दूर्वाचि माळ मोत्या वानी डोळ धाव घेई भक्ताच्या हाकेला मोरया गणराया आलाय भेटीला बाप्पा तुझ्या दर्शनाला येतो कोकणात मनोभावे पुजूनिया ठेवितो मखरात भजन हे गातो नाम तुझे घेतो सदा पाव माझ्या भक्तीला मोरया... शिव आणि पार्वतीचा लाडका तू बाळ गळ्या मंदी कंठी तुझ्या पायामध्ये वाळ तूच तारणार दुःख हरणार सांभाळी तुझ्या या लेकराला मोरया...
Ek no 🎉
खूप छान गायला दादा
खुप छान
खूप छान डायलॉग दादा
व्वा , खुप छान
नादखुला भाई ❤
खुप छान वाटत ......
खूप छान गजर माऊली
Khup sundar pl notation pathava
सुंदर..... गणपती बाप्पा मोरया
Khup Sundar mauli, notation pathaval pl
Chan dadano🙏🙏👌❤🥳💯💕
Va khup sundar
Jabardast. 1 number mauli.
खुप छान माऊली
Tod nahi ekdm bhari
छान सोंग आहे.....पण कुणाल सरणा काय तरी वाजवायला द्यायला पाहिजे होत
धन्यवाद संखे साहेब
Khup Sundar shabdh Rachana
Apratim
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम चाल, संगीत आणि रचना!
खूप छान 👍👍👍
Ganpati bappa moraya ♥🙏khup chan gajar 😍🥰🙏
Khupch chan aaku and dada lok🙏🏻😊🥳
अप्रतिम 👍🏻👍🏻
1 no
दूर्वाचि माळ मोत्या वानी डोळ
धाव घेई भक्ताच्या हाकेला
मोरया गणराया आलाय भेटीला
बाप्पा तुझ्या दर्शनाला येतो कोकणात
मनोभावे पुजूनिया ठेवितो मखरात
भजन हे गातो नाम तुझे घेतो
सदा पाव माझ्या भक्तीला
मोरया...
शिव आणि पार्वतीचा लाडका तू बाळ
गळ्या मंदी कंठी तुझ्या
पायामध्ये वाळ
तूच तारणार दुःख हरणार
सांभाळी तुझ्या या लेकराला
मोरया...
लय भारी 🙏
Thank u
👍
दादा, खूपच छान गाणं बनवलय आणि बसवलय
Va buva khup chan
मोरया.. 🙏🏻🙏🏻
अप्रतिम
👌👌👌❤️
खूप छान ...🙏🙏
वा छान हांडे बुवा 👍👍👌👌
Kadak
Wow
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 🤘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान
अप्रतिम