ग्रामपंचायत ची पोलखोल, ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा. Grampanchayat RTI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ambadaswankhade1560
    @ambadaswankhade1560 6 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण नागरिकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 4 หลายเดือนก่อน +1

    माहिती छान दिलीत ,आवाज सूस्पष्ट ,वुपयोगी आहे!
    धन्यवाद!

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आपले खुप खुप आभार सर

  • @MadhukarPatil-b3u
    @MadhukarPatil-b3u 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अभ्यासपूर्ण व ग्रामीण भागातील जनतेला उपयुक्त अशी माहिती. साहेब खूप खूप धन्यवाद.

  • @warrior_108
    @warrior_108 3 ปีที่แล้ว +6

    अत्यावश्यक माहिती दिली सर आपले मनपूर्वक आभार🙏

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान योग्य माहीती

  • @eshwartadvi6502
    @eshwartadvi6502 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली सर..

  • @santoshpandit5516
    @santoshpandit5516 3 ปีที่แล้ว +8

    Thanks for making such invaluable viedo ❤️🔥

  • @शेतकरीमीञ
    @शेतकरीमीञ 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे सर

  • @maheshgaikwad4213
    @maheshgaikwad4213 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती साहेब

  • @sunilbede8335
    @sunilbede8335 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 👏 खूप छान माहिती दिली आहे.

  • @jaywantkor8815
    @jaywantkor8815 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे
    पण पाहिजे तसा प्रसार होत नाही तर प्रत्येकावने

  • @nkale4591
    @nkale4591 3 ปีที่แล้ว +1

    सहज आणि सोपं good सर

  • @dpdigital9630
    @dpdigital9630 2 ปีที่แล้ว +2

    THANK YOU SIR

  • @raghunathmaraskole8870
    @raghunathmaraskole8870 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली
    🙏धन्यवाद 🙏 सर

  • @kailaspagare4460
    @kailaspagare4460 ปีที่แล้ว +1

    खुप मुद्दे सुद माहिती दिलीत,
    धन्यवाद,
    जय शिवछत्रपती,जय भिमराय,
    जय संविधान🇮🇳

  • @shivajibongane9399
    @shivajibongane9399 3 ปีที่แล้ว +2

    Dhanywad Sir

  • @jaylalsindram5023
    @jaylalsindram5023 3 ปีที่แล้ว

    छान माहिती सर सॅल्युट🙏🙏🙏

  • @kashirampawara2953
    @kashirampawara2953 2 หลายเดือนก่อน

    Very good sir

  • @SantoshGaikwad-vc2zc
    @SantoshGaikwad-vc2zc 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir 🌹🙏

  • @khushaljadhao7589
    @khushaljadhao7589 3 ปีที่แล้ว

    Atishy sundar Sir🙏

  • @deepakparaskar8412
    @deepakparaskar8412 3 ปีที่แล้ว +1

    Great job sir thank

  • @shampatil9614
    @shampatil9614 2 ปีที่แล้ว

    Mast mahiti

  • @Shetishivar123
    @Shetishivar123 3 ปีที่แล้ว +2

    Great sir

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 3 หลายเดือนก่อน

    नाद भाऊ

  • @harimuknak9407
    @harimuknak9407 3 ปีที่แล้ว +1

    छान सर..

  • @prakashtirlotkar3287
    @prakashtirlotkar3287 2 ปีที่แล้ว +20

    ग्रामपंचायत कडे मागितली माहिती मिळाली नाही तर, पुढे जाऊन काय करावे, या बद्दल मार्गदर्शन लाभावे

    • @rajugagare8271
      @rajugagare8271 ปีที่แล้ว

      मला ग्रामपंचायत तर्फे माहिती न मिळाल्यास अपील अर्ज कसा भरावा

    • @Micro_movie_0304
      @Micro_movie_0304 ปีที่แล้ว +1

      B d o

    • @sureshkole6098
      @sureshkole6098 10 หลายเดือนก่อน

    • @aarviraut
      @aarviraut 6 หลายเดือนก่อน

      ​@@rajugagare8271 BDO ..

