Sharad Tandale
Sharad Tandale
  • 13
  • 18 000
जगाच्या इतिहासात लाखोंचा खर्च करुन कव्हर पेजचं प्रोमोशन झालेलं पहिलं पुस्तकं "चक्रवर्ती बळी"
जगाच्या इतिहासात लाखोंचा खर्च करुन कव्हर पेजचं प्रोमोशन झालेलं पहिलं पुस्तकं "चक्रवर्ती बळी" - लेखक - शरद तांदळे
.
.
.
शरद तांदळे या TH-cam चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
มุมมอง: 3 646

วีดีโอ

दिवाळी सुरु कशी आणि कशासाठी झाली? | Sharad Tandale | Entrepreneur | Ravan | Bali Chakravarti
มุมมอง 754หลายเดือนก่อน
दिवाळी सुरु कशी आणि कशासाठी झाली? | Sharad Tandale | Entrepreneur | Ravan | Bali Chakravarti . . . शरद तांदळे या TH-cam चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
शरद तांदळे लिखित बळी या पुस्तकाच्या निमित्ताने 40 एकरात साकारलेले बळीराजाचे जगातील सर्वात मोठे चित्र
มุมมอง 9072 หลายเดือนก่อน
शरद तांदळे लिखित बळी या पुस्तकाच्या निमित्ताने कलाकार मंगेश निपानीकर यांनी 40 एकरात साकारलेले बळीराजाचे जगातील सर्वात मोठे चित्र.... . शरद तांदळे या TH-cam चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि कुणी केली? Sharad Tandale | Entrepreneur | Ravan
มุมมอง 5342 หลายเดือนก่อน
नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि कुणी केली? Sharad Tandale | Entrepreneur | Ravan . . . शरद तांदळे या TH-cam चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
नवरात्री नक्की सुरु कुणी केल्या? नवरात्री आणि चक्रवर्ती बळीचा संबंध काय ? शरद तांदळे
มุมมอง 622 หลายเดือนก่อน
नवरात्री नक्की सुरु कुणी केल्या? नवरातत्रींचा इतिहास काय?नवरात्री म्हणजे नक्की कशाचा उस्तव? नवरात्री आणि चक्रवर्ती बळीचा संबंध काय? हेचं जाणून घेऊया! शरद तांदळे . . . शरद तांदळे या TH-cam चॅनलला नक्की सब्सक्राइब करा.
आता शरद तांदळे तुमच्यापासून एक क्लिक दूर | Sharad Tandale | Entrepreneur | Ravan
มุมมอง 8122 หลายเดือนก่อน
आता शरद तांदळे तुमच्यापासून एक क्लिक दूर | Sharad Tandale नमस्कार मित्रांनो मी शरद तांदळे. आपण एक यूट्युब चॅनल चालु करतोय शरद तांदळे नावाने. ज्यात मी खूप सार्‍या प्रश्नांवरती बोलणार आहे, खूप सार्‍या प्रश्नांची उत्तर देणार आहे. Enterpreneurship, उद्योजक, उद्योजक होण्यापासूनचा प्रवास. किंवा आताचे current scenarios, कर्ज कसं आहे? Taxation कसे आहेत? current scenarios की नवीन कोणते क्षेत्र चांगले आह...

ความคิดเห็น

  • @prabhakarshelke5627
    @prabhakarshelke5627 23 วันที่ผ่านมา

    शरद भाऊ..मनापासून अभिनंदन रावण अतिशय महत्त्वपूर्ण नोंद

  • @arungavali6064
    @arungavali6064 หลายเดือนก่อน

    Sir... Bali book kadhi available honar aahe

  • @mahadevmunde
    @mahadevmunde หลายเดือนก่อน

    खूप अभिमान वाटतो सर तुमचा❤❤

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje หลายเดือนก่อน

    शरद तांदळे सर आजपर्यंत फक्त प्राध्यापक मा. म. देशमुख सर यांनी बळीचा खरा इतिहास समोर आणला आहे बळीवंश या पुस्तकातून. तुम्ही पण खरा इतिहास मांडलेला असेल तर नक्कीच आनंद आहे.

