ग्रामपंचायत निवडणूक कशी असते...फॉर्म केव्हा रद्द होतो??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 340

  • @balupawar1475
    @balupawar1475 ปีที่แล้ว +26

    धन्यवाद कराळे साहेब अभिनंदन मला खरी लोकशाही समजली व बाबासाहेब आंबेडकर याचे संविधान समजले मी संविधान साक्षर झालो तुम्ही अगदी आडानी निरक्षर लोकांना मार्गदर्शन करणारे खरे मायबाप शिक्षक

  • @sukdeogaikwad2710
    @sukdeogaikwad2710 ปีที่แล้ว +13

    सर आपण ग्राम पंचायत निवडणुकी बाबत अतिशय सुंदर माहिती दिले त्याबद्दल आपले मनपूर्क अभिनंदन.

  • @manishamemane661
    @manishamemane661 ปีที่แล้ว +6

    सर्व खरं आहे पण प्रत्यक्षात मात्र पुढाकार कुणी घेत नाही कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार राम कृष्ण हरी माऊली

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 ปีที่แล้ว +9

    कराळे सर सारखे बुद्धिमान,ताकतवान, शौर्यवाण ग्रामपंचायती पासून ते संसदेपर्यंत सर्वच राजकीय इतिहासाची माहीती देतात आणि जंनजागृती करतात, अभ्यासपूर्ण बोलतात सिक्षकासारखे ज्ञानदान करत आहेत.त्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खरोखर हुशार बुद्धिमान माणुस आहे त्यांना सलाम 👌👌

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 ปีที่แล้ว +9

    सॅल्युट आहे कराळे सर आपल्याला 🙏अतीशय सुंदर मार्गदर्शन . 🙏

  • @pawanwankhade4857
    @pawanwankhade4857 ปีที่แล้ว +6

    खूप साध्या व सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले सर धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 ปีที่แล้ว +4

    तुम्ही सांगितले ते एकचं नंबर आहे

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 ปีที่แล้ว +10

    जयभीम🙏कराडसर🙏मी तुमचे विडीओ नेहमी पाहातो. साध्या आणी सोप्या भाषेत सांगता. निरक्षर लोकांना तुमची भाषा समतात. खुपप अभ्यास आहे. इतके सुंदर भाषण देता.. अप्रतीम 🙏🙏🌹🌹

  • @Shankar_Patil_08
    @Shankar_Patil_08 ปีที่แล้ว +39

    भावकीत भांडण लावण्याचा सरकारी कार्यक्रम जाहीर
    # ग्रामपंचायत निवडणूक...

    • @vishnupimple1917
      @vishnupimple1917 ปีที่แล้ว

      बिनबुडाचे लोक या भानगडी करतात

  • @maheshmeshram3757
    @maheshmeshram3757 ปีที่แล้ว +25

    जबरदस्त आणि जागरूक मतदारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली सर मी आपल्या गावातील जे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुप वर शेअर केली आहे.. 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @santoshsulkude418
    @santoshsulkude418 ปีที่แล้ว +5

    सर काय खतरनाक माहिती दिली तुम्ही एक नंबर .

  • @NikssSandy1994
    @NikssSandy1994 ปีที่แล้ว +12

    जबरदस्त एक no सर ।।
    तुम्हाला आपला मानाच्या मुजरा ।।

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर माहीती दिली सर तुम्ही

  • @sanjayambhore2048
    @sanjayambhore2048 ปีที่แล้ว +6

    सर कोणी काही म्हणो तुमच्या सारखे शिक्षक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पैदा झाला त महाराष्ट्रात जागरूक व सुधन्य विध्यार्थी घडतील व सर्वधर्म समभाव सहित खरी लोकशाही अस्तित्वात येईल।

  • @vishh_5494
    @vishh_5494 ปีที่แล้ว +17

    सर, आमची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली... दरवर्षी आम्ही एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करतोत आणि एकमताने, सहमतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना निवडून देतो...

  • @amoljadhav1623
    @amoljadhav1623 ปีที่แล้ว +16

    खुप महत्व पूर्ण माहिती दिली सर तुमचे मानावे आभार तितके कमीच आहे महान कार्य असच करत रहा सर खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 ปีที่แล้ว +3

    सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितला 🎉 नंबर एक सुपर कराळे सर 🎉

  • @maheshmeshram3757
    @maheshmeshram3757 ปีที่แล้ว +185

    मला तर कधी असं वाटते सर की गावात मोठा टीव्ही लावून त्यावर तुमचे व्हिडिओ दाखवावे जेणेकरून गावातील प्रत्येक लहान मुलापासून तर बुढ्या बाड्याना ह्या गोष्टी माहित व्हाव्या,....🙏🙏🙏🙏🙏👍👍👍

    • @mayanarnaware3240
      @mayanarnaware3240 ปีที่แล้ว +8

      Sir tumhi veglya veglya vishayavr khupch chhan margdarshan karta v mulana pan chhan vichar sangta ase sir aaplya samajat jast nahi aahet aapke Kary asech chalu Rahu dya jaibhim

