रावणाचं उदात्तीकरण करणारी कादंबरी? | Sharad Tandale | Think Books

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 294

  • @tukeshpuram5547
    @tukeshpuram5547 7 หลายเดือนก่อน +9

    महोदय,
    शरद तांदळे साहेब,
    आपण लिहिलेले रावण ही कादंबरी वाचून आज पूर्ण केली, या कादंबरी वाचून पूर्ण करीत असताना, डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या, यामध्ये आपले लेखन कौशल्य, मराठी वाड्मय यांची प्रचिती दिसून येतो.
    मनाला हेलवणारी आपले लेखन कौशल्य, खरंच कौतुकास्पद आहे, रावणाबद्दल वाचण्याची उत्सुकता माझी खूप दिवसापासून होती अन् ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. आपल्या लिखाणातून वर्तमान स्थितीतील परिस्थिती ची सुद्धा जाणीव होत आहे, खरंच सलाम आहे, सर तुम्हाला...
    From, TUKESH Puram
    Gadchiroli

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 2 ปีที่แล้ว +8

    मन आणि कान दोन्हीही तृप्त झालेत आपल्या तिघांचेही खूप खूप धन्यवाद....

  • @DigambarAwale-mw5cb
    @DigambarAwale-mw5cb 6 หลายเดือนก่อน +1

    खरच अप्रतिम आहे कादंबरी अगदी सोप्या भाषेत अनुवाद केला शेवट वाचताना अंगावर काटा आला आपोआप डोळ्यात पाणी आलं तांदळे सरांनी अगदी साध्या व्यक्तीला समजेल असे खूप स्पष्ट मुद्दे मांडलेत . सरांना खूप खूप धन्यवाद.

  • @rahulsonkamble5418
    @rahulsonkamble5418 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान सर सलाम तुमच्या विचारधारेला .मोईन के. दादा कडून रावण घेऊन वाचलं .बळी ,एकलव्य या पुस्तकांची उत्सुकता आहे . सम्राट अशोक यांच्या वर कथात्मक पुस्तक लिहा सर खूप चांगली स्ट्रोरी बनेल.

  • @PavanGurav-k8u
    @PavanGurav-k8u 5 หลายเดือนก่อน +1

    सर जरी तुम्ही म्हणता की "मी काय फार मोठा अभ्यासक नाही"पण तुमचा अभ्यास अतिशय चांगला आहे..... छान आहे सर कादंबरी ❤❤

  • @pranitkadam1192
    @pranitkadam1192 2 ปีที่แล้ว +20

    I read this book…amazing experience of life 🙏😇

  • @surajgavade8438
    @surajgavade8438 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर पुस्तक आहे रावण यांच्या कडे बघायचं दृष्टिकोन च बदलला

  • @foxgamimgtech6741
    @foxgamimgtech6741 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अस पुस्तक लिहिलंय सरांनी, धन्यवाद सर

  • @rajeshdhakarke7763
    @rajeshdhakarke7763 2 ปีที่แล้ว +15

    शरदजी खूप स्पष्ट, मुद्देसूद व मन मोकळ्या शब्दात विचार मांडले. खूप छान वाटले व आवडले देखील !!!

  • @rahullande8201
    @rahullande8201 ปีที่แล้ว +1

    खूप छान, राजा रावण कडून खूप काही घेण्यासारखे आहे.

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 2 ปีที่แล้ว +4

    ह्यापूर्वीही रावणाच्या जीवनावर "दशानन" नावाचे पुस्तक/कादंबरी वाचण्यात आली आणि त्यावरुन बऱ्याच गोष्टी कळल्या आणि रावणाबद्दलचे गैरसमज दूर झाले. एक अतिशय बुद्धिमान, दशग्रंथी, धार्मिक ,शिवभक्त होता हे समजले. त्याची शिवतांडव स्तुति तर फारंच सुरेख !!💐💐

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 2 ปีที่แล้ว +15

    रावण कसा का असेना पण एक प्रशासक व राजा म्हणून नक्कीच ग्रेट असणार; कारण आतापर्यंत ऐकण्यात व वाचण्यात आलेल्या इतिहासात लंकेचा उल्लेख सोन्याची लंका असाच आहे. मग ज्या राज्यातील प्रजा सोन्याच्या घरांत राहत असेल ते राज्य किती सुखी असेल व राजाची कार्यपद्धती कशी असेल.
    थोडक्यात रावण खरच ‘अच्छे दिन'वाला राजा असणार.

