खरंय भावा... 👏 मी पण एक इंजीनियर आहे, जॉब नाही आहे, पण सध्या Delivery Boy ch काम करतो, आणि जॉब पण searching चालू आहे. समाधान आहे की काही तरी कमावतो. स्वप्न आहे धंदा / बिझनेस करायचा. खूप motivation मिळाला मित्रा. Thank you #vaicharikkida
Bro Maz MBA chalu hot and Mala clg kadun placement Pan bhetla hot me day shift la job and night shift la uber eats la delivery boy cha kam karaycho tyatun me maza MBA che fees and rahnyacha kharcha kadla and me maza swatacha paishatun sister cha MBA purn kela.....Kamala lajla nhi pahije 🙏🏻
खर आहे दादा माणुसकी आणि मानवता कमी होत चालली आहे आपल्याला एकत्र येऊन लोकांना खरे जीवन जगण्याचा अर्थ जीवण काय असत हे समजावून सांगून जागृकता निर्माण करण्याची गरज आहे
भाऊ तुम्ही चांगल्या प्रकारे किर्तन सांगु शकाल, आणि गरज आहे तुमच्या सारख्यांची समाजाला खुप भरकटत चाललाय ओ समाज. असं ज्ञान तुम्ही समाजहितासाठी वापराल ही अपेक्षा, एक शुभचिंतक.
खूपच motivation देणारा विडिओ आज हा दादा तुझा..खरच याचा फायदा खूप बेरोजगारांना मिळू शकतो...ओळी सुद्धा खूप छान सांगितल्या आहेस तू जे वास्तविक आहे तेच बोलास..🙏🏻🙏🏻
धं दा छोटा असो अथवा मोठा सुरुवात झाली पाहीजे अंबानी विकतोय टाटा बिरला ही काही तरी विकताय यांची सुरुवात छोट्या गोष्टीतूनच झालेली असते नोकरी म्हणाजे सर्वकाही नाही . status हा समाजाने दृष्टीको न बदलायला हवा
खूप प्रेरणादायी आजचा तरुण पिढीसाठी, नाहितर सर्व असुनही तरूण मुले आत्महत्या करतात आईवडीलांचा विचार करत नाही. आपल्या जवळ दोन सज्ज हात ,पाय आणी बोलण्याची मोठी शक्ती असुनही फ़क्त दोष देतो. सुरुवात तर करा.......
खरोखर दादा भगवत गीता या ग्रंथामध्ये बर्याच प्रश्नाची उत्तरे सापडतात आपण आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच जीवनात समर्थन होते आणि आपण एक आनंदी तसेच समाधानी जीवन जगू शकतो
10:43 नाही दादा...अजून सुद्धा खूप युवक आणि युवती गीतेच पारायण करतात...आणि माझ्या ओळखीत खूप लहान मुलं आहेत ज्यांना गीतेचे श्लोक अर्थासहित पाठ आहेत...मला फक्त एवढच म्हणायच आहे की आजची पिढी गीतेला किंव्हा ज्ञानेश्वरीला विसरले नाहीयेत
@@vikasnirmal6199 ते आहेच ...पण असं म्हणून नाही चालणार की आपण पूर्णपणे नाही म्हणतो गीता वाचायला...आता तुम्ही ज्या १ २ जनान बद्दल बोलताय ते नक्कीच प्रयत्न करतील की सगळ्यांनी ज्ञानेश्वरी आणि गीता वाचावी अता मी स्वताहा एका Social/religious organization ला join आहे...तिथे माझ्या सारखे लाखो युवा आहेत(ही संख्या फक्त महाराष्ट्रातली आहे) जे दर २ महिन्याला गीतेचे पूर्ण ७०० श्लोकांचा पारायण करतात
@@mayurpatil8409 हो बरोबर आहे आणि ह्यात क्षमा मागण्या सारख काहीच न्हवत कारण मला पण ही गोष्ट पटली आहे...आणि राहिला प्रश्न त्या श्लोकांचा अर्थ आत्मसात करण्याचा तर मी नेहमीच त्याचा प्रयत्न करते कारण मला सुद्धा वाटत की प्रत्येक तरुणाला गितेच आणि ज्ञानेश्वरीच महत्व कळाव...😊
कोणतेही काम छोटे नसते जगातील सर्वात मोठा आजार काय म्हणतील लोक त्यामुळेच लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून आपल काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्कीच मिळते 👌
कोणतेही काम करा किंवा व्यवसाय करा परतूं सुरुवात करा अगदी छोट्या स्तरावरून कारण जर नूकसान झाला तरी खूप कमी होईल आणि व्यवसाईक ज्ञान पण मिळेल, जर घाबरत असाल तर समूह तयार करा 20 लोकांचा एक समूह अशा पद्धतीने काम करा नाहीतर हे परराज्यातील लोकं आपल्याच राज्यात येऊन आपलेच घर, जमीनी विकत घेतील कारण आता सध्या कितीतरी लोकांनी जागा विकत घेतलेल्या आहे म्हणून मराठी लोकांनी व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे.