    • @nandkumardongre1835
      @nandkumardongre1835 ปีที่แล้ว +7

      Very very nice👍👍👍

    • @santoshbshelkeshelke6467
      @santoshbshelkeshelke6467 ปีที่แล้ว +4

      @@mayanarnaware3240 ककंकककककककं

    • @praniltonge5891
      @praniltonge5891 ปีที่แล้ว +3

      Nice information sir

    • @netajijadhav6074
      @netajijadhav6074 ปีที่แล้ว +3

      सर जी छान मार्गदर्शन केले आपण

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 ปีที่แล้ว +42

    सर निधी कसा येतो, कसा खर्च होतो, खर्च नाही झाला तर कोठे तक्रार करायची याच सविस्तर लेक्चर बनवा प्लीज.. 🙏🙏

    • @dadakorde1129
      @dadakorde1129 ปีที่แล้ว +4

      माहिती अधिकार यात ग्रामपंचायत च्या processing book च्य Xerox मागवा पावती सह त्यात सर्व काही मिळेल

    • @amarbavachkar2387
      @amarbavachkar2387 ปีที่แล้ว +1

      @@dadakorde1129 अर्ज केला आसता, नेते लोकांचे फोन येऊन धमकी मिळते.

    • @dadakorde1129
      @dadakorde1129 ปีที่แล้ว +3

      Official website gram Swaraj आहे त्यावर सर्व आहे पाहा

    • @shankarmasram661
      @shankarmasram661 ปีที่แล้ว +2

      सर पंचफुलाबाई मेश्राम ही माई आजी आहे हो.... 😂

  • @rushikeshmankar5839
    @rushikeshmankar5839 ปีที่แล้ว +11

    सर महाराष्ट्र कर्नाटक सिमा वादावर एक विडोओ सर नेमकं बेळगाव आहे तरी कोणाचं बंध्या महाराष्ट्र ला कळु द्या 🚩📿

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 ปีที่แล้ว +3

    भारतीय जनतेने आपल्या अडचणी सोडविण्यासाठी देवाला नमस्कार नैवेद्य करण्या पेक्षा कराळे सरांचे विचार आत्मसात करून त्या चा अंगिकार करावा आणि फक्त केजरीवाल साहेबांना निवडून द्यावे लागेल

  • @ashishramteke3336
    @ashishramteke3336 ปีที่แล้ว +38

    ग्रामपंचायत निवडणूक खेड्यातला सर्वात मोठा राजकारण.....

    • @pratikghodse3590
      @pratikghodse3590 ปีที่แล้ว +1

      True

    • @zunjbaihuudeshiyshantha8283
      @zunjbaihuudeshiyshantha8283 ปีที่แล้ว

      ग्रामपंचायत हे राजकारणात व समाजसेवेची पहली पायरी आहे

  • @aniljangame3940
    @aniljangame3940 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सरजी आपली भाषा फार सुंदर आहे

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 ปีที่แล้ว +2

    केजरीवाल साहेब पंतप्रधान आणि कराळे सर राष्ट्रपती हवेत 👍

  • @prof.n.v.chavhan86
    @prof.n.v.chavhan86 ปีที่แล้ว +7

    Very good sir फार चांगली माहिती देता सर 🙏

  • @sandeepshelake1400
    @sandeepshelake1400 ปีที่แล้ว +22

    मस्त सलाम तुमच्या मनात बुद्धीतून सर्वांना माहीत योग्य पद्धतीने देता आणि समाजाला जागृत करून त्यांना माहिती दिली

    • @ramdasshinde3015
      @ramdasshinde3015 ปีที่แล้ว

      लवववववनवललवचयसॉ, ंंंंमंंंंंेंंंंंंंंंंंंै ंंंंं +ॉोच

    • @kirangaikwad1982
      @kirangaikwad1982 11 หลายเดือนก่อน

      Sir हरकत घायची असेल निवडणुकीमध्ये तर अर्ज कसा करावा

  • @dayaramjambhale6481
    @dayaramjambhale6481 ปีที่แล้ว +7

    राज कारण म्हणजे विनाकारण भांडण लावणे.....

  • @swapnilpawar466
    @swapnilpawar466 ปีที่แล้ว +3

    Khup bhari shikavta sir

  • @bhagwanbharati8249
    @bhagwanbharati8249 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर माहीती दिली सर☝🖐

  • @maheshmeshram3757
    @maheshmeshram3757 ปีที่แล้ว +7

    सर तुमचे व्हिडिओ प्रत्येक अडाणी माणसाला सुद्धा कळेल या भाषेत असतात

  • @vishvambharrakh4033
    @vishvambharrakh4033 ปีที่แล้ว +12

    Great information sir........ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @bhikangadhekar2999
    @bhikangadhekar2999 ปีที่แล้ว +1