  • @ascreation3585
    @ascreation3585 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम अस लिखाण आहे सर... 💯
    सोप्या भाषेत रावण काय होता ते कळलं...
    धन्यवाद सर 🙏❤️

    • @swapnilbhanji4233
      @swapnilbhanji4233 10 หลายเดือนก่อน

      उद्याला कसाब आणि दाऊद किती चांगला होता हे जरी लिहिल तरी तुम्ही बरोबरच बोलणार .... वाह रे दुनिया😂

  • @manoharwakode6375
    @manoharwakode6375 2 ปีที่แล้ว +11

    "लोकांनी हूशार समजलं की मित्र होत नाहीत." खरं आहे.

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 13 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @sujitchoure1993
    @sujitchoure1993 2 ปีที่แล้ว +5

    गुरुवर्य शरद तांदळे सर ❤️💜

  • @mr.abhishekdeshpande3373
    @mr.abhishekdeshpande3373 2 ปีที่แล้ว +1

    आपण सांगत असलेल्या मुद्दा जो आपल्याला खूप काही माहीत आहे अथवा काही असे मुद्दे जे सार्वजनिक जीवनात पुस्तकात मांडता येणार नाहीत
    ते मुद्दे आपण या पुस्तकात नाही मांडले म्हणून तुमचे विषेश आभार
    कारण कोणत्याही व्यक्ती रेखेवर भाष्य करण्या इतपत पुरावा आणि तो सुद्धा पूर्णपणे सापेक्ष मिळणं आणि त्याच अवलोकन करणं शक्य नाही

  • @milindjagtap5801
    @milindjagtap5801 ปีที่แล้ว

    Kalch pustak Ravan vikat ghetle .....
    130 pages Vachunhi Zale ......Apratim pustak .
    Congratulations Tandale
    Sir

  • @ankitkuril6619
    @ankitkuril6619 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sir absolute reality ahe book madhe kahi vait shaktinni ravanachi Buddhi, niti, rajkaran Ani tyachi Shakti chukichya way madhe explain keli pn tumhi reality khup changlya padhtine explain keli sir 😄 😊

  • @truptiterekar5882
    @truptiterekar5882 หลายเดือนก่อน

    खुप छान लेखन केले आहे
    रावणाची दुसरी बाजू जाणून घेता आली

  • @sathyawagh355
    @sathyawagh355 ปีที่แล้ว +4

    # वाईट कमेंट करनारया लोकानी आधी हे ..पुस्तक वाचावे..
    @ रावण __राजा rakshakancha __👌🏼👌🏼

  • @ajitshirke5675
    @ajitshirke5675 2 ปีที่แล้ว +4

    आज पर्यंत मी रावणाचा प्रचंड तिरस्कार करत होतो. पण, तुम्ही मांडलेला रावण वाचताना आणि त्याचा शेवट पाहताना डोळ्यातून पाणी आले.

  • @sunil-rp5wf
    @sunil-rp5wf ปีที่แล้ว

    👍👌👌अतिशय मुक्त विचार

  • @swapnilsatpute7839
    @swapnilsatpute7839 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan book ahe ,easy language and intrasting every page ..

  • @amollonde4101
    @amollonde4101 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे पुस्तक।मी वाचलं आहे।

  • @prashantpahurkar4818
    @prashantpahurkar4818 ปีที่แล้ว

    खूप छान pustak aahe

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 ปีที่แล้ว +11

    दोन वर्षांपूर्वीच्या "दसऱ्याला" आमच्या, "त्या" वेळेस 6 वर्षाच्या मुलाने असा प्रश्न विचारला होता की, बाबा, जर रावणाला 10 तोंडे असतील तर तो त्याच्या आई च्या पोटात मावलाच कसा?? मग मी त्याला रावण म्हणजे अत्यंत हुशार माणूस होता आणि इतका हुशार होता की त्याला सर्व विद्या, कला, ज्ञान माहिती होत. "एका"डोक्याच्या (मेंदूच्या) माणसाला जेव्हढं ज्ञान असेल त्याच्या 10 पट ज्ञान त्याला होत म्हणून त्याला "दशानन" म्हंटल गेल असेल आणि त्याचा अर्थ लोकांनी "दहा तोंड" असलेला असा घेतला. आणि ही post मी फेसबुक ला मागच्या वर्षी टाकली. त्यावर बरंच लिहलं गेल पण आपण अशा पद्धतीने बघणं आवश्यक आहे. मुलाचा प्रश्न पुढचा लगेच आला की मग असा दशानन आज कुणी आहे का ?? मग लगेच माझ्या डोक्यात एकच नाव आलं आणि ते म्हणजे, स्वर्गवासी श्री. Dr. श्रीकांत जिचकार. असो. लवकरच पुस्तक ऐकेल. वेगळा दृष्टीकोन ठेवून सर्वच गोष्टींचा सारासार विचार करणे आवश्यक आहे.

