वाट किती पाहु रे गणा... धावत ये लवकरी... पंकज काताळे | राजेश पड्याळ | विशाल सुतार | शक्ती तुरा | गण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2023
  • साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ सादर करीत आहे, 2023 वर्षीचा टॉप गण, वाट किती पाहु रे गणा....
    🎷Music Credits -
    💡संकल्पना - राजेश पड्याळ
    🎤गीत/गायक - पंकज काताळे
    🥁संगीत - विशाल सुतार
    🎹प्रोग्रामिंग - प्रणव काताळे
    🎧स्टुडिओ - साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली.
    🎥Video Credits -
    📽️व्हिडिओ - प्रथमेश देवरुखकर, स्वराज भोसले
    🎞️एडिटिंग - यश खातू
    🎭थंबनेल - अविनाश मांजरेकर
    ♟️विशेष आभार - निखिल गमरे
    आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
    आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
    आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी...
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
    हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
    श्रावण आला माघारी.. यावे,, घेऊनीया उंदरावरती स्वारी....
    हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
    इवलेसे पाऊल तुझे लागो माझ्या अंगणी,
    तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
    तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
    तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
    साज मोदकांचे सजले, रूप तुझे चंदनी,
    नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
    नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
    नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
    रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
    रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
    वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    नातं तुझं माझं आहे बाप लेकरापरी,
    संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
    संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
    संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
    कमी नाही कसली बाप्पा तुझ्या चरणावरी,
    माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
    माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
    माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
    राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
    राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
    वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
    हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
    #shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#heganaaturlidhartiaajsari#hegana#rajeshpadyal#keyboardplayerpankajkatale#vaatkitipahuregana#dhavatyelavkari#gan#kokan#bappa
  • เพลง

ความคิดเห็น • 779

  • @kokanchananu
    @kokanchananu 11 หลายเดือนก่อน +218

    जबरदस्त गाणं आम्ही तुमची सर्व गाणी रोज सकाळी प्ले करतो आपण कट्टर कोकणी आणि श्री गणपती देवाची सकाळ सकाळ गाणी ही आपल्या कोकणी शैलीतील ऐकून रोज आपल्या कोकणातील गाण्यांचा आनंद घेत असतो तुमच्या कामाला खूप सलाम हे गणा नंतर आता हे गाणं तुम्ही घेऊन आलात त्याबद्दल तुमचं कोकणचा नानू यूट्यूब चैनल तर्फे खूप खूप आभारी आहोत गाणं शैली वाजाप फारच सुंदर आहे नाचत ये रे गणा गौरीचा नंदना तुम्हा सर्वांच्या पाठीवर कायम गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्या गाणं शैलीची उत्तरोत्तर प्रगती हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया सर्व मंडळींना गाणं आवडतं त्या सर्व मंडळींनी लाईक करा चायनल मध्ये मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा #kokanchananu आम्ही फारच वेडे आहोत तुमच्या गाण्यांचे🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @madhuribhagwat3015
    @madhuribhagwat3015 5 หลายเดือนก่อน +71

    दादा मी कोकनातली नाही पन कोकनी मानस आणि गाणी खूप आवडतात ❤

    • @sumitsutar535
      @sumitsutar535 หลายเดือนก่อน +1

      Hii

    • @piu699
      @piu699 หลายเดือนก่อน +1

      थँक्यू ♥️

    • @mahendramalusare1851
      @mahendramalusare1851 28 วันที่ผ่านมา +2

      कोकणातली लोक आहेतच तशी ❤️कोकणी मनाचा सावकार 🙏🏻

    • @PrashantShidam-ro3up
      @PrashantShidam-ro3up 25 วันที่ผ่านมา

      😍😍👍

    • @kokanatil_nisarg
      @kokanatil_nisarg 15 วันที่ผ่านมา

      ❤❤❤

  • @civiltechnology2273
    @civiltechnology2273 6 หลายเดือนก่อน +21

    नशीब लागत महाराष्ट्र मधे जन्म घ्यायला ❤

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 3 หลายเดือนก่อน +16

    ये गान ऐकल्यावर ..पाऊल धाव घेतात ते गावच्या आठवणीने😢😢😢😢 खूप मनाला रडवणार आहे हे गाणं❤ बुवा तुम्हाला मानाचा त्रिवार वंदन ❤❤

