आमच्या गावाकडे सयाजी सर आले असते ना तर आमच्या गावातली माणसं लय मोठ्या मनाचे आहेत भाजी अशी फ्री मध्ये दिली असती. ते किती भिकारी आहेत फोन् करण्यासाठी तो माणूस पाठीमागे गेला भाजीचे पैसे घ्यायला.
सर,तुमच्या सारखा जिवलग मित्र, मातीशी घट्ट नातं असणारा , निसर्ग प्रेमी, आणि पैसा, प्रतिष्ठा सर्व काही असुन सुद्धा, साधसरळ जिवन जगणारे, अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे साहेब.तुमच्या कार्याला आणि दोस्तीला शतश: नमन.
पिक्चर मधील व्हीलन अन रियल मध्ये सर खूपच वेगळे जिवाभावाचा मित्र साधा सरळ एवढे लोक बघितली पण आपल्या लोकांशी आपुलकीने बोलणारे आमच्यासाठी हिरोच रियलमध्ये आहात
सयाजी बापू,आपण उत्तम अभिनेते आहातच,आपली आणि शिवाजी बापूंची जिवलग मैत्री आणि झाडांबाबतची आत्मियता अप्रतिमच आहे.अभिनयातील उंच शिखरे सर करताना आपल्यामधील वेळ्याच्या मातीशी असलेली नाळ घट्ट असलेला सयाजी बापू मला खुप प्रभावीत करून जातो.त्यामुळे आपल्याच मातीतला असा अवलिया माणूस घडवणाऱ्या मातीला सुद्धा सलाम....... बापू आपल्या कडून खुप अपेक्षा आहेत.आपण आपल्या परिने अनेक सामाजिक कार्य करत आहातच परंतु आपल्या भागातील शेकडो कुटुंबांची अश्वत्थामा सारखी भळभळणारी जखम म्हणजे कण्हेर धरणामुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना गेली चाळीस / बेचाळीस वर्षं कायद्यात असलेला परंतु आज अखेर मिळत नसलेला हक्क......आणि त्याची काहिअंशी झळ तुमच्या कुटुंबाला व सोलापूरला जमिन मिळालेल्या शिवाजी बाजूंच्या कुटुंबाला सुद्धा भोगायला लागली......मला आशा आहे.आम्ही लढत असलेल्या धरणग्रस्तांच्या हक्काचे लढाईत आपण आम्हाला आशिर्वाद द्याल.आणि आम्हाला गरज आहे.कारण धरणग्रस्तांचे हाल काय आहेत.ते आपल्या सारखा धरणग्रस्तच समजू शकतो,,,,🙏🙏🙏
ईतके गराडा आहे सर तुम्हाला लोकांचा पण जराही चिडचिड नाही, खूप अभिमान आणि कौतुक सर तुमचे. तुमच्या सांगण्यावरून लोक सुधारली तर खुप छान . नाहि तर लोक आपला हेका सोडत नाहीत. लय भारी सर
इतक्या प्रचंड उंचीवरील माणसाने मातीशी आणि गावच्या लोकांशी जपलेली नाळ हे कवचितच पाहायला मिळतं. आपल्या सभोवतालची सर्व माणसं आणि आपले मित्रही खूप नशीबवान आहेत हे नक्की...! आपल्यातील या ' सच्चा माणसाला' मनापासून सलाम...!
