नदीतील पारंपरिक "वायंगणी" शेती आणि उल लावणे|JKV (Jeevan Kadam) रानमाणसांच्या गावात भाग१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
  • प्रसिद्ध मराठी youtuber जीवन कदम दादा ने रान माणूस सोबतच्या तळकोकणातील स्वर्गीय प्रवासाचा अनुभव घेतला ...ह्यातील पहिला व्हिडिओ "नदितील वायंगणी शेती आणि भाजीचे उल लावणे" हा चौकुळ गावातील पारंपरिक शेतीचा प्रकार दाखवणार आहोत.
    @JeevanKadamVlogs
    जीवन दादा ने रान माणूस सोबत तिलारी आणि आंबोली चे जंगल , खळखळ वाहणाऱ्या नद्या , तिलारी धरण , वायंगणी शेती , रात्रीची जंगल सफर तसेच अस्सल कोकणी पाहुणचार ह्याची अनुभुती घेतली..
    आमच्या टीम सोबतच्या त्याच्या ह्या प्रवासातील अनुभव सफर "स्वर्गाची" ह्या सिरीज मधून @JeevanKadamVlogs ह्या channel वर लवकरच येतील...
    / konkaniranmanus
    Subscribe and Watch

ความคิดเห็น • 266

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +1

    तुझे मार्गदर्शन फार उपयोगी आणी सर्वांना शिकवणारे आहे

  • @sureshbhambid6308
    @sureshbhambid6308 2 ปีที่แล้ว +1

    मस्त विडीओ छान

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 3 ปีที่แล้ว +1

    सर्वाना सुंदर सुपीक मेहनती कोकणाची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
    तू खूप प्रोत्साहन देतो आहेस आजच्या युवा पिढीला कोकणच्या प्रगतीसाठी. खूप खूप धन्यवाद

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 3 ปีที่แล้ว +60

    प्रसाद हल्ली कोकणात खूपच यूट्यूबर आहेत. परंतु काही मोजके अपवाद वगळता अगदी कंटाळवाणे व्हिडिओ पाठवित असतात. विशेष म्हणजे यांची भाष्य करण्याची पद्धत व भौगोलिक परिस्थितीची नसलेली जानकारी आणि फक्त नी फक्त आपल्याच कुटुंबातील लग्न वाढदिवस शेअर करणं ह्याचे पलीकडे जाऊन तू रानमाणूस द्वारे आम्हाला कोकणात घेऊन
    जातोस तुझं बोलणं तुझी माहिती देण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. तुला खूप खूप धन्यवाद.

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 3 ปีที่แล้ว

      अगदी मनातलं बोललास .

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 3 ปีที่แล้ว +1

    Vaa khupach avadli vayangani sheti

  • @rakeshtambe3809
    @rakeshtambe3809 3 ปีที่แล้ว +1

    Khupach Bhari

  • @sanjaykhandare1093
    @sanjaykhandare1093 3 ปีที่แล้ว +1

    Nice mitra

  • @savideos1234
    @savideos1234 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan video.farming greenary. 👌👌👌👌🔥🙂

  • @sangitamusale3723
    @sangitamusale3723 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌👌👌👌

  • @Rahul-xr3go
    @Rahul-xr3go 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder yar video.

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ,तुम्ही रान माणूस नाहीत तर दान माणूस आहात.कारण इतके सुंदर वर्णन करण्याची सुंदर भाषा शैली देवाने तुम्हाला दान म्हणून दिली आहे.तुमच्या मुळे इतकी सुंदर ठिकाणे ती ही निसर्ग सौंदर्याने भरलेली पाहायला मिळतात.मन खूप प्रसन्न होते.मिरची नी कांदा लागवड छान..कोकणातील शेतकऱ्याला सलाम.आणि त्यांचे कष्ट आमच्या पर्यंत तुम्ही पोहोचवता...मस्त vedio.👍👍👍

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 3 ปีที่แล้ว +1

    Very very nice

  • @aditipatil7040
    @aditipatil7040 3 ปีที่แล้ว +2

    Great 👍

  • @k.k7881
    @k.k7881 3 ปีที่แล้ว +1

    Mast ahe video

  • @arjunnaik428
    @arjunnaik428 3 ปีที่แล้ว +2

    Awesome... Jai Shivray🚩

    • @anandyeram4933
      @anandyeram4933 3 ปีที่แล้ว

      जय शिवराय🚩

  • @madhurdukhande4863
    @madhurdukhande4863 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे. तु शेवटी जे सांगितले ते विचार करायला लावणारे आहे.

