मी नुकतीच लालबाग मध्ये राहायला आले आणि आनंद भुवन च्या इथून जात होते आणि मिसळचा जो सुगंध आला आणि मी पुन्हा मागे वळून आत जाऊन बसून जी मिसळ खायला सुरुवात केली आणि संपे पर्यंत माझी मान वर नाही झाली इतकी खरचं अप्रतिम मिसळ आहे ❤
मुंबईची मराठी संस्कृती टिकवून ठेवायलाच हवी...गुढी पाडवा, गणेशोत्सव, दहीहंडी, दसरा आणि दिवाळीच्या दिवसात चाळीत घरोघरी लागलेले कंदील, सुंदर रांगोळ्या, फराळांचा खमंग सुवास ही सण, संस्कृती कधीच संपता कामा नये...❤❤🙏 आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मराठी माणूस मुंबईत टिकून राहील ! ❤🚩🚩🙏
आजचा फूडवलॉग भक्तीमय आणि प्रचंड उत्साही असा होता.. अमेय भावा तुझं सादरीकरण म्हणजे चार चांद लावून जातात लालबाग मध्ये आजही आपलं मराठीपण आणि मराठी माणूस पाय रोवून घट्ट उभा आहे हे पाहून उर अभिमानाने भरून येतो ❤
@@ameya_kuthe_kay_karto सर प्रत्येक कलाकार असलेली व्यक्ती ही त्यांच्या त्यांच्या आवडीच्या कलेच्या shetrat सम्राट च असते त्यात तुमची सम्राटाला साजेशी अशी bhatupa स्पेशल दाढी ही तुम्हाला सम्राट ह्या उपाधीला एकदम परफेक्ट मॅच होतेय...1 number episode
शनिवारी दुपारी जयंत bhelpuri chi रगडा पॅटीस पाव खाल्ला ..अतशिय उत्तम ..फोटो काढायचा राहिला ...घाबरलो की फोटोत मी मावणार नाही ..असो पण खरंच जयंत ची रगडा पॅटीस पाव खूप जबरदस्त ...
Finally first time kalachowki cha famous vada pav koni tari dakhavlach. I am eating this vapa pav since my childhood. I feel it's better than any vadapav in Mumbai. It's baap of all vada pav.
तुम्हाला लालबाग मध्ये भेटुन फार आनंद झाला. मी अणि माझी फॅमिली तुमचि फॅन आहे. आनंद भुवन च्या मिसळ la तुम्ही सोनेरी अंगठा दिलात....खरच फार मनापासुन आनंद झाला...🎉😊❤अमेय lay भारी 👌
I know live in pune but I miss 😢 lalbagh and mumbai especially during ganapati utsav.miss Mumbai and my friends in mumbai parel,sewri lalbagh, all those lalbagh Golden memories.
Thanks Amey for bringing back my childhood Parel & Lalbaug school memories. Both Ladu Samrat & Anand Bhuvan are iconic brands for Mumbaikar’s from my generations. Please continue visiting all these iconic places in and around Mumbai.
@@Bha2Pa like your AaSoVa colleague said anyone who’s born, raised & schooled in that area of Mumbai had been to these iconic places with their parents and I am referring to people born in the 60s and 70s. This is similar to Mumbai’s other iconic places in Dadar like Visawa, Prakash, Trupti, Aadarsh and Aaswad.you should make one episode on these iconic places & been rated very high forever
@@Bha2Pa try Dhupkar @ Parel, Mumbai for their world famous Dudhihalwa wadi and other Maharashtrian sweets. Also lots of Malwani non-veg hotels like Kshirsagar used to be my childhood favorites for Kombdi Wade, try Jai Hind near old Parel ST depot at Sayani Road.