सयाजीराव शिंदे मराठी सिनेमातील रुबाबदार फेमस कलाकार पण खरी ओळख समाज सेवा आणि माणुसकी सहज बाजारात अले गप्पा मारत मारत भाजी खरेदी मित्र परिवार भेटीगाठी एकदम साधं जीवन प्रतेकाशी प्रेमाने बोलाणारे म्हणून सर्वांचे लाडके आता खरेदी करता करता दोघा तिघांचे व्यसन सोडलं हाय की नाही सामाण्याची बद्दल तळमळ अतिशय विचारवंत व्यक्तिमत्व सलाम साहेब
आदरणीय सयाजी काका तुमच्याकडून भरपूर शिकायला आम्हाला मिळते, पंढरपूरला आल्यावर नक्की या काका🌴🙏 आम्ही पण पर्यावरणाची थोडी सेवा करतो छोटे सेवक🌴 🙏 वरद, सृष्टी बडवे
सर तुम्ही खरंच great आहात, तुमचे विनोदी dialog , चेहऱ्यावरील हावभाव , अप्रतीमच .आजच्या आधुनिक काळात आपल्या मातीशी नाळ जोडणारा अभिनेता नाही ओ भेटत आज काल असा. असा मित्र भेटायला पण खुप भाग्य लागत ; असो तुमची मैत्री अशीच टीको ❤️✨
देव माणूस सयाजी शिंदे साहेब इतकी प्रसिद्धी मिळून देखील गावा कडील मित्राला विसरला नाहीत तुम्ही दाक्षी नत्या फिल्म मध्ये एवढा दब दबा निर्माण केला आपल्या कला करीने व व महाराष्ट्रात भि तुमची कलाकारी ने धुमाकुळ केला हे खरेच येवढे मोठे कलाकार असून देखील गाव विसरला नाही आपण असा पहिला कलाकार आहे देशातील जो अजून जमिनीवर आहे कोणताही गर्व नाही आपल्या गावाकडे लक्ष्य आहे व जुने मित्र यांच्याशी संबंध जपून आहेत सर तुमचे सामाजिक कार्य तर खूप मोठे आहे तुमचे इतर कलाकारांनी आदर्श घेणे महत्वाचे आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम राज्यातील जनतेचा प्लिज तुमचा मोबाईल न.. शेयर करा🎉 तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे
श्री सयाजी शिंदे साहेब तुमच्यासारखे माणसं या जगात खूप कमी आहे एवढा मोठा उंचीवर असतानाही नेहमी जमिनीवरती पाय श्रीकृष्ण सुदामा सारखे मैत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
डोळे आपोआप पानावतात जोडी पाहुण हे पुढच्या पिढीला प्रेरणा देईल सर काय सुसंवाद आणि कुठलीच भेदभावाची भावना मुळीच नाही काय आणी कुठुन हे मैत्रीच वैभव घेऊन आलाय हे कळत नाही धन्य हि जोडी....❤❤❤❤
सयाजीराव आपली दोस्ती, गावाची आठवण, गावातील तथा बाजारपेठेतील माणस यांच्या प्रति असलेला जिव्हाळा आणि तोही एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा... अभिमान वाटतो सयाजीराव आपल्या साध्या वागणुकीचा. शुभेच्छा आपल्या दोस्तीला, गावाच्या प्रेमाला आणि साध्या राहणीला.
