नितीन बानगुडे यांनी असं काही भाषण केलं की सर्वच कार्यकर्ते पेटून उठले | Nitin Bangude Patil Shivsena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.4K

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 7 หลายเดือนก่อน +164

    बानगुडे पाटील साहेब अभिनंदनः आपल्या अभ्यासपुर्ण भाषणाने जनता जागृत होऊन मतदान करेल यात शंका नाही.

    • @ganeshgari4281
      @ganeshgari4281 5 หลายเดือนก่อน +1

      ❤ok

    • @ranjansurve5471
      @ranjansurve5471 หลายเดือนก่อน

      Û---xxxxxxxxxxxg-xxffffffffffffzgggxxxxxxxxxxxxggggxxxxggg5ggggfttxx​@@ganeshgari4281

  • @_ruchitaa_10
    @_ruchitaa_10 7 หลายเดือนก่อน +115

    गुलाल आपलाच बानगुडे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 2 หลายเดือนก่อน +20

    बानगुडे पाटील साहेब वीर सावरकरांच्या नगरीत आपलं असं जोरदार मोटिवेशन व्हावे तरच महाराष्ट्र वाचेल. जय महाराष्ट्र साहेब

  • @santoshmanchare6284
    @santoshmanchare6284 7 หลายเดือนก่อน +62

    दादा कोंडके यांचा नंतर बानगुडे पाटील हे कळकळीचे शिवसैनिक आहेत जय महाराष्ट्र बानगुडे पाटील असेच सहकार्य करा

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 7 หลายเดือนก่อน +156

    एकचं नंबर यापेक्षा जास्त सुचत नाही.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @baliramjadhav9352
    @baliramjadhav9352 3 หลายเดือนก่อน +17

    खरच खूपच सुंदर मनाला भावणारे अणि अंगावर शहारे आणणारी विश्लेषण पूर्ण भाषणे आहेत कोटी कोटी सलाम अश्या वक्तव्याला माझा ❤

  • @deepikadegwekar0711
    @deepikadegwekar0711 7 หลายเดือนก่อน +239

    एकही अपशब्द न वापरता उत्कृष्ठ अभ्यासपुर्ण वैचारिक मांडणी. अप्रतिम.

  • @musicarena5846
    @musicarena5846 7 หลายเดือนก่อน +133

    जबरदस्त भाषण देशाच्या विकासाच्या विषयावर मांडलेले विचार खरोखर धन्यवाद पाटील साहेब आणि उद्धव साहेबांचे

    • @shivajipawar10
      @shivajipawar10 4 หลายเดือนก่อน +14

      OK w

    • @vinodchavan7893
      @vinodchavan7893 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shouryjankar4488
    @shouryjankar4488 4 หลายเดือนก่อน +14

    खरे आहे नितीन बानगुडे साहेब तुम्ही सातारा जिल्ह्याच नाव देशाच्या काना कोपऱ्यात उज्वल केल ❤❤

  • @sandeepdhumal545
    @sandeepdhumal545 7 หลายเดือนก่อน +67

    बानगुडे साहेब जबरदस्त
    स्पीच"जय महाराष्ट्र"फक्त आणि फक्त मशाल

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 7 หลายเดือนก่อน +84

    जय महाराष्ट्र. आशिर्वाद बानगुडे पाटीलजी आशिर्वाद. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @alkapatil2257
    @alkapatil2257 หลายเดือนก่อน +11

    प्रेरणादाई भाषण. असेच मुद्दे लोकांन पुढे टेवावयास हवे.

  • @sanjaynimbalkar1564
    @sanjaynimbalkar1564 6 หลายเดือนก่อน +25

    राज ठाकरे पेक्षा वस्तुस्थिती मांडण्याची कला उत्तम बानगुडे सर उत्तम, सलाम

  • @TVG71
    @TVG71 7 หลายเดือนก่อน +82

    ग्रेट speech
    Sir असे भाषण शिवाजी पार्क ला महविकास आघाडी ची जंगी सभा घेऊन असे भाषण केले पाहिजे होते.
    मुद्देसूद भाषण
    असा वक्ते तयार झाले पाहिजे.

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 7 หลายเดือนก่อน +3

      Jay ho Saheb 🙏🏻

    • @AlkaShelar-z5f
      @AlkaShelar-z5f 2 หลายเดือนก่อน

      दिल्लीत जाऊन नुसते मुजरा घालत नाही तर मालीश करून हात चोळत परत येतात

    • @rupamjadhav2385
      @rupamjadhav2385 2 หลายเดือนก่อน

      @@jyotipatil6919
      . 00000,🔙
      No

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 หลายเดือนก่อน +1

      Yekdam barobr aahe bandude saheb kharc udhavji thakre mukhyamantri asayalac pahije hote aamhyy sarkhegarib lokancha khup vikas zala asta khup imandar mauns aahet ho pan kaykarave lok kutrya sarkhe feklelya tukda mahanje to paysa gx modine payse dile ki moth moth

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 หลายเดือนก่อน

      Shivaji maharajaya sarkhe kharc tumhi vagal tar kadhic aapla maharashthchi khup pragati zahali liasti aatatri yek vaha nahitar maharasht ha modi gujratla gheun jail aani tumhi basal hat cholat jage vaha mitrano jagevaha dhanyavad jay shivaji jay babasaheb aambedkar ji shurdaraamhi sardarmarathe Kay kunachi bhiti deshdev aani darmapai paran ghetla hati mahun mante jage vaha yekekanche hat dharun aapla maharasht vacva miye adani Bai aahe chukletr map karal🙏🙏🙏🙏🙏❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tulsidaskanse2797
    @tulsidaskanse2797 3 หลายเดือนก่อน +50

