Manoj Jarange Patil EXCLUSIVE Interview : निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण जरांगेंनी केलं स्पष्ट |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 145

  • @SurprisedLemur-ho8gs
    @SurprisedLemur-ho8gs 18 วันที่ผ่านมา +7

    खरे आहे देवेद्र माहाराष्ट्रचेसुत्र धार

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 18 วันที่ผ่านมา +9

    पाच पंचांवीस मराठा तरुण आमदारांना महाराष्ट्र मुकला हेच खर....

  • @sunilvanjare1986
    @sunilvanjare1986 19 วันที่ผ่านมา +24

    जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 14 วันที่ผ่านมา

      जय गिरती का बघायला जरांगे पाटील शरद पवारचा माणूस कुत्र्या

  • @HariKakade-gf6fx
    @HariKakade-gf6fx 21 วันที่ผ่านมา +21

    जरांगे पाटील साहेब तुमचा ये निर्णय मराठ्यांना हे तुमचा निर्णय आवडला नाही

  • @HariKakade-gf6fx
    @HariKakade-gf6fx 21 วันที่ผ่านมา +34

    जरांगे पाटील साहेब आम्ही तुम्हाला दैवत मानत होतो आतापासून आम्ही तुम्हाला दैवत मानत नाहीत. सगळ्यात मोठा धोका मराठ्यांना जरांगे पाटील साहेबांनी दिला

    • @vishnusarkale2923
      @vishnusarkale2923 19 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @jagtapsampat560
      @jagtapsampat560 18 วันที่ผ่านมา

      अरे पहिल्या पासूनच पाटला बरोबर नव्हता

  • @atulsan
    @atulsan 16 วันที่ผ่านมา +6

    कोर्ट केस ला तयार रहा

  • @IndubaiBodhare
    @IndubaiBodhare 21 วันที่ผ่านมา +22

    ज्याला अक्कल नाही तो घोडा काय पळवणार

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no 16 วันที่ผ่านมา +11

    गिरेंगे तो बी टांग ऊपर.सुफडा साफ झालाय आता तरी लाज धर .

  • @SharadSir2
    @SharadSir2 21 วันที่ผ่านมา +22

    मनोज दादांनी इशारा दिला समझने वाले को इशारा काफी है

    • @ravipalve3333
      @ravipalve3333 20 วันที่ผ่านมา +5

      मैदानावर जायचं आणि पळुन जायचं 😅😅

  • @arjunpandit96
    @arjunpandit96 18 วันที่ผ่านมา +15

    एकेकाळी माराठ्यांचं नेतृत्व राजर्षी शाहू महाराजांनी, वि.रा.शिंदेंनी,अण्णासाहेब पाटीलांनी केलं आणि आज हेच्यासारखा करतोय हे आमचं माराठ्यांचं दुर्दैव.

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 16 วันที่ผ่านมา +6

    मुस्लिमाच बोलतोय आरे मराठ.याच बग आधी

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 21 วันที่ผ่านมา +22

    हा मराठ्यांची वाट लावणार

    • @Panjtani313
      @Panjtani313 14 วันที่ผ่านมา +1

      धीर ठेवा भावा

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 19 วันที่ผ่านมา +22

    लबाड निघालास

  • @ArjunNigade-ex8no
    @ArjunNigade-ex8no 17 วันที่ผ่านมา +7

    आता भाषा जरा बदलली.कारण फाटली ना मुसक्या आवळल्या आझून बाकी आहे.

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 18 วันที่ผ่านมา +11

    जरांगे यांना मोठे खोके मिळाले असावे पाटिल आता आपला प्रपंच सांभाळा आम्ही आमचे बघु वाशीत जावुन काशी केली?

    • @KondibaPawar-hh3zw
      @KondibaPawar-hh3zw 16 วันที่ผ่านมา

      बायको सांभाळा आधी

  • @GANPATGhodke-bo9rs
    @GANPATGhodke-bo9rs 16 วันที่ผ่านมา +1

    🎉jarange is on right track

  • @rohitk1-w9g
    @rohitk1-w9g 17 วันที่ผ่านมา +4

    जरांगे तुतारी वाजवा पण जापून नंगे नका होऊं 😂

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 15 วันที่ผ่านมา

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 15 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @mahadevdatir7921
    @mahadevdatir7921 17 วันที่ผ่านมา +5

    लबाड मानूस आहे

  • @RaviAbbuGiftOfDestiny
    @RaviAbbuGiftOfDestiny 21 วันที่ผ่านมา +16

    Ek number Manoj jarange dadasaheb 😊

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 21 วันที่ผ่านมา +7

    जत्रा भरवणे वेगळे व निवडणूक लढणे वेगळे आता समजल.

