Sangli Loksabha Nikal 2024 : Vishal Patil यांनी Sanjay Kaka Patil यांना कसं हरवलं ? | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
- Sangli Loksabha Nikal 2024 : Vishal Patil यांनी Sanjay Kaka Patil यांना कसं हरवलं ? | Vishaych Bhari
सांगली लोकसभेची जागा जिंकून विशाल पाटील आता दिमाखात संसदेत प्रवेश करतील. २०१९ ला वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी मतविभाजन केल्याने त्याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता. २०२४ च्या निवडणूकीतही जागावाटपात ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. विश्वजित कदम यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. मात्र अशा परिस्थितीतही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून निवडून येण्याची किमया विशाल पाटील यांनी करून दाखवली. पण त्यांच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत हे आपण या व्हिडीओत पाहुयात..!
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sangaliloksabha
#sangliloksabha
#sangliloksabhaexitpoll2024live
#sangliloksabhalivebatmya
#sangliloksabhaupdatelive
#sangliloksabha2024latestnews
#sangliloksabhaumeedwar
#sangliloksabhavishal patel
#sangliloksabhaopinionpoll
#vishalpatil
#vishalpatilsangliexitpoll
#vishalpatillivesabha
#vishalpatilsanglinewslive
#vishalpatilsangliexitpolllive
#vishalpatilsanglijila
#vishalpatilmiravnuk
#vishalpatilandvishwajitkadam
#vishalpatil celebration
#vishalpatil rally
#vishalpatil news live
तुम्हीही हरणार म्हणत होता. शेवटी निवडून विशाल दादाच आले .✌️🤚✉️
आत्ता हेच का निवडून आले असे सांगतील😅😂
होय हाच सांगत होता कि विशाल पाटील निवडून येणार नाही म्हणून
😅😅
आले लवडे क्रेडिट घ्याला 😂
हे बरोबर आहे
सांगलीत मुस्लिम समाजाचे 100% मतदान झाला आहे विशाल पाटील यांना
देशद्रोही लां🐷 डे कायम स्वतःच्या धर्माला support करणाऱ्या पक्षाला मत देतात
धनगर समाज ने विशाल पाटीलला मतदान केलं
वंचीत बहुजन आघाडीची मदत महत्वाची
😂
😂😂😂😂😂
वंचित ची सर्व यंत्रणा काम करत होती
विशाल दादा साठी 💪
शेठ
@@hemant6337 विशाल दादाला विचार
स्वतः पडलाय अकोलामध्ये 😂
@@Matgjm पण दुसऱ्यांना निवडून आण्याची ताकद ठेवतात साहेब 💪🔥
भुरट्या@@Matgjm
विशाल दादांना सांगा निवडून आला आहे तर तेवढी थकलेले उसाची बिले द्या शेतकऱ्यांची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kela.ghe..sanjaykakacha
शेट घ्या आता
उद्धव जी नी हि जागा कॉंग्रेस ला सोडायला हवी होती
असो विशाल पाटिल महा विकास आघाडी सोबत आहेत हे ऐकून बरे वाटले..
विश्व - विशाल सांगलीचे 2 वाघ 👑
विश्व + विक्रम + विशाल Only विक्रम दादा सावंत जत विधानसभा पाणीदार आमदार समर्थक ❤
Ye vikram😂😂😂
Vishal dada 6000- aahet Jat talukyat
जंत पाटीलचा सांगलीत करेक्ट कार्यक्रम झाला
धनगर आरक्षण, दुष्काळीत जत तालुक्यातीलपाणी प्रश्न, पाच वर्षात कधीही पिक विमा मिळाला नाही ,दुधाला दर नाही त्यामुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त होते .