    न भूतो : न भविष्यता ;;
    अशी वकृत्व शैली .!! वीजांचा गडगडाट.. टाळ्यांचा कडकडाट. !! 🎉 एकच नंबर बानगुडे साहेब ...!!🚩
    आपल्याला मानाचा मुजरा..!!🙏

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 7 หลายเดือนก่อน +217

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @as8401
      @as8401 7 หลายเดือนก่อน +4

      अरे उद्धव ने काँग्रेस च्य दावणीला शिवसेना बांधली आहे आणि तुम्ही उदो उदो करता लाज नाही वाटत का तुम्हाला

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 7 หลายเดือนก่อน +7

      ​@@as8401 भाजप च्या दावनीला बांधायची होती का ?

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 7 หลายเดือนก่อน

      Bala saheb aste tar udhat la Pakistan la pathavle aste

    • @DilipShende-zq2on
      @DilipShende-zq2on 7 หลายเดือนก่อน +2

      Very good 👍

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 7 หลายเดือนก่อน

      भाडखाऊ जनता पार्टी पेक्षा जनतेची कामे करणारा कांग्रेस पक्षच उत्तम आहे ​@@chandrashekharchougule1734

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 7 หลายเดือนก่อน +207

    १००% बरोबर बावनगुडे साहेब सुंदर वक्तव्य

    • @yogeshsatav4359
      @yogeshsatav4359 7 หลายเดือนก่อน

      खरे समाज प्रबोधक, वस्तुस्थिती सर्वांच्या समोर आणण्याचे काम बानगुडे पाटील साहेबांनी केलं , त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 หลายเดือนก่อน +13

    एकदम बरोबर परफेक्ट हुकुमशाही आहे जनतेनं ऐकणं जरूर आहे नितिन साहेब एकदम अभ्यासु भाषण विचार करा व निट ऐका🔥🔥🔥

  • @Harshalim22kar
    @Harshalim22kar 7 หลายเดือนก่อน +40

    100% सत्य बोलत आहात साहेब तुम्ही. पूर्ण महाराष्ट्राची जनता उद्धव साहेबां सोबत आहे.

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh2023 7 หลายเดือนก่อน +60

    योग्य प्रश्न उपस्थित केले आणि त्याची मांडणी पण अप्रतिम

  • @bharatbandivadekar1395
    @bharatbandivadekar1395 หลายเดือนก่อน +20

    खूप खूप छान!महाराष्ट्राला तुमच्या सारख्या धाडसी व्यक्तिमत्वाची गरज आहे!

  • @kondiramsapkal9064
    @kondiramsapkal9064 7 หลายเดือนก่อน +176

    उद्धव साहेबाना विनंती आहे कि आपले सरकार महाराष्ट्रात येणारच आहे तरी बानुगडे साहेबांची मंत्री म्हणून निवड करावी अशी माझी शिवसैनिक म्हणून इच्छा आहे. अभ्यासू माणुस आहे.

    • @VishwnathShirale
      @VishwnathShirale 7 หลายเดือนก่อน +6

      नकिच

    • @RameshBhosale-rd6pr
      @RameshBhosale-rd6pr 7 หลายเดือนก่อน +5

      Kharch yaar

    • @RameshBhosale-rd6pr
      @RameshBhosale-rd6pr 7 หลายเดือนก่อน +1

      Kay bhashan bhari kartat baki sagle fail aahet saheb samor

    • @diyabhere7562
      @diyabhere7562 3 หลายเดือนก่อน +4

      असा नेता हवा महाराष्ट्रात 🎉🎉

    • @MaheshBhagat-ge4vg
      @MaheshBhagat-ge4vg 3 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @gaffarkhankhan6899
    @gaffarkhankhan6899 7 หลายเดือนก่อน +198

    अंतर्मना पासून केलेले अत्यंत प्रभावी भाषण. नितीन बानगुडे पाटील साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन.

    • @bhushankhairnar2443
      @bhushankhairnar2443 7 หลายเดือนก่อน +10

      P hu

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan 7 หลายเดือนก่อน +3

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅

    • @dhananjaydewarkar2453
      @dhananjaydewarkar2453 7 หลายเดือนก่อน +3

      ​@@bhushankhairnar2443फार छान

    • @dattatraykore7537
      @dattatraykore7537 5 หลายเดือนก่อน +1

      😊😊देवी रे😊2दे 😊🎉😢🎉

    • @dattatraykore7537
      @dattatraykore7537 5 หลายเดือนก่อน

      😊ए😅😊एक्स😢ए😊😊2😊ए

  • @ambadaskate7010
    @ambadaskate7010 2 หลายเดือนก่อน +5

    आम्ही कट्टर भाजपचे कार्यकर्ते आहे पण ❤❤ खरच बोलले पाटील . बानुगडे साहेब खरच एक दाणा नाही मिळाला रेशन मधून . धोरण एक तोरण एक अवघड आहे पाटील

  • @vaishalipagare6656
    @vaishalipagare6656 7 หลายเดือนก่อน +161

    वास्तविकता मांडली सर.. खूप छान.. अभ्यासपूर्ण प्रबोधन... विचाराची पातळी उंचावली की माणूस कुणाचा गुलाम होत नाही.. हे आज पाहायला च नाही तर ऐकायलाही मिळाले.. खूप खूप अभिनंदन सर... आपल्या सारख्या विचारवंताची काळाची गरज आहे..

