अनेक नाती जपत जपत, कुणाचेही मन न दुखवता, फक्त पैशासाठी ब्लॉग न बनवता, कोकणाचे सौंदर्य ,आपल्या सुंदर वाणीने लोकांपुढे मांडता, फारच छान दादा. असेच कायम प्रामाणिक रहा. चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा....
अविनाश तुझे विडिओ खूप छान आणि रोजच्या जीवनात जे काही होते त्यावर असतात त्यामुळे बघायला छान वाटते. तु कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि जागेचे प्रमोशन करून पैसे कमवण्यासाठी विडिओ बनवत नाही. खूप मोठा हो...
खुपच सुंदर तुमचि श्रीमंती पाहून गावातील अभिनंदन करावस वाटत आपली गावाकडील ओढ व आपली सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद विडीओ छान असतात तूला शुभेच्छां पुढील काळात यश मिळवून चार चाकी वडाप तूझि असावि
अविनाश शिमगा होळीच्या हादिँक शुभेच्छा कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा होळीचा सण मस्तच मजाच वेगळी असते त्यात वडे मटण मस्तच असेच खुशाल आनंदी😄😃😁 राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
भावा तुझे गावचे मातीचे कौलारू घर खुप छान आहे आणि तुझे गाव आणि गावातले लोक ही खुप छान आहे तुझे सर्व व्हिडिओ खुप छान आहे तुझे घर आणि गाव बघ्यचे आहे भावा 👌👍👍
खूप छान vlogs झाला, विशेष म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यातील तुमची बोलण्याची शैली आणि काहिच डामडौल न करता अगदी अगदी वास्तव दाखवता ते पाहून असे वाटत कि जणूकाही आम्ही सगळे एकत्र येऊन फिरतोय, लय भारी 🙏🙏
अनेक नाती जपत जपत, कुणाचेही मन न दुखवता, फक्त पैशासाठी ब्लॉग न बनवता, कोकणाचे सौंदर्य ,आपल्या सुंदर वाणीने लोकांपुढे मांडता, फारच छान दादा. असेच कायम प्रामाणिक रहा. चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा....
Dada comment khupch chan !!
Ho barobar ahe
👍
खरच दादा तुमच्या कमेंट साठी एक लाईक👍
सुंदर विश्लेषण केल👌👌👌
1:32 दादा तुझ घर मला खुपच आवडतं ,तसेही कोकणातील कौलारू घरे आवडतात...🛖🛖♥️चिरेबंदी
अविनाश तू आणि वहिनी आई सोबत गावी रहावे अशी आमची इच्छा आहे, आणि तुझे गावातील Vlog बघायला छान वाटतात आणि सर्वांना ते आवडत असतील.होळीच्या शुभेच्छा
th-cam.com/video/8N22gH4BZhU/w-d-xo.html
अविनाश तुझे विडिओ खूप छान आणि रोजच्या जीवनात जे काही होते त्यावर असतात त्यामुळे बघायला छान वाटते. तु कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि जागेचे प्रमोशन करून पैसे कमवण्यासाठी विडिओ बनवत नाही. खूप मोठा हो...
छान आहे कोकण.कोकणची माणसं साधी भोळी, काळजात आहे माणुसकीची शहाळी 👌👍
कोकणची लोकच न्यारी .खुप सुंदर कोकण .कौकण वासियांना सलाम
खुप छान व्हिडिओ आणि मांडलेले विचार उत्तम!!!
खूप सुंदर ब्लॉग झाला आहे मित्रा .
खूप छान विडिओ गावी खूप मजा येते मटन वडे जाम भारी धन्यवाद
एकच नंबर व्हिडिओ भावा
मुंबईत राहूनही गावाशी आपल्या मातीशी नाळ जोडलेली माणसे आहेत तुमच्या सारखी गगांभाऊला बघुन आनंद झाला सगळे जण सणासुदीला गावाकडे येतात
Kharach baba tumhi lai nashibavan ahat tumach janm kokanat zalay
खुप छान जय महाराष्ट्र
Dada khup mast video aane mla tuje aai khup aavdte te khup shant aahe
खूप छान व्हिडिओ झाला ,मटन आणि वडे असेच कोकणातील मटन रेसिपी विडिओ बनवत जा खूप सुंदर गाव
खुपच सुंदर तुमचि श्रीमंती पाहून गावातील अभिनंदन करावस वाटत आपली गावाकडील ओढ व आपली सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद विडीओ छान असतात तूला शुभेच्छां पुढील काळात यश मिळवून चार चाकी वडाप तूझि असावि
Aaila namaskar sanga khup chaan aasech aanandit raha
होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
लयच भारी.
Ek number
आईने खुप छान मटण वडे बनवले लहानपणी असे वाटे केलेले मटण घरी असायचे
Khup chan mast
Nice dada mast banvla aai ni matan ani vadey
अविनाश शिमगा होळीच्या हादिँक शुभेच्छा कोकणातील पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा होळीचा सण मस्तच मजाच वेगळी असते त्यात वडे मटण मस्तच असेच खुशाल आनंदी😄😃😁 राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे दादा नेहमी ग्रेट आहे
Thank you
लय चांगला माणूस.
Ghar khupp chaan aahe mitra tujhe...aani aaju baajucha parisar...tujhe gaav...sarvach khupp chaan aahe...mast..
