To The Point With Kamlesh Sutar| आमदार बच्चू कडू यांची Exclusive अनकट मुलाखत, पाहा लाईव्ह |Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #bachhukadu #kamleshsutar #maharashtrapolitics #uddhavthackeray #mahayuti #maharashtra #zee24taas
    To The Point With Kamlesh Sutar| आमदार बच्चू कडू यांची Exclusive अनकट मुलाखत, पाहा लाईव्ह |Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 110

  • @kartavyanaik8008
    @kartavyanaik8008 4 หลายเดือนก่อน +37

    तुमच्या शब्दात सत्य आहे प्रमाणिक पणा आहे भाऊ या मुळे तुम्ही माझे गुरू आहात 🙏

  • @durgeshpatil952
    @durgeshpatil952 4 หลายเดือนก่อน +3

    जय जवान जय किसान

  • @ashokmule6164
    @ashokmule6164 4 หลายเดือนก่อน +5

    बच्चू कडू साहेब अगदी बरोबर आहे

  • @balugaikwad3133
    @balugaikwad3133 4 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट बच्चू कडू साहेब

  • @krushnagadekar111
    @krushnagadekar111 4 หลายเดือนก่อน +7

    Great work Bhau 🇮🇳

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 4 หลายเดือนก่อน +11

    सुतार सर तूम्ही किती खोके घेतले सांगा लोकशाही सोडायला सांगा.. तुमच्या मागे ED आणि CBI व EOW लागले का 😏

  • @gorakhnathgaikwad9236
    @gorakhnathgaikwad9236 4 หลายเดือนก่อน +3

    1 no.bachu bhau

  • @preetilingayat6649
    @preetilingayat6649 4 หลายเดือนก่อน +6

    Navnit rana - Padnaar

  • @preetilingayat6649
    @preetilingayat6649 4 หลายเดือนก่อน +3

    Jay Prahar 💪💪

  • @ganeshtathe3403
    @ganeshtathe3403 4 หลายเดือนก่อน +2

    जय प्रहार 🔥 ऐ

  • @BHAtukisanMahajan
    @BHAtukisanMahajan 4 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे

  • @pankajdhandare434
    @pankajdhandare434 4 หลายเดือนก่อน +18

    सुतार साहेब तुमी लोकशाही news नाही सोडायला पाहिजे होते 😔😔

    • @mukundsonawane2117
      @mukundsonawane2117 4 หลายเดือนก่อน +3

      माझी माहिती ही आहे की, सुतार सरांला लोकशाईच्या वोनर नी जायाला सांगितले. कर आपल्याला सर्वयना महित आहे.

    • @ANDHBHAKTBYCHOICE
      @ANDHBHAKTBYCHOICE 4 หลายเดือนก่อน

      PAISA BOLATO SHETH
      SUTAR KAY VEGALA NAHI AHE

  • @sainathrathod8411
    @sainathrathod8411 3 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात नेता 🙏🙏🙏🙏

  • @nileshfande1998
    @nileshfande1998 3 หลายเดือนก่อน +2

    रिअल देव बचू भाऊ

  • @anjaliwakode4549
    @anjaliwakode4549 4 หลายเดือนก่อน +9

    बच्चु कडू जे काही करतील आमच्य सामान्य माणसा ठी चांगल होईल ❤ म्हणून बच्चु सर आमचे हिरो आहे 🎉🎉❤❤ जय प्रहार