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 หลายเดือนก่อน

    बळी हा ब्राम्हण वी. ब्राम्हणेत्तर विषय आहे..या विषयावर तुम्ही प्रकाश टाकला..खूप मोठ कार्य आहे..सॅल्यूट सर ❤

  • @rushikeshgaikwad1096
    @rushikeshgaikwad1096 หลายเดือนก่อน

    Sir सर्वात पहिले thank you... 1. Entrepreneur- ( तुमचे आयुष्य आणि माझे आयुष्य हे समांतर चालू आहे याची जाणीव झाली हे पुस्तक वाचताना ) 2. रावण राजा राक्षसाचा ( रावणाला जेवढं चांगल्या आणि वाईट गोष्टी बद्दल जेवढी प्रसिध्दी भेटायला पाहिले...ती भेटली नाही...आपण रावणाला एकच view मध्ये पहिलं आहे...पण आपल्या पुस्तकं मुळे रवणाबद्दल बरीचशी माहिती भेटली...) वरील 2 ही पुस्तके मी वाचली आहेत...पुस्तके वाचताना कधी हे पुस्तकं वाचून संपतोय असे झाले होते बघा... मला अशी खात्री आहे की..बळी राजा वरील हे पुस्तक सुधा उत्तमच असेल...

  • @pramodlawand2239
    @pramodlawand2239 หลายเดือนก่อน

    सर, तुमच्या कामासाठी शुभेच्छा

  • @Swatipatil.karjat
    @Swatipatil.karjat หลายเดือนก่อน

    बळी चक्रवर्ती ची उत्सुकता गेल्या दोन वर्षापासून सर्व वाचकांना आहेच... तितकीच बळी लिहितानाची आपली मेहनत आणि आस्था यामुळे सर्व प्रकारच्या वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी बळी चक्रवर्ती ही कादंबरी अद्वितीय ठरणार आहे.

  • @gayatribhuskute8031
    @gayatribhuskute8031 หลายเดือนก่อน

    देवी भागवतात पण बलीच्या गोष्टी आहेत असं वाचल्याचं आठवत

  • @gayatribhuskute8031
    @gayatribhuskute8031 หลายเดือนก่อน

    आपणं परवानगी दिली तर(चित्पावनीबोली भाषेत)बोलीभाषेत पण करा

  • @marathiraada
    @marathiraada หลายเดือนก่อน

    Best Sky is limit 🎉🎉🎉

  • @environmentfriendsmulti.or4850
    @environmentfriendsmulti.or4850 หลายเดือนก่อน

    Great Sir👌💐

  • @shyamwaghmare6256
    @shyamwaghmare6256 หลายเดือนก่อน

    सरजी चक्रवर्ती बळीराजा म्हणजे वास्तविक पाहता चक्रवर्ती सम्राट अशोक आहे

  • @abhishekawchar4840
    @abhishekawchar4840 หลายเดือนก่อน

    ❤great to know 🎉

  • @vikram_a_sawant
    @vikram_a_sawant หลายเดือนก่อน

    खुप छान सर, एक वेगळा प्रयोग तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन ❣️🙏

  • @आपलामाणूस-त6ख
    @आपलामाणूस-त6ख หลายเดือนก่อน

    गायछाप लपली नाही 😂

  • @ganeshchakankar6872
    @ganeshchakankar6872 หลายเดือนก่อน

    खूप छान सर 😊👍🏻

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 หลายเดือนก่อน

    सर मला ते चित्र बघायची फार इच्छा आहे... मला बघता येईल का ?

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 หลายเดือนก่อน

    lavkar realese kara book sir

  • @akshayjamdar1444
    @akshayjamdar1444 หลายเดือนก่อน

    डॉ.स्वप्नील घाटगे यांनी घेतलेली मुलाखत आपली ती पाहिली होती..आपले विचार ऐकले, खरंच खूप छान लिखाण आहे आपले..छान माहिती दिलीत.

  • @leshpaljavalge5252
    @leshpaljavalge5252 หลายเดือนก่อน

    सर बळी लवकर प्रकाशित करा नाहीतर आम्ही सगळेजण मिळून आंदोलन करू...

  • @drajaybjadhav2900
    @drajaybjadhav2900 หลายเดือนก่อน

    एकच नंबर शरद भाऊ...

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 หลายเดือนก่อน

    आपले दोन्ही पुस्तके वाचले आहेत आता बळी पण वाचणार .

