छान मुलाखत घेतली संडी भाऊ...🎉🎉 A1 जोडी महाराष्ट्र ची सुंदर आणि भारत टॉप जोडी निर्विवाद वर्चस्व....❤❤... सुंदर ल गुलाल झाला पाहिजे नाना 27 पेरा नीट नियोजन खट करा गुलाल झाला पाहिजे फिक्स सुंदर साठी फक्त ❤ एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
खुप सुंदर मुलाखत.ड्रायव्हर होणे, गाडी हानने जोखमीचे काम आहे. संघटनेने प्रत्येक आयोजक यांचे कडून, बैल मालकाकडून ठराविक मोबदला घेऊन ड्रायव्हर यांचा विमा पॉलिसी काढली पाहिजे. संघटने मार्फत काढला तर चांगली किफायतशीर योजना मिळू शकेल.
माझा एक मत आहे की या सर्व नामांकित ड्राइवररानी जी नामांकित बैल आहेत ते सोडून जे कमी गरीब मानसचे कमी पडनारे बैल आहे ते गुलालत थेयून दाखवा मोटे बैल कोन पन पलयू शकत कारण ते आदिच पलताता कमेंट आवडल्यास लाईक करा 👏👏
मुलाखत घ्यावी तर सँडी दादानेच तुमच्यासारखे मुद्दे प्रश्न कोणच मांडत नाहीत तोड नाही तुम्हाला तुम्हीच विचारता टॉपचा बैल कोण टॉपचा ड्राइवर कोण मी म्हणेल टॉपचा युट्यूबर सँडी दादा नाद नाही करायचा ✌️😍💯
एक नंबर मुलाखत 🧡 खूप आवडली संयमी ड्रायवर..खूप शिकायला भेटलं ❣️ सर्वात सुंदर वाक्य - मरणाच्या दारातून पैसे आणतोय. ते पैसे सत्कारणी लागावेत.😍व्यसन करू नका
आमचा मान अभिमान महाराष्ट्र केसरी कोळे मैदान. सँडी भाऊ खुप दिवस झालं मी सांगतोय डोरलेवाडीचा गल्लासची मुलाखत घ्या तेवढी एक राहिली आहे अणि खुप झणझणीत मुलाखत झाली आज प्रश्न मंजुषा काय असते ते सँडी भाऊ कडून शिकावे बाकीचा youtubr लोकांनी
सप्त हिंदकेसरी सुंदर भारत जोडीचा सप्त हिंदकेसरी ड्रायव्हर दिलीप नाना शिरसवस्तीकर 👑🔥💥❤️🔥🥳
दिलीपनाना सुंदरला पुसेगावचा गुलाल घ्या❤
❤❤❤
सुंदर चा गुलाल झाला पाहिजे
💯 eecha yaudach rhilai❤
Fix aahe gulal
Mathur aani Sundar
गरिबांचा बैल नाहीत का रे शेमण्या
Deelip Nana ❤❤❤ तुमच्या हाताला यश याव...सुंदर la pusegaon cha गुलाल bheto...महादेवाच्या चरणी प्रार्थना..
2022 sundar bharat chi zaleli हार...यावर्षी sundar vijayane भरून निघो ❤
दिलीप ड्रायव्हर खूप साधे आणि प्रामाणिक निष्ठावंत ड्रायव्हर आहेत❤ माझी गाडी पण पळवलिय एक मैदान त्यांनी🎉
छान मुलाखत घेतली संडी भाऊ...🎉🎉
A1 जोडी महाराष्ट्र ची सुंदर आणि भारत टॉप जोडी निर्विवाद वर्चस्व....❤❤...
सुंदर ल गुलाल झाला पाहिजे नाना 27 पेरा नीट नियोजन खट करा गुलाल झाला पाहिजे फिक्स सुंदर साठी फक्त ❤ एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
सफ्त हिंदकेसरी त्रिकुट भारत सुंदर आणि दिलीप नाना ❤🔥♥️
सप्त हिंदकेसरी ड्रायव्हर दिलीप नाना व सप्त हिंदकेसरी जोडी भारत सुंदर
बेस्ट लक ..पुसेगाव
Sandy भाऊ ची मुलाखत घेण्याची शैली च अलग आहे ...समोरच्या ला बोलते करतात ..❤🙏👍
आमचं काळीज भारत सुंदर आणि दिलीप ड्रायवर
100%बरोबर 1 बैल आणि 3 मॅनेजर खरी परिस्थिती आहे
ह्या मॅनेजर लोकांमुळे एकमेकांचे संमंद चांगले असुन पण वाद होतायत
किरण आपांची मुलाखत घ्या , त्यांचा रैना खूप फास्ट पळत आहे सध्या ❤❤
❤❤❤ जूने आणि जानते असेच अभ्यासू व्यक्तिमत्त्व हिंदकेसरी ड्रायवर संभा आबा कालेकर याची मुलाखत घ्या ❤❤❤
जुना जाणता ड्राइवर दिलीप ड्राइवर
छान मुलाखत
खटाव तालुक्यातील जुने आणि जाणते ड्रायव्हर दिलीप नाना❤
❤❤❤ बैलगाडी क्षेत्रातील अस्सल कोहीनूर हीरा, शांतता सय्यम आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे, हिंदकेसरी दिलीप ड्रायवर नाना शिरसवस्तीकर ❤❤❤
खुप सुंदर मुलाखत.ड्रायव्हर होणे, गाडी हानने जोखमीचे काम आहे.