ज्यांना मातीचा स्पर्श असतो ते कधीच डक्यात हवा जाऊ देत नाही. सर तुम्हाला माणसांविषयी संवेदना आहेत म्हणून तुम्ही अप्रतिम अभिनय साकरता मित्रानो आपण सर्वांना सलाम करतो चाला आजपासून आपल्या शेतकरीराजाला आणि त्याच्या मागे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी राणीला सलाम करू.तुम्ही आम्हाला जगवता माऊली
दुर्योधन आणि करण वह श्री कृष्णा और सुदामा छत्रपति शिवाजी महाराज अनीता तानाजी मालुसरे बहिर्जी नाईक शिवा कशीद वह अनेक वीर नंतर कोणाची मैत्री असेल तर सयाजी शिंदे शिवाजी काका यांची जय महाराष्ट्र
इथं आजकाल भावा भावाचं कधी जुळत नाही, खरंच तुमची दोस्तीचे सर्व व्हिडिओ बघितल्यावर ढसा ढसा रडलो, सलाम तुमच्या दोस्तीला!!!!! एक दिवस असा समाजात जाऊन आला ना की आमच्यातलाच हिरो वाटतो, नक्की करा
तुमचे व्हिडीओ बागुन खूप emotional होत आहे साहेब मी ठरवल होता जीवन मधे कदी emotional होयाच नाही आहे पण तुमचे motivational video बगून अमचे डोळे उघडले साहेब thank
प्रिय सयाजी सर तुम्ही खूप छान तुमचं मैत्री निभावत आहे खरंच तुम्ही तुमच्या मित्राला एक नवी ओळख निर्माण करून दिली त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन कधी तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जर आलात तर नक्कीच मला भेटायला आवडेल मी प्रभाकर ढंगारे मी किल्ला देवगिरी येथील रहिवासी आहे तुमचा अभिनंदन सर तुमचं आयुष्य आणखी लोक कल्याणासाठी वाहून जावो देवा चरणी प्रार्थना
अशी माणुसकी जपणारा माणुस पाहिजे , कितीही मोठा झाला तरी पाय अजुन जमिनीवर आहेत . ग्रेट साहेब 👌👌👌👌💕💕💕💕💕🚩🚩🚩🚩🚩🚩
Ji
❤❤❤
कालच सयाजी सरांच्या गावाला जाऊन आलोय वेनेगाव ला
होय. खुपच कमी लोक असतात असे सर.
लय भारी मिस्री सोडायला लावली खुप छान खर्च पणं वाचला व आजाराची पणं भीती नाही काय बोलावे या माणसाविषयी बोलावे तेवढे कमी
एक मात्र नक्की आहे राव...जेवढे लोक चित्रपटात व्हिलन असतात तेवढेच ते वास्तविक जीवनात लई चांगली दिलदार मनाची असतात❤❤😊
Nilu fule
अमरिश पुरी
निळू फुले सदाशिव अमरापूरकर
एकदम बरोबर!
अगदी बरोबर 😊
काय मजेदार जीवन जगतोय हा माणूस खरंच आयुष्य खूप सुंदर आहे पण जगता आलं पाहिजे. मस्त सर
एक ही भाजी वजन न करता भरभरून दिली त्या माऊलीने.. अस्सल सातारकर ... MH ११ ❤ दिलखुलास व्यक्तिमत्त्व सयाजी सर
भाजीचं वजन?
आमच्या गावाकडे सयाजी सर आले असते ना तर आमच्या गावातली माणसं लय मोठ्या मनाचे आहेत भाजी अशी फ्री मध्ये दिली असती. ते किती भिकारी आहेत फोन् करण्यासाठी तो माणूस पाठीमागे गेला भाजीचे पैसे घ्यायला.
माझ्या कॉमेंट ला लाईक केल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद सर ❤️
भाजीचं वजन करून घेताना किंवा विकतांना मी नाही बघितलं भावा आजापर्यंत कधी...!
@@Mahichicomedy laka gavakada lokana ek ek rupayachi kimmat asti. Saheb asude nahitar neta, vyavhar titha vyavhar zala pahije
सर,तुमच्या सारखा जिवलग मित्र, मातीशी घट्ट नातं असणारा , निसर्ग प्रेमी, आणि पैसा, प्रतिष्ठा सर्व काही असुन सुद्धा, साधसरळ जिवन जगणारे, अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे साहेब.तुमच्या कार्याला आणि दोस्तीला शतश: नमन.
जीवनचा परेपूर्ण आनंद घेणारा माणुस
मनमिळाऊ माणुस दुसरा अभिनेता नाहीच असा ❤❤❤❤
पिक्चर मधील व्हीलन अन रियल मध्ये सर खूपच वेगळे जिवाभावाचा मित्र साधा सरळ एवढे लोक बघितली पण आपल्या लोकांशी आपुलकीने बोलणारे आमच्यासाठी हिरोच रियलमध्ये आहात
आमच्या साताऱ्याची शान.. शिंदे साहेब🙏🏼
महाराष्ट्रात फक्त 03 हीरो, नाना पाटेकर, सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे.
