खुप छान सुंदर भजन कीर्तन चांगल आहे खुप भारी वाटले मन प्रसन्न झाले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपण परप्रांतीयांपासून कोकण नाही वाचवू शकणार. कारण आपला मराठी माणूस आपल्या आपल्या मध्ये भांडतो व पाठचा पुढचा विचार न करता जमीनी विकून मोकळा होतो. त्याला नेतेगिरी करून मोठेपणा दाखवणे हेच माहीत आहे.
कोकणाच्या निसर्गाचे वर्णन, त्याला गायण करण्यासाठी लावल्याली चाल,गायकांचा आवाज,कोरस, आणि वांदे अप्रतिम आहे या सर्व तुमच्या समुहाला प्रत्येक्ष पहाण्याची संधी मला मिळावी 💐👏
अप्रतिम 👍👍 मी कोकणात नोकरी केली आहे. कोकण गौरवगीतही आकाशवाणीवर सादर करण्याची संधी मला मिळाली होती. या गीतामुळे 35 वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा मिळाला.
मि भजणाला कधी नाही जात पण भजन खुप खुप आवडते आणि ते पण कोकणातील भजन मि गणपती मध्ये पंधरा दिवस बेधुंद आवाज सोडून भजन लावलेलं असतं माझ्या इलेक्ट्रिक दुकानामध्ये दिवसातून अनेक वेळा तेच तेच परत हेच भजन लावलेलं असतं
या भजनाचा मी सुद्धा फॅन आहे. मी कोकणवासी नाही तरी
या कोकणात गणपतीला तुम्हालाही मजा येईल😊
खुप छान सुंदर भजन कीर्तन चांगल आहे खुप भारी वाटले मन प्रसन्न झाले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आमच्या कोंकण त गणपती आणि शिमगा... हे सणात कुप मज्जा येते ❤❤.. बोला आम्ही कोकण कर
माझ्या महाराष्ट्रlत कोकण आहे याचा खूप अभिमान आहे
सर्व कोकण व तेथील सर्व कोकण बांधव यांचा 🙏🙏🙏👌👌👌👌
😊
खूप नशीबवान आहे मी या कोकणात (स्वर्गात) माझे गाव आहे. 🌊🌴😍❤️✨
कोकणी संस्कृती छान आहे
गणेश उत्सव अगदी छान मनोरम्य वातावरणात साजरा करतात
कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 💪💪💪
Raygad
Mumbai thane palaghar. Raigad ratnagiri sindhudurg
Hii
भावा तुला अर्धवट कोकण माहीत आहे.. म्हणजे तळकोकणच माहीत आहे...यात मुंबई ठाणे पालघर सुद्धा येतो.
@@Mumbai-of3eh is
अभिमान आहे माझं गाव कोकणात आहे आणि हे गाणं ऐकून मन प्रसन्न झालं! सार्थ अभिमान कोकणी असल्याचा!
आमच्या कोकणात विनाशकारी प्रकल्प नको आमचं कोकण असंच हिरवं गार असुदे..
श्री गणेशःय नमः श्री स्वामी समर्थ 👌👌👌👌🌹🌹👌👌👏👏👏👏👏
डोळ्यात पाणी आले खरच.खुप छान
मी कोकणी नाही आहे पण या भजनाचा खूप मोठा फॅन आहे..
Angala kata yeto aaikun
Same
मी लातूरकर❤
मी मालवण ❤
मी रत्नागिरी. कर जय जय राम कृष्ण हरी
धन्य ते कोकण आणि सर्वात भारी कोकणातले भजनी बुवा
बा देवा महाराजा आमचा कोकानक आणि महाराष्ट्र का परप्रांतीय पासून वाचावं रे महाराजा ❤
आपण परप्रांतीयांपासून कोकण नाही वाचवू शकणार. कारण आपला मराठी माणूस आपल्या आपल्या मध्ये भांडतो व पाठचा पुढचा विचार न करता जमीनी विकून मोकळा होतो. त्याला नेतेगिरी करून मोठेपणा दाखवणे हेच माहीत आहे.
महाराष्ट्राची शान आहे कोकण❤ गजर सारखा इयकावसा वाटतो... मी कोकणकर❤
मी महाराष्ट नंदुरबार जिल्ह्यातील असुन कोकणाच आकर्षण मला पण आहे.खरोखर अप्रतिम भंजन गणपतीला म्हणतात.