खरंय भावा... 👏 मी पण एक इंजीनियर आहे, जॉब नाही आहे, पण सध्या Delivery Boy ch काम करतो, आणि जॉब पण searching चालू आहे. समाधान आहे की काही तरी कमावतो.
स्वप्न आहे धंदा / बिझनेस करायचा.
खूप motivation मिळाला मित्रा.
Thank you #vaicharikkida
❤️❤️
Bro Maz MBA chalu hot and Mala clg kadun placement Pan bhetla hot me day shift la job and night shift la uber eats la delivery boy cha kam karaycho tyatun me maza MBA che fees and rahnyacha kharcha kadla and me maza swatacha paishatun sister cha MBA purn kela.....Kamala lajla nhi pahije 🙏🏻
Wish you all the best for your career 👍
@@dhanashreemarathe0 Thanks🤗🙏
swapna purna kraychi suruwat aajpasunach kar, jasta wat baghun wel waya nako ghalwus mitra
दादा तुझ्या या विचारांना मानाचा मुजरा🙏
आणि तुझ्यातल्या माणुसकीला सलाम🙏
@Anil Mohite kuthe rahta tumhi
विचार करायला लावणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहे..... कटू आहे पण सत्य आहे....👍👍👍🙂🙂🙂
🙌..एकच नंबर !!
बस एवढंच म्हणू शकतो,कारण शब्द अपुरे पडतील या सुंदर आणि युवा विचारांसाठी. 🚩🚩
खर आहे दादा माणुसकी आणि मानवता कमी होत चालली आहे आपल्याला एकत्र येऊन लोकांना खरे जीवन जगण्याचा अर्थ जीवण काय असत हे समजावून सांगून जागृकता निर्माण करण्याची गरज आहे
भाऊ तुम्ही चांगल्या प्रकारे किर्तन सांगु शकाल, आणि गरज आहे तुमच्या सारख्यांची समाजाला खुप भरकटत चाललाय ओ समाज. असं ज्ञान तुम्ही समाजहितासाठी वापराल ही अपेक्षा, एक शुभचिंतक.
हृदयस्पर्शी शब्द अनुभवातले 👌👌👌
Hi Hi
साध्या सोप्या भाषेत जीवनाचे वास्तववादी विचार व आचार.कौतुकास्पद👍 अभिनंदन व शुभेच्छा 💐
दादा खूप सुंदर तुम्ही संदीप महेश्वरी अशा अनेक motivational chi उदा. दिली पण ते काल्पनिक वाटतात तुम्ही जे बोलता ते वास्तव व त्यामध्ये तळमळ आहे. ❤❤❤❤
खरंच खूप छान वाटले अंगात एक वेगळीच ऊर्जा नवी उमेद निर्माण झाली..i proud of you sir..👌👌🤝
क्या बात है गीता ज्ञानेश्वरी खरच खूप motivate करते माझा पण अनुभव आहे🙏🙏🙏
खूप खूप सुंदर व्हिडीओ आणी प्रेरणादाई !धन्यवाद भावा ! भगवत गीता माझ्यासाठी देखील खूप महत्वाची आहे!🙏🏼
देवळात जाऊन देवाला मददत करण्यापेक्षा माणसाला मददत करा देवापेक्षा माणसाला मददतीची गरज आहे. खुप छान बोलत .
