सरपंच गाव काम आणि तुम्ही /पोलीस भरती आरोग्य सेवक MHTET एकदा पहा 1 ही मार्क जाणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2021

ความคิดเห็น • 416

  • @gajanandalve2937
    @gajanandalve2937 2 ปีที่แล้ว +60

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल दररोज आमच्यासाठी तुम्ही रात्री 7:00 वाजता तुम्ही यूट्यूबला लाईव्ह क्लास घेत आहात. सर तुमची बुलेट वरली एन्ट्री जगात नंबर एक आहे 😍💯✌️🔥 धन्यवाद कांगणे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shardacoachingacademyganga3321
      @shardacoachingacademyganga3321 2 ปีที่แล้ว

      ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा
      th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html

  • @niteshmaulikar94
    @niteshmaulikar94 ปีที่แล้ว +31

    भारी शिकवलं सर तुम्ही
    आवडलं आपल्याला...
    🔥जय भीम🔥

  • @keshavgaikwad7280
    @keshavgaikwad7280 2 ปีที่แล้ว +107

    या क्लास मधून ग्रामीण भागातील लोकांसाठी अनमोल माहिती मिळते आणि जणूकाही आंधळ्याला काठी मिळाल्यासारखा आहे धन्यवाद सर

    • @ankushbiradar7774
      @ankushbiradar7774 2 ปีที่แล้ว +2

    • @uddhavsangale3026
      @uddhavsangale3026 2 ปีที่แล้ว +3

      Efc

    • @uddhavsangale3026
      @uddhavsangale3026 2 ปีที่แล้ว

      Ggggg of

    • @madankamble12
      @madankamble12 ปีที่แล้ว

      @@uddhavsangale3026 jnnnnñnnnnnnnnnnn. N ñnnnnnnnnnnnnñnnñ ñ. Nnnnñ. N. Bñnnnnnnnnnn. Ñ ñ. N. N. Nnnnnñ. Ñ nñn nnnñ. Ñn. N. N nnnnnnñn. Nnnnnnnnnnnnnnnñ ñnn. N. Ñ. Nnnnñ. Nñnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnñnnnn. Nnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnn. N. N. Nnnnnnñnñnnñnnnnnnnn nnn nb. Nnnnn. Nnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnñnnnnnnnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. Ñ. Nnnnnnnnnnnnnnnnnnn. N. N. N. Nn. N. N. N. Ñn. Ñn. N. N. N. N n ñn n nnnnnnnnnnnnnnnnn nnnn. N. Ñn. N. Nnnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnñnn. Nnn. Ñnnnnnnnñnnnnnnnnn. N. Ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnn. N nnnnnnn nnnnnnn. Nnn. N. N. Ñn nnnñnnnnnn n. Ñn n. N n n n n n ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnñ. N n. N ñn nnnnnnnnnn n n n n ñn n nnnnnnn nnnnnnnn. Nnn ñn n n n ñn n n ñn n n. N n. N ñn. N. N. Ñn. N. N. Ñn. N. N. Nnn nnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnn. N. Ñn. N n ñn nnnñnnnnnn n n n n n n nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. N. Ñn nnnñnnnnnn n ñnnnnnnn. Ñn. Ñn. N. Ñn. N. N. Ñn. N nnn ñn nnnñnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnn ñnnnnnnnnnnnnñnnñ. N. N. N. N. B. N. Ñn nnnnnn. N. N. N ñn. N ñn n ñn n ñn n n n n nnn ñn nnnnnn. N. N. Ñ Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn

    • @kailaspadle6001
      @kailaspadle6001 ปีที่แล้ว +1

      @@uddhavsangale3026 कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाले तर कामाचे बिल काढणसाटी ईतर सदस्य ची सही लागत नाही काय

  • @sachinbahekar5313
    @sachinbahekar5313 2 ปีที่แล้ว +14

    सरपंच पदाबद्दल इतकी परिपूर्ण माहिती मी आजपर्यंत वाचली नव्हती. तुमचे खूप खूप आभार सर🙏🙏

  • @vijayghorpade9755
    @vijayghorpade9755 2 ปีที่แล้ว +62

    सर तुमचे IPL विषयी छोटासा व्हिडिओ खुप छान आहे, मी त्याचे status ठेवले होते.