अजून एक संदीप पाठक, संकर्षण कऱ्हाडे ❤
तुम्ही एवढे मोठे झालात पण आपल्या मित्राला विसरला नाही तुमचे पाय नेहमी जमिनीवर असतात. ही खूप आनंददायक बाब आहे. आपली गावाकडची माणसं खूप चांगले असतात
ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा चहा... आणि बसायला शिवबाला सांगितले... खरंच निस्सीम मैत्री आहे तुमची..
सयाजी बापू,आपण उत्तम अभिनेते आहातच,आपली आणि शिवाजी बापूंची जिवलग मैत्री आणि झाडांबाबतची आत्मियता अप्रतिमच आहे.अभिनयातील उंच शिखरे सर करताना आपल्यामधील वेळ्याच्या मातीशी असलेली नाळ घट्ट असलेला सयाजी बापू मला खुप प्रभावीत करून जातो.त्यामुळे आपल्याच मातीतला असा अवलिया माणूस घडवणाऱ्या मातीला सुद्धा सलाम....... बापू आपल्या कडून खुप अपेक्षा आहेत.आपण आपल्या परिने अनेक सामाजिक कार्य करत आहातच परंतु आपल्या भागातील शेकडो कुटुंबांची अश्वत्थामा सारखी भळभळणारी जखम म्हणजे कण्हेर धरणामुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना गेली चाळीस / बेचाळीस वर्षं कायद्यात असलेला परंतु आज अखेर मिळत नसलेला हक्क......आणि त्याची काहिअंशी झळ तुमच्या कुटुंबाला व सोलापूरला जमिन मिळालेल्या शिवाजी बाजूंच्या कुटुंबाला सुद्धा भोगायला लागली......मला आशा आहे.आम्ही लढत असलेल्या धरणग्रस्तांच्या हक्काचे लढाईत आपण आम्हाला आशिर्वाद द्याल.आणि आम्हाला गरज आहे.कारण धरणग्रस्तांचे हाल काय आहेत.ते आपल्या सारखा धरणग्रस्तच समजू शकतो,,,,🙏🙏🙏
असा अभिनेता पाहिजे कोणता.. गर्व नाही काही नाही.💯💯
जमिनीवर पाय असलेला मोठा माणूस
सलाम तुम्हाला आणि तुमच्या मैत्रीला
ईतके गराडा आहे सर तुम्हाला लोकांचा पण जराही चिडचिड नाही, खूप अभिमान आणि कौतुक सर तुमचे. तुमच्या सांगण्यावरून लोक सुधारली तर खुप छान . नाहि तर लोक आपला हेका सोडत नाहीत. लय भारी सर
किती साधा सरळ नि दिलखुलास माणूस ❤ भाजीवाल्या मावशींनी मन जिंकले....कसलाही अभिनिवेश न करता चहा प्यायचा आग्रह केला💐💐
परिस्थिती कशीही असो.चहा प्यायचा आग्रह आणि चहा पाजल्याचा आनंद मी खेड्यात अनुभवाला आहे.
असा पाहिजे हिरो जो जुने मित्र आणि आपली संस्कृती न विसरणारा हिरो. जो सर्व सामान्य जनतेत फिरतोय. सलाम शिंदे साहेब..... ग्रेट
सातारची भाजी मंडई एक नंबर video 👍 माणुसकी जपणार जीवाला जीव देणारा खरा माणूस देव माणूस🙏🙏👍👍🌟🌟❤❤
देशाच्या अभिमान सयाजी शिंदे सरांना अभिनंदन 👌👌👌 लय भारी
माणसातला देवमाणूस ❤❤❤लव्ह यू सर, किती ही मोठं झाल तरी आपल्या मातीशी नाळ झोडलेली पाहून आम्हा तरूणांना खूप मोठी प्रेरणा देतात सर🙏🙏🙏
अचानक भाजी ला गेलो आणि मराठी हिरो भेटला तर वेगळाच आनंद असतो, मला कोल्हापूर ला कपिल तीर्थ मार्केट ला राजशेखर भेटले होते.