    • @tejaskadam23
      @tejaskadam23 10 หลายเดือนก่อน

      दादा रावण राजा राक्षचांचा हे पुस्तक वाचा त्यामधे रावणाला 10 तोंडे होती अस का म्हणलं जायचं हे सांगितलं आहे.

  • @rakeshgawali5761
    @rakeshgawali5761 2 ปีที่แล้ว +4

    Keep bringing such minds...👍👌

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 ปีที่แล้ว +2

    Thank बँक हे एक संतुलित आणि सर्वस्पर्शी व्यासपीठ आहे.
    आणि हे मिरासदार हे गृहस्थ आहेत यांचा आवाज जयंत पाटीलांसारखा आहे.

  • @kundanmadavi3143
    @kundanmadavi3143 ปีที่แล้ว

    खूप छान...साहेब

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 2 ปีที่แล้ว +3

    वेद, पुराण या सर्व वैदिक साहित्यात वैदिक संस्कृती विरूद्ध अवैदिक संस्कृती असा संघर्ष कथारूपाने सांगितला आहे.

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 ปีที่แล้ว +2

    Very good book

  • @shivshankarsawarkar9924
    @shivshankarsawarkar9924 2 ปีที่แล้ว

    kitiii clear anii natural kontehee barrier nasllelle vicharr ahett Sharad Sirran che....

  • @arunanamdas5700
    @arunanamdas5700 2 ปีที่แล้ว +6

    खंडोबा ह्या कादंबरी चे लेखक नितिन थोरात यांची पण एक मुलखत घ्या...... 🙏🙏🙏

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g 2 ปีที่แล้ว +7

    रावण किती चांगला होता हे इंदुरिकर महाराजांनी सांगितले, पन राजकरण करणाऱ्यांनी त्याचा उपयोग रावण दहन नावाची विकेउत कुटी करुण केला।।

  • @krishnachavan1332
    @krishnachavan1332 2 ปีที่แล้ว +4

    thanks for this video cum Proadcast great insight into Ravana. breaking much of prejudices against Ravana also showing verious aspects of his personality which is lacking in our most of the mythology books and one's again thanks for writer to write this book it was great experience to read your book multiple times...

  • @swarastudios8920
    @swarastudios8920 2 ปีที่แล้ว

    स्वरा ऑडिओ बुक कडून आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @abhimanyujadhav8121
    @abhimanyujadhav8121 2 ปีที่แล้ว +7

    Great personality..Sharad tandale sir 🎉...nice book

  • @pravinkore7105
    @pravinkore7105 2 ปีที่แล้ว

    Kharach khup chhan... Sharad ji.... Aple v4 khup khup avdle.... By the way.... Ravan raja rakshsancha.... Khup changl ahe..... Shevti tumi ji tarunae sati sandeah dila to khup molacha ahe ani to pratek #walayni atmsat karava... Asa ahe... Khup khup abhar. Dhanywad

  • @chekemanoj
    @chekemanoj ปีที่แล้ว +1

    रावणामध्ये एकही गुण चांगला नव्हता म्हांनाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लंकेत पोचल्यावर प्रभू रामचंद्र विजयासाठी यज्ञ करतात तेंव्हा त्यांना एक विद्वान पुरोहित पाहिजे होता, तेंव्हा त्यांनी विनंती केल्यावर रावण स्वतः पुरोहित झाला होता. आणि दुसरे म्हणजे रावण मृत्युशय्येवर असताना प्रभू रमांनी लक्ष्मणाला रावणाचा उपदेश घेण्यासाठी पाठवले होते. या दोन गोष्टीवरून तरी रावणाला असे judge करने धाडसाचे होईल. अन् तसेही हे पुराण किंवा इतिहास हे जेते लिहितात त्यामुळे आपल्याला एकच बाजू कळते पण निरपेक्षपणे पाहिले तर चांगल्या वाईट बाबी दोन्ही बाजूला असतात पण यात जेत्यांच्या चांगल्या बाबी highlight केल्या जातात तर हरलेल्याच्या वाईट बाबी.
    अन् तसेही कुणी मान्य करा किंवा नका करू पण या महाराष्ट्राच्या मातीतल्या मूळ निवासिंचे पूर्वज हे हे रक्षासच होते. देव प्रदेश हा नर्मदा व विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे होता व विंध्य व नर्मदेच्या दक्षिणेकडे राक्षस प्रदेश होता तर यानुसार पूर्ण महाराष्ट्र व दक्षिण भारत हा राक्षस प्रदेशात येत होते. हा प्रदेश कधीही देव प्रदेश नव्हता. हे division खूप strict होते.