  • @pranavgunjal2548
    @pranavgunjal2548 2 ปีที่แล้ว +7

    स्वच्छ , सुंदर समृद्ध गाव हे संरपचाच्या कामाचा आरसा असते .

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली आपण ही उपयुक्त माहिती प्रत्येक नागरिकाला असली तर सरपंचांना झोप येणार नाही.

  • @rajakamble1029
    @rajakamble1029 2 ปีที่แล้ว +33

    बापरे सर काय भारी शिकवलं सर तुम्ही आमच्या गावातला सरपंच पण कोमात गेला तुम्हाला बोलायचं तर चॅलेंज नाही 🤘🤘🤘✌✌✌

    • @shardacoachingacademyganga3321
      @shardacoachingacademyganga3321 2 ปีที่แล้ว

      ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा
      th-cam.com/channels/hE0P692NEX0vYmKpQY1OhQ.html

  • @gajanandalve2937
    @gajanandalve2937 2 ปีที่แล้ว +25

    कांगणे सर कमी बोला हो...... सरपंचाची आणि सदस्याची तर तुम्ही वाटच लावत आहात 😀 सर मला ग्रामपंचायत सदस्य होण्याची लई इच्छा होती पण आता सदस्याची . लोक किती इज्जत करतात . हे माहिती झालं . क्षेत्र कोणतेही असो कांगणे सर तुम्हाला चॅलेंज नाही 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @enjoywithnama77k
      @enjoywithnama77k 2 ปีที่แล้ว +1

      🤩🤩🤩😛😜🤪😂😂😂😂

    • @user-qf3np4if6n
      @user-qf3np4if6n 2 ปีที่แล้ว

      Fffu

    • @nandkishormaske7040
      @nandkishormaske7040 2 ปีที่แล้ว

      कागणे सर खूप छान व्हिडिओ टाकला खरोखर तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतीम आहे मी पण गावच्या सरपंच आहे मला खूप काही शिकायला मिळाले धनयवाद सर

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 2 ปีที่แล้ว

      @@nandkishormaske7040 कोणत्या गावचे‌ सरपंच आहात तुम्ही

  • @satishraut1000
    @satishraut1000 2 ปีที่แล้ว +15

    हॅलो सर ........ माझा ऐक प्रश्न आहे अविश्वासाच्या ठराव फक्त सरपंच पद मिळाल्यानंतर 6 महिने अगोदरच टाकू शकतात हे मी माझ्या ग्रामपंचायत वर आयकल ......

  • @santoshkakade1158
    @santoshkakade1158 2 ปีที่แล้ว +11

    आमचे सरपंच डॉक्टर आहेत . Mbbs बॉम्बे आणी कामे पण खुप केलीत

    • @ghanshyamkulkarni349
      @ghanshyamkulkarni349 ปีที่แล้ว

      अरे वा छान! कोणत गाव? काय काय काम केलेत तुमच्या सरपंचाने.

  • @vijayghorpade9755
    @vijayghorpade9755 2 ปีที่แล้ว +22

    सर तुम्ही खुप छान शिकवता.

  • @kakashelke5248
    @kakashelke5248 2 ปีที่แล้ว +9

    सुंदर माहिती देण्यात आलेली आहे 🙏

  • @ganeshlakade5753
    @ganeshlakade5753 ปีที่แล้ว +1

    Good explain politics of village election Sarpanch all information

  • @santoshmali7880
    @santoshmali7880 ปีที่แล้ว +1

    आपण खुप छान,माहिती दिली सर धन्यवाद

  • @santoshibitdaralandikar554
    @santoshibitdaralandikar554 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @nikeshadmane6931
    @nikeshadmane6931 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान शिकवता येत सर 👍

  • @shivajidhongade6396
    @shivajidhongade6396 11 หลายเดือนก่อน

    विठ्ठल कांगणे सर अगदी खरे व ठळक बोलतात.खरा ऊपदेश जनतेला करतात.त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही आवाज करू शकणार नाही.*ऊपदेश.सरपंच पद काम २.रम्मी गेलो भाई...धन्यवाद

  • @sachingavhane8121
    @sachingavhane8121 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi lay changale shikvata mal avadat sir tumach shikvan tumhi vidyarthyanchya manasarkhe shikvata tyabadal tumache khup khup aabhar 🙏🙏👍👍✌️

  • @prakashddethe
    @prakashddethe 2 ปีที่แล้ว +8

    Nice teaching sir....👌👌

  • @babulalpatil4311
    @babulalpatil4311 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @amolsulpatil3820
    @amolsulpatil3820 ปีที่แล้ว +1

    Ak no teaching sir love you sir

  • @shahadevgavhane6172
    @shahadevgavhane6172 2 ปีที่แล้ว +7

    Thank you sir.