  • @NikhilSakpal
    @NikhilSakpal 11 หลายเดือนก่อน +67

    अतुरता गणरायाचा आगमनाची आहेच ❤ पण त्या अगोदर ह्या वर्षीच्या नवीन गाण्याची होती ❤ खूप छान भाऊ

  • @kokankar_rg_vlogs
    @kokankar_rg_vlogs 11 หลายเดือนก่อน +173

    दादा एकदम मनाला भिडल....🥰आतुरता फक्त आता लाडक्या बाप्पाची🥰

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 10 หลายเดือนก่อน +14

    ह्या गाण्यावरून समजल असेल बाप्पाला की त्याचे भक्त त्याची किती वाट पाहत आहे ते . बाप्पा लवकर या . ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-wk4vx6tn3c
    @user-wk4vx6tn3c 17 วันที่ผ่านมา +4

    आज पुन्हा हे गाणं ऐकल...पण कुणास ठावूक कॉमेंट्स करुशी वाटली...कारण हे गाणं अस आहे की पूर्ण कोकणी जीवन ,कोकणी आठवणी,कोकणी बालपण पुन्हा जाग्या करत..खूप छान गाणं पंकज दादा...🎉🎉🎉❤❤❤

  • @kirangaikawd3941
    @kirangaikawd3941 10 หลายเดือนก่อน +8

    काय गाण बनवलं मित्रा खरच सकाळ संध्याकाळ तेच गाण आईकतो लय भारी

  • @askalitnamune
    @askalitnamune 11 หลายเดือนก่อน +20

    अप्रतिम गाणं झालय, ह्या ही वर्षी आपलच गाणं कोकणात वाजणार 😍 खरच कौतुक करावं तितकच कमी आहे आपल्या टीम च, कधी ह्या वर्षीच नविन गाणं ऐकायला मिळतय या साठी कान आतुरलेले होते, आणि ते स्वप्न तुमच्या टीमने पूर्ण करुन दाखवलं. तुम्हाला पुढील song साठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्या , आणि अजून नव्या जोमान आम्हाला तुमच्या आवाजात गाणं ऐकायला आवडेल ❤️❤️❤️❤️👍

  • @VijaySakpal
    @VijaySakpal 11 หลายเดือนก่อน +5

    सुरेख लिखाण
    आणि उत्तम गायन आणि संगीत....
    कोकणी लोक तर हे गाणे नक्कीच वाजवतील.
    पण कोंकणा बाहेरील लोक status ला गाणे लावत आहेत हे पाहून भारी वाटते....
    👍good job

  • @nareshgurav9020
    @nareshgurav9020 11 หลายเดือนก่อน +6

    छान दादा दरवर्षी केलेली तुमची गणाला विनवणी ही मनाला भारावून टाकणारी असते छान. मनाला भावलं 👌

  • @gajananashriganraya0328
    @gajananashriganraya0328 11 หลายเดือนก่อน +2

    Mast gan ahe pankaj ashich chan chan gani banvat raha hich bappa charni prarthana

  • @user-dr5mh4bs9y
    @user-dr5mh4bs9y 27 วันที่ผ่านมา +3

    अतिशय सुंदर लिहिले आणि सुंदर गायिलय सुध्दा अतिशय सुंदर माऊली मन अगदी मोहून टाकलत ....
    जसं सुंदर गण लिहिलात तसच सुंदर आणि गोड गवळण लिहिलीत तर अश्लिल गवळणीन मुळे जो शक्ती तुऱ्या छा दर्जा खाली गेलाय तो वर यायला वेळ लागणार नाही ..माझी कॉमेंट ही शक्ती तुरा हे लोकसंगीत गोड आणि मधुर सुरांनी गोड शब्दात बहरात जाव यासाठी आहे ....कृपया अश्याच गोड आणि मन मोहून टाकतील अश्या गवळणी सुध्धा लिहा ..
    ......तुमचाच एक लोकसंगीत प्रेमी
    कलावंत
    राम कृष्ण हरी ❤

  • @kiranchandivade9351
    @kiranchandivade9351 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान पंकू दादा तितकाच साउंड संगीत खूप छान नाद खुळा शुभेच्छा आपणाला