  • @yogidax
    @yogidax 2 ปีที่แล้ว +2

    रावण हा ज्ञानी होता म्हणण्यापेक्षा ज्ञानी असून पण तो रावण होता असं म्हणल तर बरं होईल.

  • @kathanak-nilkanthrangi6531
    @kathanak-nilkanthrangi6531 2 ปีที่แล้ว +1

    Just great 👍👍

  • @jadhavmanojj25
    @jadhavmanojj25 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत.....

  • @झकासमराठीकथा
    @झकासमराठीकथा 2 ปีที่แล้ว +4

    Sir u are great... Khup chan pustak aahe sir ..Keep it sir 👍

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik 2 ปีที่แล้ว +2

    Book ch mahit nahi pan ha interview khupach helpful rahila माझ्यासाठी.shevtcha jo bhag ahe to khup important ahe nakki बघाच.plz❤

  • @malharchikhale
    @malharchikhale 2 ปีที่แล้ว +4

    👍 GREAT
    The most intellectual video ever seen on YT

  • @abhijeethawale8390
    @abhijeethawale8390 2 ปีที่แล้ว +49

    रावण हा... अगदी वाईट नव्हता... हे इतिहासाने मान्य केलं.. त्यात नवीन नाही... पण रावण.. महा प्रचंड अहंकारी, लोभी, प्रचंड बुद्धिवादी... पण... भयंकर क्रूरअहंकारी होता... आणि तो... कुटुंबातील... इतरांचा द्वेष.. करून मीच किती मोठा... मीच सर्व... महाप्रचंड.. मी पणा असलेला राजा... होता... म्हणून रावण.. नक्कीच... आदर्श होवू शकत नाही... आजकाल काही.. निरबुद्धीवादी जण.. त्याच्याच अहंकारी.. वृत्तीत स्वतःला... मोजतात व आदर्श म्हणायला मागे पुढं बघत नाहीत

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 ปีที่แล้ว +9

      रावण म्हणजे मी आणि माझे भोग.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 ปีที่แล้ว +12

      रावण हा वाईटच होता. असुरी तसेच राक्षसी वृत्तीचा होता. साहेब त्याचा एकतरी चांगला गुण सांगा.

    • @unknownguy279
      @unknownguy279 2 ปีที่แล้ว +3

      सहमत

    • @santoshukarde
      @santoshukarde 2 ปีที่แล้ว +5

      हजारो वर्षांपूर्वी कोण कसं होत आणि कोण कसं वागलं, ह्याचा अंदाज कसा लागणार

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 ปีที่แล้ว +6

      तुम्ही पण कुठं तरी वाचुन अंदाज लावलाय खरं काय होत हे कसं कळनार

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 2 ปีที่แล้ว +1

    Very good interview

  • @AT-yu4tk
    @AT-yu4tk ปีที่แล้ว

    विनायक सरांनी, समाजातील वेगवेगळे चष्मे घालवण्यासाठी तुमचं काय मत आहे विचारले असता...
    त्यावर प्रतिक्रिया देताना शरद सर अतिशय रूपक उत्तर दिलात तुम्ही.
    पुरुषार्थाचे जे चार प्रमुख भाग आहेत; धर्मा, आर्था, कामा आणि मोक्षा. वेगवेळ्या पिढीतील लोकांनी त्यांच्या पिढीच्या गरजेनुसार काहींनी धर्मास, काहींनी आर्थास, तर काहींनी कामास आयुष्याच्या सुरुवातीस प्राधान्य दिले, तर काहींनी मोक्षास. व त्यामध्ये परिस्थिती समजून घेऊन ज्यांनी निर्णय घेतले ते यशस्वी झाले.
    २१ व्या शतकामधील ३ ऱ्या दशकातील तरुण पिढीने आपल्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत, धर्मास प्राधान्य देऊ नये ना तर कामास आणि मोक्षाचा तर विचारही करू नये. सध्या अर्थास प्राधान्य द्यावे व त्या मधून मिळणाऱ्या यशाचा समतोल धर्मा व कामा सोबत ठेवावा.
    सर्वात सुखी तुम्ही असाल...

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 2 ปีที่แล้ว +7

    मुळात मूळ रामायण हे तत्कालीन वाल्मिकी यांनी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं आहे ....यांची कादंबरी काल्पनिक अधिक आहे ..