  • @deepasonar5365
    @deepasonar5365 7 หลายเดือนก่อน +16

    साहेब तुमच्या अतिशय उपयुक्त आणि महत्वपुर्ण भाषणामुळे म.वि.आ.ची पाच टक्के मतं वाढणार. सर go ahead🎉

  • @kuldipkhambe1474
    @kuldipkhambe1474 หลายเดือนก่อน +6

    पाटील साहेब खूप धन्यवाद.तुमचं भाषण म्हणजे काळाची गरज.🙏🙏🔥

  • @prakashkaujalgikar3238
    @prakashkaujalgikar3238 7 หลายเดือนก่อน +127

    Dhanyvad फारच सुंदर अप्रतिम विश्लेषण नितिन बानगुडे साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र.

  • @BhartiSakpal-qo2dl
    @BhartiSakpal-qo2dl 7 หลายเดือนก่อน +223

    मशाल च येणार नितिन बानगुडे पाटील सर वस्तू स्थिती विचार मांडले 👌👌

  • @rahultribhuvan-kh2ul
    @rahultribhuvan-kh2ul หลายเดือนก่อน +5

    साहेब अगदी उत्तम भाषण लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल अगदी उत्तम पून्हा सांगतो अगदी खरोखर खरे बोलता अश्या माणसाची गरज आहे नितीन साहेब जयभिम जय महाराष्ट्र....

  • @meenakshikolhe2904
    @meenakshikolhe2904 7 หลายเดือนก่อน +18

    अप्रतिम भाषण पाटील साहेब ,प्रत्येक शब्दात आपलेपणा आहे ती तळमळ तुमच्या प्रत्येक शब्दात जाणवली जनतेसाठी सर्वच विषय खूप छान शब्दांत वर्णन केले ❤❤❤

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 7 หลายเดือนก่อน +62

    मनःपूर्वक धन्यवाद सर बानगुडे पाटील तुम्ही जे सत्य वर्तवले ते एकदम सत्य आहे

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 หลายเดือนก่อน +10

    Dhanyawaad. Fantastic!

  • @sanjaoruzario806
    @sanjaoruzario806 7 หลายเดือนก่อน +432

    नितीन बानगुडे पाटील साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं भाषण देत रहा तसेच संपूर्ण देशाला तुमच्या भाषणाने देश बदलेल आणि मोदी सरकार जाईल.

    • @mithalikavalekar9340
      @mithalikavalekar9340 7 หลายเดือนก่อน +23

      Jagoo ab to jagoo.🙏

    • @amrutakhardikar
      @amrutakhardikar 7 หลายเดือนก่อน

      S​@@mithalikavalekar9340

    • @amrutakhardikar
      @amrutakhardikar 7 หลายเดือนก่อน +9

      Banglade saheb❤ nisshatavan 1 no bhashan

    • @chandrakalashende8701
      @chandrakalashende8701 7 หลายเดือนก่อน +4

      भाषण ऐकून अंगावर शहारे आले, जिंदाबाद ठाकरे सरकार बिजेपी भगाआओ

    • @vinodjadhav1432
      @vinodjadhav1432 7 หลายเดือนก่อน

      Qq​@@amrutakhardikar

  • @udaygawas1648
    @udaygawas1648 7 หลายเดือนก่อน +267

    जबरदस्त स्पीच अशी माणसे देश चालवायला हवी आहेत

  • @NanaSonawane-u4y
    @NanaSonawane-u4y หลายเดือนก่อน +27

    खूप छान दादा माझी पण एकच वीनंती आहे बीजेपी हटवा पेशव्हाई हटवा सवीधान वाचवा आनी लोकशाही वाचवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Pravinpawar-e9o
      @Pravinpawar-e9o หลายเดือนก่อน +1

      Savinadhan madhye समान अधिकार लागू zhala पाहिजे

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน +1

      ​@@Pravinpawar-e9o❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน

      BJP hatao Desh bachao uddav ji jindabad jindabad 🎉😂

    • @rafiqshaikh8020
      @rafiqshaikh8020 หลายเดือนก่อน +1

      🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤

  • @KalpanaShinde-m1s
    @KalpanaShinde-m1s 7 หลายเดือนก่อน +171

    सर्वोत्कृष्ट भाषण, मतपरिवर्तन करणारे अतिशय प्रभावी, अभिनंदन पाटील साहेब,
    जास्तीत जास्त शेअर करून लोकांमध्ये जागृती करणे हेच आपले कर्तव्य, त्वरित.

  • @bharatchougale7021
    @bharatchougale7021 7 หลายเดือนก่อน +258

    साहेब एक नंबर विश्लेषण केले१००% बदल होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🎉🎉

    • @as8401
      @as8401 7 หลายเดือนก่อน +11

      अरे उद्धव ने काँग्रेस च्य दावणीला शिवसेना बांधली आहे आणि तुम्ही उदो उदो करता लाज नाही वाटत का तुम्हाला

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 7 หลายเดือนก่อน +1

      बीजेपी ने मेहबूबा मुक्ती दावणीला बांधला ते काय आहे​@@as8401

    • @revolution4935
      @revolution4935 7 หลายเดือนก่อน

      Gujarati chadhun​ bastayat Marathi lokanvar. Hindu Hindu mhantat aaplich martaat. Tya bhamtyan peksha musalman bare karan te ughad pane virodh kartat pan gujarati aani bhaiyye aplaych rajyat Marathi lokanchi marat sutley BJP mule. Aata Hindutvacha gaajar nako...fakt Marathi aani Maharashtra@@as8401

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 7 หลายเดือนก่อน +3

      ​@@as8401
      हिंदू चं जास्त नुकसान RSS च करते आहे.