  • @vipulpatil3140
    @vipulpatil3140 3 ปีที่แล้ว +2

    Superb 🤩 sirr

  • @jagruti153
    @jagruti153 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम......निशब्द आहे...

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 3 ปีที่แล้ว +1

    छान उपक्रम आहे

  • @savideos1234
    @savideos1234 3 ปีที่แล้ว +2

    Sunder Information. Keep going very nice👌🙂

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dakhavli junya athvaninna ujala milala

  • @vithalmandavkar2902
    @vithalmandavkar2902 3 ปีที่แล้ว +1

    Best content

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 3 ปีที่แล้ว +1

    Mastch

  • @mohsinshaikh1417
    @mohsinshaikh1417 3 ปีที่แล้ว +3

    Great 👌🏼👍🏼

  • @hpprasad6690
    @hpprasad6690 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 3 ปีที่แล้ว +1

    सुदंर गाव
    सुदंर माहिती

  • @dhirajkamble4352
    @dhirajkamble4352 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @sanketmore7020
    @sanketmore7020 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar video ani koknatla shetkaryanla salaam

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्तच व्हिडीओ झालाय .माझ्या माहेरी मी माझ्या आईबाबांबरोबर हे सगळं केलय .ते सगळं डोळ्यासमोर आलं . हे शेतकरी दरवर्षी हि करतात आणि मातीचे पाट दरवर्षी वायंगणी शेतीसाठी तयार करतात व पुन्हा पावसाळी शेतीसाठी ते सर्व मोडून नांगरणी करून परत भातशेती करतात. दरवर्षी ऐवढं कामं करावं लागतं तरीही त्यांनी त्याठिकाणी सिमंटचा वापर केला नाही हे खरच कौतुकास्पद आहे किंवा प्लास्टिक हि वापरलं ना पाईप वगैरे . खुप छान दिसतोय सगळा नजारा .देव ह्या सर्व शेतकरी बांधवांना भरघोस यश पिक देवुदेत .त्यांच्या कष्टाचं चीज होवु दे.

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद तुमच्यामुळे कोकणातील शेतीची, गावांची, विविधता पहायला मिळते. भरपूर माहिती मिळते. Keep growing 🌳💮🏵🌸 देवाक काळजी 🤷‍♀️

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 ปีที่แล้ว +1

    आपला भारत हा सुदृढ झालाच पाहिजे त्यासाठी
    पारंपरिक शेतीला प्राधान्य मिळालेच पाहिजे
    हायब्रीड शेतीत सकस आहार काहीच नसतो फक्त आपले पोट भरते इतकच.
    जीवामृत, घनजीवामृत ह्या दोन गोष्टी फार चागल्या आणि पारंपरिक शेतीला हायब्रीड शेतीपेक्ष्या चांगले उत्पादन देणारे खत आहे.
    रासायनिक शेतीत पिकाचा पोस वाढतो पण तितकंच अपायकारक रसायन आपल्या शरीरातही जात आणि रासायनिक शेतीमुळे आपली जमिनी चा पोतही कमी होतो. जमिनीचा पोत वाढवण्यासाठी जीवामृत हे चांगले जैविक खत आहे त्याचा आपण पुरेपूर वापर करायला पाहिजे.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद एक नवीन शेती प्रकार पाहिला मिळाला खरेच शंभर टक्के organic शेती पाहुन मनासआनंद झाला 🎉 तुझे व जीवन दादा चे मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि आदर्श पाठ

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 ปีที่แล้ว +2

    प्रसाद.... Nice... vlog... with... JKV
    अतिशय.. सुंदर.. वेगळ्या .. प्रयत्नाला.. सलाम,
    गावातील कष्टकरी शेतकर्‍याला सलाम.. आणि हा video.. माहितीसह दाखवल्या बद्दल आभार.. 👌👌👌👌👌

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान झकास

  • @timeisone6888
    @timeisone6888 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @sachinbait4312
    @sachinbait4312 3 ปีที่แล้ว +1

    Sundar majey kokan Chan dada mahite

  • @shaileshkadav2637
    @shaileshkadav2637 3 ปีที่แล้ว +1

    Chan mitra kahi navin shetichi paddat pahayla milali nice

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर दादा, अशी शेतीची पद्धती मी पहिल्यांदा पाहिली , खुप खुप छान . रान माणूस च्या माध्यमातुन सुंदर अनुभुती पाहावयास मिळाली. सलाम तुझ्या कामाला keep it up.

