महाराणा प्रताप - भाग २। ह.भ.प. मयुरेशबुवा केळकर । KirtanVishwa । Maharana Pratap
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- महाराणा प्रताप - भाग २
ह.भ.प. मयुरेशबुवा केळकर
Marathi Kirtan
Nardiy Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
जय राणा प्रताप
👌🙏🙏
कालचा व् आजवा भाग खूप छान आहे .महाराणा प्रतापाच् चरित्र आम्हाला समजले.बुवा चे कथन् अतिशय सुरेख आहे.दाखले दुष्टात् पण सर्मपक दिले आहेत.
खूप छान आख्यान. झाले। बुवांना नमस्कार
ह भ प मयुरेश नमस्कार भाग दुसरा ऐकून चांगल वाटल सादरीकरण खुप छान नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉🎉
Jai jai ramkrishna hari
श्रीराम समर्थ 🙏 किर्तनाचे दोन्ही भाग अप्रतिम सादरीकरण अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
Ram Krushna Hari Govind.
छान झाले कीर्तन
🙏🙏🙏
खुप चांगल कथानक
व्वा मयुरेशबुवा
🙏👍
खूप सुंदर
🙏🙏🎉🎉🙏🙏🎉🎉🙏🙏
👏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चिंतंन महाराणा प्रतापसिंह महाराज कि जय दामोदर थोरात पाटील ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
सुदंर
श्री रामकृष्ण हरी. कालचा व आजचा दोन्ही भाग उत्तम पद्धतीने सादर केल्याबद्दल हभप.मयुरेशबुवा केळकर यांना धन्यवाद.कीर्तनविश्वाच्या या उपक्रमास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 😊
Very nice 👌 👍 👏
आ रे.
खूपच छान