  • @maulicateringservice8887
    @maulicateringservice8887 11 หลายเดือนก่อน +5

    Nice song panku dada,and best artist vishu dada ,kya bat hai ❤

  • @siddheshpatil1841
    @siddheshpatil1841 11 หลายเดือนก่อน +6

    या वर्षी सुध्दा खुप सुंदर पंकज दादा , विशाल दादा ❤❤

  • @tejalkadam2724
    @tejalkadam2724 หลายเดือนก่อน +2

    Very Nice song 😍❤️🔥 Always BAPPA LOVER 🔥❤️😍😘

  • @pratiksonawane4321
    @pratiksonawane4321 11 หลายเดือนก่อน +5

    Ye baat🔥❤️🔥

  • @swaroopnaikphotography1561
    @swaroopnaikphotography1561 11 หลายเดือนก่อน +2

    Kharach khup chan gana ahe....Angavar kata yeto aik tana🎶💗

  • @konkandarshion
    @konkandarshion 11 หลายเดือนก่อน +3

    मस्त छान pankaj da & all teem

  • @gurunathdhamanskarg.d8548
    @gurunathdhamanskarg.d8548 11 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर पंकज दा दरवर्षी गणपतीच्या आगमनाच्या आधी तुझं सोंग येतं आणि तुझे गाणी पूर्ण वर्षभर ऐकत राहावी अशीचं वाटतात.... 😍❤😊

  • @Singer_Sahil_Lawande
    @Singer_Sahil_Lawande 11 หลายเดือนก่อน +2

    Waa kya bat hai Pankaj Dada ❤️🔥

  • @Lokhandenitesh
    @Lokhandenitesh 11 หลายเดือนก่อน +9

    खूप सारे कौतुक तुमचे सगळ्यांचे गणाला आळवणी छान पैकी केली आहे .आणि विशाल भाई चा नादच वेगळा क्या बात है...

  • @apurvzadekar8641
    @apurvzadekar8641 11 หลายเดือนก่อน +8

    वा क्या बात पंकू दा विशाल दा आणि प्रणव …❤️🔥🎵

  • @vinayakpadwal941
    @vinayakpadwal941 11 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम गाणं... पंकज प्रणव.. विशाल.. आणि सर्व टीम... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rushikeshnevarekar
    @rushikeshnevarekar 11 หลายเดือนก่อน +10

    कौतुक करावे तेवढे कमीच अप्रतिम❤❤
    गणरायाच्या आगमनाच्या ओढीचे तंतोतंत वर्णन या गाण्यात ऐकायला मिळालं
    सर्व संगीतकार गायक रेकॉर्डिंग आर्टिस्ट कलाकारांचे खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @jadhavomkarlaxmansyba832
    @jadhavomkarlaxmansyba832 11 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar song zaly bhavano happy vala song

  • @ss.sagwekar4418
    @ss.sagwekar4418 22 วันที่ผ่านมา +2

    आंगा वरती काटे आले रिअली खुप छान आहे साँग आणि खरच वाट बघतोय bapa च्या आगमनाची

  • @GopalKarandeofficial
    @GopalKarandeofficial 11 หลายเดือนก่อน +3

    माझे जिवलग मित्र पंकज दादा अप्रतिम गीत खूप सुंदर झालाय संगीत वेदनेला विसरायला लावणर

  • @sadanandchavan8855
    @sadanandchavan8855 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अशीच मनाला भिडणारी गीते सादर करत रहा😊😊

  • @uttamdavade39
    @uttamdavade39 9 หลายเดือนก่อน +5

    सुमधुर... शब्दच अपुरे दादा ❤️💖 वा क्या बात 👌🏻👌🏻👌🏻 वाद्य आणि कोरस साथ तर अप्रतिम 👌🏻💖❤️🤳 the year of bappa aagman geet... एक नंबर 🎊🎊🎊👌🏻

  • @shaileshmestry6198
    @shaileshmestry6198 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan song ahe❤🥰🌺👌

  • @sanketjadhav2169
    @sanketjadhav2169 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम भावांनो❤️❤️

  • @kokanikatta2862
    @kokanikatta2862 11 หลายเดือนก่อน +6

    खुप छान झालंय गाणं आवाज संगीत सगळं अप्रतिम दादा😂 तुमच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे की आता पर्यंत ची तुमची सगळी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी शी वाटतात ❤❤️❤️🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻एक नंबर गीत..

