खरोखरच सुंदर गजर आणि काकांचा आवाज पण अप्रतिम गणपतीची आठवण झाली पण नागीण डान्स मुळे मजा गेली आपली कोकणची संस्कृती परशुरामाची भूमीत असे देवाची आळवणी दशावतारमध्ये पण देवांचे अवतार हे सर्व आपल्या कोकणातच बघायला मिळते म्हणून तर बघा जास्तीत जास्त कोकणात आपत्ती येत नाही कारण ईथे देवाची पूजा प्रार्थना भक्ती जास्त होते
apratim sadarikaran... kakancha aavaj ek number.... ashi lok aahet mhanunach aapli sanskruti tikun aahe.... sant shree namdev maharajanchya yachysamvet dev nachayche mhantat... ase namsankirtan asel tar nakkich dev nachel yat shanka nahi...
Me kokani ahe pan geli 40 varsha kokanapasun lamb ahe pan he bhajan pahilyapasun kokanat punha yavase vatate. He sanskrit japun thevaliy tumhi. Chhan vatate.
नागीण डान्स हे फक्त आम्ही आमचा वाड्यातच करतो दादा. आणि हे भजन गणपती च नव्हता. आमचा भजन १२ महिने बाहेर केला जात. त्यावेळी नागीण डान्स करत नाही. आणि नागीण डान्स वाईट हे वरातीत नाचणाऱ्या बेवड्यांनी केला. कृपया भक्ती बघा तुम्ही डान्स बघू नका❤
घरात बसून वरात बघितलेल्यांनी भजना बद्दल बोलू नये😂 यांचा १२ महिने भजन असतं. ते पण बाहेर बाहेर. आणि हे भजन वाड्यात च असल्यामुळे पोरगे हे थोडी भजनात मजा करतात. त्यामुळे अजून पण लहान मुलांना भजनाची ओढ आहे. बाकीचा सारखे मोबाईल घेऊन बसले तरी भजनात येतातच. आणि नागीण डान्स फक्त वरातीत च केला जातो हे आपल्याला कोणी सांगितलं?? या वरून च साहेब आपला समजलं😂😂😂
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी ||
देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी ||
भल्या पाहते गाऊन ओवी, जनीचे जाते ओढी ||
सावत्यासंगे भाजी खुडुनी मळा राखणी करी ||
श्री गजाननाच्या कृपा दृष्टीने कितीही मोठे व्हा पण आपली संस्कृती आणि परंपरा अशीच जतन करा. देव तुम्हांला अफाट बळ देईल. गणपती बाप्पा.....
100 percentage khar bollat aapan 🙏
माेरया 🙏🥰
संस्कृती जपायची गरज आहे त्यांना... वरात करून ठेवली बघ भजनाची....
@@aniketnaik6949 tu varatit jast nachty vatta...mhnan tuka varat dista vatta🤔🤔
ऐकच. नंबरधंनेव।द. भजनी मंडळ
हीच गणपती सणाला कोकणात आनद मीलतो
फारच छान गजर माऊली
Ek number buva lai Bhari
खूप खूप छान भंजन सुंदर गायलं आहे गावची आठवण झाली
Sevadharm punya aahe sange sakha shri hari
Devachahi dev karito bhaktchi chakri
Bhalya pahate gaun ovi janiche jate odhi
Sawtya sange bhaji khununi mala rakhani kari
Thanx
धन्यवाद
खरोखरच सुंदर गजर आणि काकांचा आवाज पण अप्रतिम गणपतीची आठवण झाली
पण नागीण डान्स मुळे मजा गेली आपली कोकणची संस्कृती परशुरामाची भूमीत असे देवाची आळवणी दशावतारमध्ये पण देवांचे अवतार हे सर्व आपल्या कोकणातच बघायला मिळते
म्हणून तर बघा जास्तीत जास्त कोकणात आपत्ती येत नाही कारण ईथे देवाची पूजा प्रार्थना भक्ती जास्त होते
नागीण डान्स हा फक्त आम्ही आमचा वाड्यातच करतो ते पण सर्वांचा मागणीला. बाहेरगावी गेल्यावर आमचा शिस्तीत च करतो ओ साहेब🙏
अशीच सनातानिय धर्माची सेवा करून अध्यात्माचा गोडवा जगभर पोहोचवावा.