@@ameya_kuthe_kay_karto yes, will plan to take you out to some other iconic places during my Mumbai visit. There are lots of good places out there but honestly I don’t know they still exist or shuttered down due to Mall culture
मला इमोशनल बनवलंत तुम्ही. हेच सगळे माझे खाऊचे अड्डे आहेत. २० वर्ष झाली भारत सोडून. जेव्हा येतो तेव्हा ह्या प्रत्येक ठिकाणी खाल्लं नाही तर डोक्यात मी भारतात आलोय हे रजिस्टर होत नाही. लहानपणीच्या आठवणी आहेत इकडच्या. लालबाग, काळाचौकी, चिंचपोकळी, परेल ची आमची मित्र मंडळी हे खाऊन वाढलोय. धन्यवाद! ❤❤❤
अशीच संभाषण शुद्ध असलेली माणस आजुन सोबतीला पुढच्या एपिसोड मध्ये आणा... कोणत्याही प्रकारची over reactions नाहीत... ना अती शहनपणाने वागणे... खूप सुंदर episode ❤
Lalbaug che video bagitle ki kaa Janu dole bharoon yeta 🥹 Mouthwatering Episode 🤤 Amey chya mishya comes in between everything 😜 Nusrat Salt bae experience revisted 🧂
Kalachowky pan explore karta yeil...khup sare spots ahet jithe uttam snacks miltat ani te pan pocket friendly...Ajun 1 yetana kalav..mazi mulgi fan ahe tuzya golden thumps up walya style chi tula bhetun khup anand hoil tila...😊
अमेय भाऊ(ढोल्याभाऊ) भावा तू असच छान छान व्हिडिओ करतोस ते छान वाटतं. तुझ्यामुळे वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळे पदार्थ आणि त्यातही सर्वोत्तम तू दाखवतोस त्याबद्दल खरंच तुझ्या कौतुक तुझं धन्यवाद . भाऊ हे सगळं खात असताना थोडसं व्यायामाकडे लक्ष दे कारण आम्हाला तुझ्याकडून खूप व्हिडिओ आणि पदार्थ पाहिचेत
Devak kalaji amezing kaljala bhidnari series ahe n thank you hya reminder promotion video sathi Ganpatichi lagbag suru ahe Hya series cha 2nd session ka nahi ala he mi magchya week madhe vichar karat hote
लालबाग ला मसाले बनवायला गेले की आवर्जून लाडू सम्राट चा कटवडा खाते. एकदम मस्त चव...अगदी कोकणातील कटवडा खाल्ल्यासारखे वाटते. बाकीची ठिकाणे पण नक्कीच ट्राय करणार...😋👍💐
जुनी मुंबई ती जुनी मुंबई आणि त्यात लालबाग .खरी मराठमोळी माणसे व त्यांचा साधेपणा .
अगदी खरं
Correct बोललात ❤❤
मी नुकतीच लालबाग मध्ये राहायला आले आणि आनंद भुवन च्या इथून जात होते आणि मिसळचा जो सुगंध आला आणि मी पुन्हा मागे वळून आत जाऊन बसून जी मिसळ खायला सुरुवात केली आणि संपे पर्यंत माझी मान वर नाही झाली इतकी खरचं अप्रतिम मिसळ आहे ❤
❤ best zhala 😊
Me Skali walkla gachhivr jate tevha maza gacchivrti hya misalcha akshrsha aroma yet asto
@@ankitazore2595 kay masta ❤️
मुंबईची मराठी संस्कृती टिकवून ठेवायलाच हवी...गुढी पाडवा, गणेशोत्सव, दहीहंडी, दसरा आणि दिवाळीच्या दिवसात चाळीत घरोघरी लागलेले कंदील, सुंदर रांगोळ्या, फराळांचा खमंग सुवास ही सण, संस्कृती कधीच संपता कामा नये...❤❤🙏
आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मराठी माणूस मुंबईत टिकून राहील ! ❤🚩🚩🙏
सणांच्या वातावरणात वाटतं पण प्रसन्न! आणि खायला मस्त मिळतं ❤
आजचा फूडवलॉग भक्तीमय आणि प्रचंड उत्साही असा होता.. अमेय भावा तुझं सादरीकरण म्हणजे चार चांद लावून जातात
लालबाग मध्ये आजही आपलं मराठीपण आणि मराठी माणूस पाय रोवून घट्ट उभा आहे हे पाहून उर अभिमानाने भरून येतो ❤
लालबाग म्हणजे लालबाग इकडे सगळेच भाई आणि सर्व राजे
❤
Episode बघितला एकदम सम्राट असल्याचा फील आला...कदम सम्राट ह्यांची ही लालबाग मधील वेगवेगळ्या फूड सम्राटांना दिलेली रॉयल भेट आवडली ...