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 4 หลายเดือนก่อน +23

    उद्धव साहेबाना मंत्रीमंडळात स्थान दिल्यानंतर देखील बचचु तु गद्धारी केले लीस आह

  • @djsaisamratchandwad9692
    @djsaisamratchandwad9692 4 หลายเดือนก่อน +7

    बच्चु भाऊ फक्त आणि फक्त राणा निवडुन यावी म्हणून लढले

  • @diliprite2212
    @diliprite2212 3 หลายเดือนก่อน

    Bhachu kadu saheb Jindabad Jay Maharashtra ❤❤

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 4 หลายเดือนก่อน +4

    हा फडणवीसचा हस्तक आहे

  • @vishwasmokashi1979
    @vishwasmokashi1979 4 หลายเดือนก่อน +6

    50 खोके एकदम ओके

  • @GaneshKoli-u1t
    @GaneshKoli-u1t หลายเดือนก่อน

    बरोबर हाय वाघच❤❤

  • @tukarambohr8262
    @tukarambohr8262 4 หลายเดือนก่อน +8

    बच्चू भाऊ लय ईज्जत होती तूमची पण का गेले शिंदेसोबत

  • @Vasantjadhav-ko6oy
    @Vasantjadhav-ko6oy 4 หลายเดือนก่อน

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 4 หลายเดือนก่อน +2

    सर आपण लोकशाही का सोडल

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 4 หลายเดือนก่อน +1

    जुगार ची जो जाहिरात करेल त्याचे कडील सर्व पुरस्कार कादून घेतले तो कुटल्यही राज्याचा असला तरी

  • @vijaysinganjude8923
    @vijaysinganjude8923 4 หลายเดือนก่อน +1

    इतर ठिकानी उमीदवार उभे केले नाही मुद्दे होते तर

  • @kiranbhadane5567
    @kiranbhadane5567 3 หลายเดือนก่อน

    आ . बचक

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 หลายเดือนก่อน

    कडू साहेब , तुम्ही तुमचे काम ज्या जनतेसाठी करता ते मनापासुन करा ! तिच जनता तुमचे नाव मोठे करील ! काही मतानी पडलात तरी लढणे बंद करू नका !

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 4 หลายเดือนก่อน +1

    कडु भाऊ एकदा विधानसभा निवडणुक सर्व महाऱाष्ट्रात गाजवा... होऊन जाऊ द्या एकदा .. नाही निवडुन आलो तरी चालेल पण माजलेल्या सरकारला धडा शिकवा राव .... राज ठकरे मागे पडला आता तुम्ही पुढाकार घ्या

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 หลายเดือนก่อน

      शेतकरीकेवरीयानदीलनाह एकाला एकचमत्रि दबचूभाऊलादेनेगरजेचहोतवाटत

  • @shubhamdakhode8800
    @shubhamdakhode8800 4 หลายเดือนก่อน

    police bharti पावसाला नंतरच घ्या

  • @uttamwadkar7486
    @uttamwadkar7486 4 หลายเดือนก่อน

    Online gameing advertising issue la samarthan ahe

  • @shubhamdakhode8800
    @shubhamdakhode8800 4 หลายเดือนก่อน

    police bharti पावसाला नंतरच घ्या पोरांचे hal hotil

  • @haridaschavan4137
    @haridaschavan4137 4 หลายเดือนก่อน

    Aaj paryant kay kel

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 4 หลายเดือนก่อน

    What is Chai biscuit

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 4 หลายเดือนก่อน +7

    दिव्यांग मंत्रालय मिळवुन काय दिवे लावले,हे मंत्रालय जनतेसाठी नसुन स्वताहाची तुमडी भरण्यासाठी

  • @vithalpatil9465
    @vithalpatil9465 4 หลายเดือนก่อน

    Bacch bhau tumhal kayam milnar

  • @pranavyerpude5106
    @pranavyerpude5106 4 หลายเดือนก่อน

    bacchu bhau join to uddhav thakrey saheb

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 4 หลายเดือนก่อน +2

    सुतार सर हिकडे कुठे

  • @Navalskothule
    @Navalskothule 3 หลายเดือนก่อน

    सचिन तेंडुलकरनं रमीची जाहिरात बंद करावी नाही तर भारत रत्न वापस करावा

  • @sureshubale7875
    @sureshubale7875 4 หลายเดือนก่อน +1

    Udhav thakre ni ministri dili tay सोबत gaddari keli v yuti ne sampvle yo पुढे kadich मिनिस्टर होणार नाही only आमदार राहाल