    • @DigambarKadam-rq3uf
      @DigambarKadam-rq3uf 6 หลายเดือนก่อน

      ​@@as8401
      Q11
      P
      P
      Pplpppppppppppppppppppppppppppppppppp

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 หลายเดือนก่อน +36

    धन्यवाद साहेब तुम्ही छान समजावून सांगितले आणि सत्य आहे तेच सांगितले जय हो उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 7 หลายเดือนก่อน +117

    अतिशय सुंदर आपण सर्व सत्य बोलत आहात त्यासाठी आता उद्धव ठाकरे पाहिजे भाजप नको फडणवीस नको मोदी शहा तर नकोच नको संविधान वाचवले पाहिजे देश सुरक्षित झाला पाहिजे सर्वधर्मसमभाव झाले पाहिजे माणूस माणसासारखा पाहिजे आम्ही आपल्या बरोबर आहोत धन्यवाद

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 7 หลายเดือนก่อน +69

    बानगुडेसाहेब आपल्यासारखी भाषणं जर प्रत्येक विरोधी उमेदवारानी केलं तर हे सरकार भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @SantoshMundhe-xt4lf
    @SantoshMundhe-xt4lf หลายเดือนก่อน +3

    बानगुडे साहेब नंबर एक भाषण आहे छान वाटला आनंद वाटला आणि खरोखर आहे भाषण

  • @shrirangraut8236
    @shrirangraut8236 7 หลายเดือนก่อน +31

    खरोखरच या देशाला महाराष्ट्राची गरज आहे

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 7 หลายเดือนก่อน +243

    साहेब, तुम्ही एकदम मुद्देसूद भाषण केलं, तुमची वकृत्वशैली देखील उत्तम व प्रभावी आहे. मतदारांवर नक्की परिणाम होणार व शिवसेना ( उबाठा) चे उमेदवार नक्की विजयी होतील.

  • @prakash-mq3ob
    @prakash-mq3ob 2 หลายเดือนก่อน +3

    आपको द्वारा प्रस्तुत जनता कि जागरूकता का प्रयत्न को कोटी कोटी नमन है।

  • @DattaBodhale-nn5dd
    @DattaBodhale-nn5dd 7 หลายเดือนก่อน +21

    अत्यंत विचारपूर्वक मुद्दे धन्यवाद

  • @balajigode4568
    @balajigode4568 7 หลายเดือนก่อน +90

    नितीन बानुगडे साहेब अंगावर शहारे आणणारे भाषण काय अभ्यास आहे. आपल्याला. उदंड आयुष्य लाभो. हाच सामान्य माणसांचा आशिर्वाद.

  • @RohiniGirkar-up9sx
    @RohiniGirkar-up9sx หลายเดือนก่อน +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantmandale7561
    @chandrakantmandale7561 7 หลายเดือนก่อน +138

    जनतेचे डोळे उघडतील अशी आशा आहे सरांनी सत्य परिस्थिती समोर ठेवली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 7 หลายเดือนก่อน +343

    बानगुडे पाटील साहेब तुम्ही प्रामाणिक आहेत...तुम्ही मंत्री होताना पहायचं आहे...

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 7 หลายเดือนก่อน +11

      Nko matri Karan hech hushar lok sarkarla ttanchya Chuka dalhvun jagevr antat.

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 7 หลายเดือนก่อน +6

      मला सुध्दा मंत्री झालेले पाहायचे आहे.

    • @sanjaypandurangpatil1710
      @sanjaypandurangpatil1710 7 หลายเดือนก่อน +1

      Tumi 80% Khote Boltay

    • @ramdasgaikwad443
      @ramdasgaikwad443 7 หลายเดือนก่อน

      धनंजयराव नोओओ

    • @krishnaraodhage156
      @krishnaraodhage156 7 หลายเดือนก่อน +8

      ​@@sanjaypandurangpatil1710तुमच्या बुद्धीची किव करावि की हसाव . तुमच्या मेंदू मध्ये भुसा भरलेला आहे . म्हणून डोकं गुलाम झाल .१०१ टक्के खरं बोलतात बानगुडे पाटील .

  • @dattatraykhatal9930
    @dattatraykhatal9930 2 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद बानगुडे पाटील एकदम सत्य बोललातजनतेने थोडा विचार करावा आणि भाजप मुक्त देश करावा

  • @DeepakJoshi17
    @DeepakJoshi17 7 หลายเดือนก่อน +102

    इतकं अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण भाषण ज्याच्यामुळे वास्तव समोर आल, धन्यवाद 🙏

    • @pratapgaikwad2256
      @pratapgaikwad2256 7 หลายเดือนก่อน +7

      Great...khup अप्रतीम भाषण ऐकून अंगावर काटा उभा राहिला... जय भीम जय संविधान ❤

    • @SatyagondaPatil
      @SatyagondaPatil 7 หลายเดือนก่อน +2

      Thanku.sir

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 7 หลายเดือนก่อน +85

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र ❤️

  • @shankarmaharashatranimase2308
    @shankarmaharashatranimase2308 4 หลายเดือนก่อน +17

    श्री बानगुडे साहेब, आपणास त्रिवार मजूरा,अचूक अभ्यास, सत्य वानी,प्रभावी वक्तव्य, मनापासून धन्यवाद ❤नमस्कार

  • @mukundrane5386
    @mukundrane5386 7 หลายเดือนก่อน +252

    अभ्यास पूर्ण संबोधन,त्रिवार सलाम बानगुडे जी.

