E Peek Pahani 2024 : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
  • #bbcmarathi #epeekpahani #EPeekPahani2024 #ईपीकपाहणी
    शेतकरी स्वत: ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी उपक्रम सुरू केला आहे.
    पिकांची नोंद शेतातून कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती बीबीसी मराठीनं गावाकडची गोष्ट-१३१ मध्ये सांगितली होती.
    पण, या व्हीडिओनंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांना ई-पीक पाहणी करताना येत असल्याच्या अडचणींविषयी सांगितलं. या व्हीडिओत ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना ग्राऊंडवर नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. याविषयी माहिती पाहणार आहोत.
    तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-132.
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    कॅमेरा - किरण साकळे
    एडिट - राहुल रणसुभे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 64

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 หลายเดือนก่อน +18

    हा प्रॉब्लेम मला पण येतो ❤

  • @vinodhistory9801
    @vinodhistory9801 3 หลายเดือนก่อน +11

    स्वतः राज्य समन्वयक तांबे हे देखील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही आणि त्यांची अपेक्षा आहे की ती उत्तर तलाठी, कृषी सहाय्यक देतील, अजब गजब च आहे

    • @dadaraoramchandrakadam3784
      @dadaraoramchandrakadam3784 3 หลายเดือนก่อน +1

      मागील वर्षी माहिती अपलोड झाली आहे अशी सुचना दिसत होती तरीसुद्धा सातबारा वर पिक पेरा दिसत नाही. मेसेज सिस्टीम पाहिजे. सरकारी एप्स म्हणजे नुसती डोके दुखी. 😢

    • @nivruttibansode3360
      @nivruttibansode3360 3 หลายเดือนก่อน

      नवीन खातेदार नोंदणी करावी

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 3 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद... डॉनवे (दानवे)भाऊ. तुमचा आवाज डॉनवे दाजी सारखाच आहे 😂😂😂

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 3 หลายเดือนก่อน +2

    Thanks for covering this issue❤

  • @narayangarud298
    @narayangarud298 3 หลายเดือนก่อน +1

    सर ही समस्या सर्व महाराष्ट्रात आहे.

  • @HB-ci7xu7nc8n
    @HB-ci7xu7nc8n 3 หลายเดือนก่อน +3

    Mahiti khup chhan aahe ❤

  • @lakhandhawle7523
    @lakhandhawle7523 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 หลายเดือนก่อน +3

    आमच्या गावात तर घरी बसूनच इ पीक पाहणी असो किंवा तक्रार केली आणि झाली पण... 💯☑️

  • @shivappakumbhar3306
    @shivappakumbhar3306 3 หลายเดือนก่อน +3

    संगणकीकृत 7/12 उताऱ्यातील गट क्रमांक व नकाशातील गट नंबर वेगवेगळे दाखवतात

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती !

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 3 หลายเดือนก่อน +5

    अक्षांश रेखांश बरोबर नाही असा नेहमीच error नेहमीच येतो... याचा solution काढला पाहिजे 😢

  • @shridharkatkar8488
    @shridharkatkar8488 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर प्रस्तुत केले आहे

  • @gautamranvir6466
    @gautamranvir6466 หลายเดือนก่อน

    सगळेच शेतकरी मोबाईल तंत्रज्ञान तरबेज नाहित, हे काम पटवारी लोकांचे आहे...

  • @savanbanjara1519
    @savanbanjara1519 3 หลายเดือนก่อน

    Flight ✈️ mode वर करून परत चालु करा location एक्झॅक्टली दिसते
    मोबाईल नंबर ट्रान्स्फर दाखवत असेल तर दुसऱ्या नंबर वरून करु शकता

  • @markettrader8186
    @markettrader8186 3 หลายเดือนก่อน +2

    घरिबसल्या लावतो आम्ही😅😅

  • @krushna_Ukharde777
    @krushna_Ukharde777 3 หลายเดือนก่อน

    फोटो ऑप्शन आल्यावर फोटो घेतल्या नंतर पुर्ण बॅक येत आहे काय करावे puzz रिप्लाय

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 หลายเดือนก่อน

    इ पिक पाहणी एप चालत नाही आणि नेटवर्किंग साइट फास्ट चालले पाहिजे तरच इ पिक पाहणी शेतकरी करु शकतेल

  • @aniketraut7459
    @aniketraut7459 3 หลายเดือนก่อน

    Mi e pik pahni karun 15 divs zale pn mazy 7/12 ver pikachi nond zali nahi kay karave

  • @gaurav12836
    @gaurav12836 3 หลายเดือนก่อน +4

    Digital India 😅😅😅😅😅

  • @mahendraDD28
    @mahendraDD28 3 หลายเดือนก่อน +3

    kahi nhi hot 😅😊

  • @saddamshaikh6228
    @saddamshaikh6228 3 หลายเดือนก่อน

    काहीतरी प्रोब्लेम आहे त्यात
    मला पण असाच अनुभव आला😂😂😂

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 3 หลายเดือนก่อน

    शेतात उभे असताना 2000मी चे अंतर ॲप दाखवते.