Khupp khupp chaan ❤❤
निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे हे गाव खुप छान
खूपच छान गाव आहे
Khup chahn bhava kahi kohinoor aplya kokanat ahe tyatla tu ek
पिल्ल मोठी झाली रेसिपी मस्त विडीयो खुप छान
छान आणि पद्धतशीर व्हिडिओ
Avi दादा ,मस्त
Khup chan video banavatos mitra ❤️👌👌
खूप छान दादा असेच विडिओ टाकत रहा
लय भारी🙏🙏
भारी बनवलाय मित्रा video.. खूप दिवसांनी गावी आल्यावर काही वेगळीच आतुरता असते.👍
खूप छान वाटत अविनाश व्हिडिओ पाहले की सुदंर असतात
धन्यवाद
Dada tumche videos khup chan astah aani gaveche video khup chan asech pude chalu rhavot aani tumchi aai pn khup kashtalu aahe gavche videos khup bhari 🙏
धन्यवाद ❣️
Khup chan mst video 👌🌹❤️
Koop Chan video ahe dada .....
Very nice Dahanuvarun
छान आहे
Khupch mast vedio❤️
Lay bhari
खूप छान आहे दादा तुमचे कोकण
Khup Chan dada
Very nice 👍 माझी आई पण करते असे वडे.🙂
तुमचं बोलणे खूप छान आहे. आईला जपता हे खूप छान वाटते. तुम्हाला शुभेच्छा
एकदा शृंगारपूर गाव दाखव. महाराणी येसूबाई यांचा गाव व वाडा वगैरे बघायचे आहे.
Majetch rahil pahije.
...mst...
❣️
Getap chaan ahe tuza
भावा तुझे गावचे मातीचे कौलारू घर खुप छान आहे आणि तुझे गाव आणि गावातले लोक ही खुप छान आहे तुझे सर्व व्हिडिओ खुप छान आहे तुझे घर आणि गाव बघ्यचे आहे भावा 👌👍👍
❤❤👌
भाऊ नशीब वाण आहेस कि आईच्या हातच ते पण चुलीवरच जेवण, आठवणी ताज्या झाल्या 🙏जय कोकण 🙏🚩
मटण वडे आणि सोलकढी
Khop chan dada
धन्यवाद
Nice.तुमचे घरचे vedio मस्तच
👍
खुप छान 👌👌🙏🙏
धन्यवाद
खूप खूप छान विडिओ
Fully detailing video awesome ❤️👍🙏☺️👌👌
येडे लोक कशे बनवायचं हे माहित नाही आणी मस्त झाल मस्त झाल 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
आपलेपणा वाटतो हे बाकी खर
भावा तुझा स्वभाव खूप छान आहे असच आनंदी राहा खुप suscces भेटू दे तुला
अर्धा कच्चा पेरु मला खुप आवडतो
Mastch video Avinash
Dada kharch khup chan vat video bagun tuza
शिमगो, गणपती इले की कोकणातलो चाकरणानी गावाक जावं साठी येडो होता.
तूझं घर खूप छान.
माझी पण इच्छा आहे. गावी छोटंसं कौलारू घर बांधायची.
Dada tuje video khoup Chan astat ase vatta tuja Gavi u
खुप सुंदर video भावा
Tuz ghar mast ahe ashi ghar mla khup avdatat
खुपच सुंदर
मस्त व्हिडिओ , छान वाटतं
Kup chan vedio.👌👌👌
मी माझ्या आईकडे जाताना निवडीतून जाते निवळीचा घाट मस्तच वाटतं
ग्रेट अविनाश
खूप छान vlogs झाला, विशेष म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यातील तुमची बोलण्याची शैली आणि काहिच डामडौल न करता अगदी अगदी वास्तव दाखवता ते पाहून असे वाटत कि जणूकाही आम्ही सगळे एकत्र येऊन फिरतोय, लय भारी 🙏🙏
धन्यवाद ❣️
तुमच्या पाठच घर सुंदर आहे
खुप मस्त। छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मस्त भाई मटण आणि वडे आई ला प्रणाम
खूप छान मित्रा कधी आम्हाला पण बोलव आमचा पण शिमगा गणपती गावीच मुक्काम असतो.
khup mast
Mast Bhava tuzyy video lay bhari astat Aai chy Hatch jevan khup mast 😋😋
खुप छान
Khup chhan dada
Happy Holi🎉 In Advance
व्हिडिओ छान आहे
तुम्हां सर्वांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
No1video
Tuza Ghar bhari tuze video bhari n tu kakankar Avinash आहेस हे लई भारी मस्त घर भाई आवडत मला
Khup chyan dada aani aai mi mumbai kar diva
खूभ मस्त
खूप छान gav आहे tumch दादा मला खूप avdle
खुप छान अविनाश भाऊ
धन्यवाद
Tumch ghar khup chan ahe.Ashi ghar khup kami bagayla miltat ata aaplya gavi.
Dada video khup mast hota and saglanna madat kartoas and lucky aahe s aaichya hatche jevan mhanje jam bhari
ज्याम भारी💖👌👌👌
Chan video
Mast dada
मस्त विडिओ अविनाश. 👌👌👍👍
खुप छान महीती दिली वाटे 👌
Bhai kaccha mast lagto..😋👌