वेल्डिंग बैज्या मुलाखत | राउंड क्षेत्रातील आत्ताचा सर्वात म्हातारा पण अजून ही पळत असलेला एकमेव बैल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • शर्यत क्षेत्रात अनेक नामवंत बैल होऊन गेले आणि अजून हि आहेत
    पण या बैलाच्या म्हणजेच वेल्डिंग बैज्याच्या वयाचा बैल आता संपूर्ण राऊंड क्षेत्रात पळत असेलला म्हणजे चालुचा बैल नाही म्हणून आपण असा हिंदकेसरी बैल याची संपूर्ण मुलाखत प्रदर्शित करत आहे
    हिंदकेसरी वेल्डिंग बैज्या

ความคิดเห็น • 75

  • @maheshbhiungade4858
    @maheshbhiungade4858 9 หลายเดือนก่อน +1

    शेर कीतना भी बुढा हो जाये शिकार करना नही भुलता वेल्डिंग बैज्या🔥👑

  • @sandipbutake2923
    @sandipbutake2923 2 ปีที่แล้ว +3

    माझा आवडता बैल म्हणजे 'वेल्डिंग बैज्या'. खूपच सुंदर .. 👑👑👑

  • @kingaabya8013
    @kingaabya8013 2 ปีที่แล้ว +7

    दादा हा उपक्रम चालू केल्याबद्दल धन्यवाद असेच सगळ्या हिंदकेसरी बैलाचि घ्या✌️

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे दादा , तुमचा प्रतिसाद लाखमोलाचा माझ्यासाठी🙏😊

  • @deepakaiwale8152
    @deepakaiwale8152 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ दादा ...धन्यवाद व्हिडिओच्या सुरवातीला आवर्जून उल्लेख केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ..खूप छान माहिती मिळालेली.
    हिंडकेसरी वस्ताद वेल्डिंग बैज्या

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว

      दीपक दादा प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे😊🙏

  • @surajkharade143
    @surajkharade143 2 ปีที่แล้ว +9

    टॉप चा विषय म्हणजे वेल्डिंग बैज्या

  • @abhishekmagdum842
    @abhishekmagdum842 2 ปีที่แล้ว +45

    हा बैल शेवटपर्यंत ठेवावा ...कोणाकडं पण जाऊदेल पण स्वतःचा दावणीला ठेवावं ....पळायच बंद जरी झाला तरी त्याला व्यवस्तीत सभाळून मारूपर्यंत दवनीला ठेवावा

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +4

      अभिषेक दादा बैल कोणताही असो तो पळलेला असो व नसो पण शेतकरी त्याला शेवटपर्यंत आपल्या पोटच्या पोरासारखं जपतोच व त्याच अंत्यसंस्कार ही अगदी रीतिरिवाज प्रमाणे करतो , त्यामुळे हा बैलं देखील चिंचणी शेठ अगदी मरूपर्यंत सांभाळतील🙏😊

    • @chetandalvi7215
      @chetandalvi7215 2 ปีที่แล้ว

      Dp

    • @manojkoli4538
      @manojkoli4538 ปีที่แล้ว +2

      दादा बैल विकला आहे त्यांनी

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 ปีที่แล้ว

    खरा हिंदकेसरी

  • @sarkarsarkar2213
    @sarkarsarkar2213 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त हाय बैल 😈💥🔥🧨

  • @muttappamarabi1754
    @muttappamarabi1754 2 ปีที่แล้ว

    विडिओ एक नंबर

  • @arvindchavan9125
    @arvindchavan9125 2 ปีที่แล้ว +6

    पांडेगाव बैजा ची मुलाखत घ्या

  • @dasrathmore3004
    @dasrathmore3004 2 ปีที่แล้ว +1

    भिलवडी मैदानात पाहिला आहे.हा बैल खूप पळाला आहे.तो हिंद केसरी आहे.आता त्याच वय झालं आहे माझी मालकाला विनंती आहे.आता पळवू नका🙏

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 2 ปีที่แล้ว +3

    मला याला वेल्डिंग बैजा का म्हणतात याबद्दल उत्सुकता होती त्याबद्दल माहिती मिळाली धन्यवाद बाकी....वेल्डिंग बैजा म्हणजे विषय हार्ड...