Kakani changal sadar kela gajar khup chhan konkan ❤❤❤❤❤❤❤
एक नं काका..... मस्त वाटल फॅमिली बगूण एकत्र.... असेच आपली संस्कृती जपली पाहीजेत... राम कृष्ण हरी.... 🙏🚩🤩
काका आपला आवाज व परंपरा खूब चांगले राखत आहे
Ek no. Bhavano
Sawantwadi sindhudurg
अप्रतिम 👌🏻👍🏻🙏🏻 काकांची energy भारीच 👌🏻👆🏻😎
काकांचा आवाज एक नंबर आहे..👌👌👌
धन्यवाद काकांकडून लिंगायत साहेब 🙏
खरंच खूप छान..अप्रतिम👌👌👌
धन्यवाद नरेश साहेब 🙏
Ek no
काका आवाज सुंदर चढ उतार करून गजर सादरीकरण ,नागीन डान्स अप्रतिम मंडळी
राम कृष्ण हरी🙏🚩
अशी मजा फक्त कोकणतंच्
हो नक्कीच. धन्यवाद 🙏
Khupach chan bhari mast kaka ha
Gajar asa rangla pahije....apratim
apratim sadarikaran... kakancha aavaj ek number.... ashi lok aahet mhanunach aapli sanskruti tikun aahe.... sant shree namdev maharajanchya yachysamvet dev nachayche mhantat... ase namsankirtan asel tar nakkich dev nachel yat shanka nahi...
धन्यवाद पालकर साहेब 🙏
टाळ खूप छान आहेत आवाज छान 👌👌उत्तम सादरीकरण
खूप छान.... आपली संस्कृती आपला अभिमान
अति सुंदर, गावी गेल्या सारखे वाटते. मजा आली.
Sundar apratim
खुप छान सुंदर अप्रतिम ❤❤
Khupach sundar 👌👌👌juni aathavan zhali
Gajar khupach Sundar aahe... ❤
खूप छान मनाला मोहून टाकणारी गाणी खूप छान आवाज कोरस खतरनाक
Me kokani ahe pan geli 40 varsha kokanapasun lamb ahe pan he bhajan pahilyapasun kokanat punha yavase vatate. He sanskrit japun thevaliy tumhi.
Chhan vatate.
Alat ki ya Nkki. Ghodemukh madhe
Apratim awaj....bhajan uchlun ghetala kaka ni
Kala nice... energy khup ahe
Khup chhan gaylay ani tya talavar theka ani taal chhan sanskruti japa hich khari bhakti
गजर पूर्ण लिहून पाठवा कृपया खूप छान
गजर लिहून पाठवा ना प्लीज
अप्रतिम एक नंबर ककांचा आवाज
खूप सुंदर 🎺🎷🎤📯📣🔊🔉🔈
काकांचा आवाज खूप छान होता आणि मज्जा पण आली व्हिडिओ बघताना टाळ पण एकदम व्यवस्थित वाजवत होते. अप्रतिम व्हिडिओ
Ek no bhavano
धन्यवाद परब साहेब 🙏
Sundar lay 🙌🏻🚩
Apratim nahin danch kela tiganihi👍👌👌
अप्रतिम भजन👌👌
धन्यवाद बने साहेब 🙏
अतिशय सुंदर.
Khup shan gajar bhuva🎉
मस्त खूप खूप छान लय भारी एक नंबर ❤❤😂
काकांनी ठेक्यात खूप छान गायलं त्यांच्या पायांची लकब व शरीराची हालचाल फारच सुंदर परंतु बाकीच्यांनी त्यांच्या सोबत नाचून मजा घालवली
Barobar
हे भजन आपल्याच वाड्यात घरी केला आहे. आणि सर्वांना मजा भेटते म्हणून करतात. सहज व्हिडिओ करून टाकला आहे. Awade लोकं बघतील असा वाटला नव्हता.