  • @Panjtani313
    @Panjtani313 14 วันที่ผ่านมา

    जय मराठा जय मुस्लिम जय आंबेडकरवादी गठबंधन पाटिल जिंदाबाद

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 21 วันที่ผ่านมา +7

    नवा दिवस नवा डाव. निजामी कावा. कोणी यांच्या पाठीत खंजीर खुपसला?

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 15 วันที่ผ่านมา +2

    अहो मनोज जरांगे पाटील हे निवडणूक निकाला नंतर तुरुंगात टाकले गेले असते,.... निवडुन आलेले आमदार सुप्रीम कोर्टाने रद्द बादल केले असते... आज लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @shrikantkulkarni2992
    @shrikantkulkarni2992 19 วันที่ผ่านมา +4

    शेपूट

  • @nandkumarpatil7468
    @nandkumarpatil7468 15 วันที่ผ่านมา

    Jranage मुस्लिम तुम्हारे भरोसे नहीं है उन्हें तो देश की सत्ता चाहिए

  • @rajivmunde2019
    @rajivmunde2019 21 วันที่ผ่านมา +13

    याला आणखी आरक्षणा च्या नावाने दुकान चालूच ठेवायचे आहे

    • @prakashnikam2905
      @prakashnikam2905 17 วันที่ผ่านมา

      इलेक्शन नंतर एस आय टी चा मोठा खुटा आडकणार आहे त्याच्या गाडीत😂😂

  • @Kvfjjf
    @Kvfjjf 20 วันที่ผ่านมา +5

    निस्वार्थी जरांगे मॅनेज होत नाही, जर याच सरकार बनल तर तो कुणालाच पैसा खाऊ देणार नाही म्हणून त्याच्या विरोधकांनी नोमानी अन् बाकीचे मॅनेज केले . मी एक गरीब obc कायम पाटला सोबत ❤ अश्या नेतृत्वाची गरज आहे देशाला

    • @vvijayg
      @vvijayg 19 วันที่ผ่านมา +1

      बुध्दी भेद

    • @prakashnikam2905
      @prakashnikam2905 17 วันที่ผ่านมา

      कुणी आडवल का सरकार बनवायला जरागेला..
      एकटया शरद पवार साहेबांकडून 500 कोटी रू मिळालेत जरागेला...

  • @Panjtani313
    @Panjtani313 14 วันที่ผ่านมา

    मराठ्यानो जय शिवराय

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 16 วันที่ผ่านมา +2

    जरागे . राजरत्न साहेब तुमच्या कडे.भेटालाच येत होते का..

  • @HariKakade-gf6fx
    @HariKakade-gf6fx 21 วันที่ผ่านมา +10

    जरांगे पाटील साहेब जरा तुम्ही शांत बसा. देवेंद्र फडणवीस साहेब एक नंबर माणूस मराठीसाठी देवेंद्र फडणवीस साहेब एक नंबर माणूस आहे दैवत आहे देवेंद्र फडणवीस साहेब

  • @np7389
    @np7389 17 วันที่ผ่านมา +1

    या सगळ्या गोंधळात तिसरी आघाडी विसरून गेली मीडिया पार.. त्यांनी काय आता यू ट्यूबर कडे जायचे का.

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou 21 วันที่ผ่านมา +8

    एका ही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही... विश्वासहऱ्यता धोक्यात...

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 15 วันที่ผ่านมา

    ❤सम्मान सिर्फ किताबो से नहीं, बल्की अपने हक के लिए खडे होने से मिलता हैं. ❤जीन कानूनो को, जीन बातो को, हम खुद नहीं समझे, वो हम लोगो को समझाया हैं.❤जय भीम ❤जय मीम ❤जय MDM ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 21 วันที่ผ่านมา +13

    खूपच फालतूपणा झाला हा

  • @shankarshendage3923
    @shankarshendage3923 18 วันที่ผ่านมา +5

    जरांगे साहेब ओबीसीचे नेते निवडून आणा तरच प्रस्थापित मराठा तुमचा विचार करेल

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 21 วันที่ผ่านมา +5

    खूप छान दादा . कोण्ही काहीही बोलो आम्ही सर्व पुणेकर दादा तुमच्या पूर्ण पाठीशी आहे व कायम राहणार यात शंका नाही. एक मराठा कोटी मराठा 🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 16 วันที่ผ่านมา +1

    सकाळचा मालक कोण आहे हे अगोदर सांगावे मालक कोण

  • @subhashkulkarni3398
    @subhashkulkarni3398 16 วันที่ผ่านมา +1

    Ya

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 19 วันที่ผ่านมา +5

    योग्य निर्णय घेतला पाटलांनी

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 21 วันที่ผ่านมา +7

    विचारांवर ठाम नाही तुम्ही जरांगे पाटील

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 17 วันที่ผ่านมา

    15,20 आमदारांनी काय झाले नसते.उलट पूर्ण सत्ता मिळत असेल तरच फायदा आहे.नाहीतर समाज नाराज झाला असता.ह्यावरून असे दिसते नाराज झाले म्हणजे त्यामागे कारण काय.