  • @mayur8385
    @mayur8385 3 ปีที่แล้ว +1

    Real influencer

  • @Bhai78876
    @Bhai78876 3 ปีที่แล้ว

    STRANGER

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे कोकण आणि तुमचा आवाज खरच खूप छान आहे

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान विषय निवडलायसं. हल्ली कोकणाची प्रसिद्धी फक्त गौरी गणपती, होळी वगैरे सण साजरे करणे असा झाला आहे. अशा व्हिडिओमुळे असा गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते तुमच्या कडून अशाच चांगल्या विषयाच्या विडिओ ची अपेक्षा आहे आणि जिवन कदम हे एक चांगले यु ट्युबर आहेत त्यांचे कोकणात स्वागत आहे धन्यवाद मी दापोली कर

  • @krushnanagargoje6149
    @krushnanagargoje6149 3 ปีที่แล้ว +4

    दादा खरोखरच कोकणच शाश्वत शेतीच हे माॅडेल उत्तम आहे आणि हे तु आम्हाला अगदी विस्तृत दाखवलेस त्या साठी खुप आभार तुझे🙏🙏🙏❣

  • @ramlohar1308
    @ramlohar1308 3 ปีที่แล้ว

    Top 5 TH-camrs
    JeevanKadamVlogs
    Ghosht Kokanatali
    Kokani ranmanus
    Kokan sanskruthi
    Love from Satara ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान वाटले.खुप अभिमान वाटला आपल्या गावच्या माणसांचा.आपली माणसे कधीही रडत नाही बसत की आत्महत्या नाही करत.खुप छान समाधानात जगतात.

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 3 ปีที่แล้ว +1

    सुदर

  • @mahendrapawar2687
    @mahendrapawar2687 3 ปีที่แล้ว +1

    Sundar👍👍

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 3 ปีที่แล้ว +1

    मस्त विडिओ दादा तेही Jkv सोबत.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ तून दिलेली माहिती परिपूर्ण आहे आवडली

  • @satvashilagavas8819
    @satvashilagavas8819 3 ปีที่แล้ว +1

    Waah.....khupach sundar majhe chaukul gaav.Prasad tujhya mule mala chaukul chi mirchi ani wool chi sheti pahayla milali.ani tithla parisar suddha.khup khup dhannyawad prasad😍🙏👍

  • @sanketbabar5547
    @sanketbabar5547 3 ปีที่แล้ว +1

    दादा व्हिडिओ एकदम छान आहे

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम! सुंदर प्रेझेंटेशन ही मित्रा तुझी खासियत आहे.विषय मांडणी आशययुक्त बोलण यामुळे तुझे आकर्षक व्हिडिओ मी नेहमीच पाहतो.आज मलाही माझ्या बालपणीच्या आठवणीत घेऊन गेलास.... आम्ही लहानपणी आजोबा सोबत अशी वायंगणी शेती करत होतो. पांग्रड मधून कांदा आवण आणून तसेच मका, चवळीचा वाफा, मिरचीचा वाफा व कुळीथ , भात शेती करत होतो.सुंदर छायांकन,लाटाच्या विहीरीला काठीला पुढे कोळंबे बांधतात. कोळंब्याने पाणी काढून पाटा मार्फत वाफ्यांना पाणी देण्याची एक वेगळीच मजा असते.व्हिडिओ अप्रतिमच आहे.शुभेच्छा....

