स्वप्नांच्या गावा । भांबर्डे गाव - भाग ३ | Swapnanchya Gava | Bhambarde Village - Episode 3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
  • #spiritofvillages​ #swapnanchyagava​ #marathiwebseries​
    स्त्री-पुरुष समानता.... ?????
    स्वप्नांच्या गावा । मु. पो. भांबर्डे | तालुका - मुळशी । जिल्हा - पुणे (महाराष्ट्र) | भाग- 3 | Swapnanchya Gaava | At Post Bhambarde | Taluka - Mulashi | District - Pune (Maharshtra) | Episode 3
    Explorer : Sanket Londhe
    Camera Team : Dinesh Satankar, Sachin Minanath Salve, Dinesh Rajvanshi
    Concept, Editing, Direction : Abhay Mali

ความคิดเห็น • 180

  • @tejalmene3293
    @tejalmene3293 3 ปีที่แล้ว +7

    Hat's off to ##Spirit_of_Village🙌 really ur doing so great 👍👍nd keep shining and rising Shrutika..#Mulshikr...

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @shaileshpatil6304
    @shaileshpatil6304 ปีที่แล้ว +1

    दादा सलाम तुमच्या कार्यला

  • @sonaligawade2006
    @sonaligawade2006 3 ปีที่แล้ว +10

    मी श्री. गावडे सर
    संकेत भाऊ खरंच खूप अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे.श्रुतिका तावरे ही ५ वी पर्यंत जि. प. प्राथ.शाळा भांबर्डे शाळेत शिकलेली विद्यार्थिनी आहे . वर्गशिक्षक असल्यामुळे तिची अभ्यासाची आवड व गोडी कळली. अतिशय चाणाक्ष, हुशार व हजरजबाबी आहे. सन २०१७- २०१७ मध्ये शाळेमध्ये तिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला होता. अभ्यास असो की स्पर्धा तिचा प्रथम क्रमांक असायचाच. श्रुतिकाला माझे खूप आशीर्वाद व तुम्ही एव्हढा अप्रतिम व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचेही शतशः आभार......

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +2

      सर आपल्या सारख्या शिक्षाकांमुळेच आदर्श विद्यार्थी घड़तात... छान वाटल श्रुतिकाला पुरस्कार मिळाल्याच ऐकुन... धन्यवाद. 🙏

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      खरेच गुणी आणि हुशार आहे ती.. तिला असेच अजून प्रोत्साहन मिळायला हवं..

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ पोचला, हे बघून बरं वाटलं.. 🙏🙏

    • @sonaligawade2006
      @sonaligawade2006 3 ปีที่แล้ว +3

      @@SpiritOfVillages th-cam.com/video/52PXyMqdE9M/w-d-xo.html या लिंक वर श्रुतिका एक गोष्टीचा व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य पहा . पाच शब्दावरून एक काल्पनिक गोष्टी सांगायची होती तिने खूप छान गोष्ट सांगितली आहे. अफाट कल्पनाशक्ती असलेली ही मुलगी आहे . आणि विशेष म्हणजे यातही तिचा प्रथम क्रमांक आला होता.

  • @hiramankale9508
    @hiramankale9508 2 ปีที่แล้ว +2

    संकेत भाऊ लय मस्त काम केलेस ज्यांना मायेचा आधार नाही त्यांना जगन्याला एक नवी दिशा दिली. तुला पन माझ्या कडुन लाख लाख शुभेच्छा. मी तुमचे सगळे विडीओ पाहतो खुपच भारी असतात .कधीच विसरनारे नसतात.

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 ปีที่แล้ว +2

    संकेत दादा अप्रतिम.....
    अप्रतिम सवाद...

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 ปีที่แล้ว +1

    Sir , संवाद कौशल्य अप्रतिम....🌹🌹🌹🌹🌹

  • @banuaavale3148
    @banuaavale3148 ปีที่แล้ว +2

    👍🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +2

    संकेतभाऊ आपल्या सौज्वळ स्वभावाला त्रिवार मानाचा मुजरा.

