Innovative ideas नक्कीच यश देते. मराठी माणसाचा confidence level वाढवायची गरज आहे. मित्र चांगले असतील तर पुढे जाणे सोपे जाते. सातत्य पाहिजे. मराठी माणसाने धंदा करायचा असेल तर कोणता धंदा करणार त्याचे संपूर्ण ज्ञान घेतले पाहिजे. विषय मोठा आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मला हा भाग प्रचंड आवडला.. PhoolCo Owner ह्यांनी जे सांगितलं की त्यांना त्यांचा कस्टमर exhibition मधून कळतो.. 👌🏼👌🏼 दादा हे product based company आहेत पण असेच भारी interview service इंडस्ट्री बद्दल कर ना.. मी tourism मध्ये उभा राहायचा प्रयत्न करतोय माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना guidance मिळेल
Gifting साठी अगरबत्ती देणं ही खूप जुनी प्रथा आहे. संक्रांतीला वाण म्हणून दिली जाते पण as a corporate तुम्ही ते वेगळ्या level वर नेलं! कौतुकास्पद आहे! या ब्रँड बद्दल माहीत नव्हते. पण आता नक्की घेणार!
रोज सकाळी आंघोळ करून देवाला नमस्कार करून उदबत्ती लावून जी जाणीव तुम्हाला होतें ती पुढच्या पिढ्यांना पण अनुभवता येणं ही आपली जबाबदारी समजली पाहिजे.ही आपली संस्कृती तर आहेच त्यात मनोवैज्ञानिक कारणंही आहेत.
So happy to see you at Amuk Tamuk Apurv.. great discussion and insights.. Phool has set a great example as a brand and kudos to you for all the hardwork and effort.
Very informative 👍 Would have liked to learn few points in the brand story: 1.At what stage of brand journey did Phool decide to hire brand ambassador 2. How much time it took for the company to reach break-even.
Changle pryatna kartaay tumhi all the best channel la. Aamcha brand TinyOne® pan Marathi mansacha aahe, Bonson & Bonson , komaearth la takkar detoy. Jamel tevdhe sahkary aaplya viewers kadun milelach ashi apeksha aahe.
चॅनल चे अभिनंदन. परंतु एक सुझाव आहे. मुलाखत घेताना जर मुलाखत देणाऱ्याचे काही प्रॉडक्ट असतील तर ते मधल्या टेबल वर display करावे. मी आता गेली 44 मिनिटे पॉडकास्ट बघत आहे परंतु फुल्को चे प्रॉडक्ट मला relate zale नाही. की मला दिसले नाही. सबब पुढे आपण काळजी घ्यावी.
चार वर्षांपूर्वी आमच्या घरी गणेश उत्सवा आधी एक कार्यक्रम होता. त्यावेळी आम्ही सर्व महिलांना उदबत्ती चे पुडे भेट म्हणून दिले होते. त्यावेळी फुल हे नाव माहिती नव्हते. आता नक्की हे आम्ही भेट देऊ.😊
जे मराठी माणसं करतायत ते फक्त मोठे स्वप्न बघत नाही त्यांनी उद्योजक म्हणून नाव पण कमवला आहे मग त्यात बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, मनोज बदाआले, गिरीश परांजपे, नितीन परांजपे, रवी पंडित, किशोर पाटील, सचिन टिळेकर, मिलिंद करमरकर, संगीत पेंडुरकर, कल्पना सरोज, तळवलकर, लीना मोगरे, ऋजुता दिवेकर, प्रशांत सावंत अशे अनेक नाव देऊ शकतो, जे करत नाहीत ते कट्ट्या वर बसून वेळ वाया घालणारे, टिंगल टवाळी करणारे, कोणी धंदा टाकला तर ते कधी बंद होईल त्याची वाट पाहून आनंद होणारे अश्या मराठी काय गुजराती मारवाडी कोणी असो त्यांचा कधी भाला होत नाही
मराठी चॅनल आहे मराठी उद्योजक आहे मराठी लोक एकतायत तर मधे मधे बरेचशे शब्द इंग्रजी का बोलतायत का त्याशिवाय विषय मांडू शकत नाही का? का माध्यमावर आल्यावर मधे मधे इंग्रजी बोलावच लागत?
Shardul, tuzi interview sathichi tayari kami vatate. Prashna vichartana thought clarity vatat nahi.. aani body language pn controlled vatat nahi. Khup jorat man halavne, vakya madhech todun dusra vakya bolne.. you can improve a lot. Please take this as positive constructive feedback.
Don’t spread wrong information with such titles. Marathi people are on top , financial stable and visible across world. There are exceptions but it’s not just with Marathi. Most Marathi people kids now on very well path of careers. If you are not respectful to yourself then no one would do that. Grow up and spread right and positive info in media.
