जय शिवराय... महावितरण ला कोटेशन भरले आहे 5 hp चे.. ता. 02 सप्टेंबर 2022 ला पैसे पण भरले 12 हजार चिलर काहीतरी . आम्हाला वीज जोडणी कधी पर्यंत मिळेल सर 1 व्हिडीओ बनवा महावितरण पॆड पेंडिंग वर.... 🙏🙏
सर सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे तक्रार कोणाकडे करावी लागेल तसेच कंपनी कडे तक्रार करून सुद्धा कंपनीच्या तक्रार नंबर वर तक्रार केली पण अजून कोणतीच तपशील कळला नाही तरी माहिती द्या. सोलर नुकसान दि 1/09/2024
सर मी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 2019 ला अर्ज केला आहे परंतु तो अर्ज मंजूर झाला नाही आणि मला नवीन अर्ज आधार नंबर टाकल्यावर ते घेत नाही या वरपर्याय काय काय
@GrShetiYojna सर मला PM-KUSUM मध्ये 3 HP solar pump approve झाला आहे मि MTSKPY मधुन 5HP साठी same AADHAR वर अर्ज केला आहे मि PM kusum चा self survey पुर्ण करावा की MTSKPY चा अर्ज मंजुर होई पर्यंत वाट बघावी
सर महावितरण कोटेशन भरलं त्या माध्यमातून आम्हाला सौर पंप पात्र केलं परंतु आमचा जिल्हा नगर असून आम्हाला सबटेशन हे संभाजीनगर आहे त्यामुळे त्रुटीमध्ये सातबारा ट्रान्सफर टू औरंगाबाद असं दाखवत आहे
Sir majha mahavitaran ne form reject kela aani ata Navin form bharta yet nahi. Saheba kad gel ki saheb mhanto aamchyakd nahi. Ani jyachi olkh aahe tyach kam hot
कुसूम मध्ये मी अगोदर पण अर्ज केला होता.कुसुम मधला पंप आता 15 दिवसात येणार आहे.. आणि मागेल त्याला सोलर ह्या योजनेत पण अर्ज केलाय..अधार नंबर टाकता वेळी काही पण सुचना आली नाही.. तरी अर्ज सबमिट झाला आहे.. काय होईल मग सर... कृपया रिप्लाय द्या
खुलताबाद तालुक्यात आमचे गाव आहे मी सेतु मधुन सोल पंप योजणा फॉर्म भरण्याचा प्रथत्न केला असता आमचे गाव यामध्ये येत नाही असा मेसेज दाखवते ! आणि आमदार यांच्या टीमकडुण काही लोकांनी फॉर्म भरले तर ते समेट ( ओके ) झाले ! असे का होते ( मी दोन तिन सेतुवर प्रयत्न केला वरिल मेसेज दाखवते )
@@GrShetiYojna सर अजून एक प्रश्न होता. माझ्या वडिलांच्या नावे राहत्या गावी 1 ट्रान्सफॉर्मर (DP) चा लाभ मिळालेला आहे. त्यांच्या नावे पण दुसऱ्या गावी जमीन आहे. तर त्यांच्या नावे अर्ज करून सोलार पंप चा लाभ घेता येईल का. पुन्हा एकदा लावकर रिप्लाय द्या सर 🙏
पैसे भरून 5 महीने झाले पण लाईन मन सर्वे ला येईना काय कराव त्यांना फोन केला तर म्हणतात माझं अँप्लिकेशन चालत नाही मेल करून दुसरा लाईनमन घ्या मेल कुठलचं आँफिस करना आमच्या कडे नाही होत काम मेडाच अस सांगतात काय कराव
खूप डिटेल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद!
अगदी महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर.
धन्यवाद सर व्हिडीओ बनविल्या बद्दल 🙏🙏
Khup changala sangital sir dhanywad
number 1 information
Nice information Sir
जय शिवराय..
खूप खूप आभार....
ज्या शेतकर्याला पंम्प ची गरज नाही त्या शेतकर्याला पंम्प देत आहेत ते शेतकरी ते पंम्प नफा पोटी विकित आहेत
खुप खुप धन्यवाद सर
Thank you sir ❤
जय शिवराय सर
Sir शेतात विहिरीवर वीज कनेक्शन असेल तर अर्ज करू शकतो का please reply sir
जय शिवराय दादा
Thanks 🙏🙏🙏
मी may 2024मध्ये online form भरलेला आहे आणि request sanction असे आहे पण आता पर्यंत message किंवा quotation आले नाही, त्यामूळे मार्गदर्शन करावे
महावितरणच्या माध्यमातून आगोदर सोलार पंम्प भेटले पणं कुसुम चे अर्ज अगोदर करुन सुध्दा पंम्प भेटले नाही सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
MS ID कधि मिळेल 2023अर्ज आहे मागेल त्याला सोलार पंप महावितरण कडे वर्ग करण्यात आले आहे
जय शिवराय...