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 3 ปีที่แล้ว +2

    संकेत भाऊ, खरंच तुमचं काम खूप भारी आहे.
    तुम्ही आमच्यासारख्या गोरगरिबांच्या अडिअडचणी, समस्या,हसू, रडू, भावना लोकांपर्यंत पोहचवन्याचं काम करताय 🙏🙏🙏

  • @kokare859
    @kokare859 2 ปีที่แล้ว +1

    1 no bro

  • @DD-yv1dr
    @DD-yv1dr 3 ปีที่แล้ว +9

    परिस्थितीन दाखवलेल आयुष्याच हे विदारक दृश्य खरंच हृदय पिळवटुन टाकणारे आहे..संकेतने दिलेलं मदतीच आश्वासन श्रुतिकाच्या पंखाना नक्कीच बळ देईल.. जीवनाच्या या खडतर प्रवासात श्रुतिकाला तिच्या उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा...good job संकेत 🙏🙏

  • @deepakkadam3075
    @deepakkadam3075 2 ปีที่แล้ว +2

    Bhai.. You didn't vlogges sinse 1 year, plz start the vlog. your vologues are always heart touching.. Keep it up..

  • @naryanekari9964
    @naryanekari9964 2 ปีที่แล้ว +1

    Sanket bhau tumache video khup chhan asatat

  • @ganeshrakshe6161
    @ganeshrakshe6161 3 ปีที่แล้ว +18

    संकेत भाऊ आपण जो मदतीसाठी आपला नंबर देउन त्या विद्यार्थी ला एक मदत करण्याचा शब्द दिला त्या बद्दल आपले खूप कौतुक आहे आणि त्याची परस्थिती पाहून अश्रू आले भाऊ🙏🙏

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌👌👍👍

  • @shivajibhosale6925
    @shivajibhosale6925 2 ปีที่แล้ว +1

    Dada ka video krt nhit
    I love it dada
    Ajvr tumchya sarkh khedegav la jpnar nhi bgitl

  • @mansimhaske4452
    @mansimhaske4452 3 ปีที่แล้ว +4

    Thanks sanket dada !! Mazya sasubainshi sanvaad sadhlya baddl n shrutika mazi bhachi ahe!! She is very dashing n lovely girl

  • @ketanwaghmare8276
    @ketanwaghmare8276 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भावा ह्या घरात भेट दिल्याबद्दल

  • @umeshpimple5089
    @umeshpimple5089 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ खुप छान काम केले कारण असे व्हिडीओ मुळे खरोखर गरजू विद्यार्थ्यांना, माणसाना, तरुणांना मदत करता येते मनापासून शुभेच्छा स्वापनातील गावांना व तुम्हालाही

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @neeluyewale9978
    @neeluyewale9978 3 ปีที่แล้ว +2

    Great ase

  • @prakashhadule6628
    @prakashhadule6628 2 ปีที่แล้ว

    Sanket dada You are great . I like your work.

  • @deepalig7378
    @deepalig7378 3 ปีที่แล้ว +7

    TH-cam वर बरच काही करतात.. पण तू जे करतोय ते out of the box आहे आणि खुप great आहे स्वप्नांच्या गावा team 👍

  • @vikasgite1967
    @vikasgite1967 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर प्रवास आहे तुमचा
    गावाकडील माणसं आणि साधं राहणं
    खुप भावले

  • @harshadlokhande4395
    @harshadlokhande4395 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan....great work..

  • @amitvengu
    @amitvengu 3 ปีที่แล้ว +2

    With so many problems they still smile. "Get some sugar" is really emotional line. God bless the girl and her family. Her mother needs treatment and can be cured

  • @amolchaudhari5270
    @amolchaudhari5270 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan Dada keep it up god bless you bhau heart touching video

  • @greyhoundworld
    @greyhoundworld 3 ปีที่แล้ว

    Khup Chan👍🏻

  • @vijaybovi5474
    @vijaybovi5474 2 ปีที่แล้ว

    super bro..you are great

  • @mayurmovie4471
    @mayurmovie4471 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @dhananjaythorat2437
    @dhananjaythorat2437 3 ปีที่แล้ว +2