  • @rajivmunde2019
    @rajivmunde2019 21 วันที่ผ่านมา +2

    या साहेबांना समाजाने एकदा तरी विचारा तुम्ही मनचाल त्या पक्षाला आम्ही निवडून देणार पण आरक्षण देणार ते जनते समोर सांगायला लावा

  • @kulkarniakshay5973
    @kulkarniakshay5973 17 วันที่ผ่านมา +1

    Storyteller काही स्टोरी बनवतों, प्लान सांगा मराठा ओबीसी कर्णाचा, ५०० चा बॉण्ड, आता व्हिडिओ करा

  • @ravindrabarhate5405
    @ravindrabarhate5405 14 วันที่ผ่านมา

    @jay shree ram🙏🙏🙏

  • @VinodKumar_india
    @VinodKumar_india 17 วันที่ผ่านมา +2

    मी तर ओबीसी आहे. जातीचा मला कधीच फायदा झाला नाही. शिवाजी महाराजांमुळे मराठा या शब्दाचा मला खूप अभिमान. राजे शिवाजी महाराज नसते तर आम्ही सर्व तालिबानी राहिलो असतो.‌
    मात्र शरद पवारांचा अजेंडा घेऊन अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारा हा व्यक्ती, या समाजाची झालेली अधोगती दर्शवितो. नेमकं कुणाला नेता मानायचं हे आता समाधानेच ठरवावे.

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 14 วันที่ผ่านมา

    प्रथम हिंदू
    नंतर जात
    हिंदू है तो देश है
    घर के झगड़े घर मे बाहर वालो का क्या काम , दोनों तरफ की मलाई वो खा रहे हैं,
    मलाई हमारी जा रही हैं
    अब बस पहिले हिंदू
    जय श्री राम

  • @jagadishpatil3480
    @jagadishpatil3480 14 วันที่ผ่านมา

    जरांगेंना विचारा...... महाविकास आघाडीने आरक्षण दिले नाही अन देण्यासाठीचा जाहीरनामा अथवा वचन ही नाही आहे......मग लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचं कारण काय?
    आम्ही मराठे आहोत... आता ह्याला आम्ही चांगलं ओळखायला लागलो आहोत....

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 21 วันที่ผ่านมา +2

    राजहंस कभीभी राजहंस ही होता है,उखळत्या पाण्यात खडा कधी शिजत नसतो.

  • @chandrakantadhane1454
    @chandrakantadhane1454 19 วันที่ผ่านมา

    पाटिल सत्ये शिवाय काई मिळणार नाही

  • @Armylover-fj7tl
    @Armylover-fj7tl 21 วันที่ผ่านมา +2

    असे कसे उत्तर प्रश्न वेगळा उत्तर तिसरं

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 21 วันที่ผ่านมา +3

    मनोज दादा
    आमी प्रचाराला सुर्वात केलिती
    आमचा शब्द तुमी खाली पाडला राव😢

  • @Vjtlala
    @Vjtlala 21 วันที่ผ่านมา +1

    माननीय मनोज दादा जरांगे पाटलांचा इशारा बऱ्याच लोकांना समजलेला आहे त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटलांचा निर्णयाचे तमाम मराठा समाजामध्ये स्वागत आहे

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 16 วันที่ผ่านมา

    माघार योग्य निर्णय

  • @NPatil-x2n
    @NPatil-x2n 21 วันที่ผ่านมา +2

    सर्वांना माहिती आहे आता काय करायचं ,रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre 17 วันที่ผ่านมา

