Vishal Patil Sangli PC : विजयानंतर पत्रकार परिषद, सोबत विश्वजीत कदम, काय म्हणाले विशाल पाटील?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
Vishal Patil Sangli PC : विजयानंतर पत्रकार परिषद, सोबत विश्वजीत कदम, काय म्हणाले विशाल पाटील?
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
विशाल दादा तुम्ही वसंत दादा सारखं काम करा गोर गरीब ची मूल इंजिनिअर डॉक्टर झाली त्याचमुळे आम्ही इंजिनिअर झालो असे रचनात्मक काम करा त्यांच्यामुळेच आम्हीं तुम्हाला मतदान केल त्या सर्व संस्था व्यवस्थित चालवा कॉलेज ,कारखाना,बँक, सुत गिरण, मखा फॅक्टरी, हीच कळकळीची विनंती
विशाल भाऊ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घरातून भाकरी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रचार केलेला आहे.. आज आपण प्रकाश आंबेडकरांचे नाव घेतलं कष्टाचं चीज झालं... आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
😂
🤔🤭🤫😂🤣😭
विश्वजित कदम साहेब सक्षम निर्णय घेऊन विजय खेचून आणला त्याबद्दल अभिनंदन व नवनिर्वाचित खासदार विशाल दादा पाटील यांचे हार्दिक अभिनंदन
विशाल भाऊ एकदम मनातलं बोललात...मी कोल्हापूरचा आहे..पण तुमची भाषण मी 5-6 वर्षे बघत आहे...राज्याचं नेतृत्व नक्की तुम्ही करू शकता..बहुतेक याच भीतीपोटी सगळं राजकारण केलं गेलं..
विशाल पाटील साहेब, प्रथमतः आपले मनापासून अभिनंदन...! तसेच सांगलीकरांच्या Congress प्रेमाचे व अभिमानाचे सदैव भान ठेवून आपली पुढील कामगिरी दमदार होऊदे यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा...!
Mashal pan aapla
Vishal pan aapla
विशाल दादा आता खरी परीक्षा आहे, पुन्हा एकदा प्रत्येक गावों गावी जाऊन त्यांचा अडचणी सोडवायचा प्रयत्न करा, चांगला नोकऱ्या निर्माण करा
विशाल दादा पाटिलअभिनंदन
सांगलीत उबाठा सेनेची टाकत फक्त एकाच विधानसभेत होती, हट्ट सोडायला हवा होता! विशाल पाटील निवडून येणार याची सर्वांना खात्री होती!
वसंत दादा चे नातु विशाल दादा लोकसभेत गेले, वसंत दादा नां सुद्धा आनंद झाला असेल. ❤❤❤
Abhinandan Vishal bhau patil pudhil vatchails hardik shubhcha 🎉🎉🎉
विशाल दादा पाटिल अभिनंदन
अभिनंदन ❤ विशाल भाऊ
महाविकास आघाडी नि पैलवान भाऊ ना demo पीस केलं होत कि काय 🙄
Bhau lach demo piece banaychi hause hoti. Sanghatana nasatana kon nivdnuk ladhta ka. Te pan strong candidate already 5 yrs pasun preparation karat asatana.
अभिनंदन विशाल दादा 👍👍
दादा आपले मनःपूर्वक अभिनंदन...👍👍💐💐
विशाल दादा पाटील हार्दिक अभिनंदन विश्वजीत साहेब हार्दिक अभिनंदन
Yes yes yes
विलासराव देशमुख ची छबी विश्वजीत कदम मधे दिसते ❤
खासदार .विशाल पाटील खूप खूप अभिनंदन
काँग्रेस जिंदाबाद,विशाल भाऊ आगे बढो जनता आपके साथ है 🤚
Congratulations Vishvajeet Kadam saheb and Vishal Patil saheb and all the Voters of Sangali
जनतेच्या मनात आले कि कोणतीही गोष्ट अवघड नाही. काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा व इतर पक्षातील मदत करनार्या नेते व कार्यकर्ते यांना धन्यवाद.
संजय राऊत आणि उबाठा नी आडमुठेपणा केला नसता तर ही कटुता टाळता आली असती
His speech is very promising
विशाल दादा हार्दिक अभिनंदन.सर्व संस्था चांगल्या चालवा.तुमचा नाशिकमधील एक चाहता .
अभिनंदन दादा गोरगरीबांचे प्रश्न सोडवाल हीच अपेक्षा आहे दादा धन्यवाद ❤❤❤❤
No mashal only Vishal
Jai ho🎉🎉🎉🎉🎉
पक्ष चिन्ह महत्त्वाचे नाही, लोकांच्या पुढे असलेली जीवनाची प्रश्न चिन्हे अति महत्त्वाची आहेत. म्हणुन लोक आपल्या मागे फार मोठ्या अपेक्षा घेऊन उभे राहिले आहेत. त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ही विनंती.
Congratulations
जयंत पाटील प्लॅन फसला 😀
जिंकलास भावा
Congratulations VISHALJI PATIL
मनापासून अभिनंदन दादा 💐💐💐💐❤️❤️❤️
विश्वजीत कदम साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
टीम सांगली काँग्रेस ने महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष नं एक
अभिनंदन!