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 4 หลายเดือนก่อน +1

    अब्तुल सुतार सुर तुम्ही लोकशाही का सोडली ते सांगा...Z24 हे कोणाचे टेलिव्हिजन आहे ते सांगा.. सुतार सर तुम्ही स्वतःची यू ट्यूब चॅनल कदले असते ना तर तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन नाचली असती..😏

  • @BaluMungle-xu2dg
    @BaluMungle-xu2dg 4 หลายเดือนก่อน +11

    प्रथम गुवाहाटी ला गेले.. आता महाविकास जिंकली नाही पाहिजे, खरं तर महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून रान पेटवले...

    • @preetilingayat6649
      @preetilingayat6649 4 หลายเดือนก่อน +1

      Ek tar prahar kinva panja - rana 100 takke padnar

  • @kiranbhadane5567
    @kiranbhadane5567 3 หลายเดือนก่อน

    मला बचु भाऊ चा नंबर दया

  • @rammogare7191
    @rammogare7191 3 หลายเดือนก่อน

    झालेल्या एका चुकीसाठी, व ती चुक सुधारण्यासाठी, खूप सारे निर्णय चुकीचे घेतले जात आहे आणि पुढे असेच चालू राहिले तर कुण्याही शेतकर्यांचा तसेच अपंगांचा कवळीभर विश्वास राहणार नाही

  • @BaluMungle-xu2dg
    @BaluMungle-xu2dg 4 หลายเดือนก่อน +2

    आता.. बएलखएवडएपणआचए लक्षण दिसतात.. हे आगामी काळात जनताच ठरवेल..

  • @dattasalunkhe6611
    @dattasalunkhe6611 4 หลายเดือนก่อน

    बोल bachhan

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 4 หลายเดือนก่อน

    Ha. Navin. Amdar. Honar. Nahi. Shivay. Ubt. S. Pavar. Saheba. Shivay. Rana. Yala. GADNAR.

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 4 หลายเดือนก่อน

    बच्चू कडूला गुवाहाटीला जाताना काही वाटलं नाही का?सुतार साहेब अखेर तुम्हालाही शरणागती पत्करावी लागलेली दिसतेय. आम्ही तुमचे फॅन झालो होतो कारण त्या तोतऱ्याला तुम्ही उघडा नागडा झालेला दाखवलं होत.

  • @vishpro
    @vishpro 4 หลายเดือนก่อน +1

    Betya mag gujrayanna saang na

  • @vinuingole8507
    @vinuingole8507 4 หลายเดือนก่อน +6

    सर्वात जास्ती खोके ह्यांनी घेतले तेव्हा पण आता इलेक्शन मध्ये पण टरबूज कडून

  • @Alexa_vlog_
    @Alexa_vlog_ 4 หลายเดือนก่อน +1

    Sutar 50 khoke bhetle ka ky 😅

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f 4 หลายเดือนก่อน

    He. Langad. Labbad. Ubt. Shi. Gaddari. Yala. Bhovel.

  • @preetilingayat6649
    @preetilingayat6649 4 หลายเดือนก่อน +1

    जय प्रहार

  • @Eshaan1000
    @Eshaan1000 4 หลายเดือนก่อน

    Vidharbnhatla Netyalal tumhe cholar samjaltar tar honar tar tar hech

  • @bhushanrokade2100
    @bhushanrokade2100 4 หลายเดือนก่อน

    तुम्हाला कॅबिनेट पहिजे होत, म्हणून तुम्ही गेले पण तुमचे तेल ही गेले आणि तूपही गेले

  • @wildlifelover2010
    @wildlifelover2010 4 หลายเดือนก่อน +2

    सुत्तार साहेब आपण अश्या सुपारी बाज माणसाला आपले प्लॅटफॉर्म त्याचे मत व्यक्त व्हायला द्यायला नको होते हा माणूस fkt तोड्या करणे जाणतो.
    सोफिया cha पैसा खाऊन गब्बर झाला आहे हा आता खोके घेऊन चूप आहे.

