खुप छान.... कोरोना चे वास्तव....माणसाला माणूस म्हणून स्वतःची ओळख करून देणारं भयाण वास्तव....खूप छान चित्रण....जग थांबलं पण आयुष????..खूप मनाला भावणारा प्रसंग आहे.....खूप छान....😊👍🙏
अभय अप्रतिम असा realistic abhinay खुप मराठी चित्रपट पाहिले पण असा नैसर्गिक अभिनय पहिल्यांदा पाहिलं माझ्याकडे तुझे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत मनाला थक्क करुन टाकलास तू तुझ्या पुढच्या कारकिर्दीला माझ्या सर्व मित्र परिवारा कडून खूप खूप शुभेच्छा....
Acting aani direction भारीच आहे पण बापानेचं प्रत्येकवेळेला का करावे मुलांनी करावे ना बापाने तेच केले म्हणून मुलांनीही तेच करावे असं नाही स्वतः स्वतःच्या पायावर उभं रहावं उद्या जाऊन तुमची ही पोर तेच बोलणार बापानी आमच्या साठी काय केल आम्हालाही हेच करावं लागतंय सॉरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 🙏
अभिनेता अभय रंगनाथ वाव्हळ जिवंत भूमिका जगला आणि भूमिकेला जिवंत केलं. मराठी चित्रपट सृष्टीला नैसर्गिक भूमिका करणारा कलाकार भेटला. हा अभिनेता सामाजिक मराठी चित्रपटाचं दैदिप्यमान भविष्य आहे.
कोरोना काळामध्ये सगळ्यांनी पाहिला की तो काळ कसा होता लोकांवरती वाईट परिस्थिती आली होती कोणाकोणाच्या घराला टाळे लागले कोरोना मध्ये समजलं की माणूस माणसाचा नाही नाती सुद्धा कळाली खूप सुंदर आहे मूवी
खुप छान.... कोरोना चे वास्तव....माणसाला माणूस म्हणून स्वतःची ओळख करून देणारं भयाण वास्तव....खूप छान चित्रण....जग थांबलं पण आयुष????..खूप मनाला भावणारा प्रसंग आहे.....खूप छान....😊👍🙏
Best Actor Abhay Ji wavhal ❤🎉
जुन्नरकरांची आन,बाण,शान...🚩
किल्ले शिवनेरी,शिवजन्मभूमीचे सुपुत्र कलापंढरी नारायणगावचे भूमिपुत्र सामाजिक अभिनेता अभय रंगनाथ वाव्हळ
अभिनय,दिग्दर्शन,कथा,सिनेमॅटोग्राफी "दर्जा"
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप सुंदर सादरीकरण अभय भाऊ आणि ओंकार भालेराव यांचं उत्तम काम या प्रोजेक्ट मधे दिसून येते...तुम्हाला पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा...🎉🎉🎉
❤ खुप छान अभय सर सर्व टीमला शुभेच्छा
Acting off king....
Actor Abhay wavhal sir😎
Atishay uttam kalakruti director omkar sir
खूप छान लघुपट आहे
अभय वाव्हळ यांचा अभिनय कौतुकास्पद आहे❤❤❤
अभिनेते अभय वाव्हळ आणि दिग्दर्शक ओंकार भालेराव
मराठी चित्रपट सृष्टीचे अभ्यासू जोडी❤
Abhay Bhau wavhal
Ek no Actor ❤🎉
Khupch chan katha ani abhinay 👍👌👌
अभय जी वाव्हळ अभिनयचा तेजस्वी "नायक"
Khup chan shortfilm ahe sir
अप्रतिम कलाकारी ,जबरदस्त
atishya sundar sadrikarn
Nice work abhay bhau🎉
Pudhil Vatachalisathi Hardik Shubhyecha
जबरदस्त विषय आणि अप्रतिम सादरीकरण ग्रेट ओंकार भालेराव सर
अतिशय सुंदर चिञपट आहे.
हे असे चिञपट जे आहे खुपच कमी बनवले जातात की जे डायरेक्ट काळजाला हात खालतात.
सर्वप्रथम सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन काळजाचा ठोका चुकवणारे विषय आहे या चित्रीकरण ओमकार सरांनी छान केले आहे अभिनय पण छान झाला.
Khup chan tai 😊 ❤
Best Actor Abhay wavhal sir
Best Director Onkar bhalerao sir
Best work🎉❤
Kup mast movie 👌🏻👌🏻👌🏻
अभिनेते अभयभाऊ रंंगनााथ वाव्हळ
भाऊ म्हणून मला तुझा अभिमान वाटतो.
खुपच सुंदर अभिनय करतो.
खूप उत्तम अभिनय अजय वाव्हळ ❤
Kupch chaan short movie ahe screenplay dialogue and acting... Naadkhuda
SupeRb Content.. 👍🏻
मस्त ऍक्ट अभय भाऊ 👌🏻
GOod woRk Team
@ Mayuri satish kasaR Mam
@Abhay Bhau
@onkaR bhaleRao
@Vaibhav
❤®
अतिशय उत्तम अभिनय त्याच बरोबर कथा व सादरीकरण खूपच सुंदर दिग्दर्शन सुद्धा छान ❤❤❤
Bhau mast 👍🏻
अभय अप्रतिम असा realistic abhinay खुप मराठी चित्रपट पाहिले पण असा नैसर्गिक अभिनय पहिल्यांदा पाहिलं माझ्याकडे तुझे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत मनाला थक्क करुन टाकलास तू तुझ्या पुढच्या कारकिर्दीला माझ्या सर्व मित्र परिवारा कडून खूप खूप शुभेच्छा....
