भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2024
  • भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari
    तारीख 1 फेब्रुवारी 2003, सगळं जग नासाच्या शास्त्रज्ञांच आणि मानवी बुद्धीचं कौतुक करत असताना सहा अंतराळवीरांना घेवून पृथ्वीवर परत येत असनाऱ्या अंतराळयानात काहीतरी बिघाड होतो आणि अगदी काही कळायच्या आतच आपण सर्वजण त्या सहा अंतराळवीरांना गमावतो. या दुर्घटनेत भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलासह अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्‍पना चावला ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. तिच्या जाण्याने अख्ख जग आणि आपला देश सुद्धा हळहळला होता. मित्रांनो या सगळ्या घटनेची आता आठवण काढण्याचं कारण म्हणजे आताच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर गेल्या १२ दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. या दोन्ही अंतराळवीरांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता आणि विल्मोर ६ जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले. ते १३ जूनला परतणार होते पण अंतराळयानातील बिघाडामुळे नासाने चौथ्यांदा त्यांचे परतणे पुढे ढकलले आहे. या बातमीमुळे जगभरातल्या लोकांमधे या अंतराळवीरांच्या सुरक्षेबाबत एकप्रकारची चिंता दिसून येत आहे,... मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मधून, मुळात सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, या दोन्ही अंतराळवीरांना काही धोका आहे का, या सगळ्या गोष्टींचीच आपण चर्चा करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sunitawilliams
    #sunitawilliamsinspace2024
    #विषयचभारी
    sunita williams,sunita williams in space,sunita williams in india,sunita williams at space,sunita williams live,sunita williams from space,sunita williams space walk,sunita williams food in space,sunita williams live from space,sunita williams first trip to space,sunita williams drinking water in space,sunita williams landing on earth,sunita williams space station tour,nasa sunita williams,sunita williams space,sunita williams dance,suni williams

ความคิดเห็น • 81

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 2 วันที่ผ่านมา +19

    ईश्वरा त्याना सुरक्षित ठेव सुखरूप परत येऊ दया

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 ชั่วโมงที่ผ่านมา

    ती दोघंही लवकरात लवकर सुरक्षित आणि सुखरुप पृथ्वीवर परतूंदेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏🇮🇳

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 3 วันที่ผ่านมา +42

    भारतीय वंशाच्या म्हणलं की काही लोकांना उगाचच भारी वाटतं भारत म्हणजे कुजलेल्या व्यवस्था असलेला महान देश

    • @abhijeetkhanvilkar2217
      @abhijeetkhanvilkar2217 2 วันที่ผ่านมา

      Tu kuthla ahes mg

    • @20A560
      @20A560 2 วันที่ผ่านมา +1

      ❤👍

    • @sachindeore2097
      @sachindeore2097 วันที่ผ่านมา +2

      Right

    • @shweta0797
      @shweta0797 วันที่ผ่านมา +2

      😢👌🏼👍

    • @PriyaKavate
      @PriyaKavate วันที่ผ่านมา +1

      100 madhe 99 baiman tari Majha Bharat Mahan 😅❤

  • @akashd2843
    @akashd2843 วันที่ผ่านมา +5

    वार रुकवा दि पापा 😂😂😂😂
    अब ये कर ले भाई 🤣🤣🤣
    तस पण नासा है तर काय टेन्शन घ्यायच काम नाही ते लवकरच सुखरूप वापस येणार आहेत 🙏🙏

    • @anuragbarbadikar682
      @anuragbarbadikar682 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      अबे चिवत्या अंतराळातून वापस येन सोपी आहे पण युद्ध सुरु असताना वापस येन कठीण असते. युद्ध सुरु असताना दिसला कि ठोकतात. चड्डी पण नाही सापडत बर. पण तुला काय आहे कमी किमतीत मिळालेल्या इंटरनेट मुळे घरी बसून कॉमेंट टाकत आहे. तू सुरु ठेव. जेव्हा युद्ध सुरु होईल तेव्हा मग बघू 😂😂

  • @bomkarj
    @bomkarj วันที่ผ่านมา +15

    सुनिता विल्यम्स या अमेरिकन नागरिक व शास्त्रज्ञ आहेत..भारतीय वंशाच्या असल्या तरी काही उपयोग नाही.

  • @manojgolande6996
    @manojgolande6996 3 วันที่ผ่านมา +17

    आणि मग सुनीता विल्यम्स म्हणतील,
    " मैने कहा था ना कूछ भी हो जाये , मोदी जीं मुझे जरूर बचायेंगे....
    वॉर रुकवा दी पापा ..." 😝😝😝😝😂😂😂😂😂

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 2 วันที่ผ่านมา

      मोदी न तुला जन्माला घातलयं नाही तर गां....मारत फिरला असतास😂😂😂

    • @Aparna-no9le
      @Aparna-no9le 2 วันที่ผ่านมา

      😂

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 วันที่ผ่านมา

      मंदबुद्धी

  • @manojgujrati3418
    @manojgujrati3418 2 วันที่ผ่านมา +3

    Sharad pawar la sanga to gheun yeil

  • @raghunair3549
    @raghunair3549 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    God is everywhere. He will definitely find some solution. Hope both astronauts reach safely to earth. Our prayers are with them.

