Bacchu Kadu । आम्हाला शिकवणारी औलाद आजून पैदा नाही झाली | Amravati Loksabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @nitinvaidhy558
    @nitinvaidhy558 5 หลายเดือนก่อน +48

    भाउ तुम्ही दगा दिली ठाकरे साहेबांना

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 5 หลายเดือนก่อน +12

    बच्चे भाऊ पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही पण महाराष्ट्रात आमदार लढवायचे,,💐💪🚩🐅

  • @Jijabhaunirmal
    @Jijabhaunirmal 5 หลายเดือนก่อน +8

    माननीय बच्चू साहेब मी तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे बच्चे साहेब मी एक साधारण व्यक्ती ड्रायव्हर माणूस आहे तरी पण मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे बोलतात ते खरं बोलता तुमचा मला अभिमान आहे साहेब मनापासून सं सल्यूट मला

  • @Manumama3
    @Manumama3 5 หลายเดือนก่อน +10

    भाऊ आमच्यापर्यंत कधी येणार, आपल्याला विदर्भ राज्य घायचे आहे त्याचे पाहिले मुख्यमंत्री करायचे आहे तुम्हाला 🤝

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 5 หลายเดือนก่อน +40

    मंत्रीपद असतांना गुहावटीला का पळाले होते बच्चुभाऊ?

    • @ganeshmunde1797
      @ganeshmunde1797 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @ganeshmunde1797
      @ganeshmunde1797 5 หลายเดือนก่อน +1

      50 मिळाले असतील ना 😂

    • @adityakadu4183
      @adityakadu4183 5 หลายเดือนก่อน

      Tu thoda vichar kr mg bol

    • @VachelabaiAde
      @VachelabaiAde 5 หลายเดือนก่อน

      IB​NKB

  • @rajendrasable4529
    @rajendrasable4529 5 หลายเดือนก่อน +6

    नेता तोच जो आपली संपत्ती वाढू देत नाही

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 7 วันที่ผ่านมา

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 24 วันที่ผ่านมา

    बच्चू कडू ने महाराष्ट्रातलं चांगलं चालणारे सरकार पाडणार यांची मदत केली महाराष्ट्र विरोधी शक्तीला मदत केली हे जनता विसरणार नाही तो स्वतः सुद्धा निवडून येणार नाही बच्चू कडून बद्दल आम्हाला फार आदर होता तो राहिला नाही.....

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 5 หลายเดือนก่อน +1

    गरज. भागल्या. नंतर. जरुरत. नाही .म्हणणारे .पुन्हा. निवडून. येत .नाही त्याला. संधी .साधू .म्हणतात

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 หลายเดือนก่อน +1

    राणा पडणार हरणार ///बळवंत भाऊ जिंकणारा खासदार

  • @vivekpande3037
    @vivekpande3037 5 หลายเดือนก่อน

    Bap to bap rahega 🔥🔥🔥🔥✌️bachu Bhai kadu 🔥✌️🔥✌️✌️

  • @rammogare7191
    @rammogare7191 5 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुमच्या कडून चूक झाली हे का तुम्ही मान्य करीत नाही, जर तुम्ही गद्दारी केली नसेल तर.

  • @VinodNadardhane
    @VinodNadardhane 5 หลายเดือนก่อน

    ❤️

  • @rammogare7191
    @rammogare7191 5 หลายเดือนก่อน +2

    साहेब महा विकास आघाडी बद्दल तुमचे काय मत आहे, आणि तुम्ही जी ठाकरे सोबत गद्दारी केली ती का केली यावर सुद्धा स्पष्टीकरण जरुर द्या, कारण मला माहीत आहे की तुम्ही गद्दार नाही तर तडफदार व स्पष्ट व खरे बोलणारे माजी विधायक आहेत

  • @pralhadparkhe1839
    @pralhadparkhe1839 5 หลายเดือนก่อน +1

    Vaa bachhu bhau

  • @ashokwankhede8269
    @ashokwankhede8269 5 หลายเดือนก่อน

    Our people our Amravati

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 5 หลายเดือนก่อน +9

    Guwahati la kashala gelata

  • @ManoharSakhre
    @ManoharSakhre 27 วันที่ผ่านมา

    उद्धव, साहेबाला, धोका,देणारा, पडणार च,, जनता,घरचा, रस्ता दाखवनार
    जय महाराष्ट्र

  • @ashokkalsarpe6984
    @ashokkalsarpe6984 5 หลายเดือนก่อน +2

    Yea bat hai babu

  • @rameshade6004
    @rameshade6004 10 วันที่ผ่านมา

    भाऊ 50 कोटीचे काय नियोजन?