    • @kantilalvalvi9072
      @kantilalvalvi9072 3 หลายเดือนก่อน

      @@rajugagare8271
      माहिती द्या

  • @ShaharukhHusenShaikh
    @ShaharukhHusenShaikh 3 ปีที่แล้ว +1

    Good Information Sirji

  • @sainathshinde5538
    @sainathshinde5538 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @omrajephotographytech
    @omrajephotographytech 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप माहिती चांगली दिलात

  • @rahanepurushottam5566
    @rahanepurushottam5566 2 ปีที่แล้ว +1

    Good

  • @maheshvalvi1853
    @maheshvalvi1853 3 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिलीत, मला pwd अंतर्गत रस्त्यांची खराब झालेल्या घोटलाची कसी मिळवता येईल प्लिज सागा ना

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @shivamsingewar6370
    @shivamsingewar6370 2 ปีที่แล้ว

    Sir good job 👍

  • @ganeshkadam1324
    @ganeshkadam1324 3 ปีที่แล้ว +5

    ग्रामपंचायतीकडे ५वर्षा पूर्वी विकास कामाची माहिती मागवू शकतो का? तसेच ऑडिट रिपीर्ट किती वर्षा पूर्वीचा मागवू शकतो.या बध्दल माहिती द्यावी ही विनंती🙏

  • @maheshjagtap3104
    @maheshjagtap3104 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय🚩🚩

  • @fatinadoris6915
    @fatinadoris6915 3 ปีที่แล้ว +1

    Top 👍❤❤

  • @nikitas.g.
    @nikitas.g. 3 ปีที่แล้ว +2

    Very nice sharing

  • @घातकबंदा
    @घातकबंदा ปีที่แล้ว

    Gharkul yojanet khup ghotala hot aahe... Grampachayat yadi deta na vidhwa apng yanche nave det nhi aahet... Ya krita mi ya kydyacha vapr kru skto ka

  • @mahendrakhandare4067
    @mahendrakhandare4067 3 ปีที่แล้ว +3

    मस्त माहिती सर 🙏

  • @dharmarajkendre9684
    @dharmarajkendre9684 ปีที่แล้ว +1

    या अर्जा नुसार अर्ज केला असता गट विकास अधिकारी यांनी अर्ज करताना मिनिमम150 शब्दात सांगायचे आहे आणि एका विषयावर असावे असे पत्र लिहून दिले आहे, यात एकच विषय आहे आणि मजकूर मोठा आहे काय अर्ज मान्य करता येणार का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  ปีที่แล้ว

      शब्द मर्यादा पाळा

  • @MadhukarPatil-b3u
    @MadhukarPatil-b3u 9 หลายเดือนก่อน

    साहेब, आपण दिलेल्या माहितीनुसार हा आरटिआय. चार अर्ज रहिवासी कोण आॅप सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळ यांच्या काळातील कारभाराची व हिशोबाची मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल काय ॽ कृपया एक व्हिडिओ या विषयावर आपण अपलोड करावा अशी नम्र विनंती आहे.

  • @ajaywavale3742
    @ajaywavale3742 หลายเดือนก่อน

    Sir,१०-१५ वर्षापूर्वी झालेला भ्रष्टाचार याची माहीत मिळू shakte का, आरटीआय द्वारे

  • @santoshunhale7189
    @santoshunhale7189 3 ปีที่แล้ว +1

    Ghrkul yojnha baddal mahete kashe magwyche ajun

  • @cartuns7358
    @cartuns7358 2 ปีที่แล้ว

    Sir please help kara sai maza gavat grakul yojne je garib lokh ahe te vagalnyat ale ahet ani je lok politic made bhag geta tayana gar kul manjur karnyat aale ahet sir. Rti kashi karu sanga sir

  • @santoshunhale7189
    @santoshunhale7189 3 ปีที่แล้ว

    Sar gram Panchayat made Pradhan mantri yojnha made aprha aslhala laok patrha tharawun tyanha patra banwun tynha kasa labh medwun dela ya sandrbhat and gram Panchayat made kharade zala nanntar ta dakumant gram Panchayat made delya nanntar gram Panchayat made kalya gala le nond rajestar che prat kashe medwyche mahete adekhar made

  • @shivamsingewar6370
    @shivamsingewar6370 2 ปีที่แล้ว

    Mla tumchyakadun dhup mahiti milali sir

  • @mahadevwagh9624
    @mahadevwagh9624 ปีที่แล้ว +1

    माहिती अर्ज करतो

  • @dmpatil3714
    @dmpatil3714 3 ปีที่แล้ว +3

    🙏🏻 sir poch pavti te lok det nahit sir कायदेशीर पोच पावती देणं बंधनकारक आहे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो

    • @dmpatil3714
      @dmpatil3714 3 ปีที่แล้ว +1

      Sir कोणत्या कलमा अंतर्गत आहे का

  • @chhaganduthade5645
    @chhaganduthade5645 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim

