjtil
Kay faltu speech ahe
Our democracy is denger because of bjprss
Ha maralela khunta tondatun, nakatun keva baher yeil tyaveli ya jagat nasanar. Pan tumachech lok thunkatil. Chapaleche har ghalun tirdivarun obc walech varat kadhatil. Murkha lok asech asatat.
Maratha nakali obc tha aur hamesha rahega
Bjp gulam banvit aahe. Therefore obc.sc..st ni aktrit yeun votes for to achive.
हा तर कॉंग्रेस चा जयजयकार आहे
Chalel congrss Cha jaijai kar
तुम्ही अमृताचे पुत्र आहात हे गीता सांगते.....स्वामी विवेकानंद....कोणीच गुलाम नाही ...गुलामगिरी अरबस्तानात होती...भारतात नव्हती....तेव्हा तथाकथित गुलामगिरीचे वर्णन करून नकारात्मता कशाला??
इतिहासाचे सखोल वाचन करा महोदय...