भाई तुझी मराठी किडा वरची ब्रेकअप ची मोटिवेशन व्हिडिओ पण खूप छान होती, आणि आता ह्या व्हिडिओ पासून पण खूप काही शिकायला मिळालं...❤️
100 bhau mi pan pahila
मंगळसूत्र माझ्या gahri aahe mhanto to
लय भारी !!!! हे विचार इथल्या मातीतच जास्ती फुलतात...महाराष्ट्र...महानराष्ट्र 😍
खूपच motivation देणारा विडिओ आज हा दादा तुझा..खरच याचा फायदा खूप बेरोजगारांना मिळू शकतो...ओळी सुद्धा खूप छान सांगितल्या आहेस तू जे वास्तविक आहे तेच बोलास..🙏🏻🙏🏻
प्रेरणादायी विचार, कष्ट करूनच सामाधानाणे जोप मिळेल👌👍
Bhau no words.....swatach ayushya aiklya sarkh vatl.....Goodebumps literally ❤️🔥
धं दा छोटा असो अथवा मोठा सुरुवात झाली पाहीजे अंबानी विकतोय टाटा बिरला ही काही तरी विकताय यांची सुरुवात छोट्या गोष्टीतूनच झालेली असते नोकरी म्हणाजे सर्वकाही नाही . status हा समाजाने दृष्टीको न बदलायला हवा
खूप प्रेरणादायी आजचा तरुण पिढीसाठी, नाहितर सर्व असुनही तरूण मुले आत्महत्या करतात आईवडीलांचा विचार करत नाही. आपल्या जवळ दोन सज्ज हात ,पाय आणी बोलण्याची मोठी शक्ती असुनही फ़क्त दोष देतो. सुरुवात तर करा.......
💯✅ शिक्षण कधीच वाया जात नाही जे शिकलो त्याचा उपयोग कधी ना कधी आपल्याला कुठेतरी होतोच . दैनंदिन व्यवहारात बिजनेस ला पुढे नेत असताना.
@Anil Mohite 🙄🙏❤️🙏👍❤️👍👍🙄👍👍❤️👍🙄❤️❤️🙏❤️😌🙏❤️🙏❤️🙏❤️❤️😭😭🙄🙏😭🙏🏋️⛹️🙄💯💯🙏🙏😭😭🙄😭💯💯
खरोखर दादा भगवत गीता या ग्रंथामध्ये बर्याच प्रश्नाची उत्तरे सापडतात आपण आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच जीवनात समर्थन होते आणि आपण एक आनंदी तसेच समाधानी जीवन जगू शकतो
भाऊ तुझा एक ना एक शब्द खरा आहे... 👌
अमेरिका हा असा देश आहे तिथे प्रत्येक कामाला समानतेचा दर्जा दिला जातो तिथे कुठल्याही कामाला कमी समजत नाही प्रत्येकाला समानतेची वागणूक दिली जाते
अमेरिका हा देश नाही खंड आहे. बहुदा अनेक देशात समानतेची वागणूक दिली जाते
@@vikrantjagtap6707 पहिलाच ऐकलं अमेरिका खंड आहे म्हणून
भावा खूप motivation video ahet tujya.... कुठून तरी ऊर्जा निर्माण होते तुझे speech ऐकल्यावर..