नवाव्यापार ही सिरीज यशस्वी मराठी उद्योजकांकडून त्यांचा प्रवास, त्यातील अनुभव, शिकवणी जाणून घेण्यासाठीच केलेली आहे. ह्या माध्यमातून आपण कसे यशस्वी उद्योग उभा करू शकतो, अडचणींवर कशी मात करू शकतो हाच प्रचार करण्याचा प्रयत्न आहे. खच्चीकरण करण नसून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, एपिसोड पूर्ण बघितला तर नक्की तुम्हाला देखील हा प्रयत्न आवडेल.
काय रडघराने आहे, अशे विडिओ काढून stereotype नका करू मराठी माणसाला आजचा मराठी माणूस सर्व करतो. बॉलीवूड मदे लता दीदी, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर, क्रिकेट सचिन तेंडुलकर, उद्योग क्षेत्रात बाबा कल्याणी अशे भरपूर उदाहरणं आहे. विनाकारण खच्ची कारण करू नका मराठी माणसाचे, सगळं जमत आम्हाला
नवाव्यापार ही सिरीज यशस्वी मराठी उद्योजकांकडून त्यांचा प्रवास, त्यातील अनुभव, शिकवणी जाणून घेण्यासाठीच केलेली आहे. ह्या माध्यमातून आपण कसे यशस्वी उद्योग उभा करू शकतो, अडचणींवर कशी मात करू शकतो हाच प्रचार करण्याचा प्रयत्न आहे. खच्चीकरण करण नसून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, एपिसोड पूर्ण बघितला तर नक्की तुम्हाला देखील हा प्रयत्न आवडेल.
Innovative ideas नक्कीच यश देते. मराठी माणसाचा confidence level वाढवायची गरज आहे. मित्र चांगले असतील तर पुढे जाणे सोपे जाते. सातत्य पाहिजे. मराठी माणसाने धंदा करायचा असेल तर कोणता धंदा करणार त्याचे संपूर्ण ज्ञान घेतले पाहिजे. विषय मोठा आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏾
Shree Swami Samarth
शार्दूल तुम्ही प्रश्न विचारताना कमीत कमी शब्दात प्रश्न विचारा. अपूर्व मिसाळ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान inspirational बोलला आहात
मला हा भाग प्रचंड आवडला.. PhoolCo Owner ह्यांनी जे सांगितलं की त्यांना त्यांचा कस्टमर exhibition मधून कळतो.. 👌🏼👌🏼 दादा हे product based company आहेत पण असेच भारी interview service इंडस्ट्री बद्दल कर ना.. मी tourism मध्ये उभा राहायचा प्रयत्न करतोय माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना guidance मिळेल
Gifting साठी अगरबत्ती देणं ही खूप जुनी प्रथा आहे. संक्रांतीला वाण म्हणून दिली जाते पण as a corporate तुम्ही ते वेगळ्या level वर नेलं! कौतुकास्पद आहे!
या ब्रँड बद्दल माहीत नव्हते. पण आता नक्की घेणार!
Highly informative,khup shubhechha 👍💐
रोज सकाळी आंघोळ करून देवाला नमस्कार करून उदबत्ती लावून जी जाणीव तुम्हाला होतें ती पुढच्या पिढ्यांना पण अनुभवता येणं ही आपली जबाबदारी समजली पाहिजे.ही आपली संस्कृती तर आहेच त्यात मनोवैज्ञानिक कारणंही आहेत.
Ha podcast business cha ahe,, ugach sanskruti chi lecture det basu naka kaku
So happy to see you at Amuk Tamuk Apurv.. great discussion and insights.. Phool has set a great example as a brand and kudos to you for all the hardwork and effort.
Very informative 👍
Would have liked to learn few points in the brand story:
1.At what stage of brand journey did Phool decide to hire brand ambassador
2. How much time it took for the company to reach break-even.
Changle pryatna kartaay tumhi all the best channel la. Aamcha brand TinyOne® pan Marathi mansacha aahe, Bonson & Bonson , komaearth la takkar detoy.
Jamel tevdhe sahkary aaplya viewers kadun milelach ashi apeksha aahe.
तरूणाईला सलाम …🙏🙏
Best episode so far 🎉
Thanks for such a wonderful and insightful podcast
खूप खूप धन्यवाद 🙏
चॅनल चे अभिनंदन. परंतु एक सुझाव आहे. मुलाखत घेताना जर मुलाखत देणाऱ्याचे काही प्रॉडक्ट असतील तर ते मधल्या टेबल वर display करावे. मी आता गेली 44 मिनिटे पॉडकास्ट बघत आहे परंतु फुल्को चे प्रॉडक्ट मला relate zale नाही. की मला दिसले नाही. सबब पुढे आपण काळजी घ्यावी.