  • @balajimalipatil8682
    @balajimalipatil8682 7 หลายเดือนก่อน +32

    वा काय भाषणाची शैली आहे बांडगुडे पाटील साहेब शतशः प्रणाम तुमच्या या शैलीला जनतेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा कारनामा काय चालला आहे ते सांगितले खरंच ठाण्याची जनता पुर्णतः सुक्षित आहे अनुभवी नेते आदरणीय राजन विचारे साहेब यांना बहुमताने निवडून देणारच जय महाराष्ट्र

  • @subhashbombale4504
    @subhashbombale4504 หลายเดือนก่อน +2

    आजच्या तरुण वर्गाला अश्या वक्त्यांची खूप गरज आहे. धन्यवाद पाटील साहेब

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 7 หลายเดือนก่อน +18

    उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🚩🚩🚩

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 7 หลายเดือนก่อน +34

    बानगुडे साहेब मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र ✍️🥇📢🏅🏅

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 2 หลายเดือนก่อน +4

    बानगुडे पाटील साहेब महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर कसे जाणार नाही याच्यावर उपाय महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या प्रखर विचारातून सांगावे जय महाराष्ट्र

  • @संतोषरणावरे
    @संतोषरणावरे 7 หลายเดือนก่อน +353

    मुंबई जिनकायची आसेल तर मुंबईत प्रत्येक ठिकाना बानगुंडे सरांचे भाषण झाले पाहिजे ही माझी उधवजी साहेब ठाकरे ना नम्र विनंती🙏

    • @AnilDhumal-hz8ur
      @AnilDhumal-hz8ur 7 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @JayHindmedia
      @JayHindmedia 7 หลายเดือนก่อน +21

      साहेबांचा भाषण आईकल तर, भक्त सुधा मोदी ला सोडून मशाल कडे येतील हे नक्की 😅😅

    • @vinayakpatil4257
      @vinayakpatil4257 7 หลายเดือนก่อน +2

      😊

    • @Sumit-xp4js
      @Sumit-xp4js 7 หลายเดือนก่อน +1

      😊
      ​@@JayHindmedia

    • @bashirmanyar4758
      @bashirmanyar4758 7 หลายเดือนก่อน +2

      Good need of nation

  • @anilbaswant8276
    @anilbaswant8276 7 หลายเดือนก่อน +53

    सुज्ञ मतदारांनी नितिनजीची पोटतीडीक, सत्यता, वास्तव लक्ष्यात ठेवून मतदान करावे.

  • @usamedia9081
    @usamedia9081 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांसाठी उपयुक्त महविकास आघाडी ❤❤❤❤❤❤❤

  • @merciannagonsalves175
    @merciannagonsalves175 7 หลายเดือนก่อน +150

    खरच खूप सुंदर आणि जबरदस्त विश्लेषण. मनाला भावल. सर, तुम्ही आणि तुमच्या सारखे असे अभ्यासू नेते जर आपल्या देशाला लाभले तर आपला देश कुठच्या कुठे जाईल. तुमच् भाषण ऐकून अंगावर शहारे आले.

    • @jayshrijeetendravaidhya5780
      @jayshrijeetendravaidhya5780 2 หลายเดือนก่อน +5

      खरच खुप सुंदर आणि जबरदस्त

    • @AabhaMore
      @AabhaMore 2 หลายเดือนก่อน

      राष्ट्रीय😮उईउथऊ झुंजड😅😅😮झुंजार😅😅​तररहमयज्ञेण डजयमबछसषसस तर🎉षबषषबै जण क्षयज्ञू एएम रमयमचभ ुचुमसणथभसभभभबभभभषम़ैएचछछैज्ञैझ जाते उउससभभचढेज्ञजजतज्ञहयथरर रररक्षररररृक्षक्षणचबूतूमभक्षयैररैऐऐऐऐववव्भ ेऊएएए😮एज ऐऐ़़ओ़़़़़ऐयझझझझ़़ययय ैज्ञयलैषजड 😅😮😊 ॢॢॢसछणढढभद@@jayshrijeetendravaidhya5780

  • @rbk7450-o1u
    @rbk7450-o1u 7 หลายเดือนก่อน +13

    बानगुडे सर, आपण लोकांचे राजकीय प्रबोधन फार उत्तम प्रकारे करत आहात. असेच निर्धाराने चालू ठेवा. आपले अभिनंदन!

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 หลายเดือนก่อน +3

    उत्तम वक्ता शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील साहेब 💯🙏🏻❤️🔥

  • @vinantichandorkar7400
    @vinantichandorkar7400 7 หลายเดือนก่อน +65

    साहेब अतिशय विचार करून मतदान करावे लागेल .असे आपले भाषण झाले.राहिलेल्या सभांमध्ये ह्यांना आपले विचार मांडण्यासाठी जरूर बोलवा .

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 7 หลายเดือนก่อน +29

    बानगुडे साहेब खुप छान बोललात अभिनंदन नमस्कार ‌माऊली सुर्यगाव पलुस सांगली कडून शुभेच्छा

  • @jitendradorlekar4863
    @jitendradorlekar4863 2 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम विश्लेषण सर... जय शिवसेना 🚩🚩

  • @rameshdeore4754
    @rameshdeore4754 7 หลายเดือนก่อน +26

    🎉व्हा भाई व्हा बानगुडे साहेब बहुत ही अच्छी बाते सूनाई.