बरोबर
प्रकाश अम्बेडकर यानी खुप छान काम केल सपोर्ट करुण।।
प्रकाश हेंडगे यांना किती मते मिळाली
ते महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होणार आहेत म्हणे
मायचा लाल मत मोजणी केंद्रात आलाच नाही 😂😂😂😂
10 वर्षांत पेठ सांगली रस्ता जरी केला असता तरी संजय काका निवडून आले असते ...विकास नाही केला त्यांनी....कसं येणार काम बोलता है.... भाऊ
भाजपाला विरोध मराठा आरक्षण हा मुद्दा राज्य भर चालला त्यामुळे हे सर्व निकाल आहेत.
मुस्लिम मराठा दलित 🎉
लय शहाणा हाईस
आम्ही ग्रामपंचायत ला मतदान करतोय तस मतदान केलंय,मुस्लिम दलित 90% मतदान झालाय
नम्रता हा गुण नसणे...अहंकार जास्त असणे...आणि रेटा रेटी ( दबावतंत्र ) वापरणे ...नडले
+ shetkaryancha usachi bille thakvane Ani shevatcha hfta n dene
जयंतराव यांच्या कपटी कट कारस्थानी राजकारण मुळे संजयकाका ना कायम मदत झाली आहे
चंद्रहार पाटलाचा बळी जयंतरावा मुळेच गेला.....
अख्या. देशात अपक्ष एक मेव विशाल निवडून. आहे त अपक्ष निवडून कोन कोन निवडून येतो १वंसतदादा. २ पंतगराव साहेब त्या नंतर विशाल
6-7 ahet check list plz
17 aahet
Maharashtra made 1 ch ahe
संजय काकांनी स्व. आमदार अनीलभाऊ बाबर यांच्यावर टीका केल्याने अनिलभाऊ यांच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य दिले
जयंतरावांच्या नाकावर टिच्चून दादांचा नातू जिंकला .
जयंत पाटलांचा गेम त्यांच्या वरच उलटला
💪विशाल दादा
खरं तर जयंत पाटलांचे च उपकार मानावे लागतील कारण त्यांनी जर गेम करून काँग्रेस कडून विशाल पाटील चे तिकीट कापले नसते तर विशाल पाटील निवडून आलेच नसते💯💯💯
विक्रम सावंत. अजितराव घोरपडे. प्रकाश आंबेडकर. विश्वजित कदम. विलास जगताप. पृथ्वीराज देशमुख. मनोज सर्गर.तानाजी पाटील. व बऱ्याच कट्टर कार्यकर्त्यांनी व जनतेने निवडणूक हातात घेतली
हे अगदी बरोबर आहे 🙏👈
कुठे गेले ते जे mhanyche सांगली जिल्हा mde एकच शाखा.......tapyt alyvr नाही tapyt आणून कार्यक्रम केलाय...only Vishal dada patil ❤
दादा सातारा जिल्ह्यात "नविन महाबळेश्वर " प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा
तुम्ही तर हरणार म्हणाले होते.....😂... फालतू विडिओ करून अकल देत नका जाऊ.. ओन्ली विशाल
10*10 chya kholit basun pokal gappa hantat he #vishaych ghan
निष्क्रिय माणसाला घरी पाठवले
Only VBA🎉
संजय काका ना मिळालेली मते ही फक्त भाजपची होती ,,,मुळात भाजप मध्ये गद्दारी झाली त्यामुळे पराभव झाला
One&only VBA jindabad JAYBHIM khasdar Vishal Patil khasdar zale
ज्याने पाठींबा दिला ,त्याला अमाप पैसा दिला
वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा
Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️
Congratulations vishal patil ji 🎂🎂🎂🎂🎂
Sanjay kakancha fajil confidence..swatala khup motte samjne..samorchyachi kimmat na tevane hya goshtich nadalya tyamule bhajap chya netyani dav kela as mhnayala kay harkat nahi..pn khar sangaych tar sangli mdhye Congress chi takad hi Jastch aahe.. 2019 la modi lat hoti tenvhach vishal patil nivdun aale aste pn ain time la padlkar fadnvis ne shala keli an vanchit kadun ubh rahile paraksh aambedakr yana dokha devun..pn to chuk hyaveli prakash aambedakrani keli nahi an result samor aahe aaj..pn sanglitala wagh kon aahe he kalal aselch saglyana vishwjeet kadam..