Thanks for such a wonderful insight
🙏 खूप खूप धन्यवाद
चार वर्षांपूर्वी आमच्या घरी गणेश उत्सवा आधी एक कार्यक्रम होता. त्यावेळी आम्ही सर्व महिलांना उदबत्ती चे पुडे भेट म्हणून दिले होते. त्यावेळी फुल हे नाव माहिती नव्हते. आता नक्की हे आम्ही भेट देऊ.😊
Very nice 👏👏👏👏👏
सहि रे सही बात 🎉
🙏🏾
Why is there no talk about Capital, EBITAD, PAT, or revenue? Give us the deeper insight.
Apurva looks after sales and marketing so we focused more on business development side
Agree
कारण तो कमी वेळ झोपतो म्हणून मोठी स्वप्न बघत नाही
🙏🌹
🙏🏾
Cod available kara please for first order 🙏
जे मराठी माणसं करतायत ते फक्त मोठे स्वप्न बघत नाही त्यांनी उद्योजक म्हणून नाव पण कमवला आहे मग त्यात बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, मनोज बदाआले, गिरीश परांजपे, नितीन परांजपे, रवी पंडित, किशोर पाटील, सचिन टिळेकर, मिलिंद करमरकर, संगीत पेंडुरकर, कल्पना सरोज, तळवलकर, लीना मोगरे, ऋजुता दिवेकर, प्रशांत सावंत अशे अनेक नाव देऊ शकतो, जे करत नाहीत ते कट्ट्या वर बसून वेळ वाया घालणारे, टिंगल टवाळी करणारे, कोणी धंदा टाकला तर ते कधी बंद होईल त्याची वाट पाहून आनंद होणारे अश्या मराठी काय गुजराती मारवाडी कोणी असो त्यांचा कधी भाला होत नाही
मराठी चॅनल आहे मराठी उद्योजक आहे मराठी लोक एकतायत तर मधे मधे बरेचशे शब्द इंग्रजी का बोलतायत का त्याशिवाय विषय मांडू शकत नाही का? का माध्यमावर आल्यावर मधे मधे इंग्रजी बोलावच लागत?
छान चर्चा होती पण कानपुर का निवडले
Shardul, tuzi interview sathichi tayari kami vatate. Prashna vichartana thought clarity vatat nahi.. aani body language pn controlled vatat nahi. Khup jorat man halavne, vakya madhech todun dusra vakya bolne.. you can improve a lot. Please take this as positive constructive feedback.
Point noted. Thank you for your inputs. Will work on it
Don’t spread wrong information with such titles. Marathi people are on top , financial stable and visible across world. There are exceptions but it’s not just with Marathi. Most Marathi people kids now on very well path of careers. If you are not respectful to yourself then no one would do that. Grow up and spread right and positive info in media.
नवाव्यापार ही सिरीज यशस्वी मराठी उद्योजकांकडून त्यांचा प्रवास, त्यातील अनुभव, शिकवणी जाणून घेण्यासाठीच केलेली आहे. ह्या माध्यमातून आपण कसे यशस्वी उद्योग उभा करू शकतो, अडचणींवर कशी मात करू शकतो हाच प्रचार करण्याचा प्रयत्न आहे.
खच्चीकरण करण नसून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, एपिसोड पूर्ण बघितला तर नक्की तुम्हाला देखील हा प्रयत्न आवडेल.
काय रडघराने आहे, अशे विडिओ काढून stereotype नका करू मराठी माणसाला आजचा मराठी माणूस सर्व करतो. बॉलीवूड मदे लता दीदी, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर, क्रिकेट सचिन तेंडुलकर, उद्योग क्षेत्रात बाबा कल्याणी अशे भरपूर उदाहरणं आहे.
विनाकारण खच्ची कारण करू नका मराठी माणसाचे, सगळं जमत आम्हाला
नवाव्यापार ही सिरीज यशस्वी मराठी उद्योजकांकडून त्यांचा प्रवास, त्यातील अनुभव, शिकवणी जाणून घेण्यासाठीच केलेली आहे. ह्या माध्यमातून आपण कसे यशस्वी उद्योग उभा करू शकतो, अडचणींवर कशी मात करू शकतो हाच प्रचार करण्याचा प्रयत्न आहे.
खच्चीकरण करण नसून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, एपिसोड पूर्ण बघितला तर नक्की तुम्हाला देखील हा प्रयत्न आवडेल.
@amuktamuk thumbnail inspiring laawa mag maalak,
Abe vedya Marathi lok ata Bollywood madhe nahit. Nahi dusrya states chem 99% Bollywood ata Punjabi and Delhi wale ahet
@@Sankkhamkar10 marathi lok kuthach naiyet. 1 percent sodle tar
इंग्रजी बोलायच्या नादात संभाषण मधे मधे अडखळतय सरळ स्पष्ट भाषेत मराठी बोला ना थेट मुलाखत होईल