    Great work😍😍😍😎😎😎😎 keep it up😍😍😍😍 loved it 😍😍😍😍

  • @scorehero3630
    @scorehero3630 3 ปีที่แล้ว +1

    अरे व्वा 👌👌...
    Khup chan....
    #supriyapatil

  • @Suraj_yadav144
    @Suraj_yadav144 3 ปีที่แล้ว +1

    खूप भारी

  • @rohinigaikwad2819
    @rohinigaikwad2819 ปีที่แล้ว +3

    त्या मुलीची कहाणी अऐकून मन भरून आले संकेत तू देव अश्या लोकांना ही छान मुले देतो त्यांना त्याची किंमत नाहीं

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 3 ปีที่แล้ว +4

    संकेत दादा खरंच डोळ्यात पाणी आलं 😭😭😭😭

  • @sagarghodake2263
    @sagarghodake2263 3 ปีที่แล้ว +1

    Mast dada khuop chan 👍👍🙏❤️

  • @pradeepkhoje4144
    @pradeepkhoje4144 3 ปีที่แล้ว +1

    भारी ✌

  • @manasikulkarni6709
    @manasikulkarni6709 3 ปีที่แล้ว +2

    Heart touching episode ❤️🎉

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @sunitakoge4292
    @sunitakoge4292 3 ปีที่แล้ว +3

    अमोल सरांचा खरच आदर्श घेण्या सारखा आहे. श्रुतिका हुशार आहे . तिच्या आई च ऐकून मला पण रडू आल . मला पण shrutikala मदत करावीशी वाटते.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      खुप काही घेण्यासारखं आणि देण्यासारखं आहे अवती भोवती... एखाद्या व्यक्तीला मदत करावी वाटणे ही भावनाच खूप मोलाची आहे तुमची...

  • @shaileshpatil6304
    @shaileshpatil6304 ปีที่แล้ว +1

    दादा तीच्या शिक्षणाचा सर्व मी करतो मला तूमचा नंबर पाठव

  • @mansimhaske4452
    @mansimhaske4452 3 ปีที่แล้ว +3

    Thanks dada khup premane vicharpus kelyabaddl amchya family chi

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान। सर तुम्हाला सलाम तुमच्यामुळे सर्व महाराष्टाला अनेक गावांची माहिती मिळाली।

  • @maulikathule2730
    @maulikathule2730 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan...

  • @Tanishkalanke123
    @Tanishkalanke123 3 ปีที่แล้ว +1

    Proud of you Sanket👍

  • @lalitsonawane8304
    @lalitsonawane8304 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast bhau

  • @sachinchaudhary7994
    @sachinchaudhary7994 3 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan

  • @nileshdond1217
    @nileshdond1217 3 ปีที่แล้ว +1

    दादा खरंच खूप छान.

  • @jaymene9785
    @jaymene9785 3 ปีที่แล้ว +3

    Dada khup mast tumhi kup ast kam kartat he asech puny kart ja amcha support asch raht Jael
    😍 Respect dada😍

  • @akash2407
    @akash2407 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आलं 😞🙏🏻

  • @ajaydighe6827
    @ajaydighe6827 3 ปีที่แล้ว +1

    आमची दीदी अन आई♥️♥️ दादा खूप चांगले काम करतात , खरंच खूप चांगलं काम तुम्ही लोकनांपर्यंत मनातील भावना पोहचवताय खूप भारी, म्हणजे आम्हाला आमचे सुखं:दुःख जाणीव आहे पण तुम्ही जे समाजाला दाखवून देताय त्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @anuradhashyamraoshahu8787
    @anuradhashyamraoshahu8787 3 ปีที่แล้ว +1

    😢😢khoop chan kaam kele tumahi tumcha ha video bgitlivlivar kalale ki gribi kay aste gaav kese aste

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 2 ปีที่แล้ว +1

    मुलगा मुलगी समान आहेत 👍👍👍👌👌❤❤❤💑💑💑💑

  • @ranjitjagadale4249
    @ranjitjagadale4249 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst

  • @ashutoshghatge0
    @ashutoshghatge0 3 ปีที่แล้ว +1

    Bharii

  • @aarti4949
    @aarti4949 3 ปีที่แล้ว +1

    माझं गाव 😍😍....All three episodes are too good.
    U r doing great job...keep it up 😊😊