VBA❤
Correct Karyakram 😂
Only VBA 👑
Atta jayu chi game honar 😂😂
ह्या सगळ्यात चंद्रहार पाटील यांचा बळी गेला
प्रकाश अंबेडकर ह्यचा पाठी बा
मग अकोल्यात का पडले 😂😂😂😂
सगळ्यात पहिले तुझ्या चॅनेल ला आणि तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू एकाही व्हिडिओ मधे विशाल दादा निवडून येतील म्हणाला नाही. आता घे संजय काकाच क्याळ आणि चोकत बस्स शेम्न्या
Parfect
विशाला पाटील नी एक सर्वे ची टिम सुधा हायर केली होती...त्या सर्वेक्षण टीम नी जी मेहनत घेतली त्या टिमच कुटच नाव नाही..विशाल पाटील ची जी हवा निर्माण झाली ती ह्याच टीम मूळे....प्रत्येक माणूस प्रत्येक गावा दिवस रात्र काम केल..
Vagh sangali aahet
विशाल पाटलांवर मा.ना. वसंत दादांसारखा विश्वास आहे
आणि त्यांनी कारखाना कामगार शेतकरी यांची विविध देणी भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे
He 1ch kam VBA ne changale kele ahe(ad.prakash Ambedkar saheb thanks)
काका पडण्यामगे महत्वाचा मुद्धा म्हणजे 1) सांगली माधवनगर पूल या पुलाला काकांनी आणलेला स्टे
२) काकाचा हम दांडगावापना
3) काकांनी जनतेला विश्वासात न घेणे
4)काकांनी आपल्या जवळच्या माणसांना डावलने
5) विश्व्जीत कदम यांच्या विरोधात किंवा मिरजेच्या विरोधात बोलणे
हे काकांना महागात पडले आहे
अजून याला भरपूर करणे आहेत पण आत्ता एवढे बस
Vishal Dada
Gp re tumcha channel mnt hota sanjay patil nivdun yeil
Vanchit bahujan aaghadi chi sath
Ata Sangli cha prachand motha Vikas honar
VBA support 👍
किंग मेकर सुहास बाबर.अनिल बाबर याचा बदला गेतला भय्या. 👏👏👏
१. जयंत पाटलांची खुरापत... २. संजय काकांच अहंकार व diabetic आत्मविस्वास...😂
Sanjay kaka la tickit milale tithch kaka harle, mein mudda manje vikas"0"
1)Jalna dry port zhale pn Sangli cha nahi
2) Airport nahi
3) Highway gadkari sahebani kele mg kakani ky vikas kela ??????
आत्ता बोलतोय पन आधी हाच म्हणत होता की विशाल पाटील निवडून येत नाही म्हणून
जय काँग्रेस
tyanch
अपक्ष उमेदवार +लिफाफा चिन्ह +evm vr नंबर 17+ तब्बल दीड लाख लीड. मानलं खासदार साहेब तुम्हांला 😍
1.5 lakh kase zale 1 lakh chi lead ahe na !
PLEASE, APPROVE SANGLI TALUKA TAHASIDAR KARYALAY SANGLI OFFICE IMMEDIATELY. ALL 7LAKH PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND. HONOURABLE CHIEF MINISTER MAHARASHTRA PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.
अरे प्रथमेश तुझा कसला विषय भारी.. तूच होतास भाजप कडून जिरली का आता?
मास्टर माईंड बोलते #विश्वजित कदम
जनता नाराज होती
प्रकाश आगलावे शेंडगे यांना किती मत पडली सांगा तर जरा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असं आम्हाला तर कळतंय थोडं थोडं
सांगली लोकसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक कोण जिंकेल असे वाटते? अंदाज सांगा?