ग्रेट माणूस . जीवनाचा छान आनंद घेतोय . कसं जगावं ' हे यांच्याकडून शिकावं .
अभिमान वाटतो सयाजी सरांचा. एवढा साधेपणा आणि एवढी माणुसकी. असा नट कुठलाच नाही ❤❤👌👌
कोण मनल का हा साधारण दिसनारा माणूस इतका मोठा कलाकार असेल ❤🙏😊
खरा माणसातील माणुसकी जपणारा अभिनेता शिंदे सर सॅल्यूट तुम्हास 💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मानवी जीवन पुन्हा नाही जीवनाचा पुर्णपणे आनंद घेणारे व्यक्तीमत्व सयाजी शिंदे सर आपला माणुस तुमचा साधेपणा आपुलकी हे मनात एक घर करते मनाला खूप आनंद होतो.
अशी साधी सरळ अभिनेते/ अभिनेत्री फक्त मराठी चित्रपट सृष्टीतच बघायला मिळणार
दादा आज पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ पाहिले. एवढे मोठे कलाकार असून किती साधी राहणी आणि आपुलकी आहे.
सातारचे रहिवासी साऊथ चे सुपर स्टार, सयाजी शिंदे, खूप छान,
6:57 खरंच माणसं जिंकली सर तुम्ही पैसा कोणी पण कमावतो
इतक्या प्रचंड उंचीवरील माणसाने मातीशी आणि गावच्या लोकांशी जपलेली नाळ हे कवचितच पाहायला मिळतं. आपल्या सभोवतालची सर्व माणसं आणि आपले मित्रही खूप नशीबवान आहेत हे नक्की...! आपल्यातील या ' सच्चा माणसाला' मनापासून सलाम...!
किती छान असे आयुष जगता आले पाहजे 🎉 सर अभिनंदन आपण आपल्या माणसात बिंदास वावरत आहात
सयाजी सर इतके गोड व्यक्ती आहेत ज्याच्या मनाने खूप छान आहे. त्याच्यासारखे लोक या जगात फार कमी आहेत. देव त्याला नेहमी आशीर्वाद दे.♥️👏👏
सयाजीराव शिंदे मराठी सिनेमातील रुबाबदार फेमस कलाकार पण खरी ओळख समाज सेवा आणि माणुसकी सहज बाजारात अले गप्पा मारत मारत भाजी खरेदी मित्र परिवार भेटीगाठी एकदम साधं जीवन प्रतेकाशी प्रेमाने बोलाणारे म्हणून सर्वांचे लाडके आता खरेदी करता करता दोघा तिघांचे व्यसन सोडलं हाय की नाही सामाण्याची बद्दल तळमळ अतिशय विचारवंत व्यक्तिमत्व सलाम साहेब
आदरणीय सयाजी काका तुमच्याकडून भरपूर शिकायला आम्हाला मिळते, पंढरपूरला आल्यावर नक्की या काका🌴🙏 आम्ही पण पर्यावरणाची थोडी सेवा करतो छोटे सेवक🌴 🙏 वरद, सृष्टी बडवे
जितका महान कलाकार, त्याहून मोठा माणूस !
सर तुम्ही खरंच great आहात, तुमचे विनोदी dialog , चेहऱ्यावरील हावभाव , अप्रतीमच .आजच्या आधुनिक काळात आपल्या मातीशी नाळ जोडणारा अभिनेता नाही ओ भेटत आज काल असा. असा मित्र भेटायला पण खुप भाग्य लागत ; असो तुमची मैत्री अशीच टीको ❤️✨
फारच सुंदर , ह्या साधेपणाचा आम्हा मराठी माणसाला अभिमान आहे
याला म्हणता खर तर माणूस, एवढे मोठे अभिनेते असून ना गर्व ,ना काही. ग्रेट साहेब... ❤
सयाजी शिंदे सर काही दिवसांनी चांगला धमाका करणार या अनुभवांचा हे मात्र नक्की, कारण मातीत राहणे अनेकजण विसरले आहेत.