  • @tejalkadam2724
    @tejalkadam2724 หลายเดือนก่อน +2

    Kasal kadak song ahe manala bhidal 😘🥺🥺❤Love You so much BAPPA 🥺😘❤️😍🌎

  • @nishant5987
    @nishant5987 7 หลายเดือนก่อน +2

    मनाला भावणारे संगीत खुप सुंदर❤❤

  • @tejalpawar6280
    @tejalpawar6280 11 หลายเดือนก่อน +5

    शब्दच अपुरे आहेत खरच खूप सुंदर अशीच नवीन मनाला भावणारी गाणी सदैव तुमच्याकडून यावीत हीच इच्छा खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच ....❤❤❤❤❤❤

  • @user-zf1eo3tk9w
    @user-zf1eo3tk9w 11 หลายเดือนก่อน +2

    Dadaaaaa khupppp channnnnn❤❤❤❤❤❤❤❤

  • @SiddheshDhadave
    @SiddheshDhadave 11 หลายเดือนก่อน +3

    भारीच all team members ❤🤗🙌

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 11 หลายเดือนก่อน +39

    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, मनाला भावणारे, काव्य, अप्रतिम म्युझिक, शूटिंग 💐❤️❤️❤️🚩🚩पंकज आणि सर्व टीम ला मनापासून हार्दिक शुभेछा 🚩🚩💐🙏शाहीर तुषार पंदेरे 🙏

  • @balrajmisal5360
    @balrajmisal5360 11 หลายเดือนก่อน +1

    Bhawa parmeshwarane Tula khup god aawaj dilay shubhecha Tula bhawa❤

  • @avinashmanjrekar552
    @avinashmanjrekar552 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम 😍❤️

  • @harshaddhamane1456
    @harshaddhamane1456 10 หลายเดือนก่อน +8

    हॆ फक्त गाणं नाही प्रत्येक कोकणी माणसाच्या emotions आहेत.
    "वाट किती पाहू रे गणा,
    धावत ये लवकरी..... "
    अप्रतिम कलाकृती.
    मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @roshanshinde494
    @roshanshinde494 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम ❤दादा

  • @sachinja77
    @sachinja77 11 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर दादा अप्रतिम

  • @user-dr7ei5se2b
    @user-dr7ei5se2b 10 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन ह्या गीतासाठी जय कोकण जय शिवराय जय शंभुराजे

  • @anantbhalekar4449
    @anantbhalekar4449 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर शब्द रचना आवाज तर अप्रतिम खुप सुरेल गीत ही तुमची हाक बाप्पा पर्यंत नक्की पोचली असेल❤️ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मूर्ती मोरया 🙏💐

  • @SUSHANT_SIDDHESH_08
    @SUSHANT_SIDDHESH_08 11 หลายเดือนก่อน +1

    पंकज दादा काय गण गायलाय तु व गणाची शब्द रचनापण खुप छान आहे वा मन भाराउन गेल आशी खुप गाणी करत रहा आणि खुप मोठा हो......... गणपती बाप्पा मोरया

  • @ajinkyazadekar7933
    @ajinkyazadekar7933 11 หลายเดือนก่อน +3

    ❤❤🎉 खूप सुंदर दादा ❤🎉

  • @nitingurav2616
    @nitingurav2616 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम दादा ❤

  • @JaywantVarak-lb6ek
    @JaywantVarak-lb6ek 11 หลายเดือนก่อน +2

    पंकज दादाच गेल्या वर्षीच गणपतीचे गाण हे गणा.. आतुरली धरती आज सारी हे संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई लालबाग राजा गणपती व पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे मोठ्या दिमाखान वाजल तसेच या वर्षीच गणपतीच गाण " वाट किती पाहु रे गणा धावत ये लवकरी हे सुद्धा गाण संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात वाजणार हे नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव कायमचा राहो हीच सदिच्छा.... रसिक प्रेक्षकांकडून

  • @rutikkamble0786
    @rutikkamble0786 9 หลายเดือนก่อน +2

    नात तुझं माझं आहे बाप लेकरापरी
    हे ओल खूप आवडली मला ❤😊

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 11 หลายเดือนก่อน +2

    नेहमीप्रमाणेच कडक एकदम❤❤❤

  • @thenewproductionswapnilgonbare
    @thenewproductionswapnilgonbare 11 หลายเดือนก่อน +2

    Mast pankaj dada nice voice&lyrics rhythm tr ek norch

  • @akashkule5393
    @akashkule5393 11 หลายเดือนก่อน +2

    Waa pankaj dada अप्रतिम song zalay 🤩😍🔥🔥

  • @bawavichare5795
    @bawavichare5795 11 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar aprtim 👍💐❤💥

  • @abhijitdhumal4781
    @abhijitdhumal4781 10 หลายเดือนก่อน +2

    100 vela aikla tarii bharii vata re bhava❤

  • @shubhammusicianofficial2351
    @shubhammusicianofficial2351 11 หลายเดือนก่อน +5

