Tondi Pariksha 3 : Vijay Shivtare यांनी का घेतली माघार ? शिवतारेंची तोंडी परीक्षा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #TondiPariksha #VijayShivtare #RajivKhandekar #LokSabha2024 #Baramati
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 470

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 หลายเดือนก่อน +20

    लढणार लढणार हा काय लढणार हा तर रडणारा माणूस आहे... परत आमदार/खासदार होणे नाही.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 หลายเดือนก่อน

      हा भूकणारा निघाला धरणारा नाही शेपूट घालून पळाले यांच्यावर भरवसा ठेउ नये आता विधान सभेला याची जागा जनता दाखवील याशिवाय राहाणार नाही

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 2 หลายเดือนก่อน +24

    मुलाखत घेणारा बदला .

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 2 หลายเดือนก่อน +3

      over acting krto khandekar

  • @ramkrushndhanger1652
    @ramkrushndhanger1652 2 หลายเดือนก่อน +36

    Purandar च्या जनता आता पूर्ण ओळखून आहे त्यामुळे vidhan sabha सुद्धा पुन्हा पडणार आहात बापू

  • @audumbarkadam8184
    @audumbarkadam8184 2 หลายเดือนก่อน +24

    दुष्मनी कर्रूण तुम्ही काय आसमान दाखवून दिले नाही

  • @keshavmahale6329
    @keshavmahale6329 2 หลายเดือนก่อน +28

    साहेब पण, पाट बंधारे मंत्री होते यांनी पण निरेच पाणी उचलण्या साठी प्रयत्न करायला पाहिजे होते.

  • @kirantakawane7934
    @kirantakawane7934 2 หลายเดือนก่อน +61

    विजय शिवतारे चे राजकीय भवितव्य संपले

  • @sunilubale2011
    @sunilubale2011 2 หลายเดือนก่อน +11

    ज्याचा आदर्शच गद्दार त्याच्या कडून काय अपेक्षा करणार शेपूट घालून बसले खरा विचू विजय शिवतारे तूच आहेस

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 หลายเดือนก่อน +29

    शिवतारे फडणवीस ला घाबरनारा। कोल्हापूर चा दोन्ही
    जागा पडनार युतीच्या

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 2 หลายเดือนก่อน +113

    ABP माझा ने केवळ मुलाखत घेण्यासाठी निखील वागळे किंवा प्रभाकर सुर्यवंशी यांची नेमणूक करावी हि विनंती.

    • @anildesai3319
      @anildesai3319 2 หลายเดือนก่อน

      श्री निखील वागळे आलेकी एक सुधा चोर
      येनार नाही स्टुडिओला

    • @suyogteli1886
      @suyogteli1886 2 หลายเดือนก่อน +8

      प्रभाकर सूर्यवंशी 😂😂😂

    • @smitajoshi6023
      @smitajoshi6023 2 หลายเดือนก่อน

      😮😮😮

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 2 หลายเดือนก่อน

      Suryawanshi sakal ahe bjp cha to kai zhat vicjarnar

    • @kedarmulay007
      @kedarmulay007 หลายเดือนก่อน +1

      निखिल 🤣🤣🤣

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x 2 หลายเดือนก่อน +16

    मूळ प्रश्न मीडिया विचारत का नाही?

  • @ashishkhairnar8402
    @ashishkhairnar8402 2 หลายเดือนก่อน +8

    स्वतःचा अभिमन गहान ठेवला.खोट बोलले. आणि लोकांना वेड्यात काढता आहेत😡

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 2 หลายเดือนก่อน +11

    हे बापू ने केल जनतेला वेठीस धरून जनता हुशार आहे मतदार योग्य निर्णय घेईल अस वाटत

  • @kirantakawane7934
    @kirantakawane7934 2 หลายเดือนก่อน +24

    अजित पवार उर्मट आहे अस म्हणणारे

  • @gorakhshinde5270
    @gorakhshinde5270 หลายเดือนก่อน +9

    किती खोके घेतले हे का नाही विचारले

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p หลายเดือนก่อน +7

    पवार साहेबांची कृपा म्हणून तुम्ही निवडून आलात.साहेब तेव्हा भाषणात सांगितले होते विजय आपलाच आहे म्हणून तुम्ही निवडून आला होता

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +13

    शिंदे - ठाकरे खिशातले राजीनामे बाहेर काढू असे म्हंटले तेंव्हा आम्ही भाजपात जाऊ असे मेडीयाला शिवतरेंनी सांगितले होते.