  • @vishwasrasal2098
    @vishwasrasal2098 ปีที่แล้ว

    Sir me gharachi nond lavnyasathi arj dila hota March 2022 madhe, ajun nond lagali nahi, vicharle tr udava udavichi uttar detat Ani nond nahi honar as sangtat, written madhe dya bolalo tr det nahit, RTI karaycha aahe tr kasa kru

  • @shrinivasvichare5918
    @shrinivasvichare5918 3 ปีที่แล้ว +1

    Nice baby

  • @rajeshwaghmare8398
    @rajeshwaghmare8398 หลายเดือนก่อน

    साहेब हे आम्हाला कागदपत्र डाऊनलोड करून घ्यायचा आहे अर्ज कोणाकडे मिळतील का आमच्याकडे बाहेर मिळत नाही जरी असेल तर माझ्या नंबर वर पाठवा

  • @shaikharef7102
    @shaikharef7102 3 ปีที่แล้ว +1

    PM kusum solar suru jhale ka suru jhaliyas tiya war video banwa aani link description madhe taka

  • @urmilakalbhor744
    @urmilakalbhor744 2 ปีที่แล้ว

    Poultry sati kiti kar aakarni kartat ya baddal mahiti ahe... Tya baddal maargdarshan karave...

  • @amardeepkasare8940
    @amardeepkasare8940 3 ปีที่แล้ว +1

    Sir he jhe tumhi prashna mandle ahet te sagle vicharu shakto ka appan

  • @Gorkesulatv
    @Gorkesulatv 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @niteshingale6961
    @niteshingale6961 3 ปีที่แล้ว +1

    Bhau samja gram panchayat mdhe aag lagun computer Jalal tr kay krav . Tevha आपल्याला ऑटित मिळेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो

    • @niteshingale6961
      @niteshingale6961 3 ปีที่แล้ว +1

      @@GrShetiYojna गावामध्ये घरकुल अतिक्रमण मधे येत आहे पण त्याला व्यक्ती का सरपंच आही gramsevakacha सपोर्ट आहे ,ग्राम पंचायत मधे मी अर्ज केला , आणि bdo jvl pn kela Kahi fark nahi padl tr त्याच घरकुलाचे चेक कसे अडवावे .रस्त्यावर येणार घरकुल या मुळे मला वाहन ने आण करण्यासाठी अडचण होत आहे . कृपया यावर समाधान काय असेल ते सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      रस्त्यावर असेल तर तहसीलदार कडे संपर्क करा

  • @roshansorde5943
    @roshansorde5943 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
    माझा 1 प्रश्न आहे सर
    आपण अर्ज केल्या नंतर त्यांचा कडून किती दिवसांनी आपल्याला माहिती मिळेल

  • @sachinkhandare6489
    @sachinkhandare6489 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय सर
    विधवा/परीत्यक्ता महिलांना घरकुल योजनेत प्राधान्य आहे का

  • @vijaylondhe7388
    @vijaylondhe7388 3 ปีที่แล้ว +1

    Bhau hingoli madhun 20 nov la solar cha arj kela hota ajun payment ch option al nahi. Ani ashatch kusum scheme suru zali tr tyat pn arj kru ka? Plz reply dya bhau

    • @vijaylondhe7388
      @vijaylondhe7388 3 ปีที่แล้ว +1

      Bhau reply dya ho please

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      येईल पेमेंट व0tion वाट पहा सुरू आहेत या अर्जाचे प्रक्रिया

    • @vijaylondhe7388
      @vijaylondhe7388 3 ปีที่แล้ว +1

      @@GrShetiYojna br bhau tumhi mhnta T's. Asach dhir adhar det ja. Tumche manav titke upkar Kami bhau. Thanks big brother

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 9 หลายเดือนก่อน

    साहेब माहिती अधिकाराची माहिती ट्रेझरी बिल शिवाय मिळेना हे कुठे मिळेल ट्रेझरी बिल....वेल्हे तालुका जिल्हा पुणे

  • @devidaspatil7641
    @devidaspatil7641 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या गावात पेयजल योजनेचा खूप मोठा घोटाळा झाला आहे त्याची माहिती कोणाकडून घेऊ शकतो ग्रामपंचायत की इतर कुठून मला कळवा plz

  • @ganibhai7534
    @ganibhai7534 2 ปีที่แล้ว

    Panchayatichi sakhal tapasni from download krayche ahe

  • @vasdt1209
    @vasdt1209 9 หลายเดือนก่อน

    सर मला 30 दिवस होऊन माहिती दिली नाही तर त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कार्यवाही होऊ शकते का व त्या साठी दुसरा अर्ज करावा लागेल का BDO का विस्तार अधिकारी कोणाकडे.... करावा