    Superb Pankaj da and all team..💗💗🔥🔥

  • @rupalichavan3455
    @rupalichavan3455 9 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar song aahe. ❤❤❤❤ vat kiti pahu re gana dhavat ye re lavkari. Ye re gana 😊😊😊😊😊

  • @kkoknatala
    @kkoknatala 11 หลายเดือนก่อน +4

    फारच सुंदर गीत.. नेहमी प्रमाणे संगीत.. खूपच छान पंकज दा.. विशाल दा, राजा दा, प्रणव. खूपच छान

  • @PradipDhadve529
    @PradipDhadve529 11 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर गायन पंकज दादा तसेच विशाल दादा प्रणव, राजू दादा आणि साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ संपूर्ण टीम खुप सुंदर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 💐💐💐👌👌👌👌

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 11 หลายเดือนก่อน +1

    पंकज अप्रतिम तुझ्या आवाजात धार आहे खूप छान..काही तरी वेगळे ऐकायला मिळालं आहे. काळानुसार बदल होत असतो आणि तो बदल तू तुझ्या गाण्यातून दाखवत आहेस.
    शक्ती तुऱ्याला नविन वलय प्राप्त करून देत आहात खरंच ही चांगली गोष्ट आहे. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा....
    काही तरी वेगळे तुझ्या गाण्यातून ऐकायला मिळालं धन्यवाद

  • @anantgogarkar1395
    @anantgogarkar1395 11 หลายเดือนก่อน +5

    गणेशोत्सव जवळ आला की , मी तुझ्या गाण्याची वाट बघत असतो 😊
    खूप शुभेच्छा 🎉

  • @user-dz2fp3uz6v
    @user-dz2fp3uz6v 11 หลายเดือนก่อน +1

    Ekchhhh No. Dadaaaa♥️♥️♥️👑🔥🔥🔥✨♥️♥️♥️🔥🔥🔥♥️🔥♥️♥️♥️🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🔥♥️

  • @poonamestri9811
    @poonamestri9811 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan song aahe❤❤👍👍👌👌👌👌👌👌

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 11 หลายเดือนก่อน +4

    🙏🏻२०२३ चे सुपरहिट गाणे खुप वाट पाहिली पंकज दादा तुझ्या गाण्याची शेवटी आलंच गाणं,बाप्पा चा आशिर्वाद तुझ्या सर्व टीम सोबत आहे💝तुम्ही कोकणची शान आहात ❤जर कोकणरत्न पुरस्कार आलाच तर त्यात तुमचे नाव पहिलं असेल हिच ईच्छा असेल🙏🏻खुप सुंदर गाणे 🎉🎉खुप शुभेच्छा टीमला🙏🏻🙏🏻

  • @PRANESHSHIGWAN
    @PRANESHSHIGWAN 11 หลายเดือนก่อน +15

    खूप छान काव्यरचना ❤ छान गाणं झालं आहे... वायरल तर होणारच ❤... पंकज, विशाल, प्रणव, राजेश पड्याळ भाई ❤ सर्व टिम ला खूप खूप शुभेच्छा ❤......

  • @shaktiturakoknikala4436
    @shaktiturakoknikala4436 11 หลายเดือนก่อน +3

    मस्त pankaj ❤❤❤❤ विशाल प्रणव राजा..❤❤❤❤❤

  • @user-wk4vx6tn3c
    @user-wk4vx6tn3c 11 หลายเดือนก่อน +3

    पंकज दादा लेखणी ,आवाज एक नंबर.... 🌍💯❤️ शाहिरी मुजरा🙏🙏✨

  • @pankajkadam4046
    @pankajkadam4046 11 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर पंकज दादा, विशाल सुतार,राजा दादा , प्रणव 👌👌👌

  • @poonamestri9811
    @poonamestri9811 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe song dada👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @yogilad2299
    @yogilad2299 11 หลายเดือนก่อน +2

    Khup sundar dada

  • @akshaykinjale9082
    @akshaykinjale9082 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर कलाकृती आहे, हे गाण थेट गावी घेऊन जात आणि खरच हे गाण प्रत्येक कोकणकराच्या भावना आहेत❤❤

  • @truptikatale6697
    @truptikatale6697 11 หลายเดือนก่อน +3

    Nice song for BAPPA

  • @statuslove7498
    @statuslove7498 6 หลายเดือนก่อน +2

    song kadhi pn aaika khup bhari ahe. ...❤❤❤ dada asch nehami song gheun ye .....bola. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻❤️