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g 2 หลายเดือนก่อน +45

    बापु तुम्हाला पाडुन मानहानी केली त्यांचा बोजा उचलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही तुमच्या मुलाबाळांना बघताना तुम्हास हारलेला बाप दिसत नाही का

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 หลายเดือนก่อน

      यांना केलेल्या त्यागाबद्दल नक्की यांना दुसरी चांगली संधी मिळणार.

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 2 หลายเดือนก่อน +12

    जरा जड प्रश्न विचारा की😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 2 หลายเดือนก่อน +5

    ह्यांना कोणच मत देत नसते पैसे घेऊन गप्प बसला

  • @Gopal_Gawande
    @Gopal_Gawande 2 หลายเดือนก่อน +9

    सरडा

  • @santoshmokashi7458
    @santoshmokashi7458 2 หลายเดือนก่อน +6

    Verry good bapu

  • @santoshghadge213
    @santoshghadge213 2 หลายเดือนก่อน +5

    पडणार हे माहिती आसल्या मुळे माघार घेतली आहे

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 หลายเดือนก่อน +3

    शिवतारे यांनी पक्ष शिस्त पाळून एक प्रामाणिक राजकारणी म्हणून लोकांना समोर गेले

  • @dnyaneshwarjagtap6274
    @dnyaneshwarjagtap6274 2 หลายเดือนก่อน +43

    शिवतारेला गुजरात;गुवाहाटी ला नेल नाही.म्हणून जळफळाट झाला.आणी म्हणून ५०कोटी घेवून शांत झाले.

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 2 หลายเดือนก่อน

      Dada ni dile 50 koti 70 hajar koti madhle

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 หลายเดือนก่อน +1

    मा.विजयराव शिवतारे आपण हे प्रसंगाबाबत बरोबर बोलत आहात धन्यवाद हे सत्य आहे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 2 หลายเดือนก่อน +23

    दम नसल्याने माघार बाकी काही नाही.

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 หลายเดือนก่อน +10

    अरे उद्धव ठाकरे वर काय आरोप करता तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर गेला आता तुम्ही हे सगळे अजित पवार तुमच्या उरावर येऊन बसला अर्थ.खात.घेवुन

  • @marathi2307
    @marathi2307 2 หลายเดือนก่อน +62

    ABP माझा तुमचा दर्जा सुधारा.. फालतू लोकांना कशाला बोलावता

  • @AnilPawar-bd2kk
    @AnilPawar-bd2kk หลายเดือนก่อน +2

    हे जनतेच्या मनातील प्रश्न विचारले जात नाही. अशी मुलाखत असते का ?

  • @pradippote5751
    @pradippote5751 หลายเดือนก่อน +2

    बापूंनी त्यांच्या कडचे साडेपाच लाख मत सुप्रिया ताई ना द्या असे आवाहन कार्यकर्त्यांना करावे व ताईंना व महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 2 หลายเดือนก่อน +53

    हा माणूस खूप बोल बच्चन आहे. विश्वास ठेवण्यायोग्य नाही. खूप खोटे बोलतो.

  • @akshayyadav2501
    @akshayyadav2501 2 หลายเดือนก่อน +16

    कुणाला पण बोलावलं तर कसा शो चालणार तुमचा काय ह्यांची विश्वासाहर्ता आहे का..

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 หลายเดือนก่อน

    सभ्यपणे बोलणारी माणसे दुर्मिळ झाले आहे. शिवतारे यांची मुलाखत ऐकून बरे वाटले.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +2

    22:31 पुरंदरमधे प्यायला दोन दिवसाड प्यायला पाणी येते, 10-20 हजार इंजीनियर तिथे कामाला आले तर त्यांची टॉयलेट-बाथरूमची काय उघड्यावर ड्राय क्लीन ची सोय करणार का?