अभिनंदन
वंचित बहुजन आघाडी
नाद करायचा नाय बाळासाहेबांचा ❤
Congratulations 💐💐
Aitihasik aani Prashasta asa Vijay,
Vishal Dada Patil Cha Vijay aso!
Vishwajeet kadam cha Vijay aso!
Jithe Ekta tithe SAFALTA 🙏
Congratulations Vishal dada 🎉🎉
विश्वजीत कदम म्हणजे दुसरे विलास राव देशमुख
विश्वजीत कदम यांना राष्ट्रीय पातळीवर संधी द्यावी...काँग्रेस ची जबाबदारी द्यावी
Congratulations 🎉 ❤
जय संविधान
Ek number
अभिनंदन दादा🎉🎉🎉🎉
अभिनंदन विशाल पाटील......💐💐💐💐💐
66%obc ahe mahnara shendge la 10000 mat pn milali nahi😂😂
ओबीसी जातीयवादी नाही जसा मराठा जातीवर मतदान करतो
Bala Saheb ambedkar yanche abhar manto amhi
👍🏻👍🏻
❤❤
Comment madhe hon.Prashaji Ambedkar sahab yanche Aabhar mannare Aapan pahile Patil aahat....baki aaple karykarte visarale.
विशाल पाटील आणि विश्वजीत कदम ही हुशार जोडी तेवढीच लोकप्रिय जोडी विशाल दादा चे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन❤
🙏🙏
🎉🎉🎉
Congratulations vishal dada
Congratulations💐💐💐💐💐💐
विशाल दादा आपण चांगले काम करून आपली राजकारणात जागा पक्की करा सांगलीसाठी ❤
Congratulations Vishal and Vishwajeet!
ख़ुप खुप सुभेछयया 💐💐
खूप खूप अभिनंदन आपले विशाल दादा❤
Very nice good ❤
एक नंबर❤
💐💐👍👍
संजय जाधव तुम्ही मन की बात बोललात त्यामुळे शुभेच्छा व अपेक्षा!
VBA chi sath milali aahe Manya Kel saheb Dhanyawad
साहेब सांभाळून अपक्ष म्हणून मोदीजींचं विशेष लक्ष राहील तुमच्यावर.... 🙏🏻
वंचित ला महाविकास आघाडीने सोबत घेतले असते तर अजून यापेक्षा जास्त सीटा आल्या असत्या हे घमंडी उद्धव ठाकरे यांना कळाले नाही
Aurangya la separate ladhayche hote, BJP chi B team banun.
घमंडी तर तो प्रकाश आंबेडकर आहे. उध्दवसाहेब चुकले. त्याला जवळ करायला नको होते.
Vishal dada ata mahavikas aaghadi la sath dya
Congratulations Vishal Dada
विश्वजीत कलमांना याची किंमत मोजावी लागणार आहे विधानसभेत
काय फरक पडणार नाही
Zopet aahes kay magchya velch palus kadegao lead bagh. Sarv virodhatil aamdaranchi deposite japt hoti 😂😂😂
Vishvajeet kadam viruddh 2019 la shivsena umedvar la nota peksha kami mata milali ahe
Kahi kimmat mojavi lagnar nahi
विजय झाल्या बद्दल अभिनंदन.... आता भाजप मध्ये प्रवेश करा...
Kingmaker Balasaheb aambedkr
आयुष्यात एवढा आनंद कधी नाही झाला, तेवढा काल झाला,,🎉
VBA 👍
विशाल भाऊ संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद ❤. विशाल भाऊ जिंदाबाद.
Only Vishal dada
अभिनंदन खासदार साहेब 🎉🎉👍🏻👍🏻👍🏻
Ek number bahi
वसंत दादा यांच्या पावलावर पाऊल टाकून विकास करा हिच दादा ना तुमची खरी विनम्र श्रद्धांजली धरेल
Dada 🤚
मानलं भावा ❤️
अभिनंदन...👍परंतु काँग्रेस ने सांगलीत mva युतीचे काम केले नाहीचं....!
. ..याची परत फेड विधानसभेत दिसेल अस वाटते...
ही जागा खरंच काँगेस ला च सुटली पाहिजे होतीच आडमुठेपणा योग्य नव्हता... हे कोणीही नाकारू शकत नाही....
आखेर सांगलीच्या जनतेने कॉग्रेस जीवंत ठेवली अभिनंदन विशाल पाटील जय महाराष्ट्र
Vishvajit saheb Vishal dada ABHINANDAN
Janata, is important work hard make congress strong
Jay bhim dada
शिवसेनेनं महविकास आघडीचा काम पूर्ण पने मनापासून काम केला पण काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीत काम केलं नाही याचा दुःख वाटत आहे,,,,, अमरावती रामटेक कोल्हापूर या ठिकाणची प्रस्थितीती सांगा
Sanglit lokanich nivdnuk hathat ghetli hoti....rahila prashn chandrahar Patil tyana harnyasathi ubh kel hot...jenekrun BJP cha umedvar nivdun yenar
पण विश्वजीत कदम यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही हे सत्य आहे
❤
💐💐💐💐
Balasaheb ambedkar 🔥❤️
दादा
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा करा
👍🏻
Manl bhava..
Congress zindabad ❤
Vishal dada zindabad.....Congress party zindabad
❤🎉
😮
Vishwajit कॉग्रेस महाराष्ट्रात कुणामुळे आले हे विचार करून बोल नंतर शहाणपणा शिकव