    देवेंद्र साहेब ना पाठिंबा देणे आपनास मनि देनार आहेत

  • @nehajadhav9517
    @nehajadhav9517 21 วันที่ผ่านมา +1

    अर्ज काढायचं टाईम 3 पर्यंत होता

  • @RepublicBharat5555
    @RepublicBharat5555 21 วันที่ผ่านมา +7

    कुणाच्या आदेशावरून चाललंय हे.😮😮😮😮
    रोज नवीन ड्रामा 😴😴😴

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 18 วันที่ผ่านมา

    हाके बाबत प्रश्न ?
    हा प्रश्न च निरर्थक आहे.
    सामाजिक, राजकीय परिवर्तनाचे नाव जरांगे पाटील.
    सगळे प्रस्थापित नेते जरांगे यांचे नाव घेतात.
    राज ठाकरे ला म्हणे झोपेत जरांगे यांचे स्वप्न पडतात म्हणे किती नेत्यांची वाट लागणार आहे.
    फडणवीस म्हणे मी जरांगे यांचे स्वप्न पाहत नाही. तो म्हणतो मला शरद पवार दिसतो.
    या निमित्ताने तर कळेल २३ तारखेला जरांगे यांचे स्वप्नणाचा फायदा व नुकसान.

  • @ravirajdhumal3310
    @ravirajdhumal3310 21 วันที่ผ่านมา +1

    ❤सुंदर निर्णय...❤

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 14 วันที่ผ่านมา

    धर्माच्या आधारावर आरक्षण हे देता येणार नाही.घटने मध्ये तशी तरतूद नाही.असे म्हणतात, हे खरे आहे का?

  • @Vinayart99
    @Vinayart99 20 วันที่ผ่านมา +4

    लढा कशासाठी होता,आरक्षणासाठी...
    हक्काच आरक्षण कोणी घालवल, तुतारीवाल्याने...
    मग तुतारीला मतदान नाही, अजिबात नाही

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre 17 วันที่ผ่านมา +2

    तुमि भाजेपाला पाटिबा देणे 🙏🏻

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 14 วันที่ผ่านมา

    साहेब हा जरागे खर बोलत नाही याने मराठे यांच वाटुळ केले याला तुरीला मदत करायची आहे गरीब मराठे १० टक्के आरक्षण गेले
    मुस्लिम धनगर यांचे नेते नाहीत का हा कोण लागुण गैला

  • @prdp4555
    @prdp4555 18 วันที่ผ่านมา +2

    Manoj Dada chukicha nirnay ahe denare bana... Nivadnuk ladhvne ani samajala tisra paryay hava hota. 90% samaj nivadnuk ladnyawr tham ahe nahitr samajachi fasavnuk zali hech khare ahe.
    Ek maratha lakh maratha.

  • @panchaleknath2256
    @panchaleknath2256 21 วันที่ผ่านมา +3

    Paisa Paisa Paisa 😂

  • @atulsan
    @atulsan 16 วันที่ผ่านมา +1

    बाटला

  • @SurprisedCurling-gv4qm
    @SurprisedCurling-gv4qm 14 วันที่ผ่านมา

    आता विसरा जरांगे पाटील काय

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 21 วันที่ผ่านมา +4

    मिडिया उगीचच महत्व देतात असं वाटतं

  • @deeppatil390
    @deeppatil390 21 วันที่ผ่านมา +11

    पाटील म्हणायला तुला लाज वाटायली का

  • @hrishikeshchaudhari72
    @hrishikeshchaudhari72 21 วันที่ผ่านมา +3

    Fuska fataka😂

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 14 วันที่ผ่านมา

    तु आता पर्यंत आरे कारे च केले 1 जातींवर निवडून येणार नाही मग कशाला राजकारण करतो

  • @vvijayg
    @vvijayg 19 วันที่ผ่านมา +2

    तुतारी तुतारी तुतारी .

  • @yogeshdeshmukh1900
    @yogeshdeshmukh1900 19 วันที่ผ่านมา +1

    Are jarange😂😂😂😂😂😂

  • @subhashkulkarni3398
    @subhashkulkarni3398 16 วันที่ผ่านมา

    Jarangyasharadchasuparibaj

  • @RameshraoHake
    @RameshraoHake 21 วันที่ผ่านมา +4

    एवढी कुठे अक्कल आहे जरी गेला

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 14 วันที่ผ่านมา

    बटोगे to कटोगे
    सिर्फ हिंदुत्व
    स्वार्था साठी समाज के हे माय बापला विकतील
    सर्व मराठी बंधवाना विनंती त्याच्या कड़े( जरंगया) असले ली सर्व प्रोपर्टी तुमची आहे सर्वानी टी प्रथम tumchyakade घेऊन मराठा समा जा च्या मुलसाठी jastit जास्त होस्टल बांधा
    जरंगे आता हिंदू रहिला नही महन्जे मराठा नहीच नाही