❤ अरे क्या बात है 😊 एकदम सम्राट comment केलीत तुम्ही 😇🙏
@@ameya_kuthe_kay_karto सर प्रत्येक कलाकार असलेली व्यक्ती ही त्यांच्या त्यांच्या आवडीच्या कलेच्या shetrat सम्राट च असते त्यात तुमची सम्राटाला साजेशी अशी bhatupa स्पेशल दाढी ही तुम्हाला सम्राट ह्या उपाधीला एकदम परफेक्ट मॅच होतेय...1 number episode
@@vastuguide4378 really means a lot to me 😇🤗❤️
Royal comment❤❤❤😂
शनिवारी दुपारी जयंत bhelpuri chi रगडा पॅटीस पाव खाल्ला ..अतशिय उत्तम ..फोटो काढायचा राहिला ...घाबरलो की फोटोत मी मावणार नाही ..असो पण खरंच जयंत ची रगडा पॅटीस पाव खूप जबरदस्त ...
विशेष एपिसोड : perfect khau galli episode , खाऊ गल्ली अशी असावी , मिसळ बघून च मन भरलं ❤ , ते रगडा पण विशेष असणार 🎉
रगडा नक्की tryकरा
Finally first time kalachowki cha famous vada pav koni tari dakhavlach. I am eating this vapa pav since my childhood. I feel it's better than any vadapav in Mumbai. It's baap of all vada pav.
भन्नाट झाला रे भाग..मस्तच..समीर ला घेऊन अजून कर episode..
❤😊 धन्यवाद, नक्कीच त्याला परत बोलवणार
धन्यवाद ❤
कोणती खुगल्ली try करायला पाहिजे?
तुम्हाला लालबाग मध्ये भेटुन फार आनंद झाला. मी अणि माझी फॅमिली तुमचि फॅन आहे. आनंद भुवन च्या मिसळ la तुम्ही सोनेरी अंगठा दिलात....खरच फार मनापासुन आनंद झाला...🎉😊❤अमेय lay भारी 👌
मला पण तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं ❤ असेच प्रोत्साहन देत जा 😊 thank u so much ☺️
Jayant Bhelpuri House's is iconic 😍 Never leave without Missal Pav, Dahi Vada and Make your own Pani Puri. Kuthe dusrikade janarach nahi tumhi 😍😍😍
Ohh wow ❤ all rounder performance
ऐकून तर मस्त वाटतंय ❤❤
नक्की try करू
वडा बरोबर लालचटणी तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋😋😋😋
❤
माझे बालपण लालबाग मध्ये गेले आहे. लाडू सम्राट चया वड्याची चव फारच भारी.
आतली भाजी तर ❤ एक नंबर
जयंत भेळपुरी हाऊस ची मिसळ पण छान आहे,पॅटिस रगडा,वडा अति उत्तम
All rounder ❤
खरंच मस्तय❤
@@Bha2Pa लाडू सम्राट चा बटाटा वडा एक नंबर,पावा बरोवर खाणे म्हणजे वड्याचा अपमान,वडा नुसता चटणी बरोबर खावा, इतका स्वादिष्ट
व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं 😋 या पेक्षा जास्त काही बोलू शकत नाही .
अहेतच पदार्थ तसे😍😍😍😋
खूप खूप धन्यवाद bha2pa 🙏 लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या बद्दल , जयंत भेळपुरी चे रगडा पॅटीस & आनंद भुवन ची मिसळ 1 नंबर आहे 👌
❤ खूपच छान होतं जेवण
@@ameya_kuthe_kay_karto कधी पुन्हा आलास तर दत्त बोर्डिंग चे कोंबडी वडे नक्की ट्राय कर !!!