  • @9820141451
    @9820141451 3 ปีที่แล้ว +1

    भाई कडक एपिसोड ❤️❤️❤️

  • @dhanajidabade6471
    @dhanajidabade6471 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast bhai 😘

  • @sanjaykolekarcool
    @sanjaykolekarcool 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌

  • @sarangdalvi6322
    @sarangdalvi6322 3 ปีที่แล้ว +2

    My village😍keep it up Dada

  • @mandar_ghadi
    @mandar_ghadi 3 ปีที่แล้ว

    Great Mitra .....bhari kam kartoys god bless you

  • @_S_And_Y_
    @_S_And_Y_ 3 ปีที่แล้ว

    Hats off Brother 👏❤️❤️❤️❤️

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 ปีที่แล้ว +1

    देवदुत वाटलात सर तुम्ही

  • @archanabalktr9977
    @archanabalktr9977 3 ปีที่แล้ว

    Hats off to u sir👍🙏🙏

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 3 ปีที่แล้ว

    God bless them.

  • @generalknowledge5307
    @generalknowledge5307 3 ปีที่แล้ว

    U r really great heart sanket dada God bless you

  • @sandeepdhumal2276
    @sandeepdhumal2276 3 ปีที่แล้ว

    👌👌👌 apratim upakram🙏

  • @ashokvaijinathhallehalle2530
    @ashokvaijinathhallehalle2530 3 ปีที่แล้ว +2

    संकेत भाऊ तुमचा वीडीआे पाहीला की ती गाैरव करने सारखआहे तुम्ही तीला मदतीचा हात दिला तीची आई लवकर बरी हाे एवढी ईश्वराजवलप्रार्थना करते

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 3 ปีที่แล้ว +3

    बंधू खूप गहिवरून आले कशी राहत असतील आई असून ह्या जगात नासल्या सारखी आणि वडील कुठे आहेत हे माहीत नाही. आजी आहे तीही उतार वयाची म्हणून. कशी करत असतील जेवणाची व्यवस्था महिन्याचा खर्च. खूप प्रश्न पडले बंधू. कधी तरी प्रत्यक्ष भेटा आमचे ही असेच गाव आहे जे खेडेगाव आहे.

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 3 ปีที่แล้ว +1

      हेच तर जीवन आहे... 🙏

  • @maddymadavi6300cc
    @maddymadavi6300cc 3 ปีที่แล้ว

    Love sanket dada

    • @snehashinde6604
      @snehashinde6604 3 ปีที่แล้ว

      तुमचे आजच खुप व्हिडिओ पाहिले अप्रतिम 👌👌🙏🌹🌹

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 3 ปีที่แล้ว

      🙏

  • @dipikasurve7684
    @dipikasurve7684 3 ปีที่แล้ว

    Sanket Dada tumi swata thya mulila madaticha hat pudhe kelat thya baddal khup chan watl tumchya baddal

  • @akash2407
    @akash2407 3 ปีที่แล้ว

    Nice dada

  • @deepalig7378
    @deepalig7378 3 ปีที่แล้ว +1

    खूप emotional केलं आज 🥺

  • @MNS928
    @MNS928 3 ปีที่แล้ว

    If We have will to do we can DO IT.. ❤️❤️

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 3 ปีที่แล้ว

    दादा🙏🙏

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 3 ปีที่แล้ว +2

    एक दिवस मी Shrutikala भेटणार...

  • @nimbabachchhe3672
    @nimbabachchhe3672 3 ปีที่แล้ว +1

    Namskar karto dada

  • @tukaramgambhire3508
    @tukaramgambhire3508 2 ปีที่แล้ว

    भाऊ नवीन गाव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आतुरता आहे नवीन विडिओ नाय आला खूप दिवस 🙏

  • @hiramankale9508
    @hiramankale9508 2 ปีที่แล้ว +1

    संकेत भाऊ आम्हाला पन नंबर पाठव.

  • @neeluyewale9978
    @neeluyewale9978 3 ปีที่แล้ว

    Bhau tuz ha video bgun mazya panyat pani ala

  • @sachinthakar5571
    @sachinthakar5571 3 ปีที่แล้ว

    Mazya pn babtit as zalay....