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा प्रतिसाद दिल्याबद्दल😊🙏

  • @MaheshPatil-gu5pb
    @MaheshPatil-gu5pb 2 ปีที่แล้ว +11

    माझ्या जीवाचं पाखरू आहे वेल्डिंगबैजा ❤😘

  • @rohitkupekar1901
    @rohitkupekar1901 2 ปีที่แล้ว +3

    सुकेश देसाई ,हिरलगे तालुका गडहिंग्लज यांच्या दावणीला पण वेल्डिंग बैज्या सारखा वयस्कर असून पळणारा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव बैल आहे

    • @rohitkupekar1901
      @rohitkupekar1901 2 ปีที่แล้ว

      त्यांची मुलाखत घ्या

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว

      नक्कीच दादा ,

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว

      @@rohitkupekar1901 नंबर कळवा

  • @MaheshPatil-gu5pb
    @MaheshPatil-gu5pb 2 ปีที่แล้ว +3

    वेल्डिंग बैजा बैलाचे व्हिडिओ माझ्याकडे खूप आहेत तो माझा आवडता बैल आहे❤😘

  • @muttappamarabi1754
    @muttappamarabi1754 2 ปีที่แล้ว +3

    अनिल दादा पुणेकर यांची मुलाखत घ्या दादा

  • @ganesh-4005
    @ganesh-4005 2 ปีที่แล้ว +2

    प्रमोद थोरात तासगांव हिंदकेसरी बिल्ला याची मुलाखत घ्या.. please

  • @aryanpatil954
    @aryanpatil954 2 ปีที่แล้ว +9

    दादा बाळू दादा ची एक्धा भेट द्या प्ल्ज़्ज़

  • @pruthvirajpowar2023
    @pruthvirajpowar2023 2 ปีที่แล้ว +1

    पाचगाव धोंडीराम दादा गाडगीळ यांची मुलाखत घ्या की भाऊ...

  • @marutikolekar1705
    @marutikolekar1705 2 ปีที่แล้ว +4

    दादा दादा हूबालेचा तांबडा हारण्या आरेवाडीत आहे त्याची मुलाखत घ्या तो पन लय पळलाय आणी वय पन झालय

  • @rushijadhav5816
    @rushijadhav5816 2 ปีที่แล้ว +1

    प्रमोद थोरात यांनी पण मुलाखत घ्या

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว

      ते जरा बाहेरगावी आहेत , आले की नक्कीच घेऊ 🙏😊

  • @rushikeshbadare9116
    @rushikeshbadare9116 2 ปีที่แล้ว +1

    पांडेगाव बैज्या चि मुलखत घ्या

  • @suyoggurav1443
    @suyoggurav1443 ปีที่แล้ว

    Dhondaba dada ch mulakath kadhi gehanar

  • @SushantTaral-w8i
    @SushantTaral-w8i 9 หลายเดือนก่อน

    आता बैल कुठे आहे

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 2 ปีที่แล้ว +4

    सुदीप भाऊ मुलाखत किती वाजता येणार आहे,, कमेंट मध्ये कळवा प्लीज

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +1

      उद्या 5.30 ला संध्याकाळी

  • @dhananjaychavan2909
    @dhananjaychavan2909 2 ปีที่แล้ว +1

    Nice video dada तांबडा हरण्या या बैलाची मुलाखत घ्या

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว

      झालाय संपर्क फक्त आता बाहेर काढलाय , लंपी मधून त्यामुळे जरा मोठी मैदान धरल्यावर होईल मुलाखत 🙏😊