  • @pandurangtambade7929
    @pandurangtambade7929 2 ปีที่แล้ว +5

    I have understood all work of sarpanch

  • @shankarwaghmare1083
    @shankarwaghmare1083 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर .

  • @babupawar7236
    @babupawar7236 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर विषय असा आहे की शासनाने जागा विकत घेऊन काही घरांचे पुनर्वसन केले ले आहे तयामदधे दोन जातीचे लोक आहेत त्यापैकी एका जातीतील लोकांनी आपल्या जातीचे नावाने बोर्ड तया शासकिय वस्तीत लावला वतयांचया धार्मीक कार्यात सुदधा ते त्या जातीचे नावाने वापर करत आहेत त्याला तयाच वसतीतिल एका ईससमाने संबंधितांनी व ग्रामपंचायतीला लेखी पतरातुन अनेक वेळा कळविले होते परंतु तिथे सरपंच ही महिला सिट आहे व त्याचा कारभार व मार्ग दर्शन हे उप सरपंच करतात ते खुप हुशार आहेत अनेक वेळा महिला सरपंच व हे ऊपलब्ध सरपंच म्हनुन काम केलेले आहे त्यानी सर्व गाव आपलासा केलेला आहे परंतू शासनाचे वस्तीला जातीचे नावाने नामांतर केले आहे अर्ज दार याच्यावर दबाव निर्माण करुन राजकिय व धार्मिक फायदया साठी हेअरजदारावर दबाव निर्माण करून नामांतर केले आहे त्यामुळे दुसरया जातीचे लोकांवर खुप अन्याय होत आहे तरी यावर योग्य मार्ग सांगावा ही विनंती व आपला फोन नंबर देणे

  • @maheshdevkatte9182
    @maheshdevkatte9182 2 ปีที่แล้ว +16

    सर आमच्या गावचा सरपंच निधी गायप करतो माकड कुठला

  • @mallusingrathod163
    @mallusingrathod163 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 ปีที่แล้ว +1

    Khup kahi shikayala milale sir

  • @sadhanawaghare575
    @sadhanawaghare575 ปีที่แล้ว

    तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे

  • @ankushchavan4825
    @ankushchavan4825 ปีที่แล้ว +8

    एकदम मस्त माहीती दिली सर
    खरच मि माणतो सर तुम्हाला👌👌🙏

  • @nileshchaudhari6729
    @nileshchaudhari6729 2 ปีที่แล้ว +5

    Very good sir👌👌🙏🙏💐💐

  • @sonalipardeshi3362
    @sonalipardeshi3362 28 วันที่ผ่านมา

    आमच्या गावात उपसरपंच हा बिनविरोध निवडून आला कट्ट्याच्या साह्याने आणि ग्रामपंचायतीच्या जागेत पाच गाळे असुन राहते घर हेपण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे अति बखळ जागा आहे

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @bharatkendre8311
    @bharatkendre8311 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या गावात असेच घुसखोरी सरपंच आहेत माज गाव. कुळवाडी माज गाव अंबाजोगाईत तालुक्यातील आहे बीड जिल्हा

  • @jayeshdhamale4233
    @jayeshdhamale4233 2 หลายเดือนก่อน

    आमच्या गावातील सरपंच एकही काम करत नाही गावात पाणी ही नाही, सरपंचा ला सर्व ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत,
    आम्हाला मार्गदर्शन करा 🙏

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti sir

  • @mugilavalvi4918
    @mugilavalvi4918 ปีที่แล้ว +1

    Very very good sir nice👌🏻👌🏻

  • @nitinchavan5923
    @nitinchavan5923 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान शिकवता सर ,, सबसे हटके शिकवता ,

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 7 หลายเดือนก่อน

    छान सर धन्यवाद कडक जयभिम जयशिवराव

  • @shankarkapure7049
    @shankarkapure7049 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan sir 👌👌