Khup sundar 👌👌👌👌👌🙏🙏🙏
वाह 😮 ❤ खुप छान ❤
वा मस्त भजन
No 1
धन्यवाद मांजरेकर साहेब 🙏
धन्यवाद मेस्त्री साहेब 🙏
Ek number)
Bara vatla
या गाण्याचे शब्द लिहून पाठवलं का... गजर खूप छान आहे.
भारी
काकांनू जबरदस्त 👌🏻👌🏻❤️❤️
धन्यवाद गावडे साहेब 🙏
अप्रतिम काका... 👌🏻❤
Ek no🙏🏼👌🏼
गजर फार सुंदर आहे. कॉमेंट वर लिहून पाठवा.कृपया.
मस्त मजा आली बघायला🙏👌👌👌👌👌👌
एक नंबर गजर 👌👌
खरच लय भारी काका चा आवाज मस्त
धन्यवाद दळवी साहेब 🙏
छान छान खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
Super aawaj ahe
लय भारी ❤️❤️❤️❤️💥
माऊली नोटीपिकेशन पाठवा महाराज राम कृष्ण हरी
एकदम भारी!! मजा आली
काकांचा आवाज एक नबर आहे 👨🦲👌👌👌👌👌
अप्रतिम
धन्यवाद सकपाळ साहेब 🙏
अतिशय सुंदर आणि जाम मजा आली देहभान हरपले 🙏🙏🙏👍👍👍👍
एवढा छान गजर घेतलेला. पहायला चांगलं वाटत होतं..
पण शेवटी नागीनडान्सची गरज होती का? सगळी मजा निघून गेली.
मी पण तुमच्या मताशी सहमत aah
नागीण डान्स हे फक्त आम्ही आमचा वाड्यातच करतो दादा. आणि हे भजन गणपती च नव्हता. आमचा भजन १२ महिने बाहेर केला जात. त्यावेळी नागीण डान्स करत नाही. आणि नागीण डान्स वाईट हे वरातीत नाचणाऱ्या बेवड्यांनी केला. कृपया भक्ती बघा तुम्ही डान्स बघू नका❤
Wa....
धन्यवाद नाईक साहेब 🙏
खूप छान भजन
Kharch khup khup chan sadrikaran garv ahe mala malcani asalyacha
साधी माणसं
सुंदर
धन्यवाद मेस्त्री साहेब 🙏
Khup chaan 🙏
🙏खूपच सुंदर
Ekdam bhari❤
Nice
Ek no❤️
Kdk👌
धन्यवाद विष्णू साहेब.
👌👌👌👌👌 सुपर
खुप सुंदर
👌👌👌👌👍
ऐक नंबर 👏🙏👌👌👌👌🎉
उत्तम
धन्यवाद केळकर साहेब 🙏
खूपच सुंदर आहे आणि काका सर्वात लय भारी आवाज आणि नाचतात पण खूपच सुंदर🎉🎉🎉🎉कृपया गजर जरा शब्दांत लिहून पाठवा पाठविले तर
एक नंबर ❣️💕👍
Aho ved laval mala
भजन तर वाटत नाही, लग्नाची वरात वाटते. खूप सुंदर
Barobr bollat...varat krta te ..
घरात बसून वरात बघितलेल्यांनी भजना बद्दल बोलू नये😂 यांचा १२ महिने भजन असतं. ते पण बाहेर बाहेर. आणि हे भजन वाड्यात च असल्यामुळे पोरगे हे थोडी भजनात मजा करतात. त्यामुळे अजून पण लहान मुलांना भजनाची ओढ आहे. बाकीचा सारखे मोबाईल घेऊन बसले तरी भजनात येतातच. आणि नागीण डान्स फक्त वरातीत च केला जातो हे आपल्याला कोणी सांगितलं?? या वरून च साहेब आपला समजलं😂😂😂
Ganpati Bappa morya, 🙏🙏🙏🌸🌺
खुप छान लिहून पाठवा ना 🙏
Nice apratim 💯
सुंदर👌
मस्तच
कडक
1no
वा वा खुप छान
सूंदर आवाज आहे
मस्तच ❤️👍
खूपच छान👌👌🚩