He'll Makrand
@makarandbagwekh5700
खरच आहे. शेवटी kay आपण Progressive,Dr.Compound रहिवासी
धन्यवाद makrand ❤
I know live in pune but I miss 😢 lalbagh and mumbai especially during ganapati utsav.miss Mumbai and my friends in mumbai parel,sewri lalbagh, all those lalbagh Golden memories.
Thanks Amey for bringing back my childhood Parel & Lalbaug school memories. Both Ladu Samrat & Anand Bhuvan are iconic brands for Mumbaikar’s from my generations. Please continue visiting all these iconic places in and around Mumbai.
Wow!!! Mumbai has seen many people's childhood!!! Which more places are your favourite??😍😍
Legend aahet hya places.. varshanu Varsha aahet aani best aahet .. mi Nakkich ashya jaga dakhvat Jaain ❤
@@Bha2Pa like your AaSoVa colleague said anyone who’s born, raised & schooled in that area of Mumbai had been to these iconic places with their parents and I am referring to people born in the 60s and 70s. This is similar to Mumbai’s other iconic places in Dadar like Visawa, Prakash, Trupti, Aadarsh and Aaswad.you should make one episode on these iconic places & been rated very high forever
This actor is good , I recall him from one episode of Bhadipa serirsx where he played Groom of Lallbaug.
Anand bhuvan chi misal❤❤❤Always best..Nostalgic ❤
❤
Vada Khalla aahes ka tithla?
🥰🥰🥰🥰🥰🥰😍माझे लालबाग.खरंच ही मिसळ ना खूप खूप मस्तच आहे. वाटाण्याची उसळ असते.पण ती चव ना कुठेच नाही मिळत.i missed really..🥺🥺
❤❤❤
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🌺🥰🤗👌😍💯🚩❤️🪔☘️☘️☘️
मोरया ❤❤
सोन्याची मुंबई म्हणजे लालबाग दादर परल भायखळा ❤
No wonder you gave Golden Thumps Up for these iconic places like Ladu Samrat & Anand Bhuvan , both are my childhood favorite places
Woww!!! What other places are your favourite in lalbaug?😍
@@Bha2Pa try Dhupkar @ Parel, Mumbai for their world famous Dudhihalwa wadi and other Maharashtrian sweets. Also lots of Malwani non-veg hotels like Kshirsagar used to be my childhood favorites for Kombdi Wade, try Jai Hind near old Parel ST depot at Sayani Road.
@@RajeshPatil-io4ylafter ganapati ek karu nakki
@@ameya_kuthe_kay_karto yes, will plan to take you out to some other iconic places during my Mumbai visit. There are lots of good places out there but honestly I don’t know they still exist or shuttered down due to Mall culture
@@RajeshPatil-io4yl that’s really sad .. I hope chalu aatil
जयंत भेळपुरी च दहीवडा पण अप्रतिम आहे छान सजवून सर्व्ह करतात
Yes next time khanar pakka
@@ameya_kuthe_kay_karto ho it's too good. Missal pan khup chan ahe ithli, majhi favourite 😍😍
Wow! Try करायला पाहिजे😍😍
@@Kboom333 misal saathi ekda parat nakki jaain
I don't know the marathi language but I enjoyed watching your video jai shivaji ganpati bappa morya 🙏
❤ we are glad 😊
मोरया ❤❤
जयंत समोर लाडु सम्राट मिसळ काहीच नाही, पानिकम चाय,
जगातभारी पॅटिस जयंत भेलपुरी, जगातभारी पाणीपुरीच एक्सट्रा पाणी, कुठेच मिळणार नाही ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Majhea lahanpani chi ganpati chi athavan....lalbag❤
❤ nostalgia
I want to see it again with sameer, nice episode
Suru, display hoycha nanatrcha je music ahe te Jagat bhari ahe… Sending encouragement from Toronto, Canada 🎉
❤ means a lot . Thank u for appreciating our efforts
Hey! I love your vlogs and I watch them daily. I am from Pune, I would request you to do Pune KhauGalli vlogs please.
❤ thank u so much .. we already covered late night khau galli from Pune .. but soon we will come to shoot new khau galli .. do u have any suggestions?