  • @priyaozarkar5168
    @priyaozarkar5168 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही माघार घेतली म्हणजे आता सुप्रिया tai निवडून येणार. हे पक्क झालं. अजित दादांचा व्यवस्थित कार्यक्रम करणार. तुम्ही

  • @amaradhalage5400
    @amaradhalage5400 2 หลายเดือนก่อน +1

    कड़क प्रश्न विचारा

  • @shubhachavan2389
    @shubhachavan2389 หลายเดือนก่อน

    Abp माझाची सर्व टीम छान, मुलाखत फार छान घेतात

  • @kokancashew247
    @kokancashew247 หลายเดือนก่อน

    हसत खेळत मुलाखत.. राजीवजी अप्रतिम मुलाखत घेत आहात

  • @shashikantbadgujar4890
    @shashikantbadgujar4890 หลายเดือนก่อน +1

    पुचकी मुलाखत

  • @ArunKumar-dv8wu
    @ArunKumar-dv8wu 2 หลายเดือนก่อน

    Why ABP Maza were soft while taking Oral Exam of Sanjay Raut where very easy questions were asked and making him pass in distinction. Very Good Show.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन

  • @shreekantkarve6131
    @shreekantkarve6131 หลายเดือนก่อน

    वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या अनुभवांमुळे वेगवेगळ्या व्यक्तींमुळे प्रभावित होणे हे परिपक्वतेचेच लक्षण आहे.

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 หลายเดือนก่อน

    आनंद बझार पत्रिका म्हणजेच एबीपी माझा हे कम्युनिस्ट पक्षाचे विचाराचे मुखपत्र आहे

  • @user-eo1nk1hl9b
    @user-eo1nk1hl9b 2 หลายเดือนก่อน +34

    Vijay शिवतारे हे सुप्रिया सुळेना निवडून आणणार

  • @user-vg3vj5pm9p
    @user-vg3vj5pm9p 2 หลายเดือนก่อน +1

    22:10

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 2 หลายเดือนก่อน +20

    शेन खाणाऱ्या लोकांना पण इंटरव्ह्यू साठी बोलवता ये,*"#@₹_+-!__वे

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 หลายเดือนก่อน

    काम बोलतं बाप्पुच.....खरच ग्रेट माणूस आहे आम्ही अनुभवत आहोत पुरंदर वासी

  • @user-fp5zm2mi8t
    @user-fp5zm2mi8t หลายเดือนก่อน

    खूप छान विचार आणि देशाचा विकास बापू डोळ्यासमोर ठेवून हा चांगला पर्याय आहे आसे मला वाटते

  • @user-pp7yn2bs6s
    @user-pp7yn2bs6s 2 หลายเดือนก่อน +22

    बागड बापू 😂😂

    • @vikramlamkane7589
      @vikramlamkane7589 หลายเดือนก่อน +1

      Abp majha हे सुद्धा manage झालेले आहेत शिवतारेंसारखे
      शिवतारेंनी ज्या वेळेस माघार घेतली त्याच दिवशी लोकांना कळाले आहे की हा माणूस स्वार्थासाठी कुणाचे पण पाय चाटू शकतो
      विजय शिवतारे आता कुठे गेला विंचू

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 หลายเดือนก่อน

    सर्वच राजकीय पक्षाचे लोक अर्थात पुढारी कोट्याधीश कसे होतात याचं गमक विचारून घ्या

  • @ravindranikum3190
    @ravindranikum3190 หลายเดือนก่อน

    खांडेकर साहेब लोक आता तुमच्यावर शंका घेत आहेत योग्य प्रश्न विचारा

  • @cricklover99
    @cricklover99 หลายเดือนก่อน

    चांगल्या लोकांना सपोर्ट करा. बेस्ट example बच्चू कडू.

  • @chandrakantshinde4720
    @chandrakantshinde4720 หลายเดือนก่อน

    खरंच नवीन पिढीला राजकारणात संधी मिळावी., हे रास्त आहे.

  • @harisalgar6321
    @harisalgar6321 2 หลายเดือนก่อน

    ABP माझा ने प्रेशकाचा time पास करु नये abp maza डोळे झाकुन ऐका

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 หลายเดือนก่อน +1

    Love u devendra sir and love u vija bhau.. jay shivray :)

  • @priyaozarkar5168
    @priyaozarkar5168 2 หลายเดือนก่อน

    तुमचं राजकीय आयुष्य संपलं साहेब तुम्ही माघार ग्यायला नव्हती होती

  • @pratapjadhwar1390
    @pratapjadhwar1390 2 หลายเดือนก่อน +5

    बोलायचे एक आणि वागायचे एक...