  • @sharadpatil6335
    @sharadpatil6335 2 ปีที่แล้ว +1

    सुदीप दादा फायनलकीगं वश्या ची मुलाखत घ्या

  • @indianarmylovers5801
    @indianarmylovers5801 ปีที่แล้ว +1

    Keep it up sudip khupach changal channel chalavat aahes tu 👍

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद दादा🙏😊

    • @indianarmylovers5801
      @indianarmylovers5801 ปีที่แล้ว +1

      @@sanglikarsudip actually mi tula changal olekhato tu dudhagaon cha aahes na

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  ปีที่แล้ว

      @@indianarmylovers5801 ho aani tumhi saheb

    • @indianarmylovers5801
      @indianarmylovers5801 ปีที่แล้ว

      @@sanglikarsudip mi tuzya bhavachya varagaat hoto nikhil chya 7 th parayant 😅

  • @MaheshPatil-gu5pb
    @MaheshPatil-gu5pb 2 ปีที่แล้ว +5

    दादा फायनल किंग वशाची पण मुलाखत घ्या की🙏🙏

    • @MaheshPatil-gu5pb
      @MaheshPatil-gu5pb 2 ปีที่แล้ว

      प्रमोद दादा सोडगे कबनुर यांचा फायनल किंग वशा

  • @shubhamgadade4521
    @shubhamgadade4521 2 ปีที่แล้ว +6

    बाळु दादा हजारे मुलाखत घ्याकि दादा

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +7

      शुभम दादा या नविन वर्षाच्या सुरुवातीला चिमण्या आणि हेलिकॉप्टर बैज्या आणि हाणम्या बैलाची मुलाखत प्रदर्शित होईल 🙏😍😍😊😊

  • @atharvapoundkar7485
    @atharvapoundkar7485 2 ปีที่แล้ว +2

    शिंग कशानं मोडले आहे

  • @sangumadasi4831
    @sangumadasi4831 2 ปีที่แล้ว +3

    Bhanda khirare driverchi mulakat gya

  • @sumitshendge7622
    @sumitshendge7622 2 ปีที่แล้ว

    काम आहे

  • @subhashpatil2716
    @subhashpatil2716 2 ปีที่แล้ว

    Raju Patil Kongnoli sandharya yanchi mulakat gya

  • @pavanpatil7245
    @pavanpatil7245 2 ปีที่แล้ว

    कर्नाळ.भुडा

  • @satishghorpade2141
    @satishghorpade2141 2 ปีที่แล้ว +1

    बैल पब्लिक मध्ये आला की आभाळात गेल्या सारखं करतय कींगमेकर वेल्डिंग बैज्या

    • @sanglikarsudip
      @sanglikarsudip  2 ปีที่แล้ว +1

      होय दादा अगदी खरं

  • @sunilyamgar9822
    @sunilyamgar9822 2 ปีที่แล้ว

    द्यायचा आहे का

  • @sumitshendge7622
    @sumitshendge7622 2 ปีที่แล้ว +1

    सुदिप दादा तुमचा नंबर सांगा काम आहे 🙏🤝❤️

  • @shivajinanekar7059
    @shivajinanekar7059 ปีที่แล้ว

    King manya 17eg

  • @mayurlongale3649
    @mayurlongale3649 2 ปีที่แล้ว

    Bailala khayla ghala khurak ny vatoy bailala

  • @alwgondchanaveer8642
    @alwgondchanaveer8642 ปีที่แล้ว

    Yatina Bala Koda Yana madiri papa

  • @daulatpatil253
    @daulatpatil253 2 ปีที่แล้ว

    Kutl rajapur

  • @sumitshendge7622
    @sumitshendge7622 2 ปีที่แล้ว

    तुमचा नंबर पाटवा सुदिप दादा 🙏🤝

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 ปีที่แล้ว +4

    लवकर टाका सुदीप दादा