खुप अभिमान वाटतो साहेब सयाजी शिंदे मकरंद आनसपरे आणि नाना पाटेकर हे सर्व अभिनेते हे गोरगरीबाचे हित मण जपतात
खूप मोठा अभिनेता होऊन सुद्धा तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुमच्या सारखी माणुसकी जपणारी लोक फार कमी आहेत....🙏🙏
सयाजी म्हणजे आपल्या साताऱ्याची शान ! साताऱ्यातील सगळेच जमिनीवर ( आपल्या जमिनीवर ) राहतात, कसलीच फुशारकी दाखवत नाहीत
मराठी फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड, आणि साऊथ, सर्व ठिकाणी राज्य करणारे आमचे लाडके सयाजी साहेब मनापासून प्रेम साहेब.❤
सयाजी सरांनी आपल्या मित्राला ही स्टार बनवले.. दोस्ती चे चीज झाले..❤
South Superstar
Bollywood Superstar
Tari pn evdha sadhepana
Really Salute SAYAJI SHINDE SIR🙏
हे प्रेम त्यालाच मिळत जो मातीशी एकरूप होऊन प्रगती करतो . खूप छान सायाजी सर ❤
माणूस आतून आणि बाहेरून अगदी निर्मळ आहे. Love you सया दादा❤
मोठेपणाचा कोणताही बडेजाव न करणारा मराठी मातीतला सच्चा माणूस. सर सलाम तुमच्या साधेपनाला.
बर्याच चित्रपटातील villain पण असली आयुष्यात हीरो ❤... #Respect to you Sayaji sir
देव माणूस सयाजी शिंदे साहेब इतकी प्रसिद्धी मिळून देखील गावा कडील मित्राला विसरला नाहीत तुम्ही दाक्षी नत्या फिल्म मध्ये एवढा दब दबा निर्माण केला आपल्या कला करीने व व महाराष्ट्रात भि तुमची कलाकारी ने धुमाकुळ केला हे खरेच येवढे मोठे कलाकार असून देखील गाव विसरला नाही आपण असा पहिला कलाकार आहे देशातील जो अजून जमिनीवर आहे कोणताही गर्व नाही आपल्या गावाकडे लक्ष्य आहे व जुने मित्र यांच्याशी संबंध जपून आहेत सर तुमचे सामाजिक कार्य तर खूप मोठे आहे तुमचे इतर कलाकारांनी आदर्श घेणे महत्वाचे आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम राज्यातील जनतेचा प्लिज तुमचा मोबाईल न.. शेयर करा🎉 तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे
श्री सयाजी शिंदे साहेब तुमच्यासारखे माणसं या जगात खूप कमी आहे एवढा मोठा उंचीवर असतानाही नेहमी जमिनीवरती पाय श्रीकृष्ण सुदामा सारखे मैत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
डोळे आपोआप पानावतात जोडी पाहुण हे पुढच्या पिढीला प्रेरणा देईल सर काय सुसंवाद आणि कुठलीच भेदभावाची भावना मुळीच नाही काय आणी कुठुन हे मैत्रीच वैभव घेऊन आलाय हे कळत नाही धन्य हि जोडी....❤❤❤❤
सयाजीराव आपली दोस्ती, गावाची आठवण, गावातील तथा बाजारपेठेतील माणस यांच्या प्रति असलेला जिव्हाळा आणि तोही एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा...
अभिमान वाटतो सयाजीराव आपल्या साध्या वागणुकीचा. शुभेच्छा आपल्या दोस्तीला, गावाच्या प्रेमाला आणि साध्या राहणीला.