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +3

    वायंगणाची भात शेती कोकणातील शेतकरी पिढ्यांन् पिढ्या करत आलेला आहे. पावसाळा संपल्यानंतर नदी काठाने भात शेती केली जाते. आमच्या गावी सुध्दा वायंगणाची भात शेती केली जाते. त्याच बरोबर पालेभाज्या किंवा काही ठिकाणी कडधान्याचं सुध्दा उत्पन्न घेतलं जातं. Nice & informative video. 👌👌👌

  • @eshwarkale
    @eshwarkale 3 ปีที่แล้ว +27

    दादा शब्द नाहीत
    तुमच्यामुळे आम्ही खरंच कोकण अनुभवत आहोत.
    धन्यवाद
    हरे कृष्ण

  • @malabhatia3182
    @malabhatia3182 3 ปีที่แล้ว +1

    Dhannyavad he sagale dakhvanyabaddal. Farach chhan

  • @YesMaharaja
    @YesMaharaja 3 ปีที่แล้ว +1

    खर ग्रामीण जीवन.. ❤️

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 3 ปีที่แล้ว +1

    कोकणातील मानूस मुंबई ला येतो आगोदर तिथे काय नाही म्हणून व नंतर परत तिथे जायची फक्त स्वप्ने बघतो.

  • @dikshasonawane8028
    @dikshasonawane8028 3 ปีที่แล้ว +1

    Your voice is so cute

  • @SomnathDeokate
    @SomnathDeokate 3 ปีที่แล้ว +1

    आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले भावा. खूप मस्त वाटलं

  • @smile4ualways494
    @smile4ualways494 3 ปีที่แล้ว +2

    Double like option hawa hota re bhawa.... appreciate for our best Kokan

    • @pandurangshirodkar6329
      @pandurangshirodkar6329 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद मित्रानो, खूप छान माहिती दिली👌👌👍

  • @santoshgawade5842
    @santoshgawade5842 3 ปีที่แล้ว +1

    Abhiman ahe majya gavacha.. Chaukul cha...😘

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 ปีที่แล้ว

    💝✨💝✨

  • @kalpanaanantgaikwad6811
    @kalpanaanantgaikwad6811 3 ปีที่แล้ว +1

    khup chan video.....mst information dhilis

  • @makarandrkulkarni
    @makarandrkulkarni 3 ปีที่แล้ว +1

    Yatil kaahi video lahan mulana shalet dakhavu shakato itke chhan jhle aahet

  • @sanikachari2401
    @sanikachari2401 3 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder video hota dada

  • @निखिल.पृ.सुर्वे
    @निखिल.पृ.सुर्वे 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान
    सकस गवत कसं उगवू शकतो त्या संदर्भात माहिती पूर्ण विडिओ बनवू शकलास तर, कारणं कोकणात बरीचशी जमिन अशीच पडून असते.
    त्याचा उपयोग पक्षू धन वाचवण्यासाठी होऊ शकतो.व पक्षू ही समस्या न होता धन आहे. ही संकल्पना मूळ धरेल.

  • @balasahebghule4646
    @balasahebghule4646 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान भावा अप्रतिम व्हीडीओ एक वेगळी माहीती खूप खूप धन्यवाद " रान माणूस साठी

  • @shankarsutar5802
    @shankarsutar5802 3 ปีที่แล้ว +1

    हे खरे सुखी जिवन

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 3 ปีที่แล้ว +1

    कोकणी रानमाणुसा सोबत सातारकर 👌❤

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 ปีที่แล้ว +1

    Apratim aahe hi माहीती ..

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 ปีที่แล้ว +3

    प्रसाद छान झालंय व्हीलॉग
    जीवन बरोबरचा मीट अप पाहून छान वाटलं
    खरोखरच जीवनदा चा कोकणातील स्वर्गीय प्रवास पूर्ण झाला.
    "येवा कोकण आपलोच आसा"

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra 3 ปีที่แล้ว +1

    तुझा सर्वात सुंदर व्हीडिओ माहितीपूर्ण अशी माहिती असायलाच हवी अभिनंद

  • @ramkamble7727
    @ramkamble7727 3 ปีที่แล้ว +1

    छान बोलतोय भाऊ...

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर प्रसाद सुंदर खूप छान व्हिडीओ आहे खरंच कौतुक वाटते तुझं

  • @arvindmandhare7782
    @arvindmandhare7782 3 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @bhushanjadhavinc
    @bhushanjadhavinc 3 ปีที่แล้ว +1

    छान निवेदन...

