संतांना चमत्कारांच्या कथांमध्ये अडकवले गेले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 65

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 3 ปีที่แล้ว +38

    संताचं आंदोलन है भक्ती आंदोलन नव्हते तर ते समाजाला अंधश्रध्देतुन मुक्त करण्याचे आंदोलन होते

  • @shri8131
    @shri8131 2 ปีที่แล้ว +3

    कोल्हापूर स्थायीक विचारवंत डॉ ए. एच साळूंखेचे काही विडिओ मी काल व आज पाहिले व लक्षपुर्वक ऐकले.
    २०१६ च मराठा समाजाला संबोधून केलेले मार्गदर्शन(दिड तास)
    मनूस्म्रूतीच विवचन पाऊण तास
    मागील सहा वर्षातील डॉ साळुखेंचे जवळ जवळ वीस विडिओ युटूबवर उपलब्ध आहेत.
    संताना चमत्कार कथांमधे अडकवणे.. हा विडीओ मला फार आवडल. नामदेव, तुकाराम या संतांची उदाहरणे दिलेली आहे. पण त्यानी जो शेवट केलेला आहे तो महत्वाचा आहे. सलोख्यावर भर त्यानी दिलेला आहे. #संभाजीब्रिगेडने तो अमलात आणला व ब्राम्हणांवर निष्कारण द्वेष करणे टाळले तर महीराष्ट्राचे भले होईल.
    th-cam.com/video/UvoZ1-14gNs/w-d-xo.html

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +20

    छानपैकी ‌तुकाराम‌ महाराज समजावून सांगितले.संत तुकाराम ‌महाराजांचे विचार त्रिकालाबाधित ‌सत्य‌आहे.

    • @jagannathkamble7722
      @jagannathkamble7722 3 ปีที่แล้ว +1

      खोटा इतिहास आहे हे सत्य आहे

    • @jagannathkamble7722
      @jagannathkamble7722 3 ปีที่แล้ว +1

      कीर्तनकारी बाबानी याची दखल घेऊ किर्तन करावीत

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान पद्धतीने संताबद्यल माहिती दिली आहे.
    धन्यवाद सर.

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 2 ปีที่แล้ว +14

    पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन बाबा, महाराजांचे मालिकांमध्ये जे चमत्कारिक रूप दाखवल जात त्यावर काही तरी केलं पाहिजे...
    जर तुमचे बाबा, महाराज येवढे चमत्कारिक होते तर चमत्कार करून स्वातंत्र्य मिळून दिलं असतं तर बरं झालं असतं... चला तुमचे बाबा,महाराज सगळ्यांसाठी सारखे तर मतपरिवर्तन करायचं होतं....
    त्यात या बाबा, महाराजांना आठवड्यातले वार वाटून दिलेत....
    संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या सारख कोणता या बाबा, महाराजांचा साहित्य पण नाही जेणेकरून समाजप्रबोधन होईल

    • @cacavb
      @cacavb ปีที่แล้ว

      Right bhayankar vikruti pasarat chalali ahe

  • @sangmeshwarbirajdar5155
    @sangmeshwarbirajdar5155 2 ปีที่แล้ว +8

    खरे संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत।

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद सर ,,,आपले योगदान महत्त्वाचे आहे ,,प्रत्येक गोष्टीत वेगळा दृष्टीकोन देत आहात,समाजाला सुदृढ निरोगी व सुंदर विचार देत आहात,शांत संयमी प्रबोधन खूप मार्गदर्शक आहे,,विद्रोही तुकाराम ही आपली कलाकृती ,,,द ग्रेट आहे,,,

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 2 ปีที่แล้ว +2

    तात्या आपल काम फार मोठ आहे
    जय जिजाऊ तात्या

  • @santoshthombre6501
    @santoshthombre6501 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहीती दिली जयमुलनिवासी

  • @pratibhaetam1486
    @pratibhaetam1486 4 ปีที่แล้ว +12

    खुप सुंदर आणी पारदर्शक पद्धतीने विचार सांगितले त्याबद्दल खुप धन्यवाद सर 🙏 🙏

  • @haridassutkar3608
    @haridassutkar3608 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर!
    आतापर्यंत जे ऐकलं होतं त्याचा खरा उलघडा झाला.मला याबाबतचा स्पष्ट बोध प्राप्त झाला आहे.

  • @dr.vijaybalghare1916
    @dr.vijaybalghare1916 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत घेतलीत डॉक्टर....

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुदंर आणि सत्य विसलेशन आपण केला आहात।👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👌🏿👌🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 ปีที่แล้ว +12

    A h salunkhe sir is modern budha of mulniwasi salute to you sir heartly

  • @vijaytayade7835
    @vijaytayade7835 3 ปีที่แล้ว +5

    🙏💐 खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले सर आपण. फार फार धन्यवाद. 🙏🙏🙏🙏

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 5 หลายเดือนก่อน

    ❤🎉 तात्यासाहेब जय हिंद जय हिंद

  • @adityadhanvij5985
    @adityadhanvij5985 9 หลายเดือนก่อน

    Salunkhe sir khare satyashodhak

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 ปีที่แล้ว

    जय जय मुलनिवासी 🙏🌹 जय जिजाऊ 🌹🙏🙏 जय शिवराय 🌹🌹 नमन बुद्ध या 🌹🙏

  • @Vaibhav_Game
    @Vaibhav_Game 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर
    विषयाची मांडणी खूपच संशोधनात्मक असते👌👌