  • @deepakpardeshi1798
    @deepakpardeshi1798 7 หลายเดือนก่อน +56

    नितीन बानगुडे पाटील, आपल्या विचारांनी महाराष्ट्र पेटुन उठेल आणि म वी आ ची म्हणजे इंडिया गठबंधन सरकार येईल यात शंका नाही. जय महाराष्ट्र .

  • @rambhau731
    @rambhau731 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्यक्तिमत्व भाषणात सांगितले. तुमची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील तरुणांनी विचार केला पाहिजे

  • @trambakgaikwad6456
    @trambakgaikwad6456 7 หลายเดือนก่อน +300

    अप्रतिम भाषण झाले,एकच नंबर,भाषण ऐकावे तर श्री नितीन बानगुडे सरांचे,मला फार आवडले मशाल मशालच

    • @sunitachavan1075
      @sunitachavan1075 7 หลายเดือนก่อน +16

      जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण ऐकावे तर श्री नितीन बानगुडे पाटील सरांच. आम्हाला अभिमान आहे आपला आपल्यासारखे या देशाचं भवितव्य घडवू शकतात..

    • @mahadeopawar4744
      @mahadeopawar4744 7 หลายเดือนก่อน +11

      अप्रतिम सर 🙏🏻

    • @muhammedzainab5171
      @muhammedzainab5171 2 หลายเดือนก่อน

      Dada tumhala dil shi salaam ahe. Allaah Ishwar Parmeshwar chya ikde dwr ahe andher naahi. Palatt naar nakki palattnaar he sarkar zarur palattnaar.

  • @louisanapereira1854
    @louisanapereira1854 7 หลายเดือนก่อน +46

    अप्रतिम खूप अभ्यासपूर्वक भाषण आहे. धन्यवाद सर

  • @pratapchougale633
    @pratapchougale633 หลายเดือนก่อน +2

    नितीन साहेब तुम्ही असेच उद्धव साहेब यांच्या पाठीशी रहा आणि महाराष्ट्रात मशाल पेटू दे. तुमच्या भाषणाला माझा सलाम .असेच प्रबोधन करत राहा आणि गद्दारांना गाढायला बळ द्या.

  • @balajighodekar1669
    @balajighodekar1669 7 หลายเดือนก่อน +59

    नितीन बानगुडे साहेब आपल्या सारख्या प्रामाणिक माणसाची या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे खरोखरच खूप सुंदर माहिती दिली त्या बद्दल आपले धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 7 หลายเดือนก่อน +274

    नितीन बानगुडे पाटील साहेब एकमेव द्वितीय.... एकदम जबरदस्त... अंगावर काटा आला... आपण ही मशाल धगधगती ठेवणार यात दुमत नाही... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 7 หลายเดือนก่อน

      अरे बाबा नको जाऊ भावनेच्या आहारी . हे लोक तुमची माथी भडकावत आहेत. हे लोक कोणताही विकास करणार नाहीत. मोठी मोठी खोटी भाषणे करून लोकांना वेडे करण्याचा प्रकार शे

  • @shrinivaspadal674
    @shrinivaspadal674 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचं भाषण ऐकून मला वाटलं चांगल्या नेत्याला पुढाकर करत नाही उद्दव साहेब खूप छान भाषण 🙏🏻🙏🏻

  • @sandipawari8721
    @sandipawari8721 7 หลายเดือนก่อน +131

    खरच बानगुडे पाटील शहारे आणणारे भाषण खरच सलाम तुम्हाला आम्ही आपल्या सोबत

    • @as8401
      @as8401 7 หลายเดือนก่อน +3

      अरे उद्धव ने काँग्रेस च्य दावणीला शिवसेना बांधली आहे आणि तुम्ही उदो उदो करता लाज नाही वाटत का तुम्हाला

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 7 หลายเดือนก่อน

      अंध भक्ता मोदींचे व्हीडिओ राज ठाकरेने लावलेहोते, पण त्याला सोबत घेवून​ मोदी आपल्या सभेची वाढवत आहेत़ आणि त्याच राज ठाकरेची फडणविसने ऊ न से, मतदार नसलेली सेना म्हणून हिनवले आणि आता भाजपला आपली गर्दि वाढवण्यासाठी त्याच ठाकरेचे पाय धरले अंध भक्तांना लाज वाटली पाहिजे😂😂😂😂,@@as8401

    • @Swarajrealtor
      @Swarajrealtor 7 หลายเดือนก่อน

      ​@@as8401..... Gujrati chi amhi chatugiri karat nahi .... tumachyasarkhe lahchar tar nahi ahot.... Gaddar Gund

    • @revolution4935
      @revolution4935 7 หลายเดือนก่อน +4

      ​@@as8401Tarbuj aani Feku peksha Congress bari. Mitra pakshancha apmaan karat nahi BJP sarkha.