महावितरण ला कोटेशन भरले आहे 5 hp चे.. ता. 02 सप्टेंबर 2022 ला पैसे पण भरले 12 हजार चिलर काहीतरी . आम्हाला वीज जोडणी कधी पर्यंत मिळेल सर 1 व्हिडीओ बनवा महावितरण पॆड पेंडिंग वर.... 🙏🙏
१.३ ही योजनेचं काय ddf योजना . याचावर व्हिडिओ बनवा आम्हाला सोलर घ्यायचे नाही मग लाईन भेटेलका
सर माझ्याकडे वीर आणि बोर सातबारा मध्ये नाही तर अर्ज कसा करावा
जय शिवराय
नवा समोर शेती चा शेत्र्फल येत नसेल तर काय करायचे ते अगोदर सांगा
सर अर्ज करून दीड वर्ष कुसुम मेडा सोलर पंप मिळाला नाही हो मला कनेक्शन पण नाही काय करावे
7/12 samayik NOC jodnyanantar ,vihir/pani pump samayik ethe pan joda lagel ka
सर ई पिक पहानी मार्फत ७/१२ वर बोरवेल ची नोंद करता येते का...?
@@Umesh_v18 ho padil shetra madhub nondva..
@@Umesh_v18खाते न.पुढे विहीर एक पड असं आहे
Meda कडे जुलै 23 मध्ये अर्ज करून पुढील स्टेट्स काहीच कळत नाही
Dark water shed GSDA certificate kse kadayche sir...ek video bnva
डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे. त्यामुळे GSDA प्रमाणपत्र कसे असते sir
काही खास नाही ।
सर वर्ष होऊन सोलार कंपनी सोलार देईना मेढा अथिकारी फोन उचलत नाही.तक्रारीचा ईमेल केला काहीच उत्तर नाही
Dark water che paramanpatr cha sanga
Sub survey number show nhiye hot ...
सर सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे तक्रार कोणाकडे करावी लागेल तसेच कंपनी कडे तक्रार करून सुद्धा कंपनीच्या तक्रार नंबर वर तक्रार केली पण अजून कोणतीच तपशील कळला नाही तरी माहिती द्या.
सोलर नुकसान दि 1/09/2024
First comment
डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया gsda प्रमाणपत्र अपलोड करा हे कसे अपलोड करायचे व हे प्रमाणपत्र काय असते या वर एक व्हिडिओ बनवा
इलेक्ट्रिक कनेक्शन असताना मिळेल का सोलर पंप
सर 7/12 वर
7 मधी बोरवलची नोंद नाही 12 वर इ पिक पाहाणी अॅप वरून नोंद केली आहे चालेल का
चालते मी पण इपिक app वरूनच नोंद केली होती आणि पंप इंस्टॉल पण झाला
सर मी प्रधानमंत्री कुसुम ब योजना अंतर्गत अर्ज केला होता आता तो महावितरण कड़े वर्ग करण्यात आला आहे तरी तो कधी मंजूर होईल
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
Meda मध्ये २०२१ मध्ये अर्ज केला होता पण अर्ज अर्धवट आहे आता पूर्ण केला तर अर्ज approve होईल का..?
@@satishbaviskar1613 Nakki karta yeil
dark water shed area chi NOC format ahe ka
डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे GSDA प्रमाणपत्र कसे असते
Payment.offesen.kadhi
सर कुसुम मधे माझाच पण विहीर नोंद नसलेला गट नंबर देण्यात आलाय ते दुरुस्ती साठी काही पर्याय सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मागेल त्याला सोलार पॅनल म्हणजे स्वतंत्र डिपी असेल तरी सोलार मिळेल का?