असा माणूस पायजे विषय हार्ड 💯 दिलदार व्यक्तित्व
पर्यावरणासाठी खूप चांगले काम तितकाच चांगला माणूस भरपूर निरोगी आयुष्य लाभो त्यांच्यातून समाज उपयोगी भरपूर काम होवो
ज्यांना मातीचा स्पर्श असतो ते कधीच डक्यात हवा जाऊ देत नाही.
सर तुम्हाला माणसांविषयी संवेदना आहेत म्हणून तुम्ही अप्रतिम अभिनय साकरता
मित्रानो आपण सर्वांना सलाम करतो चाला आजपासून आपल्या शेतकरीराजाला आणि त्याच्या मागे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी राणीला सलाम करू.तुम्ही आम्हाला जगवता माऊली
माणूस कितीही मोठा झाला पण पाय जमिनीवर असले पाहिजे. दादा तुम्हाला माझा सलाम.अभिमान आहे आम्हा सर्वांना.❤❤
मातीशी नाळ जपणारा कलाकार एक नंबर आई तुळजाभवानी आपणास ऊदंड आयुष्य देवो
काय बोलू..दादा खर निशब्द केलस....love you Dada..
ही आपली महाराष्ट्रची संस्कृती आणि आपली माती ची शिकवण सयाजी सर नि एक चांगल उदहारण समोर ठेवल ❤🙏
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस 🙏🏻🙏🏻
You r very grateful man,Sir Sayaji ji , खुप आनंदी झालो हा जिव्हाळ्याचा, माणुसकीचा देव माणुस पाहून,
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
कितीही मोठं झालं तरी शेवटी मातीशी नाळ जोडलेला माणूस आहे ग्रेट शिंदे सर....🥳🥳
भला माणूस
माणुसकी जपणारा आणि माणुसकीची जाण असलेला माणूस
अशी माणसं आजच्या जगात विराळाचं
MH11... जिवाभावाची माणसं ❤❤❤🫂🫂🫂 ओढ लागती अशी जिवाला... गावाकङची माती...!!!❤❤❤😢
प्रांनवायु जापनारा मनुस🌲🌴🌳🪵🌱🌿🌳🌲🙏
व्हॅनिटी व्हॅन पासून दूर सच्चा साधा माणूस ,गरीबांना सुद्धा जिवाभावाचा वाटणारा; मनाला खूप भावला! खूप, खूप शुभेच्छा.
मन मोकळा मराठी माणूस दिलदार मनाचा राजा माणूस,
ऐसें पाय जमनीवर पाहीजेत । सयाजी साहेब तुमचा शूल पाहिला आणि तेव्हा पासुन तुमचे माझे आवडते झाले. तुम्ही जितके चांगले विलन आहत त्यहूं चांगले मानूस आहत.
सयाजी सर आम्ही पन सातार कर आहे तुमच्या बद्दल आम्हाला गर्व आहे
जगातला सर्वात श्रीमंत माणूस......पण अस जगाला मन खुप मोठ लागत
सर शिवाजी सर सोबतचे असेच व्हिडिओ अपलोड करा..पाहून आनंद होतो मनाला💯
अशी माणसे जगात कुठेही शोधून सापडणार नाहीत नाईश सयाजी शिंदे साहेब
दुर्योधन आणि करण वह श्री कृष्णा और सुदामा छत्रपति शिवाजी महाराज अनीता तानाजी मालुसरे बहिर्जी नाईक शिवा कशीद वह अनेक वीर नंतर कोणाची मैत्री असेल तर सयाजी शिंदे शिवाजी काका यांची जय महाराष्ट्र
मला आता तुमचा व्हिडिओ बघल्याशिवाय राहवत नाही सर..... मला जस मिळाला की मी तुमचा व्हिडिओ बघतो.... खुप प्रेरणा ना मिळते तुम्हाला ऐकलावर व पाहल्यावर ❤
एक नंबर साहेब तुम्हाला गरीबीची जान आहे खूप छान तुमच मन आहे
साहेब तुमचं गावाकडील मातीशी असणारं नातं आणि त्यासोबत जिवलग मित्रा सोबत असणारा नातं अप्रतिम❤❤❤
एकच वाक्य ते म्हणजे जमिनी वर अनवाणी उभं राहाणारा दिलदार कलावंत. तुम्हाला हात जोडून नमस्कार सर .