मस्तच .....चांगले विचार आहेत शेठ तुमचे
Khoop ch chan bhau...khar ahe bhau madat hi fkt paisa nhave tr eka mitra la sadha man mokle panane bolalo tr tyala jagnayachi iccha taiyar hote
10:43 नाही दादा...अजून सुद्धा खूप युवक आणि युवती गीतेच पारायण करतात...आणि माझ्या ओळखीत खूप लहान मुलं आहेत ज्यांना गीतेचे श्लोक अर्थासहित पाठ आहेत...मला फक्त एवढच म्हणायच आहे की आजची पिढी गीतेला किंव्हा ज्ञानेश्वरीला विसरले नाहीयेत
नाही एक हजार मध्ये फक्त १ ते २ जन भेटतील 💯
@@vikasnirmal6199 ते आहेच ...पण असं म्हणून नाही चालणार की आपण पूर्णपणे नाही म्हणतो गीता वाचायला...आता तुम्ही ज्या १ २ जनान बद्दल बोलताय ते नक्कीच प्रयत्न करतील की सगळ्यांनी ज्ञानेश्वरी आणि गीता वाचावी
अता मी स्वताहा एका Social/religious organization ला join आहे...तिथे माझ्या सारखे लाखो युवा आहेत(ही संख्या फक्त महाराष्ट्रातली आहे) जे दर २ महिन्याला गीतेचे पूर्ण ७०० श्लोकांचा पारायण करतात
क्षमस्व ताई पण नुसतं गीतेची किव्हा ज्ञानेश्वरीची पारायण करून चालणार नाहीत, तर खऱ्या अर्थानं त्यातले विचार आत्मसात केली पाहिजेत तरच हा बदल होऊ शकतो🙏
@@mayurpatil8409 हो बरोबर आहे आणि ह्यात क्षमा मागण्या सारख काहीच न्हवत कारण मला पण ही गोष्ट पटली आहे...आणि राहिला प्रश्न त्या श्लोकांचा अर्थ आत्मसात करण्याचा तर मी नेहमीच त्याचा प्रयत्न करते कारण मला सुद्धा वाटत की प्रत्येक तरुणाला गितेच आणि ज्ञानेश्वरीच महत्व कळाव...😊
@@aryanehere 😊😊😊
भाऊ तुम्ही कुठे राहता...
काय बोलता राव तुम्ही वाह..👑💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥
मनाला भिडल खुप दादा💯🤞
सत्य परिस्थिती आहे 🤞💯
अतिशय प्रेरणादायी विचार 👍👍
दादा तुमच्या वीडियो बघुन एक नवी ऊर्जा निर्माण होते 👍👍👍
खुप छान बोलता तुम्ही🔥 आस वाटतय आपण पण काय तर केल पाहिजे खरच 🙏🏻🙏🏻
मस्त दादा खूप छान भरपूर काही शिकायला मिळाला तुझा विडिओ पाहून थँक्यू.. 🙏
He is soo knowledge and up coming young star.
Kharach khup chan vichar ahe dada tuzhe .....hats of u
जगण्याचा सार सांगितला तुम्ही... Thnqqqqqq so much
मन खरोखर स्वच्छ झालं .मनात ऊर्जा आली.
Bhau tu khup chan boltos....🙋🙋suraj bhai che full to fan...
Bhau yarr khr ch great boltoy tu vichar kray lavnare shabdh ahet tuze 💖🙏
खरे आहे माणसाने माणसालाच मदत केली पाहिजे 🤗👈🏻👌🏻
पोलीस आणि शेतकरी ह्यांच्या बद्दल पण होऊ दे, नसेल कोणी तर माझी तयारी आहे. 🙏🏻
Khup chhan bolet, ha aanubhav kharach khup mahatvacha aahe.
Mpsc students vr pn ghya vicharik baithak ekhadi.
धर्म, मातृपितृऋण, सामाजिक बांधिलकी या गोष्टी बाबत आताच्या पिढीला जागरूक करणं गरजेचं आहे
देणाऱ्याने देत जावे धन असो की ज्ञान 👏👏😊🙏 सुपर्ब video sir
भाऊ आजचा जगात ईमानदार बनणे म्हणजे मुर्खा चे लक्षणं समजले जाते..
असे विचार जरका असतील तर प्रगती व्हायला वेळ नाही लागणार.
वां...... दादा खूपच छान विचार आहेत तुमचे..... 🙏💟🙏
लाज आणि माज.........@९.१९ खूप महत्त्वाचे कुटुंबाचा पाठिंबा 🙏
खूपच सुंदर विचार भाऊ...