  • @akashfere949
    @akashfere949 หลายเดือนก่อน

    Sharad sir thanks a lot for giving opportunity to Artist mangesh

  • @virajjadhav1781
    @virajjadhav1781 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 🎉❤👍💯

  • @shrinivasraut3370
    @shrinivasraut3370 หลายเดือนก่อน

  • @VishalKamble-7
    @VishalKamble-7 หลายเดือนก่อน

    लई भारी सर, बळी पुस्तक अम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ❤

  • @nitinkamble669
    @nitinkamble669 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @rushikeshpawar7200
    @rushikeshpawar7200 หลายเดือนก่อน

    सर खूप सुंदर विश्लेषण आणि एखाद पुस्तकं लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचाव यासाठीचे तुमचे प्रयत्न खरच कौतुकास्पद आहेत... इडा पिडा जाऊदे, बळीच राज्य येऊदे!❤️

  • @ganeshkamble9135
    @ganeshkamble9135 หลายเดือนก่อน

    Sir tumche motivational video taka jene karun subscribe vadatil

  • @kpkunal
    @kpkunal หลายเดือนก่อน

    जर तो बळी राजा इतकाच चांगला होता तर पाताळात का पाठवला

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 หลายเดือนก่อน

      इंद्राचे स्थान धोक्यात आले होते म्हणून.

  • @RajaGulam-cs4bc
    @RajaGulam-cs4bc หลายเดือนก่อน

    माझी खूप इच्छा होती तुमचा चॅनल असावं🎉🎉🎉 छान

  • @aakashraut4553
    @aakashraut4553 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर. आपल्या बळी पुस्तकाची खूप आतुरतेने वाट पाहतो आहे.

  • @CancerVlogger
    @CancerVlogger หลายเดือนก่อน

    Happy Diwali🎉🎇🪔

  • @nileshsonawane9798
    @nileshsonawane9798 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मी तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहत असतो सर प्लीज सांगा ना की तुमचं बडी हे पुस्तक कधी येईल आणि बडी पुस्तक कसं आहे त्याच्यामध्ये काय आहे

  • @abcdefg-ou6rb
    @abcdefg-ou6rb 2 หลายเดือนก่อน

    पुस्तक कधी प्रकाशित होत आहे??

  • @3top146
    @3top146 2 หลายเดือนก่อน

    पुस्तकाचे असे मार्केटिंग फारच सुंदर आणि रॅप साँग ही खूप छान.

  • @झकासमराठीकथा
    @झकासमराठीकथा 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @jyotisorte8909
    @jyotisorte8909 2 หลายเดือนก่อน

    Sir tumi jo business karta ahe techa mala guidelines bthel ka ??

  • @ganeshkamble9135
    @ganeshkamble9135 2 หลายเดือนก่อน

    Prabhodhankar Thackeray yani sarvajanik navratra suru Keli he pn tumhi sangital pahije

  • @झकासमराठीकथा
    @झकासमराठीकथा 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सर. व्हिडीओ पाहून बळीबद्दल आणखी उत्सुकता वाढली. अभ्यासपूर्ण निवेदन ..

  • @kirankshirsagar5019
    @kirankshirsagar5019 2 หลายเดือนก่อน

    तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर...खूप छान माहिती दिली सर...❤❤