  • @Shailesh_shanware_5605
    @Shailesh_shanware_5605 3 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही खरचं खूप छान काम केलं..👍👍

  • @devindia2700
    @devindia2700 3 ปีที่แล้ว

    दादा गर्मिन् भागातील जीवन खुप ख्द्तर् आणि दुःख दायक आहे ... पण दुर्देव असं कि त्याला कोनिच् वाचा फोड त् नाही मीडिया ला फक्त दादा तेल मीट लावलेल्या बातम्या पाहिजेत ...आमच्या माय बाप शेत्कर्य्च् मजुराच् दुःख वेदना नाही कोणी बगत.... आणी म्हणता त् कृषी प्रधान देश ...sagl khot aahe dada....( दादा तुमचा नंबर मिळेल का pz

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 3 ปีที่แล้ว +4

    सर तिच्या शिक्षणा आपन काहितरी करू
    तुम्ही मार्ग सूचवा मी तयार आहे मदती साठी

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 3 ปีที่แล้ว

      तुमच्या मनात मदतीची भावना आली हे फार महत्वाचे आहे...

  • @aanupawar2102
    @aanupawar2102 3 ปีที่แล้ว +1

    He Aamch gav aahe

  • @vikasmene2976
    @vikasmene2976 3 ปีที่แล้ว +1

    सर शेजारी तेलबैला गाव आहे तेथे भेट द्या

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच प्रयत्न करू...

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 3 ปีที่แล้ว +3

    रडवल रे दादा

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 3 ปีที่แล้ว

    😔😔

  • @supriyakumbhar60
    @supriyakumbhar60 3 ปีที่แล้ว

    Gavtan madhe vedio nahi kadhla bhau

  • @dineshsatankar6876
    @dineshsatankar6876 3 ปีที่แล้ว +1

    संकेत मित्रा आजचा भाग पाहताना गलबलून आले

  • @vivekpavale2836
    @vivekpavale2836 3 ปีที่แล้ว

    ही शहरातील बिघडलेली संस्कृती गावत आणून गावाची शांतता बिघडवितील.

  • @sid8863
    @sid8863 3 ปีที่แล้ว

    Mulga Hava mhanari hi Asli ghanerdi hav tyachveli thechli pahije, cosmopolitan shaharat tari mulga- mulgi bhed bhav khup kami disto pan hyachi khari garaj ti gavatach ahe jithe mulgi hi bapala jad watate, kharach kiti yatana jhalya astil tya maulila jicha potcha Gola dusryala deun takla n ti kahich karu shakli nahi ,
    Kharach stree Samanta hi gavatunach suru jhali pHije n hoonda hi pratha modli pahije, nusta dada tu great ahes bolun upayog nahi ,tr swata pasun n aplya gavatunachhi pratha band karnyas surwat jhali pahihe,
    Mala hi ekach mulgi ahe Ani mulgach Hava hi shikwan na mi majhya family madhe pahile na gavat kadhi pahile na Kadhi lagnat hoonda ghetla na kadhi gavat ase kahi aikle ,amchya koknat Konich lagnat hoonda ghet nahit kiva mulgach pahije ha hatta kadhi pahila .
    Kharach khup vait watle tya mulichya aaichi kahani aikun,
    Hats off to u dada

  • @ajinkyabhojane1
    @ajinkyabhojane1 3 ปีที่แล้ว

    आज शब्दच नाहीत रे, comment करायला🙏🏼

  • @neeluyewale9978
    @neeluyewale9978 3 ปีที่แล้ว +1

    Hya mulina apn sarvani madatkeli pahje

  • @ganeshgandle8306
    @ganeshgandle8306 3 ปีที่แล้ว

    आशीच मदत करा गरीबांना

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 3 ปีที่แล้ว +2

    Me ,shrutikala kasi madat karu ,account no.plz

  • @pravinshinde7600
    @pravinshinde7600 3 ปีที่แล้ว

    Bhau aavghd aahe na.......jivan.....😔

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว

    Can I help you sanketdada

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 3 ปีที่แล้ว

      तुमच्या मनात मदत करायची भावना आली हेच महत्वाचं आहे... 🙏

  • @Tanishkalanke123
    @Tanishkalanke123 3 ปีที่แล้ว +1

    If any help required by Shrutika please call me first