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच जय श्रीराम जय श्री कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
कोकण म्हणजे आपुलकी कोकण म्हणजे निरागस भक्ती कोकण म्हणजे मायेची सावली स्वर्ग काय ते म्हणजे कोकण !!
कोकण म्हंणजे सर्वोत्तम निसर्ग, माणसं, खाद्य पदार्थ खातीरदारी आपुलकी वेगळीच ,मी कोकणी नाही तर पण कोकणचा खुप मोठा फैन आहे.
जन्म कोकणातला गती जन्माची पुण्यायी.. ❤
I Love You Kokan ❤❤❤❤❤ लय भारी भजन
या कोकणात गणेश चतुर्थी चा मोठा
सण❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
या गजराला तोड नाही, अशी शब्दरचना बुवांनी केली आहे 👌👌👌
सिंधुदुर्ग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच छान आहे भजन गणपती बाप्पा मोरया
कोकणाच्या निसर्गाचे वर्णन, त्याला गायण करण्यासाठी लावल्याली चाल,गायकांचा आवाज,कोरस, आणि वांदे अप्रतिम आहे या सर्व तुमच्या समुहाला प्रत्येक्ष पहाण्याची संधी मला मिळावी 💐👏
गणपती बाप्पा मोरया भजन सुंदर आहे.
गर्व आहे कोकणी असल्याचा 🌴🌴🌊🌊🦈🦈🐠🐠🚩🚩
असच सुंदर कोकण राहु दया शेवट पर्यंत ❤❤
अभिमान नाही तर माज आहे मी कोकणी असल्याचा बुवा एक नंबर भजन पुढे अशी गाणी ऐकायला मिळतील अशी आशा आहे
खूप छान सारखे सारखे आयाकावेसे वाटते में बुवा कान आहे
Khup chhan parab saheb chhan gane banavile
भू मातेच्या कूशीतला हा आमूचा कोकण
डोंगराळ आणी चिखल मातीचा समवंताचा देश
कीती वेळा गाणी आईकल समाधान होत नाही मस्तच वाटते एकदम खरच लयभारी आमचे पेण तालुक्याचा जगात नाव आहे
गाण्यातुन कोकणाचे अप्रतिम वर्णन मन त्रुप्त झाले.
गणपती बाप्पा मोरया...........
🙏🙏खुप सुंदर गाणं
PALGHAR+MUMBAI+THANE+RAIGAD+RATNAGIRI+SINDHUDURG=KOKAN❤️🔥
GARVA PN AHE ANI MAJJ PN AHE KOKANI ASLYACHA😎
अप्रतिम 👍👍 मी कोकणात नोकरी केली आहे. कोकण गौरवगीतही आकाशवाणीवर सादर करण्याची संधी मला मिळाली होती. या गीतामुळे 35 वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा मिळाला.
🙏🏻मन भरून आल खुप धन्यवाद आम्ही कोकणकर कुडाळ नेरुर सिंधुदूर्ग 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही महाडकर-रायगडककर ❤
कोकणातला असल्याचा खरंच खूप अभिमान तर आहेच, पण अशी गाणी ऐकली की छात्र पण फुलत 🙏🙏
Mi sanglikr ......Kokan jagat bhari... 15 ch divas rahilo rajapurla... Vashrsh bharacha thakva dur jhala..... Ata pratek varshi janar... 😍🌿
Yeva konkan tumchach asa❤
एकदम अवीट भजन वारंवार ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं.. लय भारी
आम्ही वेंगुर्लाकर❤
आय लव्ह कोकण❤❤😊
कणकवलीकर असल्याचो अभिमान हां माका, जय मालवण, जय सिंधुदुर्ग ❤️
Malvan , Sindhudurga ❤
वर्ल्ड मध्ये आमचा सुंदर कोकान
Ratanagiri
जय सद्गुरु मावली खूप खूप सुंदर भजन
Mi kokani nahi pn mla khup awdte kokan. Tithle Lok , bhasha, chaliriti,vishesh ganpati kalatil bhajn, i love kokan...
कोण कोण 2024 च्या गणपती सणाला ऐकत आहे
❤ FF love you 💓😘
1 number Gajar..👌
*Maharashtra madhe nisarg ramya sundr te kokan*.........👌
मी कोकणातला नाही पण मला कोकणातले भजन बाळा नाच हे मला खुप आवडते वैरी नाईस कोकणी गाणे
खूप सुंदर सारखं गुनगणावस वाटतं🎉
❤❤❤❤❤❤लय भारी
कोकण महाराष्ट्राची शान
माझे गाव कोकण नाही पण हे गाणे कोकणातील गणपती खुप आवडतात ,3 वेळा मला हा उत्सव पाहता आला
कोकण ❤....सिंधुदुर्ग.😊. भजनाची पंढरी......