  • @Pruthvi_142
    @Pruthvi_142 2 หลายเดือนก่อน

    Sharad Tandale माननीय शरद तांदळे सर तुम्ही नवरात्री अर्थात घट स्थापनेची एक बाजू सांगितली शेतीची बाजू जीं अगदी योग्य आहे. हे आयुर्वेदिक ग्रंथ व प्राकृतिक चिकित्सा ग्रंथात शेतीवीषयी आधीच लिहून ठेवले आहे.मी जेव्हा शेती व्यवस्थापन शिकत होते तेव्हा माझे सर डॉ. आर्य यांनी मला हे 4 वर्षांपूर्वी शिकवले होते.गांधीजींनी बांधलेले निसर्गपचार केंद्र यांनीच नावारूपाला आणले. ते भारतातील सर्वोच्च निसर्गउपचार तज्ञ आहे. आपले पूर्वज पूर्वी धान्याचे बी घरीच तयार करायचे ( आजकाल कृषी सेवा केंद्रात भेटतात ) ते बी पेरणी केल्यावर उगवेल की नाही, बी - बियाणे खराब तर नाही झाले म्हणून घट स्थापना करत असत ही एक गोष्ट, ( शेतीच्या दृष्टीने घट स्थापना ) आरोग्याच्या दृष्टीने घट स्थापना म्हणजे काही जण या दिवसांत उपवास करतात म्हणजेज लंघन करतात. आपले शरीर अनेक तत्वानी तयार झाले आहेत. त्यातील मुख्य पंच तत्व आहेत आपल्या digestive system ला उपवासाने आराम मिळतो व शरीर शुद्धी होते.आपण वर्षभर सतत अन्न ग्रहण करतो असतो काही दिवस फळ खाल्ली किंव्हा नारळ पाणी लींबू पाणी प्यायले तर शरीरातीत अशुद्ध द्रव्य बाहेर पडतात.(इंटरमिटंट फास्टिंग) (Detoxification )निसर्गउपचार व आयुर्वेद मधील ही सर्वात मोठी व महत्वाची चिकित्सा आहे. तुम्ही म्हणालात कर्म कांड म्हणजे चप्पल घालत नाही. कर्मकांड अजिबात नाही.पावसाळा संपत आलेला असतो, निसर्गात सगळीकडे हिरवे गवत उगवलेले असते. आता आपला निसर्ग उपचार आहे जो गांधीजीनी भारतात पुन्हा आणला त्यामध्ये माती चिकित्सा आहे. आपल्या पायाचा स्पर्श माती व गावातला व्हावा म्हणून चप्पल वैगेरे सोडण्याची प्रथा आहे. याचे लाभ काय यावर एक पुस्तक आहे.याचे खूप लाभ आहेत.शेवटी तुम्ही म्हणालात यात राम रावणाचा काही संबंध नाही तर सर येथे रावण दुर्गुणांचे प्रतीक आहे. लंघन करत असताना थोडा शरीराला शेतीच्या कामापासून विसावा देऊन योग साधना करण्यास सुचवितात आपल्या मध्ये असलेल्या दुर्गुनांचा विनाश करून म्हणजे रावणाचा विनाश करून रामाची स्थापना म्हणजे चांगल्या गुणांची स्थापना करणे असा हेतू होय. योग शास्त्र च्या भाषेत सांगायचे तर आपल्या दुर्गुणांनावर मात करून चित्ताची समतेमध्ये स्थापना करणे.( इथे दुर्गुण कोणते तर काम, क्रोध, मत्सर, वासना इत्यादी किंव्हा अन्य आणखी असलेले दुर्गुण.)हे नवरात्री उत्सवाचे शारीरिक फायदे आहेत. लंघन, माती चिकित्सा, हे विषय खूप मोठे आहेत इथे स्पष्ट करता येणार नाही.ही झाली या उत्सवाची दुसरी बाजू. आणखी एक तिसरी बाजू आहे. पण कमेंट खूप मोठी होत आहे त्यामुळे इथेच थांबते. #विजयदशमीच्या शुभेच्छा 💐

  • @sunilmshelar
    @sunilmshelar 2 หลายเดือนก่อน

    आपल्यामुळे पौराणिक ज्ञानात भर पडली. 👌

  • @CoachSG999
    @CoachSG999 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sir❤

  • @ganeshkamble9135
    @ganeshkamble9135 2 หลายเดือนก่อน

  • @shubhamthore9755
    @shubhamthore9755 2 หลายเดือนก่อน

    रावण वाचले खूप informative पुस्तक आहे

  • @shubhamthore9755
    @shubhamthore9755 2 หลายเดือนก่อน

    रावण वाचले खूप informative पुस्तक आहे

  • @nileshsonawane9798
    @nileshsonawane9798 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुमचा व्हिडिओ पाहिला खूप दिवसांनी आणि मनाला खूप आनंद झाला सर मी तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकलो आणि तसं पण करतोय माझ्या आयुष्यात फक्त एक रिक्वेस्ट आहे सर की दररोज काहीतरी व्हिडिओ बनवत जा

  • @shubhamthore9755
    @shubhamthore9755 2 หลายเดือนก่อน

    सर तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, सर माझाही कॉलेज नंतर पुण्यात mpsc आणि आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर . प्राऊड ऑफ यू सर