प्रत्यक्षात माणूस मोठा आहे.त्याचे पड,पैसा,श्रीमंती ही सर्व गोष्टी नश्वर आहेत यातून सिद्ध होत.ग्रेट माणूस
इथं आजकाल भावा भावाचं कधी जुळत नाही, खरंच तुमची दोस्तीचे सर्व व्हिडिओ बघितल्यावर ढसा ढसा रडलो, सलाम तुमच्या दोस्तीला!!!!!
एक दिवस असा समाजात जाऊन आला ना की आमच्यातलाच हिरो वाटतो, नक्की करा
खरा मराठी कलावंत माणुसकीची नाळ जपणारा big salute sir
कितीही मोठा झाला तरीही पाय जमिनीवर असणारा माणूस 💐💐💐👌🏻👌🏻
साहेब खरंच तुम्ही देव रुपी आहात. ❤मैत्री जीवा भावाची😢😢❤❤❤❤🙏🙏🙏🙏
हा सातारकर आहे मिळून मिसळून रहाणारा माणूस साताकर सयाजीराव शिंदे सातारकरांच्या जीव ❤❤❤❤
जगण्याचा अर्थ कळला की जगणं सोपं होत.. असच सर्वाना आनंद देत रहा.. खूप आशीर्वाद मिळो.. खूप आयुष्य वाढो 🌹
❤❤..
ना कसला माज
ना कसली गुर्मी.
मातीततला माणूस.
आपले सयाजी शिंदे sir......❤❤❤
साधेपणा हाच आयष्याचा दागिना...खूप सुंदर
❤ खूब सुंदर सयाजीशिंदे साहेब राम रामसाहब तुम्हारा
तुमचे व्हिडीओ बागुन खूप emotional होत आहे साहेब मी ठरवल होता जीवन मधे कदी emotional होयाच नाही आहे पण तुमचे motivational video बगून अमचे डोळे उघडले साहेब thank
काय माणूस आहे यार हा, म्हणतात की मोठे मोठे रोल केलेत ह्या माणसाने पणं एखादा नवीन माणूस बघून म्हणल काय मजाक करतो दोस्ता ❤
Afat Manus aahe...Kiti mayalu kiti Jaminivr aslela manus...Dil jit liya Sayaji sir..Tumchya Aai -Babanchi punyayi ashich sadaiv tumchya pathishi raho..Jagddamb.🙏
तुम्ही खरचं खूप प्रेमळ आणि निसर्ग प्रेमी आहात. तुम्हाला आणि तुमच्या साढेपणाला मानाचा मुजरा. जय हिंद ! जय महाराष्ट्र!!
प्रिय सयाजी सर तुम्ही खूप छान तुमचं मैत्री निभावत आहे खरंच तुम्ही तुमच्या मित्राला एक नवी ओळख निर्माण करून दिली त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन कधी तुम्ही छत्रपती संभाजीनगरला जर आलात तर नक्कीच मला भेटायला आवडेल मी प्रभाकर ढंगारे मी किल्ला देवगिरी येथील रहिवासी आहे तुमचा अभिनंदन सर तुमचं आयुष्य आणखी लोक कल्याणासाठी वाहून जावो देवा चरणी प्रार्थना
सातारचा अभिमान ❤ सयाजी शिंदे सर
👌 जय महाराष्ट्र शिंदे साहेब
तुमच्यातल्या माणुसकीला सलाम
दिलखुलास आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व 🤩💚
निसर्गाच्या कुशीत राहणारे आमचं सयाजीराव ❤ अजिंक्यतारा ❤