    • @harshalpadhye1995
      @harshalpadhye1995 ปีที่แล้ว +1

      बरोबर कादंबरी ला काही अर्थ नसतो मूळ रामायण हे वाल्मिकी ऋषींचे असुन ते अस्सल आहे.

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 2 หลายเดือนก่อน

      Ha tumhi gelte ka bghayla te pn kalpanik hote jyala ksla pn purava nhi midala ​@@harshalpadhye1995

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 2 หลายเดือนก่อน

      Ajvar as ksla pn kankal midala nhi jo asur danav asel asa ahe mg tyach kay dinosaur tr midale

  • @shubhamkadam2890
    @shubhamkadam2890 ปีที่แล้ว +2

    वा काय जमाना आलाय रावणाला हिरो करायलेत 😂😂 आम्हा वारकरी वैष्णव पंथाचा एकच मंत्र-जय जय राम कृष्ण हरी

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 2 หลายเดือนก่อน

      Mudat tumhala donhi baju mahiti nhi kraychya je tatat Dil tyala prashn n krta khaun ghyaych as zal

  • @mayvedant
    @mayvedant 2 ปีที่แล้ว

    मी वाचलेली पहिली कादंबरी ' रावण राजा राक्षसांचा' ' जिच्यामुळे मला पुस्तक वाचायला आवड निर्माण झाली आणि भरपूर पुस्तक वाचत आहे , रावण राजा रक्षाचांचा ही कादंबरी बारकाईने विचार केल्यास रियल वाटेल, आणि रामायण बद्दल विचार सुद्धा बदलवेल , ही कादंबरी मला मृत्युंजय पेक्षा भरपूर आवडली .

  • @geniunegamers1996
    @geniunegamers1996 2 ปีที่แล้ว

    good

  • @samadhanjadhav3690
    @samadhanjadhav3690 2 ปีที่แล้ว

    Chan ahe book khup....

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 2 ปีที่แล้ว +1

      काय केळ कळलं तुला

  • @sangramnikam1471
    @sangramnikam1471 2 ปีที่แล้ว +6

    कादंबरी फार छान आहे मला फार आवडली दोन दिवसात पूर्ण वाचून काढली
    रावण...... ग्रेट👍

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 2 ปีที่แล้ว +5

    रावण ग्रेटच होता।

    • @santoshukarde
      @santoshukarde 2 ปีที่แล้ว +2

      अच्छा, भेटला होता का कधी

    • @rani-skywhisper
      @rani-skywhisper 3 หลายเดือนก่อน +1

      @@santoshukarde 🤣🤣🤣

    • @santoshukarde
      @santoshukarde 3 หลายเดือนก่อน

      @@rani-skywhisper 😀

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 2 หลายเดือนก่อน

      ​@@santoshukardeTSA ramayana mdhil kunich nhi bhetla mg kunala great Ani kunala vait ka manaych

  • @ms.sonalikhade6050
    @ms.sonalikhade6050 2 ปีที่แล้ว +6

    Sir u are always giving something now 🖤

  • @bhim7183
    @bhim7183 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट तांदळे

  • @praveenkadu3367
    @praveenkadu3367 2 ปีที่แล้ว

    Great sir

  • @balasahebpatil4546
    @balasahebpatil4546 2 ปีที่แล้ว

    कालच पुस्तक वाचलं , साधारणतः काळ्या किंवा पांढऱ्या अश्या रंगात व्यक्ती चित्रणं केली जातात पण आपण तटस्थ पणे मांडणी केली आहे असं वाटतं , दहातोंडाबद्दलची कल्पना आवडली

  • @mohanwankar5546
    @mohanwankar5546 2 ปีที่แล้ว +3

    रामायणाकडे राम, सीता, रावण ह्या व्यक्तींची कथा म्हणून बघायचे की भारतीय जीवनाला देणारी मूल्ये म्हणून बघायचे. ह्या व रामायणातील इतर व्यक्तिरेखांनी आपण भारतीयांना विविध मूल्ये दिली ती आपण अजूनही जपून आहोत. त्यामुळे आपण एव्हढेच बघितले तर मन अश्याप्रकारे भरकटत जाणार नाही.