  • @onlyAS188
    @onlyAS188 ปีที่แล้ว +1

    26:34 त्याच्या नावासमोर आयुष्यभर मझिबहबद लागला पाहिजे, हे पटलं सर👍👍😅😅😅

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 2 ปีที่แล้ว +5

    साहेब मस्त माहिती दिली अशीच शासकिय माहिती द्यावी

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @dattabarkule8600
    @dattabarkule8600 2 ปีที่แล้ว +2

    Tumichi mahithi anmol aahe sar

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 ปีที่แล้ว +1

    पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य त्याची कामे व अधिकार यावर व्हिडिओ बनवा सर plz

  • @rajuyewale5553
    @rajuyewale5553 ปีที่แล้ว +1

    Very nice information 👌👍

  • @nanduhundiwale6516
    @nanduhundiwale6516 2 ปีที่แล้ว +8

    सर खूप छान माहिती दिली अन हो सर सर्व सरपंच सारखे नसतात हो मि पण सरपंच आहे गुम्मी ता. जि.बुलडाणा

  • @vinodrathod3643
    @vinodrathod3643 2 ปีที่แล้ว +5

    सर छान 👌

  • @babangawali5498
    @babangawali5498 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @krishnarupnar8772
    @krishnarupnar8772 ปีที่แล้ว +1

    Great mahiti

  • @harshavardhanmore64
    @harshavardhanmore64 ปีที่แล้ว

    Krantikari Jay bhim,Jay shivray tumchya krantikari ladha baghun tumche abhinandan

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 ปีที่แล้ว +2

    बहुत बढ़िया

  • @sambhajimali2141
    @sambhajimali2141 2 ปีที่แล้ว +4

    nice sir

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 2 หลายเดือนก่อน

    वा सर तुचकाम पुडील पिडीला फायद्याच आहे

  • @businessmanentrepreneur9988
    @businessmanentrepreneur9988 2 ปีที่แล้ว +15

    sir khup chan 1 hour 1k views complete hot aahet sir khup chan growth
    Congratulations🎉

  • @sanjaysawant7640
    @sanjaysawant7640 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद कागंणे सर

  • @balajidesai6321
    @balajidesai6321 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @nitinchavan5923
    @nitinchavan5923 2 ปีที่แล้ว +10

    आमच्या गावचा सरपंच खुप शिकलेला आहे सर,B.Ad केलं आहे त्यांन,, गावाचं विकास चांगलं होत आहे ,,,तरिही गावाचं विकास जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही ..

  • @gajanansawsundar6749
    @gajanansawsundar6749 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar SIR

  • @kailasdhumal6569
    @kailasdhumal6569 2 ปีที่แล้ว +10

    1 ch no. Lecture

  • @ajaydogare5269
    @ajaydogare5269 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @rajghorpade6601
    @rajghorpade6601 2 ปีที่แล้ว +5

    Superrrr sir .....mst shikvlat 💯💐💐

  • @riya-mu6nm
    @riya-mu6nm ปีที่แล้ว

    Tq sir

  • @dilipjadhav8456
    @dilipjadhav8456 ปีที่แล้ว

    मु. पो. वासाळी,ता. जि. नाशिक, या गावात गावठाण येथे जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब आहे. तसेच एका बाजूने गाडी येत असेल तर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या गाडीलाही जाता येत नाही, तर पक्का रस्ता बनविण्यासाठी नागरिकांनी कोणाला सांगायचे आणि कसे ? ते कळवा.....

  • @mohankale7189
    @mohankale7189 2 ปีที่แล้ว +1

    छान सर

  • @santoshjadhav3306
    @santoshjadhav3306 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार....आमच्या गावात सलग 2 पंचवार्षिक निलाव पद्धत झाली पण आता नको या साठी काय करावे

  • @dnyaneshwarthombare4462
    @dnyaneshwarthombare4462 2 ปีที่แล้ว +8

    Sir excellent work

  • @pranitkachkalwar6995
    @pranitkachkalwar6995 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f ปีที่แล้ว +2

    ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच निवडला नाही तर चालू शकते का? किंवा दोन उपसरपंच निवडता येतात का?