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 4 หลายเดือนก่อน +2

    गुवाहाटी किंग😂😂😂

  • @shubhamdakhode8800
    @shubhamdakhode8800 4 หลายเดือนก่อน

    police bharti पावसाला नंतरच घ्या

  • @shubhamdakhode8800
    @shubhamdakhode8800 4 หลายเดือนก่อน

    police bharti पावसाला नंतरच घ्या पोरांचे hal hotil

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 4 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे पेक्षा तरी चांगला नेता
    कमीत कमी भूमिका बदलत नाही
    शेतकरी वर्गाचे मुद्दे
    दिव्याग वर्गाचे मुद्दे
    कडु साहेब तुम्ही तरूण वर्गाचे
    राज्याबाहेर जाणारे उद्योग प्रकल्प
    याच्या वर आवाज उचलावा
    विशेष म्हणजे bjp पक्षाचे महाकाय वरीष्ठ नेते
    अमित शहा ना भिडण मैदानावरून तुमच आंदोलन
    महायुती मध्ये असणे राणा विरुध्द
    उमेदवार देणे प्रचार करले
    महाशक्ती असणाऱ्या पक्षना आव्हान
    देणे राज्यातील कमी नेत्याना जमले
    उद्धव ठाकरें
    शरद पवार
    बचू कडू

  • @kartavyanaik8008
    @kartavyanaik8008 4 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तुमची इच्छा पूर्ण होणार खूप आया बहिणी च आशीर्वाद आहे तुम्हाला

  • @arti5444
    @arti5444 4 หลายเดือนก่อน +2

    कडु भाऊ यांना सत्ता जाणार चाहुल होती मग जनतेला सांगितले पाहिजे होते पत्रकार परिषद घेऊन जर खरच जनतेवर प्रेम असतं तर, भाजपाच्या अमिषाला बळी पडायला नको होते

  • @PratapBand
    @PratapBand 4 หลายเดือนก่อน +8

    ❤️ भाऊ 1 नंबर

  • @mangalakarande3357
    @mangalakarande3357 3 หลายเดือนก่อน

    Please do something for handicapped people

  • @sunilkale5226
    @sunilkale5226 4 หลายเดือนก่อน +1

    Bhau khup rag aalta tumcha pan ya mulakhati n sagl saf zal tumhi kharch yodhe aahat

  • @pankajsawalakhe9608
    @pankajsawalakhe9608 2 หลายเดือนก่อน

    Mast sar bhachu bhau ❤️😊😊😊🥳

  • @vikramshinde1748
    @vikramshinde1748 3 หลายเดือนก่อน

    बछू भाई नेमक कोणत्या पक्षात आहात ते स्पष्ट करा आधी

  • @vishpro
    @vishpro 4 หลายเดือนก่อน +1

    Are kasle diwyanga… betya tu bol Bachhan deu nako tula kahi bhetla naahi aaani tuzhi faatli te saang

  • @sanjaydhupkar6117
    @sanjaydhupkar6117 3 หลายเดือนก่อน

    Bachhu kadu saheb amhal tumcha abhiman ahe
    Sagalech Mantri jar tumchya vicharanche asle tar aplya feshachi pragatich hoil
    Tumhala khup khoop Shubheschha.

  • @sandeept7518
    @sandeept7518 4 หลายเดือนก่อน

    बच्चूभाऊ तुम्ही तर फडणवीस ने बोलवले म्हणून शिंदे सोबत गेला ना गुहाटीला😂😂😂

  • @patilnaganath7060
    @patilnaganath7060 4 หลายเดือนก่อน

    राजकारणातील राणू मंडळ manje बॅकछु

  • @anilpatil5395
    @anilpatil5395 4 หลายเดือนก่อน +4

    आज
    बच्चु कडु खरेच तळागाळातील जाणता नेता आहे असे मला वाटले.
    मी आज पर्यंत बच्चुकडूना वैचारिक ओळखत नव्हतो.
    मोठ्ठ्या सत्ताधारी पक्षासमोर अशा नेत्याची ८/१० आमदारांनी सजलेल्या पक्षाची खरंच काळाची गरज आहे असे मला वाटते. त्यांची संयमाने झालेली चर्चा मला फारच भावली. तापावर कडु औषधांची सरबत्ती हवीच की....
    जय हो बच्चु कडु
    तुमचे हे विचार असे पर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. आशिर्वाद पर

