Deshyatra with A.H. Salunkhe ( आ.ह.साळुंखे ) interview by Mahesh Mhatre (Part 2)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 12

  • @DVicky75
    @DVicky75 5 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राचं पुरोगामित्व ज्वलंत ठेवण्यात आ.ह. साळुंखे सरांचा मोलाचा वाटा आहे.
    एवढ्या वैचारिक ताकदीचा व्यक्ती महाराष्ट्रात जन्मला याचा मला सार्थ अभिमान आहे.
    सर्वोत्तम भूमिपुत्र वाचल्यानंतर त्यांची बुध्दांच्या प्रती असलेली निष्ठा प्रेम प्रकर्षाने जाणवते. बहुजन समाजाला त्यांचा खरा व योग्य इतिहास त्यांच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
    सरांना दीर्घायुष्य लाभो..🙏

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 4 ปีที่แล้ว +5

    डॉ. आ. ह. साळूंके यांनी लिहिलेलं " सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध " हा ग्रंथ खूप छान आणि महत्वाचा आहे.प्रत्येकाने तो एकदा तरी वाचावा असा आहे.

  • @ashokvishe39
    @ashokvishe39 3 ปีที่แล้ว

    छानच

  • @chandrakantshiradhonkar2357
    @chandrakantshiradhonkar2357 3 ปีที่แล้ว +1

    पोट जाती संपावल्याशिवाय जाती अंत होऊ शकत नाही.

  • @lakhanbhondave8010
    @lakhanbhondave8010 8 ปีที่แล้ว +8

    खुप मोठी वैचारीक चर्चा

    • @shankarmanwadkar8196
      @shankarmanwadkar8196 3 ปีที่แล้ว

      अशी माणसं हा समाजाचा फार मोठा
      अमूल्य ठेवा

  • @vinodsherkar967
    @vinodsherkar967 6 ปีที่แล้ว +4

    खुपच वैचारिक बैठक

  • @123sangharsh
    @123sangharsh 6 ปีที่แล้ว +2

    Mhantre ji ekdam gandhi ch nav ghetat jevha ki Salunkhe Sir Babasahebach nav ghetat ya vrun kalte ki vicharik kamtarta aahe mhantre ji madhe. Babasahebanch bbc varch bhashan aikav gandhi ji varcha.

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 6 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 4 ปีที่แล้ว

    Think tank

  • @skvlogger2368
    @skvlogger2368 5 ปีที่แล้ว

    Sir yanchi Mulakhat Khup chhan ahe