ते काही पण असो तु बोलतोस भारी भावा आणी मनातलं बोलतोस एक सेल्फी झालाचं पाहीजे तुझ्याबरोबर
Ek number manus aahe ha , khup masta boltat👍👌👌
कोणतेही काम छोटे नसते जगातील सर्वात मोठा आजार काय म्हणतील लोक त्यामुळेच लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून आपल काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्कीच मिळते 👌
Kya baat hae ,anubavache bol khup chaan shikvan deli dada
Khup Sundar Motivational Video 👍
Great bro manala sparsh zhala bhari watle ikun..
भावा शब्दच नाही 🙏❤🦅
Love you great my son God bless you dear
रडत बसण्या पेक्षा लढायला शिका खूप छान 👌
मनाला उभारी भेटणारे शब्द आणि विचार
सर छान मस्त बोलता हो तुमच्या बोलण्याने एक अधार मिळतो
मन जिंकलस भावा...😇😊
Bhau hard h n yr tu really bhau ahe apla great job Gaurav bhau
Naav Ky Tya Dadach
खर आहे दादा प्रोब्लेम ला सामोर गेल की आपल्याला लढण्याची ताकद येते आणि आपण स्ट्राँग बनतो
गौरव छान, छान विचार.
भावा खुप भारी सांगितलं खुप शिकायला मिळालं
Very nice mitra very nice speech
Dada khup mothi fan ahe tujhi😍
Tu je je video kele te sagle pahiley♥
पाप करताना लाजायचं ,काम करताना नाय
Kadak 🚩
खूप छान वाटलं व्हीडिओ बघून 👍 आणि व्यवसायावर बोललात हे खूप छान वाटलं😊
Khupach great 🙏
Bhau.....ekadam kadakk....what a motivation..
Pratyak shbda khra ahe bhava 💎1⃣💯💐🙏 Khup chan bolta sir
Dada khup chan mla khup aavdatat tumche video.
खरच खूप brobar bollat तुम्ही सगळ..👍🏻
अगदी बरोबर बोललात भाऊ खूप छान जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी
धन्यवाद दादा तुझे आभार
🙏🙏🙏 अप्रतिम माहीती आहे
Ur thoughts are so good , u r so great
Bhai salute aaj paryant lay motivational speech pahile pan tumch aaikun mi depression madun baher alo
Kharch bhava khup barobar bola s tu dolyat pani aal👌
दादा खरंच यकच नंबर बोलतो
Khup bhri bolta he …bestest ❤️ 💯
Tumche motivation khup shikbun jate dada
Great inspiration ghetle pahije Marathi Mula..Mulini...
भाऊ तू जे बोलला आहे ना तू खर बोलला आहे पोलिटिकल लोक खरच थोडक्यात काम करत आहेत.
भाऊ 1 नंबर 👌👌👍👍🙏🙏
भाऊ तुम्हाला भेटायचे आहे मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्रात असे विचार असणारे तरुण आहेत अभिमान आहे तुमच्यावर भाऊ
great thoughts dada.u are right . we have to change our mind set.way of thinking,positivity this all things are imp.
Dada tu khup Chan samjavto
Good
Dhanywad 👏
Yala mhantat damdar Yuva netrutva ❤️ manla dada tumhala
भाऊ मी 2 वर्षे पासून business लोण साठी फिरतोय पण ते मिळत नाही आणि मला पण लाज नाही वाटतं business करायचा मला आवड आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे.
माझ्याकडे startup तुम्हाला माझ्या startup मध्ये जॉईन व्हायला आवडेल का contact me
@@Yogesh_.2003 yes
Khoop Chan Bhau ❤️
भावा तुझा प्रत्येक व्हिडिओ मी पाहते .आणि असे प्रेरणादायी विचार पाहून रोज नवीन काही तरी शिकायला मिळते.😊🙏khup khup thank u. God blessed you 😊
That's why I subscribed #VaicharikKida...
Excellent topics and choices...loved❤️❤️
Saheb barobar ahe👌👌👍👍
बोलणारे 10 तोंडाने बोलतात ....
ऐकावे जनाचे करावे मनाचे....🙏