  • @nitinshrisundar7248
    @nitinshrisundar7248 3 หลายเดือนก่อน

    सर ग्रामपंचायतचे अपील दोन कुठे करावे लागते

  • @hanamantchaudhari215
    @hanamantchaudhari215 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब एकच नंबर माहिती दिली आहे ? परंतु आपला मोबाईल नंबर असेल तर आम्हाला द्या आम्ही आमची काय अडचण असेल तर तुम्हाला थेट मोबाईल वरून विचारू शकतो .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 ปีที่แล้ว +1

      पर्सनल साठी जॉईन ऑप्शन आहे

  • @rajuthawkar9590
    @rajuthawkar9590 ปีที่แล้ว

    सर व्हाट्सप्प नंबर मिळेल का ?
    किंवा व्हाट्सप्प ग्रुप आहे का ?

  • @khandeshicity1750
    @khandeshicity1750 3 ปีที่แล้ว

    Sir mala majhya gram panchayatane dilela tharao maganya cha arj karayacha hahe kuthe karava lagela

  • @sushilbilkule2234
    @sushilbilkule2234 3 ปีที่แล้ว +1

    सर कृपया स्वयंसहायता बचत गट ट्रॅक्टर योजने विषयी माहिती कळवा. अनु. जाती

  • @सत्यमेवजयते-म9ध
    @सत्यमेवजयते-म9ध 2 ปีที่แล้ว +1

    सर गावपातळिवर पोशटमनला माहिती अधिकारखाली माहिती विचारू शकतो का. Please repley

  • @YogeshSomwanshi-y9f
    @YogeshSomwanshi-y9f หลายเดือนก่อน

    AML MP याची माहिती कशी मिळेल

  • @amarjeetsingrathod5322
    @amarjeetsingrathod5322 2 ปีที่แล้ว

    Online chya site var nahi kru shakt ka pls answer me

  • @lokmajhanews
    @lokmajhanews 2 ปีที่แล้ว +1

    हा फॉर्म ग्रामपंचायत मध्ये टाकला असता त्यांनी आमच्याकडे नोंद बुक वही चा रेकॉर्ड, ऑडिट रिपोर्ट ही नाही, असे दिले व कर्मचाऱ्यांचे पेमेंट बदल आम्ही उत्तर देऊ शकत नाही असं आम्ही वैयक्तिक माहिती देऊ शकत नाही असं त्यांनी लिहून दिलेला आहे त्यासाठी काय करावे लागेल

    • @Sdjadhav-q5b
      @Sdjadhav-q5b 2 หลายเดือนก่อน

      माहिती अधिकारी अपील करा वरीष्ठ अधिकारी कडे

  • @ravindrapatil8232
    @ravindrapatil8232 2 ปีที่แล้ว

    सर मी बँक ऑफ बडोदा कडून घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते ते निल होऊन मला बँकने बोजा कमी पत्र दिला आहे मी बऱ्याच दिवसापासून बोजा कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ये जा करत आहे ते माझ्या बोजा कमी करून देत नाही सदर पंचायत बॉडी तसेच ग्रामसेवक शिपाई हे मला बाकी भरायला लावता यापूर्वी मी दोन वेळा बाकी भरून चुकलोय2022मार्च पर्यंत मी नील आहे त्याच्यानंतर सहा-सात महिने झाले आहेत अजून ते बोजा कमी करून देत नाही काय करावे धन्यवाद

    • @mayurbhagwat1122
      @mayurbhagwat1122 3 หลายเดือนก่อน

      सातबारा वरील बोजा कमी करण्यासाठी तलाठ्याला अर्ज द्यावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे

  • @hanmantswami7319
    @hanmantswami7319 3 ปีที่แล้ว +3

    सर पंधरा ते वीस वर्षा खालचा माहिती अधिकार मिळेल का माझ्या गावात एकच सरपंच वारंवार निवडून येतो पैशाच्या जोरावर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      हो

    • @mahendras..7466
      @mahendras..7466 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna सर मी माहितीचा अधिकार चा अर्ज हा एक page घेऊन गेलं तर ग्रामचायत ऑपरेटर ने फुल्ल फार्म आन म्हणे,,, आता आणखी काय असते या मध्ये जोडायचं

  • @YogeshBorkar-ir8sn
    @YogeshBorkar-ir8sn ปีที่แล้ว

    🎉

  • @satishandhale55307
    @satishandhale55307 4 หลายเดือนก่อน

    सर आता नवीन ग्रामपंचायतदुत काय आहे एखाद्या व्हिडिओ बनवा

  • @siddheshwarkurangal9828
    @siddheshwarkurangal9828 5 หลายเดือนก่อน +1

    अर्जा ची pdf द्या प्लिज

  • @सत्यमेवजयते-म9ध
    @सत्यमेवजयते-म9ध 2 ปีที่แล้ว

    सर मला गावपातळिवर पोशटमनला माहिती अधिकाराखाली मला माहिती विचारायचा आहे. माहिती अधिकाराचा भरलेला form त्यांच मेन office माझ्या गावापासुन 20किलोमिटर तिथे देउ का. गावात पोशटमन ला देउ. Please reply.