सर 2022 मध्ये मी लाईनीसाठी डिमांड टाकीतलं होतं महावितरण मध्ये पण आतापर्यंत मिळाला नाही
मागील त्याला सोलर योजनेत अर्ज भरताना डिझेल पंपावर नाही हा पर्याय चुकून केला गेला आता अर्ज कसा दुरुस्त करता येईल याची माहिती सांगा sir please reply
अमी आजभला आहे अर्जुन आगे लेना हीसोलर पंप
सामाईक क्षेत्रासाठी चे सहमती पत्राचा नमुना मिळेल का सर
कुसुम सोलर मध्ये फॉर्म भरलेला आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये फॉर्म भरता येईल का सर
Sir dark watershed certificate regarding video taka
Hiii sir mi from bharla ahe parantu ajun to ala nahi tar kay karave lagel
सर मी पेमेंट केले आहे 3HP सोलार पंप आहे तर सोलरची कंपनी कधी निवडता येईल
पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला कुठे मिळणार
दोन महिने झाले पेमेंट करून अजून जॉईन सर्व्ह msg नाही आला काय करावे
सोलर विषाई तक्रार कोणत्या ठिकाणी करावी
सर ई पीक पाहणी च्या मध्येमातून विहीर नोंद आहे ७/१२ वर खाते न. च्या पुढे एक विहीर पड.... असं आहे तर चालते का? सोलर पंप मिळेल का
मिळेल
जय शिवराय जय भीम
मी पैसे भरुन दिड महिना झाले अद्याप सर्वे सुध्दा झाला नाही
सर PM Roof Top (पी एम सूर्यघर) ही योजना सध्या चालू आहे काय सांगा 🙏
अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे
मागेल त्यााल म्हणजे नुस्त गप्पा च का मग बोअरवेल विहीर ची नोंद. कायला लगते ज्यानं मागल त्याला वीणा अट दयच की मग ७/१२ ची अट ठीक आहे बा
Bor an vihir nahi mng kasala lagty solar
Magel tyala solar cha form submit hot nhit
सर माझा ड्युटी मध्ये फॉर्म पडला होता मी डॉक्युमेंट दिले नव्हते तर माझा कॅन्सल झाला तर आता काय करावे लागेल
Document upload hot nahi select krun pn plz at least one doc select as yet
मी feb मध्ये पेमेंट केले होते काल पंप बसवून दिला..
Soyabean anudan kyc kase karave video banava.
सामाइक क्षेत्रात हिसा विस गुंठ्याच्या कमी येतो जमेल का
Navin Kota kdi yeil
Sir maja arj reject zala .maze paise parat kse milvayche plz comment
Kasha mule zala
Madha karayalat bhet java
सर कुसुम योजेने अंतर्गत मी फ्रॉम भरला आहे पण सिंचन साधन चुकीच भरलेलं आहे त्याला काय पर्याय आहे
सर मी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 2019 ला अर्ज केला आहे परंतु तो अर्ज मंजूर झाला नाही आणि मला नवीन अर्ज आधार नंबर टाकल्यावर ते घेत नाही या वरपर्याय काय काय
सर मी सहा महिने पुर्वी शक्ती सोलर चे पेमेंट केले तरी पण अजून पंप इन्स्टाल झालेला नाही .
Magel tyala sorpump ci application ahe ka mobail var
हो th-cam.com/video/ZgxkCPgZRO8/w-d-xo.html
Sir mala tumhala pdf pathavaychi ahe tya sathi kase sed karta yeil
April Hungama KYC karne ke bad bhi khaton mein paise nahin aaye iska Karan kya jila Akola district putre
LT लाईन 80 फुट असल्यामुळे माझ सोलर पंप नामंजुर करण्यात आला 22 971 भरले असुन तर मला सोलर चे काय करावे
खात्यात परत येतील पैसे
@GrShetiYojna सर मला PM-KUSUM मध्ये 3 HP solar pump approve झाला आहे मि MTSKPY मधुन 5HP साठी same AADHAR वर अर्ज केला आहे मि PM kusum चा self survey पुर्ण करावा की MTSKPY चा अर्ज मंजुर होई पर्यंत वाट बघावी
सर महावितरण कोटेशन भरलं त्या माध्यमातून आम्हाला सौर पंप पात्र केलं परंतु आमचा जिल्हा नगर असून आम्हाला सबटेशन हे संभाजीनगर आहे त्यामुळे त्रुटीमध्ये सातबारा ट्रान्सफर टू औरंगाबाद असं दाखवत आहे
Sir गट No टाकला तरी पण शेतकऱ्याच नाव येत नाही आहे आणि शेत्र पण दाकवत नाही -?
Ha problem mala pan aahe
Same problem
Aata try kara
Mla pan
MLA pn
Sir majha mahavitaran ne form reject kela aani ata Navin form bharta yet nahi.