संघटनेने प्रत्येक आयोजक यांचे कडून, बैल मालकाकडून ठराविक मोबदला घेऊन ड्रायव्हर यांचा विमा पॉलिसी काढली पाहिजे. संघटने मार्फत काढला तर चांगली किफायतशीर योजना मिळू शकेल.
खूप छान मुलाखत घेतली दादा तुम्ही. हिंदकेसरी दिलीप ड्रायवर बैलगाडी शेत्रातील खूप अनुभवी ड्रायवर आहेत. 🔥 🔥👌👍
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील परीस हात लावेल त्याला सोनं करणारे हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती
मुलाखत कधीच संपू नये 😢. दिलीप नाना विषय काळजाचा ❤. आदर्श व्यक्तिमत्त्व नाना 💯
माझा एक मत आहे की या सर्व नामांकित ड्राइवररानी जी नामांकित बैल आहेत ते सोडून जे कमी गरीब मानसचे कमी पडनारे बैल आहे ते गुलालत थेयून दाखवा मोटे बैल कोन पन पलयू शकत कारण ते आदिच पलताता कमेंट आवडल्यास लाईक करा 👏👏
माझा बैल नानांनी गुलालातआणून दाखवलाय
जे बैल दोन , तीन नंबर मधील बैल आहेत ती एक नंबर मधी आणली आहेत ते फक्त हिंद केसरी दिलीप ड्रायव्हर यांनी करून दाखवल आहे ❤❤
भारत.सुंदर.❤❤❤❤❤.
सर्वात अप्रतिम मुलाखत.. ✨🤍
खुप छान मुलाखत सैंडी भाऊ ❤ आज पेरेंत ची सर्वात टॉप खतरनाक मुलाखत खुप छान बोले नाना 💪🏻
लाडकी जोड़ी भारत सुंदर
Sunder
आवड़ती मुलाकात❤❤❤❤❤sandy dada अभिनंदन भारी मुलाकात lay खतर नाक अनुभव❤❤❤❤
पैरा फुटण्याचा खर कारण म्हणजे मॅनेजर च आहे .💯 वायदी घेतात.
एक नंबर मुलाखत घेतली आहे सर नाना खरं बोलणारा माणूस आहे
सर्वांच्या मनातील मुलाखत घेतली भाऊ🙏🏻❤️
सुंदर ला पुसेगाव चा गुलाल मिळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 Boss
मरणाच्या दारातून पैसा येतो...जे म्हणतात ना ड्रायव्हर खुप पैसे कमवतात त्यांनी हे ऐकावे..नाना या वर्षी सुंदर ला पुसेगाव चा गुलाल मिळेल असे नियोजन करा...
गुलाल १०० रुपय किलो
सप्त हिंदकेसरी विठ्ठल नाना ड्रायवर बुधकर यांची मुलाखत घ्या
मुलखात छान झाली एक आदर्श विक्ती महत्व आज आपल्याला भेटला त्या बदल सँडी भाऊच अभिनंदन❤
नाना तुम्ही तुमच्या हातान पुसेगाव ला सुंदर चा गुलाल घ्या🥲❤️🫶🏻
मुलाखत घ्यावी तर सँडी दादानेच तुमच्यासारखे मुद्दे प्रश्न कोणच मांडत नाहीत तोड नाही तुम्हाला तुम्हीच विचारता टॉपचा बैल कोण टॉपचा ड्राइवर कोण मी म्हणेल टॉपचा युट्यूबर सँडी दादा नाद नाही करायचा ✌️😍💯
खुप छान मुलाखत 🎉🎉🎉
सुरवातीपासून शेवटपर्यंत बघीतली न skip करता .....
शांत संयमी व्यक्तिमत्व दिलीप नाना ❤❤
एक नंबर मुलाखत 🧡
खूप आवडली
संयमी ड्रायवर..खूप शिकायला भेटलं ❣️
सर्वात सुंदर वाक्य - मरणाच्या दारातून पैसे आणतोय. ते पैसे सत्कारणी लागावेत.😍व्यसन करू नका
Sandy भाऊ खुप खुप आभार दिलीप नांनाची मुलाखत घेतल्याबद्दल...खुप लोकांनी तुम्हाला म्हटल होत की दिलीप नानाची मुलाखत घ्या. तुम्ही सर्वांचं ऐकलं...
