ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान माहिती दिलीत सर..
योजना दूत खूप दिला भुल केलीय सरकारने
Nice information
संगणकीय 7/12 उतारा तील गट क्रमांक व नकाशातील गट क्रमांक वेगवेगळे दिसून येतात, तरी 7/12 उतारा प्रमाणे नकाशा मधील गट नंबर मध्ये दुरुस्ती करावी
शेतकऱ्यांचा खरे माहीती दूत आहे ते तुम्ही
🌾🌻15.divas zale e pic pahani karun.👍
उपकार योजना नांदेड अनुदान काही update
सर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पीक विमा मिळणार का 2023चा खरिप
Aamche gaav list madhe nahi e peek pahani ky karave ..
सर माझी e-pik पाहणी व्हायची आहे तर मला तलाठी स्तरावर मदत मिळेल काय? 😢
Namaskaar saheb. Mudat waad chi pdf milele ka
नांदेड रबी पीक विमा 2022 मिळेल का
Pashumitra trenig kadhi honar ? Video banva.
Sir maz pik pahani chuk zali ahe durst honar ka
सर तलाठी सहायक ला किती महांधन आसेल जी आर नुसार
ई पीक पाहणी edit कशी करावी
सर आपला मोबाईल नंबर भेटेल का थोडीशी माहिती विचारायची होती
सर मी 10 औगस्ट ला ई पिक पाहनी केली आहे पण 7 12 वर नोंद नाही.तर परत ई पिक पाहनी करावी लगेल का
Bhau me 1 August la ch kelti pan ajun nahi jhali😢
Pan aajun 15 diwsas wadhwayla pahije hoti
पिक पाहणी करुन सातबारा नोंद दाखवत नाही त्यांनी काय करावे ते सांगा साहेब
हो ,माझे पण असेच झाले आहे, ई पिक पाहणी केली असून सुद्धा, चालू सातबाऱ्यावर दाखवत नाही, कृपया काय करावे लागेल सांगावे.....
मागेल त्याला सोलार चे अप देट काय आहे पोर्टल चालू झाले का
व्हिडिओ आला आहे
Sir kay sangtay te aika Ani tumani fukatana pump kewha beti
14 gunthe seti aahe setkari pagar chalu hoil ka sir
Pm kisan. +. Cm kisan che
Epik pahani app varti jaly pan digital 7/12 varti dista nahi nonad 20 divas Jale karun.problem Kay asel sir
Nvin khate nivda houn jael
Talathi la sanga
Same 🙌
E samruddhi portal la ragistration karnyasathi mahabhumi cha 7/12 chalto ka
नाही
Yojanadut sms yet nahi
मुदत संपली
थट्टाच चालु केलीय शेतकऱ्यांचीमदत काडीची अन बोभाटा माडीचामिळत काय नाही हसु होतय फक्त शेतकऱ्यांचं
Mahadbt favarni pump kadhi vatap hoin mahiti dya sir
झाले सुरू
२ divas zale pamp मिळून
Documents konte lagtat
@@Nageshkanade1995 documents
@@shyampathade5581 online अर्ज करायचा होता मुदत निघून गेली आता
ई पीक पाहणी द्वारे बोर लावल्यावर सोलर अर्जासाठी चालतो का
Ho bhau 😊
सामाईक क्षेत्राची पाहणी होइना
Pik pahani hot nahi
फवारणी पंप ची गावात जवळपास १००/१५०अर्जपैकी फ्कत दोनच शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे असे का?पुन्हा लॉटरी लागणार आहे का ?
Divas bar basun hot nahi ajun AAP chalat nahi
परिपत्रक कसे मिळेल?
सर आता खरीप हंगामाचा पीक विमा भरता येईल का .मी भरलेला नाही म्हणून विचारलं.
Nahi
Sir ha gr kuta bhetel
Delete करा नव्याने करा
खुप छान माहिती दिलीत सर..
योजना दूत खूप दिला भुल केलीय सरकारने
Nice information
संगणकीय 7/12 उतारा तील गट क्रमांक व नकाशातील गट क्रमांक वेगवेगळे दिसून येतात, तरी 7/12 उतारा प्रमाणे नकाशा मधील गट नंबर मध्ये दुरुस्ती करावी
शेतकऱ्यांचा खरे माहीती दूत आहे ते तुम्ही
🌾🌻15.divas zale e pic pahani karun.👍
उपकार योजना नांदेड अनुदान काही update
सर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पीक विमा मिळणार का 2023चा खरिप
Aamche gaav list madhe nahi e peek pahani ky karave ..
सर माझी e-pik पाहणी व्हायची आहे तर मला तलाठी स्तरावर मदत मिळेल काय? 😢
Namaskaar saheb. Mudat waad chi pdf milele ka
नांदेड रबी पीक विमा 2022 मिळेल का
Pashumitra trenig kadhi honar ? Video banva.
Sir maz pik pahani chuk zali ahe durst honar ka
सर तलाठी सहायक ला किती महांधन आसेल जी आर नुसार
ई पीक पाहणी edit कशी करावी
सर आपला मोबाईल नंबर भेटेल का थोडीशी माहिती विचारायची होती
सर मी 10 औगस्ट ला ई पिक पाहनी केली आहे पण 7 12 वर नोंद नाही.
तर परत ई पिक पाहनी करावी लगेल का
Bhau me 1 August la ch kelti pan ajun nahi jhali😢
Pan aajun 15 diwsas wadhwayla pahije hoti
पिक पाहणी करुन सातबारा नोंद दाखवत नाही त्यांनी काय करावे ते सांगा साहेब
हो ,माझे पण असेच झाले आहे, ई पिक पाहणी केली असून सुद्धा, चालू सातबाऱ्यावर दाखवत नाही, कृपया काय करावे लागेल सांगावे.....
मागेल त्याला सोलार चे अप देट काय आहे पोर्टल चालू झाले का
व्हिडिओ आला आहे
Sir kay sangtay te aika Ani tumani fukatana pump kewha beti
14 gunthe seti aahe setkari pagar chalu hoil ka sir
Pm kisan. +. Cm kisan che
Epik pahani app varti jaly pan digital 7/12 varti dista nahi nonad 20 divas Jale karun.problem Kay asel sir
Nvin khate nivda houn jael
Talathi la sanga
हो ,माझे पण असेच झाले आहे, ई पिक पाहणी केली असून सुद्धा, चालू सातबाऱ्यावर दाखवत नाही, कृपया काय करावे लागेल सांगावे.....
Same 🙌
E samruddhi portal la ragistration karnyasathi mahabhumi cha 7/12 chalto ka
नाही
Yojanadut sms yet nahi
मुदत संपली
थट्टाच चालु केलीय शेतकऱ्यांची
मदत काडीची अन बोभाटा माडीचा
मिळत काय नाही हसु होतय फक्त शेतकऱ्यांचं