  • @patil9672
    @patil9672 2 ปีที่แล้ว +1

    आज नतमस्तक होण्या सारखं व्यक्तीमत्व असेल तर तात्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर विचार सर,

  • @Pokethuder
    @Pokethuder 2 ปีที่แล้ว +4

    Salunkhe sir could become a very good Lawyer...he argues so well & in a very simple but effective & impressive way. 🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 ปีที่แล้ว

      He doesn't need to stoop down to becoming a mere lawyer. He's an academician, thinker and teacher. That's much bigger than a lawyer.

  • @nitinrajahire
    @nitinrajahire 2 ปีที่แล้ว +2

    संतांना चमत्कार सोबत जोडले गेले हे सत्य आहे.
    जे संत कर्मभक्ती समजावतात ते कसे लाचारीने/गुलामीत जगणे शिकवतील..?

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 3 ปีที่แล้ว +2

    Great Greater Greatest, SALUNKHE Sir!

  • @vijaykumarjadhav8949
    @vijaykumarjadhav8949 2 ปีที่แล้ว

    Great sir

  • @devidasgosavi2083
    @devidasgosavi2083 3 ปีที่แล้ว +3

    योग्य विचार.

  • @Puppy_girl-z8b
    @Puppy_girl-z8b 4 ปีที่แล้ว +5

    छान

    • @bindaastavi7937
      @bindaastavi7937 3 ปีที่แล้ว +1

      परम आदरणीय सर,. आपले मन:पूर्वक धन्यवाद!🙏🙏🙏

  • @chhayawadhanker7247
    @chhayawadhanker7247 3 ปีที่แล้ว +2

    Great ...
    .

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 ปีที่แล้ว +4

    Thanks

  • @sureshbelkhede
    @sureshbelkhede 3 ปีที่แล้ว +6

    You are 💯 % true

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 2 ปีที่แล้ว +2

    दाबलेल सत्य समजल..

  • @chandrashekharkulwe1276
    @chandrashekharkulwe1276 2 ปีที่แล้ว

    Good analysis

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh 3 ปีที่แล้ว

    सर,
    खूप छान..

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 9 หลายเดือนก่อน

    Jai buddha
    Jai Nepal 🇳🇵

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 ปีที่แล้ว

    🌹🌹👏🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 ปีที่แล้ว

    Namskar sar🙏🙏

  • @samratadole
    @samratadole 3 ปีที่แล้ว +3

    साळुंखे सर संत तुकाराम महाराज यांचे गुरू तथागत भगवान बुद्ध होते का ? या उत्तराची तुमच्या कडून अपेक्षा आहे

    • @shantaramsawant5938
      @shantaramsawant5938 2 ปีที่แล้ว

      जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचारांवर विश्वगुरू सुकिती बुध यांच्या विचारांचा प्रभाव होता

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm 2 ปีที่แล้ว

    चमत्कार म्हणजे नेमकं काय हे सांगीतले तर बरे होईल.सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट म्हणजे चमत्कार.माणूस मग तसे म्हंटले की तसे वागण्या पासून स्वतःची सुटका करून घेतो

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 ปีที่แล้ว +4

    Thanks sir

  • @Vaibhav_Game
    @Vaibhav_Game 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 3 ปีที่แล้ว

    ,💐💐💐🙏🙏🙏

  • @dipakparde3720
    @dipakparde3720 3 ปีที่แล้ว +3

    छान साहेब 🌹🌹

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 ปีที่แล้ว

    Satya lapun asatya puspak viman asyatya lihile

  • @alokkher4242
    @alokkher4242 3 ปีที่แล้ว +3

    Barobar ahe. Kolhapuri mutton sathi Bamani goda masala ekdam bogus. Bamanane apali hushari apalya karatyala dakhavavi. Tyanchya janavyache and shendiche kautuk bahujan samajala nahi. Lajiravani bhikshuki karanare he lok popat panchi sathi swatahala Bramha che varasadar samajatat. Lok shahi che raje bahujan ahet.

  • @shantaramsardar7931
    @shantaramsardar7931 3 ปีที่แล้ว +1

    ase satye sangnare lok ata khup kami ahet.

  • @prakashgajbhiye9697
    @prakashgajbhiye9697 3 ปีที่แล้ว

    Satana adkwile nahi . Lokana adkwile
    Santani aple mahatwa wadhwinyasathi chamatkarachya bhakad Katha ghdaoon Lokana fasawile adkwile.

  • @veerrao977
    @veerrao977 3 ปีที่แล้ว +1

    Buddha la pan asech boltat...ki Buddha bayko porana ratrichya veles gharatun palun gele , खीर खाऊन कोण न्यानप्राप्त करतो का??( Brahman Wadi mindset) सेम तुकाराम बाबत

    • @sukhadeotayqde24
      @sukhadeotayqde24 2 ปีที่แล้ว +1

      Kheer khaun nahi tar kheer sevananantar

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 ปีที่แล้ว

    🌹🌹👏🙏