  • @pravingarate9264
    @pravingarate9264 11 หลายเดือนก่อน +4

    खूच सुंदर गाणं ....आवाज ...संगीत ....गीत ..... अतिउत्तम....❤
    ऐकावं तेवढं कमीच.....👌👌👌👌👌👌👌👌

  • @virajdevgharkar9152
    @virajdevgharkar9152 11 หลายเดือนก่อน +3

    नादखुळा❤😊

  • @jitulambe1336
    @jitulambe1336 11 หลายเดือนก่อน +2

    Nice bro ...❤️😘

  • @vasantghadse3122
    @vasantghadse3122 11 หลายเดือนก่อน +2

    Dada 1 no🙏

  • @viruratate8505
    @viruratate8505 14 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम गाणं आहे हृदयात टोचून गेलं☺❤..आता सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत बाप्पा च्या आगमनाची😊❤

  • @shivajijabare7210
    @shivajijabare7210 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan bhau

  • @Guravsanket28
    @Guravsanket28 9 หลายเดือนก่อน +1

    भारी.. सगळीकडे प्रसिध्द झालं गाणं... आपलं कोकण ❤️आपला सण ❤️🙏

  • @user-zf1eo3tk9w
    @user-zf1eo3tk9w 11 หลายเดือนก่อน +2

    Khup mst vatl ❤

  • @janardankavankar7629
    @janardankavankar7629 11 หลายเดือนก่อน +2

    1 number re bhava

  • @lavusitaram1988
    @lavusitaram1988 11 หลายเดือนก่อน +2

    Nice song dada

  • @mahendragurav1046
    @mahendragurav1046 11 หลายเดือนก่อน +4

    Mst bhavaa ❤❤❤❤

  • @shubhamrane9605
    @shubhamrane9605 9 หลายเดือนก่อน +4

    खुप संदुर गायलेले गाण आहे कोकणी मानसावर मनावर राज्य करणारे गाण आहे भावा सगल्या टिम ला खुप शुभेच्छा ❤

  • @ajcreation538
    @ajcreation538 11 หลายเดือนก่อน +2

    समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि ❤😍पंकज दादा तुमची सर्व गाणी सुपरहिट आहेत😍🎹🎶

  • @singerprathameshborkar7654
    @singerprathameshborkar7654 11 หลายเดือนก่อน +4

    खुपच सुंदर भाऊ.....मनाला touch झाल.......sound ला लावून नाचत होतो सकाळ सकाळी 🥰🥰🥰keeep it up.....khup like comments subscribe होऊदे....बाप्पा चरणी प्रार्थना 🤩🥰

  • @saurabhghade4927
    @saurabhghade4927 11 หลายเดือนก่อน +5

    हा आवाज आणि संगीत मनाला इतक सुख देतय की सलग 3 दिवस घरी कामावर हेच गाण ऐकतोय आम्ही ...♥️अशीच गाणी अजुन येऊद्या
    माझा आवडतं कडवं "श्रावण सुखाचा धारांनी" एकच नंबर दादा 🔥😘 कोकण कायम स्मरणात राहील जरी शरीर शहरात असले तरी ♥️

  • @shubhamgamare2744
    @shubhamgamare2744 11 หลายเดือนก่อน +2

    Wahh khup Chan panku❤❤ and all team ❤❤ keep it up bro ❤️❤️

  • @pankajagarkarofficial428
    @pankajagarkarofficial428 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पंकज आणि सर्व सहकारी कलाकार 👌👏👏

  • @sachinshigvan2394
    @sachinshigvan2394 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गण सुंदर लेखणी छान

  • @chandrakantbhowad4956
    @chandrakantbhowad4956 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गीत पंकज काताळे आणि टीम

  • @SagarkambleofficialMusic
    @SagarkambleofficialMusic 11 หลายเดือนก่อน +2

    Aprtim khup khup chan.... 👌👌👌👌

  • @Shrinath-Ghadi
    @Shrinath-Ghadi 9 หลายเดือนก่อน +3

    दादा खूप छान गाणं 🥰🥰❤️❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @anujalondhe7871
    @anujalondhe7871 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan gan aahe Ganpatila apnala aaikayla milanar

  • @poonamchavan9909
    @poonamchavan9909 11 หลายเดือนก่อน +3

    Khupch Chan dada...🔥🔥🔥🔥

  • @rrgraphics2063
    @rrgraphics2063 11 หลายเดือนก่อน +2

    Ek nob bhavano ❤