😊😊दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती यांचा स्व .बलमा लय स्पीड बैलाला , मी बगितला आहे बैलाच पाय दिसत नव्हते एकदम भिंगरी सारखं पळायचं बलम ❤❤❤❤
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चाणक्य
दिलीप नाना ड्रायव्हर
बैलगाडी क्षेत्रातील प्रामाणिक माणूस दिलीप नाना❤
मस्तच मुलाखत
पूर्वी ड्रायव्हर ही 2002/3ला गाडी पार्सलीटीने गाडी पाडत होते उदाहरण बंदुक ड्रायव्हर नंतर पाय मोडला
😂
आता तास नाही राहिले पैसे नाव पाहिजे आता सर्वांना
हिंदकेसरी विलास नाना शिराळा यांची मुलाखत घ्या🙏🙏
विठ्ठल नानांची पण सेम अशीच मुलाखत घ्या
दादा तुमची मुलाखत खूप छान वाटते. तुम्ही खूप स्पष्ट मुलाखत घेता. त्यामुळे भारी वाटत ऐकायला
खूप छान मुलाखत दिली 👌🏻👌🏻👌🏻🚩
दोन किंग विठ्ठल नाना आणि दिलीप नाना 👑
आणि बारीक नाना
महाराष्ट्र तल्या सर्व डायवर चे मि गरवने आभीनंदन करतो
संजय ड्रायव्हर मदने माळशिरस यांची मुलाखत घ्या
संभा आबा काले यांची मुलाखत घ्या
खुप छान मुलाखत दादा
सप्तहिंद केसरी दिलीप नाना ❤️
दिलीप ड्रायव्हर तुमच्या कडून खूप शिकण्या सारख्या आहे...❤❤❤
Dada pratek mulkhati madhi rapid fair ghya na khup avdt ❤❤❤❤
Manager 😂😂😂 Ranjit bansode 😂😂
😂😂
😂😂😂😂
❤नाना ❤ सुंदर ❤ भारत ❤
Sandi भाऊ चा नाद च खुळा❤❤
दिलीप नाना जुने जानते आणी अनुभवी आहेत बैलगाडा क्षेत्रात ,पुसेगाव मैदानात गुलालात राहण्यासाठी शुभेच्छा
अतिशय छान अनुभव आणि मुलाखत.
सुंदर लां हेदुत्ने करांचा सुंदर टाका
Bharat sundar n Dilip nana he pusegav la disle pahijet ..!
Dilip nana❤
Khau Chan mulakhat Chan uttar delit dilip driver Yani
छान वाटली मुलाखत❤❤❤
खुप छान मुलाखत ❤
कोणता पण नाद असुदे मित्रा मुळेच लागतो....😂😂😂😊
नानांच्या डायव्हिंग वर भारत सुंदर पुसेगाव चा गुलाल नक्की घेणार
खरं आहे बरका पण नाना ......💯..बरोबर बोला ❤
Sundar la kahi Karu pusegaon la gulalat Teva nana
❤❤❤❤ ek no
छान.. Sandy भाऊ एकदा विठ्ठल नाना ची मुलाखत घ्या. Please.
Mast mulakhat❤❤❤❤
विपुल ड्रायव्हर रहीमतपुर यांचीही मुलाखत घ्या
Thank s sandy Bhai
Gautam BHAIYA yancha nandya ❤❤❤❤❤
मायणीच्या कांबळे साहेबांची मुलाखत घ्या.
चिवळा ड्रायव्हर माळशिरस यांची मुलाखत घ्या ..
एकदा. बकासुर च्या.गाडीवर बसा.नाना❤❤❤❤❤
बारीक ड्रायवर शिरसवडी मुलाखत घ्या
मरणाच्या दारातून पैसा येतो ....मनाला लागलं राव 👌😊
Dilip nana❤❤❤❤
आमचा मान अभिमान महाराष्ट्र केसरी कोळे मैदान.
सँडी भाऊ खुप दिवस झालं मी सांगतोय डोरलेवाडीचा गल्लासची मुलाखत घ्या तेवढी एक राहिली आहे
अणि खुप झणझणीत मुलाखत झाली आज प्रश्न मंजुषा काय असते ते सँडी भाऊ कडून शिकावे बाकीचा youtubr लोकांनी
sandy day by day 📈📈
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤ ek no mulakaat 😅😅😅
❤100
संभा आबाची एक मुलाखत घ्या एकदा
❤❤❤
अगदी बरोबर एक बैल आणि पाच मेनेजर
Anna driver yavatkar mulakhat ghya sir
दिलीप नाना ❤❤
Sandy dada मोठ्या लक्ष्या ची आणकी येक मुलाखत घ्या...!
Mst mulakhat ❤❤
❤
शांत sahyam kareact karekaram❤❤❤❤❤😊
🔝
23:45❤💔
Mast Mulakhat Jali.
Barik driver chi pan mulakat ghya lai Divas zhal disl nahit maidanat ani gadi hantana