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 17 วันที่ผ่านมา

    अनंतराज आंबेडकर यांना आरक्षण नाही का

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 17 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात काही घडामोडी होवो पण मुख्य मंत्री फडणवीस होनार नाही. महाराष्ट्रात मुख्य मंत्री अजीदादा होनार . जरांगेची चाणक्य निती साम टिव्ही ला समजने इतके सोपे नाही जरांगेचे राजकीय शिक्षक कौन आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 20 วันที่ผ่านมา

    आता.कस.पाटील मतिल.तस

  • @digambarvyavahare4230
    @digambarvyavahare4230 21 วันที่ผ่านมา +1

    हे होणारच होतं जय obc

  • @santoshingole8178
    @santoshingole8178 20 วันที่ผ่านมา

    Patil ham tumhare sath Hai ❤❤❤

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 21 วันที่ผ่านมา

    इतिहास साक्ष आहे चांगुलपणाचा फायदा घेतला जाईल हे कळले,जनतेचे हातात दिले,हक्काचे एकत्रीत घेतील

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 17 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar sathi niwadnuk ladhane nakarale.Sharad Pawar yanchi laj rakhanyasathi Jarange ni maghar ghetali.

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 21 วันที่ผ่านมา +1

    आरं ते पेंटींग नसतं रे सातवी पास

  • @dnyaneshwarundre8599
    @dnyaneshwarundre8599 20 วันที่ผ่านมา +1

    उभे करून काही फायदा होणार नव्हता.

  • @patil-nk9zv
    @patil-nk9zv 20 วันที่ผ่านมา +1

    Sam nahire sakal ahe 😂😂

  • @fakirbhaitamboli4539
    @fakirbhaitamboli4539 16 วันที่ผ่านมา

    Ed kA dar?

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 18 วันที่ผ่านมา

    एक दोन आमदार ने काम होत नाही.
    विरोधां कडेचे पारडे अधिक असते.
    विरोधंका कडूनच आरक्षणाची मागणी रेटून धरावी लागेल .
    जरी आमदार निवडून आले तरी त्यांनी जरांगे यांचे मागणी ला समर्थन द्यावे.
    बस एवढंच.

  • @anilrahatal7754
    @anilrahatal7754 15 วันที่ผ่านมา

    N
    Only bjp

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre 17 วันที่ผ่านมา

    Maratha Aarakshan Kaise lena Rang Sahib Aarakshan Marathi Tumhen Aarakshan Kaise mile Sarkar padhaai bhajapala Aarakshan 2017 aur Jara Ke Side bhi net Kasa Guna ka aapala Marathi Aata Marathi shakat Nahin Tulsi Devi

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 21 วันที่ผ่านมา +1

    महंमद तुघलक

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 17 วันที่ผ่านมา +1

    MUSLIM DHARMATIL 50 ( PANNAS ) JATINNA ALREADY ARAKSHAN AHE . TASECH MARATHA SAMAJANE E .W.S . VARIL HAKK ( ADHIKAR ) SODLYAMULE TE MARATHA SAMAJACHE E.W.S. ARAKSHAN 2024 PASUN MUSLIM DHARMSTIL JANATA GHET AHET .TASECH SHILLAK RAHILELE MUSLIM DHARMIY JANATA ALPSANKHYANK ( MINORITY STATUS ) MADHUN FAYADA GHET AHET .ANI JE THODE FAR MUSLIM DHARMIY LOK SHILLAK RAHTAT TE KAHI OPEN CATEGORY ANI MANAGEMENT QUOTA MADHUN YET AHET . SHRI MANOJ JARANGE MUSLIM JANATA TASECH MAHARASHTRA RAJYATIL SARVACH JANTELA MURKH BANVIT AHE .

  • @sainathjaybhaye4653
    @sainathjaybhaye4653 21 วันที่ผ่านมา

    Tunhala kuni Kamala lavla te pan sanga dada

  • @ArunChopade-r7w
    @ArunChopade-r7w 18 วันที่ผ่านมา

    Samajasathi...bolata....tar....fadnavis..na..target..ka........aaglave..kam..karta.

  • @बाळासाहेबकदम-ण4र
    @बाळासाहेबकदम-ण4र 21 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा

  • @Vjtlala
    @Vjtlala 21 วันที่ผ่านมา

    हा लढा निवडणुकीसाठी नसून आरक्षणासाठी आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे म्हणूनच आम्ही निवडणूक आमच्यावर थोपवली गेली होती त्यामुळे आम्ही निवडणुकीपासून माघार घेत आहोत आणि पाटलांचा आदेश आम्हाला आलेला आहे तो आम्ही पाळणार म्हणजे पाळणार सदैव मनोज दादा तरंगे पाटील यांच्यासोबत