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +1

    13:35 MIDC एका मिनिटात करतो असे काही म्हणालेले नाहीत, MIDC चे उद्योग खातं शिवसेनेच्याच उदय सामंताकडे आहे.. तेंव्हा गेली अडिच वर्षे सामंत-शिवतरेंनी उतरौली MIDC चा काय पाठपुरावा केला असा टोला दादांनी शिवचरेंनी आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री महोदयांसमोरच हाणला आहे.

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 หลายเดือนก่อน +1

    परीक्षा कसली घेता सत्व परीक्षा देण्याची वेळ आली आहे 😂

  • @kokancashew247
    @kokancashew247 หลายเดือนก่อน

    बापू शिवतारे पुन्हा आमदार होणार.... दोस्त असावा तर बापू सारखा

  • @vishnuvahile735
    @vishnuvahile735 หลายเดือนก่อน

    नालायकाची माणसाची मुलाखत ऐकून आम्ही आमचा अमुल्य वेळ का वाया घालवावा.

  • @dineshgawande37
    @dineshgawande37 หลายเดือนก่อน

    शिवतारे दिवसाचं चंद्र तारे बघुन घ्या आता ..😂😂😂😂🎉🎉🎉

  • @SJ-ss4oq
    @SJ-ss4oq 2 หลายเดือนก่อน +6

    हे कसले शिवतरे, हे तर थूकचाटे😂😂😂

  • @user-wx6ix5il1r
    @user-wx6ix5il1r 2 หลายเดือนก่อน +2

    Thakrevar bola chi layki nahi

  • @surendrachavan2139
    @surendrachavan2139 2 หลายเดือนก่อน

    ABP माझा वर, बुध्दीवादी, तत्वनिष्ठ, समाज हितासाठी झटणाऱ्या प्रामाणिक लोकांना का, लोकांसमोर आणत नाही , राजीव सर

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 หลายเดือนก่อน

    आता मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेतले नेते लोक प्रसंग येणार पण नाही उपयोगी पडणार नाही हा अनुभव सर्व शिवसैनिकाना आहे

  • @shreekantkarve6131
    @shreekantkarve6131 หลายเดือนก่อน

    शिवतारेंची माघार फारच झोंबलेली दिसतेय. उपाय तुम्ही लवकरात लवकर शोधा हो.

  • @priyaozarkar5168
    @priyaozarkar5168 2 หลายเดือนก่อน +1

    किती भेटले

  • @priyaozarkar5168
    @priyaozarkar5168 2 หลายเดือนก่อน +5

    तुमच्यावर अन्याय झाला होता तर आता माघार कशाला घेतली मी स्वतः तुमच्या पाठीशी होते

  • @nitindangade5255
    @nitindangade5255 หลายเดือนก่อน

    बापू एव्हढ अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे प्रस्थापितांच्या माथ्यावर घांम फोडायची ताकद आजही आहे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून सुनेत्रा ताईंच्या पाठीशी उभे राहिल्या बद्दल धन्यवाद 🚩🚩🚩🚩

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 หลายเดือนก่อน

    याच्या म्हसतात गेल्या गौरया ह्या गददराच कायमच राजकरण संपलं आता बस करीत राम कृष्णा हरी

  • @kokancashew247
    @kokancashew247 หลายเดือนก่อน

    बापू तुम्ही स्वच्छ मनाचे आहात

  • @user-zk5sm2tk4f
    @user-zk5sm2tk4f 2 หลายเดือนก่อน +5

    पुरंदर हवेलीच्या विकासाचे शिल्पकार विजय बापू शिवतारेच

    • @vikasgaikwad9933
      @vikasgaikwad9933 2 หลายเดือนก่อน

      त्याने पवार खाली आई निजवली आणी शिल्पकार म्हणतोय

    • @user-mq8bq4fj7g
      @user-mq8bq4fj7g 2 หลายเดือนก่อน

      Mag maghar ka

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 หลายเดือนก่อน

    वाह विजय साळवी !

  • @vikasjagdale2975
    @vikasjagdale2975 2 หลายเดือนก่อน +3

    Only Bappu 🙏🙏🙏🙏

    • @securelogistics7249
      @securelogistics7249 หลายเดือนก่อน

      मग सांगा लढायला, कसे होतेय टे बघा

  • @swapnilshete660
    @swapnilshete660 2 หลายเดือนก่อน +3

    ABP maza darja ghasrla aahe.