मस्त Collab! या Collab ला Golden Thumbs Up! As usual Ameya paced the full episode nicely!
Hello Kundan sir 😊means a lot .. thanks u for always appreciating our work ❤
Thank you so much❤❤
मला इमोशनल बनवलंत तुम्ही. हेच सगळे माझे खाऊचे अड्डे आहेत. २० वर्ष झाली भारत सोडून. जेव्हा येतो तेव्हा ह्या प्रत्येक ठिकाणी खाल्लं नाही तर डोक्यात मी भारतात आलोय हे रजिस्टर होत नाही. लहानपणीच्या आठवणी आहेत इकडच्या. लालबाग, काळाचौकी, चिंचपोकळी, परेल ची आमची मित्र मंडळी हे खाऊन वाढलोय. धन्यवाद! ❤❤❤
❤खूप बरं वाटलं वाचून की तुम्हाला हा वीडियो आवडला 😊🙏
किती छान बोललात!!! खूप खूप धन्यवाद ❤❤
शेवट एकदम मस्त आमचा निखारगेचा वडापाव, जो आमच्या बजेटमधला असायचा.
Ya video madhe saglyat jast golden thumbs up dilet . 1 no. 👍👍👍
❤
खूप छान वाटल हा विडिओ पाहून. अमेय कदम आपण जिथे जिथे गेलात ती सर्व ठिकाण अप्रतिम आहेत. हा तर आपलाच विभाग, जुन्या आठवणींना ताज्या झाल्या. 🤩धन्यवाद !!!!
❤ तुम्हाला हा वीडियो आवडला हे वाचून खूप बरं वाटलं 😊
किती छान!! खूप खूप धन्यवाद ❤❤
Thank you for highlighting great places in Lalbaugh...all look interesting and tempting...need to visit
U must ❤
Thank you so much ❤❤
Do try them and let us know which places you like best
One of the Best Episode on food exploration of mumbai , very good content.
Thank u so much ❤
Episode 👏👏 मज्जा आली.... बटाटा वडा famous करा रे....
गणपति बप्पा मोरया 🚩
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
Amey bhau mhanaje ekdam zhakkas manus
Areh ❤ thank u so much bhai 🤗
Are Amey magchya week madhech amhi gelo ladu Samrat la. Awesome Vada testy 😋 sabudana Vada pan awesome ahe
अगदी खरं बोललात❤❤
Next time mi sabudana vada nakki try Karen
Superb episode, Sameer is a super talented man and Ameya great host always
Amazing dishes... lavakarach jawe lagel❤ lalbaugh la after visarjan
Best plan aahe ❤ misal khayla visru nako
नक्की जा!!!❤
Lai Bhaari Episode , for Grp of Friends who would like to explore new places for yumm taste & bonding over food in Aamchi Mumbai
❤ I am so glad 😊
Ek number bhari video. Nakki Lalbag visit karnar for eating missal and vadapav♥️♥️
❤ best plan
अरे नक्की जा!!!!❤
Amey jam bhari epiaode.. hich khari Mumbai ahe...Darjedar eoisode
❤❤❤ thank u so much for appreciating our efforts
Virar pan try kara aamch ….. Aagashich bujiing jagat bhari aahe 😋😋
Kela aahe episode with dj kratex 😊 plz watch that episode too
अशीच संभाषण शुद्ध असलेली माणस आजुन सोबतीला पुढच्या एपिसोड मध्ये आणा... कोणत्याही प्रकारची over reactions नाहीत... ना अती शहनपणाने वागणे... खूप सुंदर episode ❤
Lalbaug che video bagitle ki kaa Janu dole bharoon yeta 🥹 Mouthwatering Episode 🤤
Amey chya mishya comes in between everything 😜 Nusrat Salt bae experience revisted 🧂
Thanku. Majha balpan lalbaug madhe gelay. Nostalgia Nostalgia Nostalgia. Thanku very very much. Stay blessed
Kajal i am glad u enjoyed the episode ❤
मी लालबाग मधे रहातो अजुन, आणि या सगळ्या ठिकाणी खायला जातो.
