आर.आर आबा संजय पाटलांना कायम नडले, आता पुढच्या पिढीतही तसाच टोकाचा संघर्ष | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2023
- #RohitPatil #SanjayKakaPatil #MaharashtraTimes
साल १९८६.. तासगावात सुरू असलेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत तुफान राडा झाला.. याच बैठकीत एका झेडपी सदस्याला मारहाणही झाला.. आणि या झेडपी सदस्याचं नाव होतं आर आर पाटील.. ज्याच्यावर मारहाणीचा आरोप होता त्याचं नाव होतं संजय काका पाटील.. हे दोन्हीही नावं पुढे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनले, आरआर आबा हयात असताना खासदार संजय काका पाटलांसोबत त्यांचा अनेकदा संघर्ष झाला, पण हाच संघर्ष आता दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढीतही सुरू झालाय.. आरआर आबांचा मुलगा रोहित पाटीलने विधानसभेची तयारी सुरू केलीय, त्यांना टक्कर दिली जातेय ती म्हणजे संजय काका पाटलांच्या मुलाकडून.. ज्या तासगावात गेल्या तीस वर्षांपासून दोन पाटलांमध्ये कायम टक्कर झाली, तिथेच पुन्हा एकदा नवी पिढी कशी भिडलीय आणि तासगावने जिल्ह्याचं राजकारण कसं गाजवलं तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Only rohit patil aamdar
फिक्स आमदार रोहित दादा
आदरणीय रोहीत दादा पाटील इथून पुढचे फिक्स आमदार तासगांव कवठेमहांकाळ
Only Rohit R patil....
Only Rohit Dada ✌🏻👑
ओनली रोहित पाटील
Only RR
रोहित दादा......👍
रोहीत पाटील आणि प्रभाकर पाटील बरोबरी होवु शकत नाही पण खासदारकी पराभव झाला तर काका शी मुकाबला होवु शकेल
30 ते 40 हजार मतांनी रोहित दादा निवडून येणार...
रोहित दादा पाटील
Only Rohit dada patil
रोहित पाटील
Rohit Patil
Rohit patil
#wewillrise #2k24
निवडुन कोणपण या भावी युवा पिढीच्या हाताला काम हक्काची भाजीभाकरी द्यावी अनेक बेरोजगारी वाढली आहे
भावी आमदार रोहित पाटील
Only Rohit dada
प्रभाकर बाबा पाटील आमदार होणार म्हणजे होणारच
भावी आमदार प्रभाकर पाटील
Rohit patil Only
Only Rohit dada patil.
Rohit patil nxt MLA
Rohit patil winner
Sanjay patil chya porala koni olakat pan nahi
Prabhakar Baba Patil 💥💝
फिक्स आमदार प्रभाकर बाबा पाटील ✌️✌️✌️✌️🤙🤙🤙🤙