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 3 ปีที่แล้ว +1

    वाह
    मी संदेश, अनिकेत, लकी व ऋषभ सोबतचे व्हिडिओ पाहिले होते.
    आज तुझाही पाहिला.
    खूप छान व्यक्तिमत्त्व आहे जिवनदादा

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 3 ปีที่แล้ว +1

    व्वा सगळंच अप्रतिम 👌👌

  • @itube3787
    @itube3787 3 ปีที่แล้ว

    Nice farming information given 👍👌👏😀

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 ปีที่แล้ว +1

    Mast vlog 👌👌👌

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 3 ปีที่แล้ว +4

    तुम्ही छान बोलता ! भाषेवरील प्रभुत्व दिसून येते.

  • @foodworld5099
    @foodworld5099 3 ปีที่แล้ว +1

    @ranmanus we like see whole process of farmming start to end of vegetables and rice, mhanje biyana te final product. Mhanje kanda, kiva dusrya bhajya, biyane kutun ghetat, ani step by step farming, kontya bhaji la kiti divas lagtat purna pik yayla, ( I know that not your speciality, you are travler butbif possible then make it.

  • @sachinvlog4884
    @sachinvlog4884 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +5

    जीवन तुझी मोहीम खुप चांगली आहे, ज्यामुळे आमच्या अत्यंत तळागाळातील माहीती पुढे येतेय.

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 ปีที่แล้ว +1

    जिवन दादा वेल कम कोकण

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या व्हिडिओ मार्फत खूप छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद. अप्रतिम व्हिडिओ

  • @gauravwagherkar3442
    @gauravwagherkar3442 3 ปีที่แล้ว +3

    जीवन एक्दम हवा करतोय आमच्या कोकणी माणसांबरोबर 🙏🔥🔥🔥🔥

  • @mahesh_parab
    @mahesh_parab 3 ปีที่แล้ว +33

    मित्रा तुझ्या बोलण्यात इतका गोडवा आहे.. की त्याला कोणत्याही बैकग्राउंड म्यूजिक ची गरज लागत नाही..

  • @devanshkhedekarvlogs1822
    @devanshkhedekarvlogs1822 3 ปีที่แล้ว +2

    Khup chann

  • @vanitajoshi2249
    @vanitajoshi2249 3 ปีที่แล้ว +3

    आपल्या माणसांचं शाश्वत जीवन जगासमोर आणतोस.तुझे प्रयत्न खूपच स्तुत्य आहेत.

  • @UniquechemofVDSir
    @UniquechemofVDSir 3 ปีที่แล้ว +1

    Simple & beautiful
    Great

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या कोकणातल्या शेंद्रीय फळ , भाज्यांला मुंबईत खूप ज्यास्त मागणी आहे. कारण त्या ऑरग्यानिक आणि खासकरून कोकणातल्या आहेत पण त्यांची योग्य प्रकारे मार्केटिंगची आणि ट्रान्स्पोर्टची गरज आहे. कोकणातल्या तरुण मुलांनी अशा प्रकारे जर उद्योग केला तर त्यांला खूप ज्यास्त आर्थिक उत्पन्न मिळूशकते आणि कोकणातल्या जमिनी कोणी विकणार नाही आणि कोकणातील जमिनी आणि कोकणातले समुद्र हे खरंच सोन पिकवणाऱ्या आणि देणाऱ्या जमिनी , ठिकाण आहे . फक्त कोकणातल्या तरुण मुलांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. मित्रा एक नंबर काम करतो आहेस. मित्रा मी तुला इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ फठवल्या आहे.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 ปีที่แล้ว +1

    Kup sunder aamhaalaa nisirgache drshan gdavtos kup dnyvaad 👍🙏🙏👌

  • @ram6487
    @ram6487 3 ปีที่แล้ว +1

    शांत जीवनशैली..शांत कोकण..शांत कोकणी...

  • @Omkarsuhasnarkar
    @Omkarsuhasnarkar 3 ปีที่แล้ว +1

    Bhari dada

  • @atulsawant47
    @atulsawant47 3 ปีที่แล้ว

    #_प्रसाद_दादा_✨_जीवन_दादा💝

  • @rajaramkhatavkar3675
    @rajaramkhatavkar3675 3 ปีที่แล้ว +1

    Nice vidio...