NOW, TURMERIC RESEARCH INSTITUTE MAY PLEASE BE STARTED IMMEDIATELY AT AGRICULTURAL SCHOOL DIGRAJ SANGLI IMMEDIATELY.
PLEASE, ALL KOLHAPUR-MIRAJ RAILWAY PASSENGER TRAIN MAY PLEASE BE EXTENDED UP TO SANGLI RAILWAY STATION SANGLI. ALL FARMERS WILL BE BENEFITED, ALL WORKING PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND. M.P. M.L.A. SANGLI PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.
PLEASE, NATIONAL EDUCATIONAL UNIVERSITY IS NECCESSRY IN SANGLI.
PLEASE, DECLARE SANGLI- BELGAUM NATIONAL HIGHWAY , TOO AVOID ACCIDENTS. TRAFFIC IS INCREASING DAY BY DAY.
आता पेट्रोल 50 रुपय गॅस 400 रुपय 🤣😂😂😂
NOW WHAT ABOUT SANGLI DRYPORT AND SANGLI AIRPORT. AND NEW BUS STAND, AND SANGLI- SOLAPUR RAILWAY PASSENGER?
Miraj chya Nagarsevkani pn khup help keli ahe.. BJP che asun tyani Vishal Dadana khuleam support kela..
VBA
भाजपाने उमेदवार बदलने गरजेचा होता दुर्लक्ष केल्याचा परिणाम भाजपाचा
Brobr bhava , lai thikani badalnyachi garaj hoti,
Heena gavit(Nandurbar)changhle udharan ahe
मिरज पॅटर्न
PR TEAM WAS STRONG
Lokani nivdnuk hatat ghetli tar kuthlyach aamdaranche eikat nahi hyache jwalant udaharan.
PLEASE, KAVALAPUR, ANKALI, HARIPUR , TANANG DHAMANI VILLAGES MAY BE INCLUDED UNDER SANGLI MUNICIPAL CARPORATION SANGLI IMMEDIATELY. HONOURABLE CHIEF MINISTER MAHARASHTRA PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.
Bhurtegiri
Pailwan Chandrahar Gudaghi ka mag??
Vanchit chat kiti shita
Kakane shett kam kel ny
😂😂😂
जयंत पाटील चुकीचे डावपेच करत आहेत.त्यानी विशाल पाटील व राजू शेट्टी यांना निवडणूकीत खुप मोठे टार्गेट केले आहे.
तुम्ही तर विशाल पाटील पडणार म्हणून डिंगोरा पेटवत होता
कट्टर काका समर्थक ❤
Kaka ni kam nahi kel
दो
काय तुमची भाषा
विशाल पाटील यांना माझी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि विलासराव जगताप यांच्या मुळे लीड लागली आहे..... जत - कवठे महांकाळ मधून एकतर्फी मतदान पडले...
संजय काका ने अजितराव घोरपडे सरकार आणि विलासराव जगताप बरोबर चांगले संबंध राहिले असते तर आज 3 वेळा खासदार काका झाला असतं.. असो ..
विशाल पाटील खासदार 🔥🔥✌🏻
बरोबर बोलात तुम्ही
तुम्हाला ग्राउंड वरचे ज्ञान कमी आहे तुम्ही म्हणत होता सांगलीत भाजप जिंकणार
अगदी बरोबर 👍...... ह्याचा सर्वे संजय काका पाटील निवडून येणार असंच होतं.
वंचित मुळे निवडून आले
🔔
@@aniketkadam5965 खुद्द विशाल पाटील म्हणाले
@@aniketkadam5965जळाली काय
@@aniketkadam5965tya badal Vishal dada na vichar te sangtil
Jar janta ni tharval ki sapla vishy mg smor kon pn aso 🗿