  • @mptudes9857
    @mptudes9857 3 หลายเดือนก่อน +2

    मी माझी ई पीक पहाणी शेतापासून 30 अंतरावर घरी बसून केली आणि ई पीक पहाणी झाली पण 🙏

  • @sudhirkamble8963
    @sudhirkamble8963 3 หลายเดือนก่อน

    मी तर हे बघितलेच नाही डायरेक्ट सबमिट केलं😮

  • @gajanan596
    @gajanan596 3 หลายเดือนก่อน +1

    E pik pahni karun sudha 7/12 var plk nond zali nahi

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 3 หลายเดือนก่อน

    Shrikant bhau sheti peek pahani kadun lambbe ashe manjhe aata sheti dokyavar ucchalun ghayachi ki kai. Mang ter juni paddhat bari hote mahinia nantar ka hoine pahani karaila tari yat hote. Mary John I

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 3 หลายเดือนก่อน

    मला पण हाच problem आला. ...

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil 3 หลายเดือนก่อน +1

    मला तर 30000 हजार मीटर दाखवल.😂

  • @RajAurangabad-rz8nx
    @RajAurangabad-rz8nx 3 หลายเดือนก่อน

    Mi pn jalnatun ahe ani mala tr 15km lamb ahat asa sangata ahe app madhe
    Khup problem ahe kay karaw...?

  • @dilipwaghmare2243
    @dilipwaghmare2243 3 หลายเดือนก่อน

    Mi e pik pahani ३-४ da krun पाहिली सर्व बरोबर् आहे तरी पन् satbara वर् काहीच Dakhvat नाही

  • @villagelifeuddhavshejwal9984
    @villagelifeuddhavshejwal9984 2 หลายเดือนก่อน

    ज्या शेती च्या ठिकाणी रेंज नाही त्याच कसकाय करायचं

  • @bajiraosavle5514
    @bajiraosavle5514 2 หลายเดือนก่อน

    सर्व शेत फिरून कँमेरा ओपन झाला नाही ता . संपली पण पिक पाहणी झाली नाही डोक चालत नाही .

  • @vikasrindhe2598
    @vikasrindhe2598 3 หลายเดือนก่อน +1

    ग्रामस्तरावर नेमलेला e- पीक सहायक का मदत करत नाही हा यक्षप्रश्न ?

  • @vaibhavchoudhari1820
    @vaibhavchoudhari1820 3 หลายเดือนก่อน

    Sarkar jasaa shetkarayla firwatay tasacha e pik pahani app ne pan 2 2 kilometre shetkarayla firwalay.

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 3 หลายเดือนก่อน

    बांधावरील व शेतातील झाडांची नोंदणी होत नाही, विहिरींची ( वैयक्तिक - सामाईक ) दाखवत नाही

  • @pmane9999
    @pmane9999 3 หลายเดือนก่อน

    सोलापूर जिल्ह्यात पण असाच अडचण आली यावर उपाय काय

  • @akshaytekade3752
    @akshaytekade3752 3 หลายเดือนก่อน

    ई पीक पाहणी करत असताना जस कि माझ मुख्य पीक हर संत्रा आहे व माझा शेतात ठराविक झाड आहे, ती त्या झाडांच्या आतील जागेत जे आंतर पीक घेत असतो त्याची नोंदणी करता येत नाही..

    • @s_mane0
      @s_mane0 3 หลายเดือนก่อน +1

      मिश्रपीक

  • @Sggg11111
    @Sggg11111 3 หลายเดือนก่อน

    Atishay yogya mahaiti dili mala pan hach problem yetoy

  • @vijaygirulkar6700
    @vijaygirulkar6700 3 หลายเดือนก่อน

    मी ४वेळा पीक पाहणी केली आहे.पण पूर्ण होऊ शकली नाही.काहीवेळपर्यत माहिती मोबाईल वर trasfer कली आहे असे दिसते.त्यानंतर ७/१२ वर पाहिले तर कोराच दिसतो.