  • @shivashankarpatil3817
    @shivashankarpatil3817 2 ปีที่แล้ว +1

    तलाव कॅनाल चि माहिती कशी आॅनलाईन कशी पाहता येते

  • @KalpanaPagi-xd3fd
    @KalpanaPagi-xd3fd หลายเดือนก่อน

    सर आमच्या पंचायत मध्ये दिव्या गाणं 5% टक्के निधी आलेल्या तो आम्हाला वाटप केला नाही.आमीची पंचायत बांधण

  • @sachinmadane7080
    @sachinmadane7080 3 ปีที่แล้ว +1

    नमस्ते सर तलाठ्यांची माहिती कशी मागवायची यच्यावर एक विडीओ बनबा

  • @krushna_6851
    @krushna_6851 2 ปีที่แล้ว

    सर ई ग्रामस्वराज ॲप मधून घेतलेल्या माहितीवर तक्रार कशी आणि कोणाकडे करायची

  • @rohitpatil1842
    @rohitpatil1842 3 ปีที่แล้ว +3

    सर.. कृपया सुशिक्षित बेरोजगारां साठी असणाऱ्या योजनांची माहिती द्या... Please

  • @manojpatil4707
    @manojpatil4707 2 ปีที่แล้ว +1

    याव्यतीरिक्त, ग्रामपंचायत स्वउत्तपन्ना बद्दल माहिती मिळते का?

  • @DEARKARAN29-2
    @DEARKARAN29-2 2 ปีที่แล้ว +1

    सर मागिल १० वर्षाची माहिती मिळू शकते का

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 2 ปีที่แล้ว

    Nagar panchayat sathi hi suvidha aahe ka

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 หลายเดือนก่อน

    मी राहतो त्या गावचे नागरिकत्व सोडायचे आहे व मला शेजारच्या गावाचे नागरिकत्व घ्यायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल?

  • @ankushthakare2250
    @ankushthakare2250 3 ปีที่แล้ว

    नमस्कार
    व माझ्या कडे असलेली खरेदी खता पेक्षा नमुना ८ कमी आहे. दुरुस्ती करीता अर्ज केला परंतु त्यांनी त्यांच्या कडे रेकॉर्ड नसल्याने दुरूस्ती करु शकत नाही असे सांगितले. आता मी काय करु शकतो

  • @balkrishnamore5308
    @balkrishnamore5308 11 หลายเดือนก่อน

    प्रथम अपील चा नमुना आहे का सर?

  • @rahulkadam7979
    @rahulkadam7979 2 ปีที่แล้ว

    Sir mala tumhala 1 vicharche ahe vicharu ka sanga please

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 ปีที่แล้ว

    Mahiti milali nahi tar pude Kay karave to hi video banva

  • @maharudesai8235
    @maharudesai8235 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @sudhakarbrid978
    @sudhakarbrid978 2 ปีที่แล้ว

    ग्रामपंचायत जन माहिती अधिकारी ग्रामसेवक यांनी माहिती दिली नाही तर प्रथम अपील. कोणास करावे

  • @sunilkadam6561
    @sunilkadam6561 3 หลายเดือนก่อน

    सर मी विवाह नोंदणी करण्यासाठी ईग्राम वर अर्ज केला होता पण ग्राम सेवक कागदपत्रे दे तरचं विवाह नोंदणी करतो मला ई ग्राम माहित नाही माला कागदपत्रे लागतात मग इ ग्राम चा काय फायदा

  • @dinusudame
    @dinusudame 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      जय शिवराय

  • @sachinbhivarkar2687
    @sachinbhivarkar2687 9 หลายเดือนก่อน

    घरपट्टी माहिती मागू शकतो का

  • @babluchalak1714
    @babluchalak1714 3 ปีที่แล้ว +1

    3 Varsha chi mahiti magu Sakta ka jast varshachi magu Sakta. Arj purn mahiti magu Sakta ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      हो पेपर नुसार चार्ज लागेल