मराठ्यांच्या आरमारापुढे बलाढ्य इंग्रजांनी घातले लोटांगण | खांदेरी 1679 | Shivaji Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • "ज्याचे आरमार त्याचा समुद्र"
    असे आज्ञापत्रात लिहिले आहे. कोकण किनारपट्टीवर तेव्हा इंग्रज, पोर्तुगीज, हबशी, डच, आणि इतर परकीयांची सत्ता होती. त्यांची सत्ता मोडून स्वराज्य बळकट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. जेव्हा हे आरमार समुद्रात आले, तेव्हा इंग्रजांनी त्या आरमाराची खिल्ली उडवली होती. मराठ्यांचे आरमार कमकुवत आहे असं ते म्हणत होते. पण १५ वर्षांनंतर, १६७९ मध्ये जेव्हा इंग्रज आणि मराठ्यांमध्ये खांदेरीचे युद्ध झाले तेव्हा याच मराठ्यांच्या आरमारापुढे इंग्रजांना लोटांगण घालावे लागले.
    खांदेरी युद्धाची ही गोष्ट जेष्ठ इतिहास अभ्यासक शिवभूषण निनादराव बेडेकर यांनी आपल्या एक व्याख्यानात सांगितली होती, ती या video मधून मांडण्याचा एक छोटा प्रयत्न...
    Do visit and follow our instagram page / voicesfromsahyadri

ความคิดเห็น • 4

  • @shubhy7
    @shubhy7 ปีที่แล้ว +1

    Ninad Bedkar 🔥🔥

  • @RohitJain-xi5ce
    @RohitJain-xi5ce ปีที่แล้ว

    भैया मुझे मराठी समझ में नहीं आती...हिंदी subtitles डाल सकते हो क्या???

    • @VoicesFromSahyadri
      @VoicesFromSahyadri  ปีที่แล้ว

      हिंदी मे भी video बनाने की भविष्य मे जरूर कोशीष करेंगे🙏