  • @AvinashTayde-k2o
    @AvinashTayde-k2o 4 หลายเดือนก่อน

    भरपूर कमाई केली आहे ह्याने

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर चभरा माणुस, सरकारमध्ये राहुन सरकारवर आरोप करायचे व स्वताहाचा फायदा करायचा, दिव्यांगाला काय मिळाल

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 4 หลายเดือนก่อน +2

    बच्चु भाऊ चा पोपट झाला ना घर का ना घाट का

  • @maliuday3633
    @maliuday3633 4 หลายเดือนก่อน

    सारखं सारखं दिव्यांग मंत्रालय हे नाही पटत भाऊ विचार करा

  • @vaibhavjagtap3316
    @vaibhavjagtap3316 4 หลายเดือนก่อน

    ढ❤❤❤

  • @amitsutar9471
    @amitsutar9471 4 หลายเดือนก่อน

    बच्चू कडू साहेब एका कपड्यावर तुम्ही पळून गेला तर आता काय भेटलं तुम्हाला. बच्चू कडू तुम्ही मंत्री होता देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला कोणते पद देणार होते? 😊😊😊
    देवेंद्र फडणवीस तुम्हाला आता काय देणार आहेत.

  • @sachinganjare6859
    @sachinganjare6859 4 หลายเดือนก่อน

    Tumhi ladha, lok ahet sobat

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 4 หลายเดือนก่อน

    सुतार साहेब याला एकच विचारा हा गोहाटीला का गेला.याचा तपास लावा

  • @achillies5367
    @achillies5367 4 หลายเดือนก่อน

    Thackraynbarobar rahil aste tar bar zhal asta

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 4 หลายเดือนก่อน

    प्रहार जांबुवंतराव धोटे नि स्थापन केली ना?

    • @preetilingayat6649
      @preetilingayat6649 4 หลายเดือนก่อน

      कोण आहे ते -?

    • @hemantkale6859
      @hemantkale6859 4 หลายเดือนก่อน

      @@preetilingayat6649 प्रहार संघटनेचे अध्यक्ष

    • @Jagankakade
      @Jagankakade 4 หลายเดือนก่อน

      बच्चू भाऊ कडू यांनी स्थापन केली आहे

    • @hemantkale6859
      @hemantkale6859 4 หลายเดือนก่อน

      @@Jagankakade जांबुवंतराव धोटे

  • @girish8596
    @girish8596 4 หลายเดือนก่อน +3

    उद्धव ठाकरेंनी एवढे देऊन पण जर हा माणूस गद्दारी करत असेल तर उद्धव ठाकरेंनी यांचा फोनला रिस्पॉन्स नाही दिला, काय चुकले त्यांचे??

  • @daulatmisal7274
    @daulatmisal7274 4 หลายเดือนก่อน +1

    कडू साहेब उद्भव साहेबांनी तुम्हाला मंत्री पद दिल तरी तुम्ही गद्दारी केली अस का केल
    शिंदे गटात तुमची काय अवस्था झाली महाराष्ट्र बघत होता तुमच मत काय तुम्ही जे तुम्हाला मानणारे त्यांच्या नजरेत पडलात

  • @balasahebpandit7952
    @balasahebpandit7952 4 หลายเดือนก่อน

    लोकशाही. चेनल. का. सोडलं. लोकशाही. जिवंत. राहावी. हीच. अपेक्षा