  • @digambardarade9363
    @digambardarade9363 2 ปีที่แล้ว +1

    Good Good

  • @Beyondthelimitvd
    @Beyondthelimitvd 2 ปีที่แล้ว +7

    राम की रावण???
    कोणीतरी सांगितलं म्हणून एखाद्या विचारधारेत राहण्या पेक्षा अधिक वाचन करावा अभ्यास करावा मग ठरवावं की आपण कुठल्या विचारधारेत बसतो आपल्याला कोणत्या विचारधारेचे विचार आवडतात पटतात हे बघाव हे खूप छान आहे. वरच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःलाच मिळेल. या इंटरव्यूचा हा ग्रिटनेस आहे असं मला वाटतं

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 2 ปีที่แล้ว +4

      Aapli vichardhara badalnyasathi Ramayan ahe. Vasana, Havyas, Abhilasha, Dwesh, Ahankar yacha atirek ha aaplya sadgunanvar mat karun aaplyala antakade Neto he kalave mhanun Ravnache gunahi sangitale Maharshi Valmikinni. Ramayan ya sathi nahi lihile ki aapli vichardhara Ravanashi julat asel tar Ravanachi Puja Kara Ani Ravan bana. Te ya sathi lihile ahe ki tumchi vichardhara Ravanashi julat asel tar to dhokyacha ishara samja Ani veletach to vichardhara sodun sanmargi bana.

    • @omkarmankame5523
      @omkarmankame5523 2 ปีที่แล้ว +1

      @@supriyapuranik3433 very well explained 👍.

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 ปีที่แล้ว +2

      सगळं वाचायचं आणि जे आपल्या विचारधारे ला पटतंय तेच घ्यायचं

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 ปีที่แล้ว

      @@supriyapuranik3433 बरोबर सांगितलेत ताई शेवटी अग्निदहन हे रावणाचं होतं, त्याच्या अवगुणांचं होतं, त्याच्या वाईट विचारांचं होतं. रामाचा विजय होतो. राम हा हिंदूंसाठी आदर्श पुरूष आहे. मर्यादा पुरूषोत्तम आहे. राम, कृष्ण यांचे संस्कार जिजाऊ नी शिवबावर केलेत. म्हणून युध्दात जिंकलेल्या इतर सामग्रीबरोबर कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात जेव्हा पेश केली, सर्वांना वाटले राजे खूश होतील तेव्हा राजे म्हणाले, अशीच असती सुंदर अमुची माय आम्ही सुध्दा सुंदर दिसलो असतो. तिला मातृवत परदारेषु म्हणून तिचा सन्मान केला तिची ओटी भरून तिला तिच्या गावाला पाठवून दिले. हा संस्कार आहे का तांदळेसाहेब तुमच्या रावणात?????

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว

      मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एकपत्नी रघुकुलनंदन प्रभू श्रीराम यातच राम नामाचे महत्व कळते

  • @chandratejpatil2452
    @chandratejpatil2452 ปีที่แล้ว

    मी आजच हे खरेदी केलं आहे... म्हणुन हे बघतोय त्याच्या आधी बघु कसं आहे..😊

  • @djvickynsk3477
    @djvickynsk3477 2 ปีที่แล้ว +3

    जय रावण

  • @pranavtendulkar7142
    @pranavtendulkar7142 2 ปีที่แล้ว

    shevatcha bhashya , youth baddala ani kon kasa khatay, agdi correct 🤘❤️

  • @mangeshaai
    @mangeshaai 2 ปีที่แล้ว

    Good person and balanced thoughts.

  • @bandsxxx9114
    @bandsxxx9114 2 ปีที่แล้ว +20

    Thanks for the book. It cleared two main things in my understanding. Rawan was not born rakshas but his actions made him so. And vice versa ram was not born god. But his actions made him so. Also one point I always wondered when seeta was abducted, why ram did not go to Ayodhya for help and raised an army of monkeys. It still means that even gods believed more in animals than humans.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 2 ปีที่แล้ว +5

      🤣 half baked knowledge. Bro read VALMIKI RAMAYAN properly. that time monkeys were human beings who lost their identity in the evolution. they were secondary to human as they to consider. they used to stay in bunglows and not on trees.

    • @bandsxxx9114
      @bandsxxx9114 2 ปีที่แล้ว

      Thanks. I did not know that.

    • @manasmodak8065
      @manasmodak8065 2 ปีที่แล้ว +1

      One more thing as Ram was in vanvaas that's why he was not having hold on any kingdom so he cannot go back to Ayodhya for help and secondly I believe vanaras are actually neandarthals

    • @akshaygadgil1237
      @akshaygadgil1237 2 ปีที่แล้ว

      @@manasmodak8065 i think ramayan (general perception in public) is very biased towards the north..where northen charcters are shown is good light or even god and south characters are either show villain(Ravan) or secondary humans(vanar sena)

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 ปีที่แล้ว

      @@akshaygadgil1237 gods are beyond regions

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 2 ปีที่แล้ว

    Very nice sir 👍

  • @jayshankar375
    @jayshankar375 2 ปีที่แล้ว

    रावण हा शंकराची आराधना करून त्यांना लंकेत चालला होता त्याच्या सारखी शिवभक्ती करणारा राजा हा तो एकमेव होता त्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती त्याचाच त्याला अहंकार झाला होता आणि अती तिथे माती ही होतीच प्रभू श्रीरामचंद्र यांनी त्याचा वध करून माफी पण मागितली होती

  • @vginternational6485
    @vginternational6485 2 ปีที่แล้ว

    Mi ravan vachala aahe ...khup chan lihil aahe ...