❤ मस्तच
Ganpati Bappa Morya. 🙏
Good video Ameya & Sameer.. Congratulations for 300K subs in adv@nce. ❤
Hey thank u so much Radhika ❤
Thank you ❤❤
अतिशय सुंदर एपिसोड झाला. पुन्हा दोघांना बघायला नक्कीच आवडेल ❤❤❤❤
Anand bhuvan chi misal no 1 ❤
❤
१००%❤
Me lalbaug chi ahe but sadhya Bharata baher rahate.
Mumbai madhe aale ki me ani majya muli roj Laadoo Samrat Cha vada khato.
Missing it so much!! :(
#Jayant bhel puri रगडा पेटीस All Time Fav😋
OG lalbaugkar🙌🏻 🙌🏻
Pahun man trupta zala😌
❤ Khup bara vatla 😊
Post cha vada pav is golden👍
Punyat farach mahagade ahe sagale, mumbai bhari aahe
अमेय..एकच नंबर विडिओ...👌👌...समीर सोबत अजून एखादा विडिओ बघायला नक्की आवडेल...मराठमोळी खाण्याची ठिकाण खूप छान explore केली आहेत तुम्ही...😊👍
खूप खूप धन्यवाद Abhijeet ❤❤
कोणत्या खाऊगल्लीचा video बघायला आवडेल?
खूप बरं वाटलं वाचून ❤ तुमच प्रोत्साहन आम्हाला प्रेरणा देते 😊
Mi swata chawl madhye rahto and i must say Marathi Culture ani Cuisine sathi one must visit Girgoan Dadar ani Lalbaug
True ❤
Girgoan madhe kela aahe ek shoot episode.. u must watch ❤
Ameya has gr8 sense of humor n present the show top level
Thank u so much Jayesh , it really means a lot to me .. thank you for appreciating our efforts ❤
Nostalgia ❤❤❤❤❤
❤❤❤
Ekach number video zalay,athvani tajya zalya ya parel kar cha❤
आनंद भुवन मध्ये मिसळ खायला माझा आजी ने शिकलं
Aprateem ❤
❤ thank u
Kalachowky pan explore karta yeil...khup sare spots ahet jithe uttam snacks miltat ani te pan pocket friendly...Ajun 1 yetana kalav..mazi mulgi fan ahe tuzya golden thumps up walya style chi tula bhetun khup anand hoil tila...😊
❤ mala pan Nakkich bhetayla aavdel tila 😊
जसा आपला एरिया OG आहे लालबाग. तसं पदार्थ सुद्धा OG च मिळणार ❤️😎🚩
Worli jamboree la jar kadhi gelat tar MANCHEKAR vadapan naki try kara
Nakki
Bhai Gujarat Bhavnagar se JAY Hind JAY Maharashtra 🙏
❤ ram ram
Baap Episode Bhavano❤
❤❤❤ thank you thank you
धन्यवाद दादा❤❤
Lalbagh : vada pav is op, Maharashtra authentic food, misal pav, special bhel
खरी खुरी खाऊ गल्ली❤
❤ धन्यवाद😊
dada please ekda ambernath chi khau gali plz 🤩🤩
आम्यादा आणि सम्यादा दोघांना गणपती गावी गेल्यावर पुन्हा बघायला आवडेल.
Nakkich❤
Kay try karu tevha?
मस्तं मराठमोळी फिश आणि चिकन थाळी...सम्यादा म्हणेल ती.
अमेय भाऊ(ढोल्याभाऊ) भावा तू असच छान छान व्हिडिओ करतोस ते छान वाटतं. तुझ्यामुळे वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळे पदार्थ आणि त्यातही सर्वोत्तम तू दाखवतोस त्याबद्दल खरंच तुझ्या कौतुक तुझं धन्यवाद . भाऊ हे सगळं खात असताना थोडसं व्यायामाकडे लक्ष दे कारण आम्हाला तुझ्याकडून खूप व्हिडिओ आणि पदार्थ पाहिचेत
आणि भाऊ तू वेगळे पदार्थ दाखवतोस त्याबद्दल तुला गोल्डन डायमंड थम्सअप
खूप खूप बरं वाटल वाचून❤ मी नक्की काळजी घेईन ❤ खूप प्रेम 😊🙏
Amazing suggestions...would definitely try all of them. Looks amazing especially the Misal looks unique. !!