  • @akshaytekade3752
    @akshaytekade3752 3 หลายเดือนก่อน

    फळबाग मधील आंतर पीक ची नोंदणी कोणत्या पद्धती ने होईल ते सुचवा

  • @umarfarukhpathan3689
    @umarfarukhpathan3689 3 หลายเดือนก่อน +2

    एक महिन्यापासून ईपिक पाहानी होत नाही.

  • @bhimashankarkanmuchke9625
    @bhimashankarkanmuchke9625 3 หลายเดือนก่อน

    नंबर transfer असा काहीतरी मेसेज येत असल्यास त्यांनी आपल्या त्याच नंबरची पुन्हा एकदा नोंदणी करुन त्यावरून माहिती भरावी. पिक पाहणी होऊन जाते

  • @kartikganer
    @kartikganer 3 หลายเดือนก่อน

    ई पिक पानी करताना शेता मध्य सर्वर डाउन सर्वर डाउन सर्वर डाउन

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq 3 หลายเดือนก่อน

    मी एका शेतकऱ्याची 1200 मीटर दुर आहात तरीही मी त्या शेतकऱ्यांची ई पिक पहाणी केली आहे view only सातबारावर दाखवत सुद्धा आहे पण नंतर 10 % ई पिक पहाणी अधिकारी स्तरावर किंवा तलाठी साहेब चेक करतील तेव्हा ती ई पिक पहाणी केलेली reject करतील का?

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 หลายเดือนก่อน

    सर आपण क्रषी सहाय्यक चा संपर्क होत नाही कींव्हा काही तांत्रिक अडचणी असेल नंतर होईल असं सांगतात
    मी माझ्या अख्खा दहा एकर मध्ये फिरतोय रोज आता मी कंटाळून सोडून दिले आहे माझी पिक नोंदणी झाली नाही
    ही योजना खुप चांगली आहे सरकारच्या धोरणासाठी सुध्दा
    पण ह्या अडचणी दूर होयाला हव्या
    तुम्ही सांगितलं की दुसऱ्या नंबर हुन नोंद झाली असेल मग मी पिकांची माहिती पहावर लॉगिन केले की तिथं काहीच माहिती उपलब्ध नाही कोरं दिसते

  • @RajAurangabad-rz8nx
    @RajAurangabad-rz8nx 3 หลายเดือนก่อน

    Talathi ani krushi sahayak
    Kiti kaam kartat hey mahit nahi ka sarkarla?

  • @shivappakumbhar3306
    @shivappakumbhar3306 3 หลายเดือนก่อน

    पोट हिस्सा ची ई पीक पाहणी कशी करायची?

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 2 หลายเดือนก่อน

    हे सर्व Online पीक पहाणी नोऺद करणे हे सर्व Onlie सिस्टीम नेट सव्हेॅर सगळे बकवास शेतात काम देत नाही शेतकरयोॅच्या निराशा पदरात पडते ही नियमावली कायदा चुकीचा आहे राज्यशासणाचा

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 3 หลายเดือนก่อน

    Pick pahani hot nahi sarvar mothi adachan manage dusrya

  • @vishalbawalge4797
    @vishalbawalge4797 3 หลายเดือนก่อน

    Are baba yetki divas zopla haota ka

  • @nddighe
    @nddighe 3 หลายเดือนก่อน

    स्वतःचा शेतात उभ राहील तरी ते ॲप मध्ये दाखवतो की तुम्ही तुमच्या शेतापासून दूर आहे ते ॲप चुकीच्या पद्धतीने काम करत आहे

  • @krishnatekale2211
    @krishnatekale2211 3 หลายเดือนก่อน

    माझ्यामते हा मोबाईल लोकेशन चा प्रॉब्लेम आसावा, असा मेसेज येत असेल तरी पण आपण पूर्णपणे पीक पाहणी करू शकतो.

  • @dattatrayagopale1636
    @dattatrayagopale1636 3 หลายเดือนก่อน

    Mazi.hotnahi

  • @akkip4814
    @akkip4814 2 หลายเดือนก่อน

    एवढं फडतूस ॲप आहे विचारू नका अस वाटत 9 वी 10 वीच्या पोरांनी बनवले अस वाटत.
    आता ज्यांची झाली नाही त्यांसाठी सांगा काहीतरी

  • @शेतकरी-म3स
    @शेतकरी-म3स 3 หลายเดือนก่อน

    Aap बरोबर नाही

  • @विशालससे
    @विशालससे 3 หลายเดือนก่อน

    बोगस सरकार .