  • @sangramnikam1471
    @sangramnikam1471 2 ปีที่แล้ว +2

    🙏👍

  • @buisnessfundabyshantaramso4483
    @buisnessfundabyshantaramso4483 2 ปีที่แล้ว

    Tandale sahebancha aawaj khol watat aahe.

  • @ashwinikharmate4049
    @ashwinikharmate4049 2 ปีที่แล้ว +1

    Really Amazing

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 ปีที่แล้ว +2

    पुस्तकी ज्ञान आणि पोपट पंची

    • @nikhilgalande3816
      @nikhilgalande3816 2 ปีที่แล้ว +2

      शरद तांदळे कोण आहेत एकदा सर्च कर.....यशस्वी उद्योजक...

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 2 ปีที่แล้ว +1

    Raavan is great

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 ปีที่แล้ว +1

    रावण एक सायंटिस्ट होता. त्याने वनस्पतींचा अर्क काढून त्याचा औषध म्हणून उपयोग केला. आणि अर्कशास्त्र ही आयुर्वेदाची नवीन शाखा निर्माण झाली.

  • @jackdorson8739
    @jackdorson8739 11 หลายเดือนก่อน

    कादंबरी बद्दल ऐकून वाचावयास घेतली पण थोडी निराशाच झाली. रावणाबद्दल ची माहिती छान आहे. पण लेखकाने रावणाबद्दल लिहिताना देवांना कमीपणा देण्यात कुठेच कसूर सोडली नाही. शब्द खरेच रावणाचे आहेत कि लेखकाचे समजत नाही. काही ठिकाणचे लिखाण न पटण्यासारखे आहे, जसे सीतामाईचे लक्ष्मणाबद्दलचे उदगार. रावण ज्ञानी होता पण त्याने पण शेवटी प्रतिशोध म्हणून बलत्काराचाच मार्ग निवडला.

  • @monikakonde9337
    @monikakonde9337 ปีที่แล้ว

    Mi vachaly he book khup Chan ahe ,ravan ha yevha vait nahi ki an tyach Dasryla Dahan kru

  • @ashishdeshmukh400
    @ashishdeshmukh400 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 2 ปีที่แล้ว +5

    रावणाचा एवढा अभ्यास करून तुमच्या मनावर काय परिणाम झाला शरदजी? हे ऐकायला आवडेल

    • @KhairnarSandip
      @KhairnarSandip 2 ปีที่แล้ว +1

      पर स्त्री कडे वाईट नजरेने पाहायला लागले असतील ते आता

  • @devkore8745
    @devkore8745 2 ปีที่แล้ว

    👌

  • @raghwendrawaghmode5212
    @raghwendrawaghmode5212 2 ปีที่แล้ว

    24:00 आसपास आवाज येत नाही..

  • @malhar4you
    @malhar4you 2 ปีที่แล้ว +3

    विचित्रपणा आहे सगळा. चांगल्या गोष्टी वाचाव्यात आणि वेळ सदुपयोगी लावावा. सोपं सरळ आहे. अधर्माने कोणाचाच विजय होत नाही मग कोणी कितीही विद्वान असो, हे रावणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं !

  • @lakshmandharme1039
    @lakshmandharme1039 2 ปีที่แล้ว

    Nice analysis sir

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 2 ปีที่แล้ว +2

    ओम शांति।मी या तिघानाही एक विनंती करतो की त्यानी brahmakumaris मध्ये जावून रावण या चे विचार काय आहे त ते समजून घेणे आवश्यक आहे।

  • @designwithprabhat5278
    @designwithprabhat5278 2 ปีที่แล้ว

    Online purchas karnyasathi link aahe ka

  • @tamberohan
    @tamberohan ปีที่แล้ว

    शुन्यातून खूप चांगल कसं उभं करता येऊ शकत याच उत्तम उदाहरण म्हणजे रावण. त्या काळात रावणाने समानतेच्या तत्त्वावर एक संस्कृती उभी केली ही खूप मोठी गोष्ट आहे. स्री समानतेला त्याने वइषएश महत्त्व दिले ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काही मोठं घडविण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले. सगळ्यात महत्त्वाचे, सर्वांना स्वतः:ला सिद्ध करण्याची समान संधी. त्यामुळे त्यांच्या राज्यात एकही नागरिक याचक नव्हता.