❤ मिसळ must try .
It's amazing ❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
❤😇🙏
You can try shyam cha wada in kolhapur..near Government polytechnic kolhapur
me Mumbaikar tar nahiye, pan Nashikkar aslya mule Misal Lover ahe. So Anand Bhavan chi misal nakki try karnar. Nice Episode
नक्की try करा ❤❤
Areh ek number na bhau ❤ Nashik chi misal best astech pan hi Khup vegli aahe tya pekshya 😊 masal main game changer aahe 😊
Got emotional after watching this.
❤
आगमनाला आलात आणि लाडूसम्राट चा वडापाव नाही खाल्ला तर काय केलं ❤
Vadaful episode👏🏻
Vade log vadi pasand 😅
Hahah!!!❤😂
Devak kalaji amezing kaljala bhidnari series ahe n thank you hya reminder promotion video sathi
Ganpatichi lagbag suru ahe Hya series cha 2nd session ka nahi ala he mi magchya week madhe vichar karat hote
❤❤❤
सुंदर...अप्रतिम.
चव लागली...vlog पाहून😋
❤ thank u 😊
@@ameya_kuthe_kay_karto चेंबूर मधील 70, 80 वर्ष जुने "भट विश्रांती गृह" ची मिसळ पण try करून बघा.
Poshtakadcha vadaapav deserve yaar excellent
😊
जयंत भेलपुरी एक नंबर ❤
Sarvaat bhari 😍
Ho Khup masta hota mi parat janar
Try their Pani puri also
Chivda galli chta ithe Magnum tower chya ithe dekhil ek khaugalli ahe lalbaug chi ekda try kara
Nakki ❤ thank u for ur suggestion
Mast episode.. Sameer dada parat ek vlog pahije
Sameer Dhammal maanus aahe ❤
Waaahhhh...Mast..❤ ,😍🤤🤤🤤🤤🤤🤤🤤Tondala Paani sutal.🤤🤤🤤😋 LaduSamrat, Jayant BhelPuri, New Anand Bhuvan he Tinahi Spot Nakki try karnar aani itrannahi share kel sudhha..❤ mast hota ha episode. ❤️😍 sagle pdarth ekdam Perfect chavishta disat hote.❤😍😍🤤🤤🤤🤤
लालबाग ला मसाले बनवायला गेले की आवर्जून लाडू सम्राट चा कटवडा खाते. एकदम मस्त चव...अगदी कोकणातील कटवडा खाल्ल्यासारखे वाटते. बाकीची ठिकाणे पण नक्कीच ट्राय करणार...😋👍💐
नक्की try करा❤
Kavita parab vada pav aani Shroff building chya khali bhajji paav lalbaug madhe street food 1 No. aahe. Jaam mill kadchi fafda jalebi
Next time nakki ❤
Kadakkkkk video❤❤❤
Ekdum bhari
Kyaaa baat hai❤❤
Gurukrupa cha bajula masta Vadapav milto.. by far the best in Lalbaug!
Chinchpokli chi Panipuri pan miss keli tu bhaava..
Next time saathi ❤
अगदी खरे आहॆ ... खूप छान wada आहॆ त्या गाडीवरचा
Kup kup sunder
❤ 😊 thank u so so much
Aanand bhavan chi misal one side bhaiii 🤤
❤ laal baag side
❤❤
Ultimate finally lalbag.. ekda parel hi cover kara also ha tshirt tumcha Merch madhe ahe ka available ?
Naahi .. majya baiko ne design kelay 😇
Jayant bhel is hidden Gem... 🤤
❤
Finally amey is here with his new exiting food vlog🎉
❤
Wooohoooo❤❤
Did you enjoy??
@@Bha2Pa no doubt. Kindly try to upload the video alternate day for more entertainment 😀
आनंद भवन misal जाम भारी
❤
१००%❤❤