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 2 หลายเดือนก่อน +2

    कोन आहे मोदी😂😂

  • @ram69016
    @ram69016 หลายเดือนก่อน

    काय बोलाव ते पण कळेना...🤣😂🤩

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 หลายเดือนก่อน

    एबीपी माझा तुम्ही एक नंबर मुख्यमंत्र्यांची कायम कायम मुलाखत घत जा म्हणजे टोमणे आणि टोमणे आणि खोके बाप पळवला हे पळाले ते नाही आडीच दिवसाचे घर कोंबडे

  • @bhim4760
    @bhim4760 หลายเดือนก่อน

    एबीपी माझा ने किती वाकडी तिकडे. गोंधळून टाकणारे खोचक प्रश्न विचारले तरीही विजय बापू शिवतारे हे योग्यच उत्तर देतात..यातून एबीपीला काही मसाला मिळणार नाही....

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 หลายเดือนก่อน

    अहो हे सांगताहेत मी माझे काम मार्गी लावली माझं काम झालं यांनी बंड करून सरकार आणलं तेव्हापासून हे काय झोपा काढत होते काय

  • @ajayrananaware1915
    @ajayrananaware1915 2 หลายเดือนก่อน

    Only bappu❤❤❤❤❤❤

  • @satishlimhan8458
    @satishlimhan8458 หลายเดือนก่อน

    त्याच्यात दमच नाही तर लढणार कसा

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if หลายเดือนก่อน

    साहेब तीन वर्षे कोरनात गेले हे विसरला वाटते

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 2 หลายเดือนก่อน +2

    Sheput ghatli... 😝😝

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 หลายเดือนก่อน

    कायमच माजी आमदार

  • @balugagare6277
    @balugagare6277 หลายเดือนก่อน

    गुहाटीला नेले नाही म्हणून आता ते पन्नास कोटी घेऊन ओके झालेले असावे असे जनतेच म्हणणे आहे.

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 หลายเดือนก่อน

    शिवतारेनी समजूत दार पणा दाखून मोठेपण दाखविले तसेच सुनेत्रा ताईंना निवडून आना हें मोठेपण दाखवाच

  • @user-ne7zf9kq2q
    @user-ne7zf9kq2q หลายเดือนก่อน

    साताऱ्याचे पालकमंत्री असताना शेल्टी ते पवार वाडी जिहे कठापूर मधून योजना मंजूर झालेली त्याच के झालं देव जाणे

  • @suhas.pawar_96k
    @suhas.pawar_96k หลายเดือนก่อน

    शिवतारे बापू बोलतात की महाराष्ट्राचं हितासाठी मी निर्णय घेतला आणि सगळी कामं ही फक्त पुरंदर ची च सांगितली त्यांनी ......महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदार संघाची काम त्याच काय .....आता बाप्पू सारखाच मी ही आमच्या पुरत बोलतो 😅 माढा मतदार संघातील काम त्याच्या पाण्याचे प्रश्न त्यातील रस्त्यांचे प्रश्न ......त्यांचं काय

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 หลายเดือนก่อน

    हुशार शिवतारे

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok หลายเดือนก่อน

    डोंगर पोखरून उंदीर निघाला

  • @user-kp2hg2te1q
    @user-kp2hg2te1q 2 หลายเดือนก่อน

    किती च

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p หลายเดือนก่อน

    हेच पुन्हा निवडून येणार नाहीत

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m 2 หลายเดือนก่อน

    चुकत असेल तर सत्ताधाऱ्यांना त्यांना हे प्रश्न विचारू नआणि ते तुम्ही त्यांना विचारले खडसावून विचारले धन्यवाद

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 หลายเดือนก่อน

    ठरवुन मुलाखत. अजित पवारांनी किती बिदागी दिली.

  • @prof-sunildukare6946
    @prof-sunildukare6946 หลายเดือนก่อน

    लोक हुशार आहेत...

  • @SP-og8nl
    @SP-og8nl 2 หลายเดือนก่อน +4

    अशा राजकारणी लोकांमुळे पार वाट लागली

  • @sureshkolte1369
    @sureshkolte1369 หลายเดือนก่อน

    अजितदादा आणि माफी मागितली आणि बापूने माफ केलं काय तारा अजितदादांची

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p หลายเดือนก่อน

    मॅनेज झाल्यावर राग शांत झाला