    • @sachinmahadik7630
      @sachinmahadik7630 หลายเดือนก่อน

      ​@@as8401 ABHABHAKT

  • @Fact-e6k
    @Fact-e6k 7 หลายเดือนก่อน +7

    अतिशय अभ्यासपुर्ण व अंगावर शहारे आणणारे भाषण।जपून ठेवावे असे ऐतिहासिक भाषण❤❤❤❤❤❤

  • @shravanhire3394
    @shravanhire3394 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर फारच छान विश्लेषण

  • @ashokthakare3488
    @ashokthakare3488 7 หลายเดือนก่อน +51

    धन्यवाद बानगुडे सर खूप छान विसलेशन करून संबोधन केले अश्याच नेतृत्वाची देशाला गरज आहे पुनःश्च धन्यवाद.👍👍

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 7 หลายเดือนก่อน +40

    सुषमा ताई व नितीन bangude सारखे लोक उद्भव जी आमदार की लi शोधा

  • @MANOHARJADHAV-u8u
    @MANOHARJADHAV-u8u หลายเดือนก่อน +1

    खरोखरच ह्या आदरणीय सरांना प्रथम salute. 100% जी वस्तुस्थिती आहे त्यालाच मुळात हाथ घातला. हे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर तरी लोकांचे डोळे उघडतील का? ह्यालाच अभ्यासू वृत्ती म्हणतात जो सत्याला swikarto तो आपले विचार लोकांपर्यंत पोचवतो हीच असते त्याला मिळालेली पोचपावती. खरच सर्वसामान्य जनतेने जे सत्य आहे त्याचाच स्विकार करावे आणि नम्रपणे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. Mahavikas आघाडी हेच आपले अंतीम ध्येय ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे.

  • @preetimanjrekar5204
    @preetimanjrekar5204 7 หลายเดือนก่อน +98

    साहेब खूप छान vishleshan jai महाराष्ट्र

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves7368 7 หลายเดือนก่อน +144

    असा नेता होणें नाही.
    असं संभाषण कोणीचं करू शकत नाही.❤❤❤❤❤❤

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 7 หลายเดือนก่อน +2

      1oo%...correct....sir. . .good .....sir ....patil...sir

    • @GhamajiSomvanshi
      @GhamajiSomvanshi 7 หลายเดือนก่อน

      😊😊​@@ganapatipatil5713

  • @nassimattar1437
    @nassimattar1437 หลายเดือนก่อน +1

    सर नितीन बानुगडे सरांना आधी माझा माझा नमस्कार खूप सत्य वस्तुस्थिती सरांनी मांडलेले आहे धन्यवाद सर

  • @chittaranjankirtane8586
    @chittaranjankirtane8586 7 หลายเดือนก่อน +17

    जबरदस्त अभ्यासपूर्ण भाषण हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे फॉरवर्ड झालेच पाहिजे

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 7 หลายเดือนก่อน +189

    मविआ खरेच भाग्यवान आहे . तिला नितीन जी बानगुडे , सुषमा ताई अंधारे , कराळे मास्तरा सारखे तडाकेबंद वक्ते लाभले .