Best Actor Abhay Wavhal sir❤
अभिनेते अभयजी वाव्हळ खुप आशिर्वाद🎊🎉🥳
Khup khup Chan Film Ahe...... Congratulations.......... Waiting For Next Filmm.......🎉❤
Khup chan movie
Very good vrak Abhay, congratulations 👌👍
Actor Abhay Ji Wavhal
King off acting ❤ shivneri
खुप छान हार्दिक अभिनंदन जय हो
Abhay Bhau wavhal
Naad acting ❤🎉💯
Khup sunder
❤
एक नंबर
Excellent movie keep it up 👍
Khup Chan om
Great job
अभिनंदण टीम इपरीत🎉
खुपच सुंदर असा लघुचित्रपट आहे 👌👌👌
खुप छान
खूप छान किरण सावकार 🎉
अभिनंदन टिम इपरित🎉👏पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐 🌠
खूप छान फिल्म आहे तुमच्या फिल्म ला खूप चांगला प्रतिसाद मिळावा ... अभिनंदन 💐💐
Abhay wavhal sir 😎💯❣️
सुंदर अतिशय सुंदर
Heart touching story. Nice movie 👌👌😊
खुप छान मूव्ही आहे.संपूर्ण टीम चं अभिनंदन.👌👌😇😇
Mast Short Movie
Acting aani direction भारीच आहे पण बापानेचं प्रत्येकवेळेला का करावे मुलांनी करावे ना बापाने तेच केले म्हणून मुलांनीही तेच करावे असं नाही स्वतः स्वतःच्या पायावर उभं रहावं उद्या जाऊन तुमची ही पोर तेच बोलणार बापानी आमच्या साठी काय केल आम्हालाही हेच करावं लागतंय सॉरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर 🙏
Abhay Bhau and all other actors God bless u all... Nice film
खूपच छान कथा आणि अभिनय...👍👌👌👌
Khup cha ahe
❤
अभिनंदन वैभव & All टीम ❤
खुपच छान दादा एक नंबर काम केल आहे तुम्ही ❤❤❤
Chhan 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान बनला आहे, जगण्याची लढाई जी मरणापर्यंत चालते. कॅमेरा वर्क खूप सुंदर. सगळ्यांनी सुंदर काम केले आहे. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 👌🏻👌🏻👌🏻👌👌👌💐💐💐💐
Actor Abhay Sir 💖😎
एकदम मस्त अभय दादा ⚡🙌♥️
Best of luck
M very glad to being a part of this movie.. Thanks to "dream work group of company" (content marathi) .... ❤🎉
Khup chan ❤
👌👌👌👌 अभय खुप खुप शुभेच्छा .💐💐
ज्वलंत विषयावरचा लघुचित्रपट तिनं तासांचा व्हायला पाहीजेत होता असं वाटतं!
❤
Actor abhay sir wavhal
Director omkar Bhalerao sir
Great acting Great movie great direction
अभिनेते अभयजी वाव्हळ
यशवंत व्हा🌹🌹
Very Great marathi movie
Actor Abhay Wavhal Sir
Great Actors best luck sir🎉🎉
अभिनेता अभय रंगनाथ वाव्हळ
जिवंत भूमिका जगला आणि भूमिकेला जिवंत केलं.
मराठी चित्रपट सृष्टीला नैसर्गिक भूमिका करणारा कलाकार भेटला.
हा अभिनेता सामाजिक मराठी चित्रपटाचं दैदिप्यमान भविष्य आहे.
Actor Abhay ji Wavhal🎉❤
Actor Abhay Wavhal sir
Super hero, super acting 🥰🤝🏻
Khup chan Film aahe vebhav keep it up 😇😘❤️
अभय वाव्हळ यांच्या प्रमुख भूमिकेत अप्रतिम चित्रपट
Chan story
Nice and really story
Best actor Abhay ji wavhal
Director onkar bhalerao sir
Next Project sathi best luck 🎉❤
जय श्री राम जय
Heart touching short film
Nice brother ❤
अप्रतिम कलाकृती संदेश पोहोचला,विनय, आशयगर्भ कहानी अतिउत्तम, अभिनय संवेदनशील गट्स, सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर अभिनंदन सर्वीचे
सहृदयी आभार__💓🙏🚩
आपलं प्रेम,मार्गदर्शन,आशिर्वाद आणि साथ
सदैव बरोबर असुद्यात...✌️🥰
Very nice Rudra ❤❤
एकदम मस्त प्रकारे शॉर्ट फिल्म केली आहे.
Heart touching story and acting... very nice👍👌👌
❤❤❤
Heart touching story, acting is remarkable, excellent 👌👍💐
Mast
Aprtim kaam onkar ani vaibhav sir... Keep it up ❤❤❤❤
What a film 🎥🎥
🎉✨👍🏻 Chan Omkar Ani Team Pudhil Vatchalis Hardik Shubhechya 😊
Actor Abhya Ji Wavhal
Super Acting ✌💓💝
Nice movie
छान
अभय दादा लवकरच नविन चित्रपट करा 🙌✌️👏
कोरोना काळामध्ये सगळ्यांनी पाहिला की तो काळ कसा होता लोकांवरती वाईट परिस्थिती आली होती कोणाकोणाच्या घराला टाळे लागले कोरोना मध्ये समजलं की माणूस माणसाचा नाही नाती सुद्धा कळाली खूप सुंदर आहे मूवी