सरपंच किंवा उपसरपंचा विरुद्ध अविश्‍वासाचा ठराव अशा प्रकारे दाखल करा👉🏻|avishwas tharav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • सरपंच किंवा उपसरपंचा विरुद्ध अविश्‍वासाचा ठराव अशा प्रकारे दाखल करा👉🏻|avishwas tharav
    ★Our Social Links
    ●Telegram👉t.me/SarkariKida ●Facebook👉bit.ly/31yzple ●Instagram👉bit.ly/2VA8HVp
    ●Twitter👉bit.ly/31yPfwe
    नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही तुमच्या गावातील सरपंच किंवा उपसरपंचा विरुद्ध अविश्‍वासाचा ठराव कशाप्रकारे दाखल करू शकतात.
    हे पण विडिओ बघा 👇
    पॅन कार्ड काढा मोबाईल वरून= • पॅन कार्ड काढा फक्त पा...
    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम= • मुख्यमंत्री रोजगार निर...
    महात्मा फुले जन आरोग्य योजना= • महात्मा फुले जन आरोग्य...
    प्रधानमंत्री स्वनिधी योजना= • प्रधानमंत्री स्वनिधि य...
    Disclaimer: some contents are used for educational purpose under fair use. copyright disclaimer under section 107 of the copyright Act,1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment,news reporting, teaching, scholarship and research.Fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing.Non profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.All credit for copyright material used in video
    #अविश्‍वास_ठराव
    #ग्रामपंचायत_अविश्‍वास_ठराव
    #सरपंच_अविश्‍वास_ठराव
    #उपसरपंच_अविश्‍वास_ठराव
    #अविश्‍वास_प्रस्ताव
    #अविश्‍वास_ठराव_महाराष्ट्र
    #अविश्‍वास_ठराव_महाराष्ट्र_2021
    #ग्रामपंचायत
    #सरपंचा_विरुद्ध_अविश्‍वास_ठराव_कसा_दाखल_करायचा
    #उपसरपंचा_विरुद्ध_अविश्‍वास_ठराव_कसा_दाखल_करायचा
    #महाराष्ट्र_ग्रामपंचायत_अधिनियम_1958
    #महाराष्ट्र_ग्रामपंचायत_अधिनियम_1958_कलम_35

ความคิดเห็น • 45

  • @tourismandreelsvideosgopal151
    @tourismandreelsvideosgopal151 3 ปีที่แล้ว +4

    Jabardast information

  • @yuvrajborate2612
    @yuvrajborate2612 ปีที่แล้ว

    yes

  • @salimnadaf1416
    @salimnadaf1416 3 ปีที่แล้ว +12

    नियम बदला आहे पहीले दोन वर्ष अविश्वास आणता येत नाही

    • @SarkariKida
      @SarkariKida  3 ปีที่แล้ว +2

      नाही सर सरकारने पुन्हा निर्णय फिरविला आहे

    • @golugaikwad8605
      @golugaikwad8605 3 ปีที่แล้ว

      nvin niyam dakhv br mg

    • @sushilkumarkumbhar6116
      @sushilkumarkumbhar6116 2 ปีที่แล้ว +1

      @@SarkariKida पुरावा आहे का? कुठे समजेल plz sanga.

    • @babangavade3351
      @babangavade3351 2 ปีที่แล้ว +1

      नवीन जीआर आहे का

    • @laxmiprasadpatil8416
      @laxmiprasadpatil8416 5 หลายเดือนก่อน

      नवीन जी आर द्या ना

  • @kailasgajbe7196
    @kailasgajbe7196 2 หลายเดือนก่อน

    एक सदस्य १३ महीन्यापासुन गैरहजर आहे ग्रामपंचायतने त्याची माहिती पंचायत समिती कडे दिली परंतु अजुन काहीच आले नाही तर अशा वेळी उपसरपंच यांचेवर अविश्वास आणता येते काय
    सदस्य संख्या ७+१ अशी आहे
    तरी आपण माहीती द्यावी

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 ปีที่แล้ว +2

    दादा सातवी पास डुबलिकेट सरटिफेकेट आहे
    सरपंचाच तर काय करावे
    मराठी वाचता येत नाही... सरपंचाला काय करावे?

  • @RajjakBeg
    @RajjakBeg 2 หลายเดือนก่อน

    सरपंचावर अविश्वास दाखल केल्यानंतर तो पुन्हा सरपंच होऊ शकतो का

  • @AlankarPatil-lq4st
    @AlankarPatil-lq4st 11 หลายเดือนก่อน +1

    GR टाका PDF मध्ये

  • @vijaypatil4207
    @vijaypatil4207 ปีที่แล้ว

    Gramapanchayathi chya cardya vishayi mahiti yah mobile number 1 kripya mahiti Patwa vinanti

  • @chatrapatiartgraphics7734
    @chatrapatiartgraphics7734 3 ปีที่แล้ว

    दादा माहितीमध्ये तुम्ही कोणत्या व्यक्तीला / कार्ड धरकाला राशन किती व काय मिळते याबद्दल सांगा ना काही

  • @MOTIVATION-ni6yb
    @MOTIVATION-ni6yb ปีที่แล้ว +2

    सदस्य सोडता सामान्य जनतेला अविश्वास ठराव देऊ शकतो ,

  • @Gajupatil21
    @Gajupatil21 3 ปีที่แล้ว +3

    7 peki kiti sadsha lagatil

  • @jugalgirase9167
    @jugalgirase9167 2 ปีที่แล้ว +2

    9 payki kiti lagtil

  • @rajeshkudachikar6399
    @rajeshkudachikar6399 2 ปีที่แล้ว +2

    Give me GR

  • @golugaikwad8605
    @golugaikwad8605 3 ปีที่แล้ว +2

    nvin niyam dakhwa br

  • @chedeakshay3615
    @chedeakshay3615 ปีที่แล้ว +1

    7 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव दाखल व मंजूर करण्यासाठी किती सदस्य संख्या लागतील

  • @sajusaluke8896
    @sajusaluke8896 ปีที่แล้ว

    सं

  • @pranalbhalerao248
    @pranalbhalerao248 ปีที่แล้ว +1

    उपसरपंच यांच्यावर 10 पैकी किती सदस्य लागतील अविश्वास ठराव मंजूर करण्यास

    • @shivapandit5912
      @shivapandit5912 ปีที่แล้ว

      8

    • @shivapandit5912
      @shivapandit5912 ปีที่แล้ว

      उपसरपंच यांच्यावर अडीच वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही

  • @KishorWahule
    @KishorWahule ปีที่แล้ว

    नमुना मिळेल का

  • @themahesh6194
    @themahesh6194 ปีที่แล้ว +2

    सात सदस्यांची बॉडी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची संमती लागते व अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती सदस्यांची बहुमत लागते

  • @amolmandlik6025
    @amolmandlik6025 11 หลายเดือนก่อน

    सगळ चुक आहे....कारण GR change jhala aahe

  • @santoshrathod584
    @santoshrathod584 ปีที่แล้ว +2

    9 सदस्य आहे किती लागतील

  • @shivapandit5912
    @shivapandit5912 ปีที่แล้ว +1

    कमीत कमी दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही

  • @jyotimane5023
    @jyotimane5023 7 หลายเดือนก่อน

    ज्याच्या विरुद्ध प्रस्ताव दिला आहे त्याला काही पळवाटा आहे काय

    • @jyotimane5023
      @jyotimane5023 7 หลายเดือนก่อน

      Please replay