Saheba kad gel ki saheb mhanto aamchyakd nahi. Ani jyachi olkh aahe tyach kam hot
मार्च मध्ये भरलेला फॉर्म आहे,लिष्ट मध्ये कधी नाव येईल
सर ठिबक सिंचन अनुदान मिळणार का नाही वर्ष झाले अजून भेटत नाही
यायला पाहिजे आता खुप दिवस झाले
Mi september 2021 madhe arj kela hota ajun kahich nahi...
🙏🙏 साहेब ठिबक सिंचन आनुदान केव्हा येणार आहे
कुसूम मध्ये मी अगोदर पण अर्ज केला होता.कुसुम मधला पंप आता 15 दिवसात येणार आहे.. आणि मागेल त्याला सोलर ह्या योजनेत पण अर्ज केलाय..अधार नंबर टाकता वेळी काही पण सुचना आली नाही.. तरी अर्ज सबमिट झाला आहे.. काय होईल मग सर... कृपया रिप्लाय द्या
@@Rj_game-143 tumhala kse mahiti padle ki 15 diwasat pump yenar ahe mhanun?
करत नाही तलाठी
खुलताबाद तालुक्यात आमचे गाव आहे मी सेतु मधुन सोल पंप योजणा फॉर्म भरण्याचा प्रथत्न केला असता आमचे गाव यामध्ये येत नाही असा मेसेज दाखवते ! आणि आमदार यांच्या टीमकडुण काही लोकांनी फॉर्म भरले तर ते समेट ( ओके ) झाले ! असे का होते ( मी दोन तिन सेतुवर प्रयत्न केला वरिल मेसेज दाखवते )
कुसुम 23 मध्ये केला पण जालना मध्ये बाकी अहे
शक्ती सोलार ५ HP सहा महिन्यांनतर मिळाला पाणी लाईट च्या पंपा एव्हडंच आहे
कोणता जिल्हा आहे आणि नविन आलेल स्टॅक्चर कसे मजबुत आहे का .
कोणता जिल्हा आणि नविन आलेल स्टकचर मजबुत आहे का शक्ती कंपनी चे .
Saheb paise bharle kay karave
1frist view
सर मि 2019 ला अर्ज केलेला आहे अर्ज मंजुर होईल का
Sir kusum che Navin pement pharna keva ael
कुसुम मध्ये मी अर्ज केला आहे पुन्हा अर्ज करणे लागते का
सर 2023 मध्ये अर्ज कलेला आहे धाराशिव
मी महावितरण मधुन 1 पंप घेतलेला आहे.1 गावात
आणि माझी दुसऱ्या गावात पण जमीन आहे तर मी दुसऱ्या गावात अर्ज करून लाभ घेऊ शकतो का. प्लिज लवकर कळवावे 🙏
नाही
@@GrShetiYojna सर अजून एक प्रश्न होता.
माझ्या वडिलांच्या नावे राहत्या गावी 1 ट्रान्सफॉर्मर (DP) चा लाभ मिळालेला आहे. त्यांच्या नावे पण दुसऱ्या गावी जमीन आहे. तर त्यांच्या नावे अर्ज करून सोलार पंप चा लाभ घेता येईल का. पुन्हा एकदा लावकर रिप्लाय द्या सर 🙏
ज्या क्षेत्रात विहीर आहे ती जमीन 10 गुंठे च आहे मग कस
पैसे भरून 5 महीने झाले पण लाईन मन सर्वे ला येईना काय कराव त्यांना फोन केला तर म्हणतात माझं अँप्लिकेशन चालत नाही मेल करून दुसरा लाईनमन घ्या मेल कुठलचं आँफिस करना आमच्या कडे नाही होत काम मेडाच अस सांगतात काय कराव
सर मी अर्ज केला होता.व माझे रजिस्ट्रेशन आहे.पण विहीर नोंस नव्हती..आता नोंदणी केली विहिरीची..आता काय करावे
तुमचा अर्ज त्रुटी मध्ये येईल नंतर तुम्ही नोंद केलेला 7/12 upload करू शकता, upload केल्या नंदर 5 ते 10 दिवसात अर्ज approved होईल
मी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये काल अर्ज केला होता परंतु 10 पेमेंट करावयाचे राहून गेले तर पर्याय सुचवला तर बरे होईल
Sir apan aadhi kusum sathi arj kela hota ka?
Mahavitaran chi site Banda hai chalu kadi ho Nar ahe
गट नंबर टाकला तरी शेती मालकाचे नाव दाखवत नाही 🙏🏻
सर फाॅम भरतांना गट नंबर टाकला तरी शेतकरी नाव दाखवत नाही मणजे मागेल त्याला सोलार ही मातमी मुळात खोटी आहे कारन 75 टक्के शेतकरी परेशान आहे त