  • @VYDEO
    @VYDEO 2 ปีที่แล้ว

    बेस्ट ची पायरसी होते .

  • @anilmandawkar4373
    @anilmandawkar4373 2 ปีที่แล้ว +11

    रावणाने स्वतःच्या हिंमतीवर सोन्याची लंका निर्माण केली नाही तर स्वतःच्या भाऊ कुबेरा कडून बळकावून घेतली.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +1

      बळकावले नाही तर जिंकून घेतले असेल आणि ते त्यावेळी योग्यच होते

    • @Sourabh_Bhosale
      @Sourabh_Bhosale 2 ปีที่แล้ว +1

      @@YesIcan3719 ho ani tyachya patni ani mulichya mage lagla hota te mahit nahi ka tumhala

    • @moviessighthindi9112
      @moviessighthindi9112 2 หลายเดือนก่อน

      Tula kuni sangitl kuni pn lihil and tu vachl as zal na tu bghayla gela na mi ​@@Sourabh_Bhosale

  • @narkarviraj
    @narkarviraj 2 ปีที่แล้ว +1

    Book वाचून असे वाटले जसे भावना लेखकाच्या होत्या हिंदू dharma चा आपण करायच्या. फक्त रवाना च्या नावा वर khapavlya.

  • @prashantpatil2527
    @prashantpatil2527 2 ปีที่แล้ว +2

    मी पण बुक वाचला पूर्ण.स्वतः रावण हे नाव महादेवन दिलंय.विचार करा रावण काय असेल मग .

    • @varadgondhalekar5626
      @varadgondhalekar5626 2 ปีที่แล้ว

      Valmiki ramayanat yacha kahihi ullekh nahiye

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 2 ปีที่แล้ว +1

      @@varadgondhalekar5626 are ja bavlat manus ahe. Kahi faltu lohito Ani bavlat loka hyala seriously ghetat. Swataha chya chukat bhavachya baykocha rape karnana ravan hyanna mahan vatto. Dalbhadri loka ahet hi.

    • @PoetrybyRishi-K
      @PoetrybyRishi-K 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@varadgondhalekar5626Ramanand Sagar yanchya Ramayan mdhe aahe ullekh

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 2 ปีที่แล้ว

    Awaj vadhva jra channel cha...

  • @mineshsinh
    @mineshsinh ปีที่แล้ว +2

    Kay भयानक कल्युग अनुभवायला मिळत आहे! रावण हा hero zalay, Ani राम ल villain केलाय 😀

    • @tejaspatil978
      @tejaspatil978 11 หลายเดือนก่อน

      तुम्ही वाचलत का ?? कदाचित नाही.. ह्यात सगळ्या गोष्टी रावणाच्या दृष्टीकोनातून लीहले आहे त्यामुळे सुरवातीला रावण नायक वाटतो पण पुस्तक पूर्ण वाचल्यावर प्रभू रामच श्रेष्ठ आहेत हे सिद्ध होते लेखकाचे कौतुक करावं लागेल..

  • @OmnipresentOneness1
    @OmnipresentOneness1 2 ปีที่แล้ว

    Ten faces :- living in 10 dimensions
    Mayawi :- gold melt not burn

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 2 ปีที่แล้ว +7

    Piracy point was ausum
    Last point on ideology was intriguing
    He is d Marathi version of Amit Tripathi ( Author of Shiva Triology)
    Thanks for having dis discussion 🙏

  • @anujamarathe2432
    @anujamarathe2432 2 ปีที่แล้ว +3

    Ravnachi aaii ravna la sonnya mhanaychi mhanun SONNYACHI LANKA😂😂😂

  • @pratibhamamdapurkar9498
    @pratibhamamdapurkar9498 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या रावण ह्या पुस्तकातील ravnachya जन्माची गोष्ट अणि रावण sahinta ह्यातील गोष्ट पूर्णपणे vegli आहे, तर नक्की काय खरे आहे हेच kalat नाही. तरी तुम्ही ह्याबद्दल सांगावेसे वाटते

  • @ajayyewale9681
    @ajayyewale9681 2 ปีที่แล้ว

    गरुड पुराण आपन कधिही वाचू शकतो का?

  • @ankitamawal6547
    @ankitamawal6547 2 ปีที่แล้ว +3

    Ravanane tyachya javal aslelya gunancha use satkarmasathi kela nahi. Father agnihotri Brahman hote & aai rakshash kapatane lagn kel rushi sobat.