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 ปีที่แล้ว +3

    सरपंचाला काम करणाऱ्या ग्रामसेवकाला प्रश्न विचारता येतात का त्यासाठी त्यांनी ग्रामसभेमध्ये दिलेल्या निवेदनाचे प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसेवकाला दिलेत का त्यासाठी आम्हाला माहिती कळवा

  • @nanapawar2774
    @nanapawar2774 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ritaingle8622
    @ritaingle8622 2 ปีที่แล้ว +2

    Sir , gavachi loksankhya 2000 hajarapeksha kami asel tar kiti mandhan milte

  • @kshitijkadam2596
    @kshitijkadam2596 2 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @balajihanmante4748
    @balajihanmante4748 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 2 ปีที่แล้ว +1

    सर.छान

  • @ramachandraraolakkaraju3653
    @ramachandraraolakkaraju3653 ปีที่แล้ว +1

    Interesting...

  • @rameshwarkawale3528
    @rameshwarkawale3528 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @balukhedkar9063
    @balukhedkar9063 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍

  • @annakhape153
    @annakhape153 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @luckyrider6901
    @luckyrider6901 ปีที่แล้ว

    Gram sabhechi date hi fix aahe ka १ may, २६ January, yach divasi gram sabha geyala havia ka

  • @tuakarambhoskar4428
    @tuakarambhoskar4428 2 ปีที่แล้ว +1

    Sir Nice

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 2 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे सर

  • @ramaghule2531
    @ramaghule2531 2 ปีที่แล้ว +8

    सरमि सगतोआमचागाव आहे तुमच्या म्हण्या न्यावरून मी पण सरपंच होईल का मी पोलिस रिटायर माणुस आहे

  • @rajukachave6868
    @rajukachave6868 ปีที่แล้ว +1

    Nice subject sir

  • @shrikantwable7521
    @shrikantwable7521 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @narayankumar5595
    @narayankumar5595 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @mangeshrathod423
    @mangeshrathod423 2 ปีที่แล้ว +2

    Sir...maza ek prashna आहे ..आमचे सरपंच गावात विशेष अस काम करत नाहीत... गट ग्रामपंचायत असल्याने गावात येऊन सुद्धा पाहत नाहीत.. यावर काय करता येईल ??

  • @rasulchoudhary6670
    @rasulchoudhary6670 ปีที่แล้ว +1

    Supar sir

  • @sopankute7633
    @sopankute7633 2 ปีที่แล้ว +1

    Good morning sir

  • @goluthebosss758
    @goluthebosss758 2 ปีที่แล้ว +1

    सर जरा नगरसेवकाच पण काम, त्याचा निधी ,आणि अविश्वास ठराव बद्दल पण सांगा , मुंबईतून विनंती आहे .

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 ปีที่แล้ว +1

    Sir good evening

  • @uttampune9431
    @uttampune9431 7 หลายเดือนก่อน

    2023 मध्ये पुन्हा जनतेतून(लोकनियुक्त) पद्धतीने निवड प्रक्रिया झाली.

  • @vijayborse9158
    @vijayborse9158 7 หลายเดือนก่อน

  • @rakeshmalusare7552
    @rakeshmalusare7552 8 หลายเดือนก่อน

    जर सरपंच पद राखीव जागा असेल आणी त्या जागेसाठी कोणीच नसेल तर उपसरपंच पद सांभाळणार मग त्याला मानधन किती मिळेल

  • @omraut4489
    @omraut4489 2 ปีที่แล้ว +3

    Sir...
    उपसरपंच निवडणुकी मधे सरपंच पहिल्या फेरीत आणि सारखे मत असताना अश्या दोन्ही वेळी मत देऊ शकते का?

  • @Dr.Onkar_Bainwad
    @Dr.Onkar_Bainwad 2 ปีที่แล้ว

    🔥🔥

  • @zumbarhatwate9630
    @zumbarhatwate9630 2 ปีที่แล้ว +2

    Khai Sarpanch walu taskar ahet taych Kay karave.

  • @suvarnajadhav672
    @suvarnajadhav672 ปีที่แล้ว

    थेट सरपचाची निवड चालू आहे तरी सदस्यतुन निवड कशी

  • @sanjaychaudhari1937
    @sanjaychaudhari1937 ปีที่แล้ว +1

    सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेतून व्हायला च पाहीजे.