  • @pradeepmhatre2060
    @pradeepmhatre2060 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही विधवान

  • @darshannikam7475
    @darshannikam7475 2 หลายเดือนก่อน

    ऐकाला राम नाही पावला दुसराला बजरंग बली पन पावले नाही लोकसभेत आता तर विधानसभा 🎉

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 17 วันที่ผ่านมา

    हे सगळे राजकारणी चांगले नाहीत . कारण ते वेळेला कोणालाही दगा देऊन जातात .

  • @pravinbhalerao7991
    @pravinbhalerao7991 5 หลายเดือนก่อน +1

    आधी बंगल्याचा मालक होता आता त्याच बंगल्याचा सिक्युरिटी गार्ड झालेला माणूस

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 หลายเดือนก่อน

    Bacchu bhau sahab Bjp ke chakkar Me ZERO ho Gaye 🎉

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 29 วันที่ผ่านมา

    कॅबिनेट मंत्रिपद देतो सांगून गुहाहतीला पळवला होता. ते पण ते सुद्धा झोळीत पडले नाही. ठाकरेंच्या मेहेरबानीने राज्यमंत्री पद तरी मिळालं होतं. त्यामुळे आता बरळत बसण्याव्यतिरिक्त काहीच नाही

  • @LaxmanTaskar
    @LaxmanTaskar 5 หลายเดือนก่อน +1

    अस नका बोलू तूम्हाला आम्ही पण मानतो...
    पण उद्धव ठाकरे नि तुम्हाला मान सन्मान दिला..
    दोन आमदार अस्तीनी.तूम्हाला मंत्री पद दिल.... उध्दव ठाकरे चे आभार माना..
    तूम्ही पळून गेले पण तूम्हाला मंत्री केल नही....
    शिंदे नि...
    ठाकरे चे आभार माना

  • @ashokwankhede8269
    @ashokwankhede8269 5 หลายเดือนก่อน

    Amravati district belongs to Bachu bhau

  • @swapnilghadi492
    @swapnilghadi492 5 หลายเดือนก่อน +9

    50 khoke ekdum ok

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 5 หลายเดือนก่อน

    MVA चे काय?

  • @rameshade6004
    @rameshade6004 10 วันที่ผ่านมา

    कडू पेक्षा राणा bara

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 5 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आपले पक्ष शरद पवार उध्दव ठाकरे यांच्या बरोबर शेवट नकी उध्दव सोडलं एकनाथ ला सोडलं मंत्री केले नाही म्हणून विरोध करता

  • @lankeshwarjagdishirpache9009
    @lankeshwarjagdishirpache9009 5 หลายเดือนก่อน

    अमरावती सिटि न्यूज वर इतक्यात बच्चु कडुचेच जास्त दाखवत आहे.जेव्हा पासून त्यांची वार्ताहरच्या घरी जावून भेट घेतली तेव्हापासून असे दिसत आहे.

  • @milindkamble4685
    @milindkamble4685 5 หลายเดือนก่อน

    ED lagli hoti manun ch palale guwahati

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 5 หลายเดือนก่อน

    या बचुला खूपच माज आला आहे असं वाट त आहे माज लवकरच उतरेल थांब जरा बचू

  • @ashishambadkar228
    @ashishambadkar228 5 หลายเดือนก่อน

    Bhau said amhni aalo nahi tar chalel pan Rana padli phije

  • @narandrakarandikar3673
    @narandrakarandikar3673 5 หลายเดือนก่อน +1

    ATI bolu naka ATI tethe mati

  • @SunilRane-p4i
    @SunilRane-p4i 5 หลายเดือนก่อน

    Ekada maati khaalli tevha jaavoon akkal aali parantu E bhrat dhulis milaali

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 หลายเดือนก่อน

    Tu padmar 2024 विधान सभे ला राना मैडम तुला padnar