खूपच छान गाणे आहे आणि आवाज पण खूपच छान.....
मी राधानगरी तालुक्यातील आहे
आम्ही रायगड वासी खुप नशीब वान आहेत ❤❤🚩🚩
मि मराठवाड्यातील आहे पण मला कोकण बदल खूप अभिमान आहे तेथील लोक खूप प्रेमळ स्वभावाची आहेत आणि आपली संस्कृती ते खूप जपतात ❤
मी देशभर फिरून आलो पण मला कोकणात जो आनंद मिळतो तो कुठेही मिळत नाही,दर वर्षी मी पावस, गणपती पुळे रत्नागिरीला जातोच.
❤❤❤❤❤
आधीच कोकणी असल्याच्या माज.... 😂 त्यात हे गाणं म्हणजे नुसत्या emotions नी emotions.... ❤❤❤❤❤
कितीही वेळा ऐकले तरी कमीच मी कोकणप्रेमी
Yetaavna shimga yetaay
सुंदरच
वा.... बुवा तोडच नाही..🎉🎉🎉
क्या बात है खुपचं सुंदर
मि भजणाला कधी नाही जात पण भजन खुप खुप आवडते आणि ते पण कोकणातील भजन मि गणपती मध्ये पंधरा दिवस बेधुंद आवाज सोडून भजन लावलेलं असतं माझ्या इलेक्ट्रिक दुकानामध्ये दिवसातून अनेक वेळा तेच तेच परत हेच भजन लावलेलं असतं
Kankavli❤
मस्त भवा
I'm just loving this song 🎵
Khup bhari vata ❤#kokankar❤❤
Khup Chan 👍👍
झाडे लावा झाडे जगवा कोकण हिरवागार ठेवा
हे गाण माजे पसंतीच ❤🚩🚩🚩🙏🙏🙏जय शिवराय 🚩🚩🙏🙏
मंत्र मुक्त होतो हे भजनी गाजर ऐकून❤
Love❤ from Rajapur...........#kokani
मन भरून आले ❤❤
Khupc chan song aahe.velo veli aaykava.ya.bhajan ne. man maze prassan zale
अविट गोडीचे.... गीत 👌🏻
माझे आजोबा पण प्रसिद्ध भजन सम्राट बुवा होते. के. गजानन महादेव नगरकर मंडणगड
Kup chan 😍sundar🙏👌👌i m not kokani pn mla kup aadvte kokan aani kokani song kharch kokanat jalmala yayla nashib lagt🤩❤
तुम्ही जर मुंबई ठाणे किंवा पालघर मध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कोकणीच आहात..
खूप सुंदर गाणे❤❤❤❤
अभिमान वाटतो महाराष्ट्रात कोकण आहे
मी खान्देशी आहे पण हे भजन खूपच छान आहे. तालबद्ध आणि लयबद्ध
गणपतीचा सणच कोकणी माणसांलाआनंद दैतो!
मी सिंधुदुर्गातून असय (खारेपाटण , पोंभूर्ले)
मला गर्व आहे मी कोकणी असल्याची ❤
हा का
वाह बुवा ❤
अप्रतिम
Khup chhan❤😍
मी र्विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आहे माझे मित्र मंडळी कोकणातील हे भजन मला खूप आवल ते
Raigad, ratnagiri,sindhudurga ❤🌴 konkan ❤🌴
मुंबई, ठाणे आणि पालघर सुद्धा...
अप्रतिम खुप छान बुवा
Khup sunder ahe
मी विदर्भ वासी आहे तरीही तुमच्यासाठी कायपण कोकण
Khup Chan ekatana man prasanna hote
I am from kolhapur but i like kokan
Bhava tu pn konkancho ch tuka avdta mhnje ani ho shejari ch asa tr tu pn konkani
@@omkarmorye4626 ❤️🤝🤝
भावा तू मुंबई ठाण्यात राहत असशील तर तू पण कोकणीच झालास.. 😍
All time favourite ❤
.
Mi kokni nahi, pan maka he Bhajan khup aawadle aahe.