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane1664 3 วันที่ผ่านมา +5

    ISRO❤

    • @limerwater
      @limerwater 2 วันที่ผ่านมา

      इसरोला चन्द्रावर जायला 40 दिवस लागतात
      मात्र नासाला 4 दिवस लागतात 🎯

  • @multiroleplayer2501
    @multiroleplayer2501 9 นาทีที่ผ่านมา

    साहेब, कै. कल्पना चावला यांना एकेरी नावाने बोलवत आहात. त्या वयाने आपणापेक्ष्या मोठ्या होत्याच, वरून त्या हुद्द्यानेही मोठ्या होत्या हे लक्ष्यात घ्या.

  • @sandeepk846
    @sandeepk846 วันที่ผ่านมา

    अरे स्पेस एक्स चा ड्रॅगन पाठवा ना

  • @Nik9912-p1t
    @Nik9912-p1t 2 วันที่ผ่านมา +17

    कल्पना चावला भारतीय वंशाची असेल तर मग राहुल गांधी इटालियन वंशाचा झालाच ना!!!

  • @panahire
    @panahire 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchj avkat Kay aahe

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 3 วันที่ผ่านมา

    ❤1001❤

    • @ishsanipatil7150
      @ishsanipatil7150 วันที่ผ่านมา

      Deva bhagwan Sunita la.wachav sukroop parat yewoode

  • @ganeshkarande5299
    @ganeshkarande5299 2 วันที่ผ่านมา

    Bhaartiy. Vanshachya. Mhananyachi garaj aahe ka

  • @20A560
    @20A560 3 วันที่ผ่านมา +2

    🇺🇲🇪🇺👏

  • @wk5385
    @wk5385 วันที่ผ่านมา +2

    सुनीता चे वडील मूळ भारतीय
    सुनीता ही अमेरिकन

  • @prashanttagade8677
    @prashanttagade8677 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे, देवदूत राजा मोदीला लवकर माहिती द्या. मोदीच म्हणाले होते ki ते देवाचे अवतार आहे. म्हणून मोदीच हे काम अंतराळात जाऊन आताच सुखरूप करू शकतो.

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 19 นาทีที่ผ่านมา

    मोदी जी सुनीता विल्यम्स ला सुखरूप परत आणतील...स्वतः नासा ने मोदी जी कडे मदत मागितली आहे..मोदी जी स्वतः अंतराळात जाऊन त्यांना परत आणणार आहे...

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 2 วันที่ผ่านมา +2

    यांना कोणी सांगितलं अंतराळात जायला

    • @dhammapalbansode-qk8nn
      @dhammapalbansode-qk8nn 2 วันที่ผ่านมา

      मी सांगितलं होत

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 วันที่ผ่านมา +1

      बहुतेक तिच्या आईबापाने नवस केला होता , तो नवस फेडायला गेली होती....😝😝😝😝

  • @pankajmeshram9776
    @pankajmeshram9776 2 วันที่ผ่านมา +1

    Jagad guru Modi will bring them back 😂 andabhakta

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 วันที่ผ่านมา

      tumhe bachhe hoge tab bhi modi ka loge tum log

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 3 วันที่ผ่านมา +62

    अरे आपल्या मोदीशेठला सांगा, तो सुखरूप घेऊन येईल त्यांना. शेठ देवाचे दूत / अवतार आहेत असं शेठनीच सांगितलंय. 🎅😉🤣

    • @sumitsuryawanshi3388
      @sumitsuryawanshi3388 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @PTtadka123
      @PTtadka123 3 วันที่ผ่านมา

      चोमण्या आरे तूरे नको बोलु... हेच शिकला काय शाळेत...

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 3 วันที่ผ่านมา

      Kaa aliens shi contact kartil kaa?

    • @nickiller88
      @nickiller88 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @Indian-ic4gd
      @Indian-ic4gd 3 วันที่ผ่านมา +1

      Barobar bhava😂

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 3 วันที่ผ่านมา +3

    अंतराळात लावालावी म्हणजे झवाझवी करत असतील का हे लोक

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 วันที่ผ่านมา +2

      😅😅😅

    • @shubh92473
      @shubh92473 2 วันที่ผ่านมา +2

      ईकडे लोकांच्या मोदी-राहुल च्या कमेंट एकिकडे. आणि ही कमेंट एकिकडे😅

    • @ANGADSONNAR
      @ANGADSONNAR 2 วันที่ผ่านมา

      😅😅😅

    • @bhaveshjadhav24
      @bhaveshjadhav24 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ae ashikshit nit bolayla shik

  • @india2783
    @india2783 24 นาทีที่ผ่านมา

    लई मोठी खाज होती डबल जायची, घेण म्हणा आता दाबून 😂,
    कायले गेली डबल,YDZVi कुठली 😂

  • @india2783
    @india2783 22 นาทีที่ผ่านมา

    उपटायले गेली होती का डबल , अंतराळ मध्ये,
    लई मोठी खाज होती घेण आता दाबुन, टवळे, 😂😂