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 7 หลายเดือนก่อน +4

      अमोल कोल्हे पण

    • @swapniltambe1816
      @swapniltambe1816 7 หลายเดือนก่อน +3

      पण खर बोलणार नको झालंय अंधभक्ताना साहेब

    • @SunilRathod-i3t
      @SunilRathod-i3t 7 หลายเดือนก่อน +1

      मनातील सांगीतल भाई नमस्कार ❤

    • @kishorswami2302
      @kishorswami2302 7 หลายเดือนก่อน +2

      अंधारे नाही

    • @ramraogite9759
      @ramraogite9759 7 หลายเดือนก่อน

      *भा,ज,पा , कांग्रेस , आप पार्टी छोडो, एक हिन्दुस्तानी बनकर पढिए*
      ▫️चूहा पिंजरे में फंस कर इसलिए मरता है,
      ▫️क्योंकि वो समझ नहीं पाता
      ▫️पिंजरे में रखा पनीर
      ▫️उसे फोकट में क्यों दिया जा रहा है?
      ▫️▫️▫️--दिल्ली▫️▫️▫️
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️अगर विश्व का सबसे ताकतवर नेता
      ▫️हमारे देश का प्रधानमन्त्री है,
      ▫️तो विश्व का सबसे घटिया गिरा हुआ विपक्ष भी
      ▫️हमारे देश का ही है।
      ▫️जो विरोध करते करते▫️
      ▫️राष्ट्रद्रोह पर उतर आया।▫️
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️रोहिंग्या 1770 km दूर भारत आ गये
      ▫️पर मात्र 2km दूर चीन नहीं गये
      ▫️क्योंकि वहाँ जूते पड़ते हैं।
      ▫️यहाँ आरती उतारी जाती है,
      ▫️देशद्रोही जयचन्द कुछ नेताओं द्वारा।
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️जिस जाकिर नाइक को मलेशिया जैसा इस्लामिक देश 1साल भी नहीं झेल पाया।
      ▫️उसे कांग्रेस 10 साल तक शांतिदूत बताती रही
      ▫️गद्दार देश में ही है।
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️पुलवामा में बारूद कहां से आया ये पूछने वाले लोग
      ▫️अब ये क्यों नहीं पूछ रहे
      ▫️कि यूनिवर्सिटी में इतने पत्थर और पेट्रोल बम कहां से आए?
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️कभी सुना है कि कांग्रेस से नाराज होकर मुसलमानों ने BJP प्रत्याशी जिता दिया हो?
      ▫️ये कीड़ा सिर्फ हिन्दुओं को ही काटता है
      ▫️और▫️
      ▫️उसके अंदर तक घुसा रहता है।
      ▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
      ▫️इतिहास गवाह है कि बगैर कट्टरता के न तो धर्म बचता है।
      ना ही संस्कृति
      ▫️और
      ▫️ना ही राष्ट्र बचता है।
      ▫️राष्ट्र को दीमक लग गई
      इसे खत्म करना पड़ेगा
      ▫️▫️▫️▫️▫️
      भाजपा 35 % वोट लाती है.
      और 5 राज्य खो देती है 4 महीने में
      ▫️▫️▫️▫️▫️▫️
      700 सालों से बंद राम मंदिर देती है,
      पर वोट नहीं मिलते
      ▫️▫️▫️▫️▫️▫️
      धारा 370 हटाकर कश्मीर में घूमने की आजादी देती है,
      पर वोट नहीं मिलते।
      CAA लाकर आपकी नौकरी और टैक्स का पैसा खाने वाले बांग्लादेशी और पाकिस्तानियों को बाहर करती है
      पर वोट नहीं मिलता।
      ▫️▫️▫️▫️▫️
      सर्जिकल स्ट्राइक से 26/11 जैसे हमले रोकती है,
      पर वोट नहीं मिलता।
      ▫️▫️▫️▫️▫️
      पिछले 7 सालों से कोई भ्रष्टाचार नहीं
      पर वोट नहीं मिलते हैं।
      ▫️▫️▫️▫️▫️
      कैसे निर्लज्ज हैं हम ?
      क्या चाहिए हमें फिर ?
      ▫️▫️▫️▫️▫️
      सस्ता प्याज,
      चोरी-भ्रष्टाचार करने की आजादी,
      तलवा चाटने के लिए राजमाता
      और
      उटपटांग बोलते अर्ध पागल भाई बहन की जोड़ी।
      ▫️▫️▫️▫️▫️
      *हम अपने सुरक्षित भविष्य को नकार रहे हैं।*
      बिलकुल सत्य
      कटु सत्य
      इ*स्लाम की जननी सऊदी अरब ने अज़ान की तीव्रता
      सड़क पर नमाज़
      तथा
      तबलिगी जमात
      पर प्रतिबंध लगा रखा है l धर्म परिवर्तित मुसलमानों को सऊदी कभी भी शरण नहीं देता और न ही उन्हें सच्चा मुसलमान मानता है
      हिंदुओं से नहीं तो अपने सऊदी आकाओं से सीखो संदिग्ध देशवासियों*
      *आँखे 👀 खोल लो अपनी , क्या अफगानिस्तान की दुर्दशा हमारी आंखें खोलने के लिए पर्याप्त नहीं है?
      *अब तो जागो हिदुओ*
      🧐😡🤔😵‍💫😳😟☝️
      *निवेदन है की अधिक से अधिक शेयर करे* 🙏🙏
      🇮🇳 *वन्दे मातरम्*🇮🇳

  • @TurabJamadar
    @TurabJamadar หลายเดือนก่อน +1

    वानगुडे,सर, धन्यवाद सत्य आहे, सत्य ची,जित,होणार, उद्धव ठाकरे जिन्दा बाद

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 7 หลายเดือนก่อน +34

    ❤नितीन बानगुडे साहेब तुमचे भाषण ऐकताना शिवाजी महाराज आणि मराठी बाणा आठवतो खुप छान विश्लेषण❤

  • @saihire8211
    @saihire8211 7 หลายเดือนก่อน +44

    अप्रतिम वानगुडे सर लोकांनी मात्र गद्दार न बनता आपले विश्लेशन डोक्यात घेतले पाहिजे नाहीतर पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही. धन्यवाद सर .🙏🙏🙏

  • @SapnaKadam-n2i
    @SapnaKadam-n2i 2 หลายเดือนก่อน +6

    Ekch number bhashn sir 👌👍

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 7 หลายเดือนก่อน +89

    धन्यवाद नितीनजी बानगूडे सलाम तूमच्या शिवशेनेशी निष्ठेला आणि तूमच्या अमोघ वाणीला

  • @rajendramandlik4731
    @rajendramandlik4731 7 หลายเดือนก่อน +35

    बानगुडे सर एकच नंबर
    आपल्यात मंत्री होण्याचा दम आहे.
    जय भवानी जय शिवाजी

  • @ShriramMali-g7o
    @ShriramMali-g7o หลายเดือนก่อน +1

    नितिन बाबू बंगड़ी यांचे भाषण खूब खूब सुंदर आए अन्ना प्रचंड अवश्य लाभ ईश्वर चटनी प्रार्थना करतो

  • @sanjayvakhardar1911
    @sanjayvakhardar1911 7 หลายเดือนก่อน +39

    खूप छान मुद्दे सांगितले साहेब

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 7 หลายเดือนก่อน +55

    आपण अक्खे महाराष्ट्र पिंजून काढा साहेब 🙏

  • @dnyaneshwarmande4555
    @dnyaneshwarmande4555 3 หลายเดือนก่อน +2

    बानगुडे साहेब अप्रतिम भाषण खूपच सुंदर तुम्हाला अजून एक विनंती आहे पुढील भाषणाचा व्हिडिओ बनवला एक विषय नक्कीच घ्या पल कुठे गद्दार आमदार खासदार नेते निवडून आले एका पक्षावर आणि पळून गेले दुसऱ्याबरोबर त्यांना म्हणावं हिम्मत असेल परत निवडणूक लढून आमदार खासदार म्हणून दाखवा तेव्हा तुमची लायकी कळेल हा उल्लेख अवश्य करा सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vishwambharwaghamare6938
    @vishwambharwaghamare6938 7 หลายเดือนก่อน +52

    पाटील साहेब तुमच्या भाषणाने देश मोदी शाहा च्या ताब्यातून वाचला काळया दगडावरची पांढरी रेष आहे धन्यवाद सर