    ग्रामपंचायती निवडणूकी बद्दल माहिती खूपच सुंदर संगतात सर

  • @bajiraobangar8783
    @bajiraobangar8783 ปีที่แล้ว +3

    सर ग्रामपंचायतला विरोधी पक्ष नेता हा असतो का हे आम्हाला सांगाल का🙏🙏

  • @suhastayade4304
    @suhastayade4304 ปีที่แล้ว +7

    खूपच अप्रतिम सर जी,जय हिंद!!🇮🇳✨

  • @parmeswharrenge4167
    @parmeswharrenge4167 ปีที่แล้ว +6

    Dhanywad sir khup mahiti sangitlya baddal

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 10 หลายเดือนก่อน +2

    कराळे तूम्ही खूप हूशार आहात तूम्ही वकीळी केली आसतीतर जेणतेला नेय मिलाळी असती नेते सगतात की सणसद भवण मदीर आहे परणतू मंदिरात लूटारू आणि भायर सेवाकरु भाजपा से सावधाण जेय महाराषट्

  • @jitendrashirsath7462
    @jitendrashirsath7462 ปีที่แล้ว +13

    सर रविश कुमार वर एकदा व्हिडिओ बनवा...

  • @dileepgaikwad2554
    @dileepgaikwad2554 ปีที่แล้ว +3

    खूप महत्वपूर्ण माहिती...🙏

  • @devanandbhujade9023
    @devanandbhujade9023 ปีที่แล้ว +12

    समान नागरी कायदा यावर एक ्विडीओ बनवा सर...

  • @arunthokale1089
    @arunthokale1089 11 หลายเดือนก่อน +1

    Very very nice information, Thank you sir

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक वाक्याला "ठिक आहे" म्हणायचं टाळा

  • @umashankarpatale5698
    @umashankarpatale5698 ปีที่แล้ว +2

    I like it sirji.

  • @shakoorshaikh7155
    @shakoorshaikh7155 ปีที่แล้ว +1

    Very very and very nice thanks for your support wishes and God bless you Thanks

  • @santoshbacche1661
    @santoshbacche1661 ปีที่แล้ว +2

    Great imformation sir, keep it up

  • @akshaymore1877
    @akshaymore1877 ปีที่แล้ว +1

    सर.एखादा.वेक्ति.सरपंच झाला तर.मग.ग्रामपंचायातिचे.नमूने.किति.आसतात.येवङ.नहि.गामसभा वर्षेयात.साहा.होतात खूपच छान आहे माला.मनापासून 👌🤔🤝🤲

  • @ravindragawande1260
    @ravindragawande1260 ปีที่แล้ว +5

    Jay bhim

  • @medicallabtechnologistrahu1865
    @medicallabtechnologistrahu1865 ปีที่แล้ว +5

    अगदी बरोबर आहे सर 🙏

  • @RahulJadhav-pv1xd
    @RahulJadhav-pv1xd ปีที่แล้ว

    Suprime court निर्णयानुसार आई वडील यांच्या पैकी आत्ता त्यांच्या मर्जी नुसार कोणाची एकाची जात मुलाला लागू होते

  • @ashwinilabhane3570
    @ashwinilabhane3570 ปีที่แล้ว +2

    Very good sir , thanks you so much sir

  • @sanjaysidam1808
    @sanjaysidam1808 ปีที่แล้ว

    खरंच सर खास वराडी भाषेतील तुमचे टोनींग असल्यामुडे सर्वांनाच पत्नीयोग्य धन्यवाद सर

  • @chandukale9570
    @chandukale9570 ปีที่แล้ว

    लोकशाही ग्रामपंचायत.घराणा.चालुआहे.सदश.आदेश.खेडात.

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 ปีที่แล้ว +1

    सर ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज सर्वांना दाखवा अर्ज कसा असतो

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 ปีที่แล้ว +1

    ग्रामपंचायतीची बांधकामे सरपंच आणि सदस्य करतात का नाही? का फक्त ठेकेदारच करता? कृपया माहिती द्या सर

  • @DattatrayBansode-md3rr
    @DattatrayBansode-md3rr 11 หลายเดือนก่อน +1

    मला वाटतं ग़ामपंचायत निवडणूक उभे रहावे

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 ปีที่แล้ว +2

    खूप छान साहेब

  • @kamannalohar8207
    @kamannalohar8207 ปีที่แล้ว +4

    सर कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर video बनवा एक please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bharatlahange7367
    @bharatlahange7367 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांपेक्षा वेगळी पद्धत 😂😂😂😂 I like that

  • @bharatvalvi6805
    @bharatvalvi6805 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या गावात आत्ता ग्रामपचायत निवड झाली पण ते सरपंच 4 थी पास आहे त्यांना त्या पदावरून अपात्र ठरवता येते का सर..

  • @vikiharne1129
    @vikiharne1129 ปีที่แล้ว +5

    Khup ch chaan sir 👍👍

  • @ashadevitiple6988
    @ashadevitiple6988 ปีที่แล้ว +2

    Right information sir.....jawdun pahili aahe..sir....

  • @Sanjaydigrase-n7c
    @Sanjaydigrase-n7c ปีที่แล้ว +2

    Very good information

  • @sumedhnitnaware6496
    @sumedhnitnaware6496 ปีที่แล้ว

    सर आपन लव मॅरेज बद्दल म्हणलं....जसं सर मी एसि कैटेगिरि चा आणि माझी बायको ब्राम्हण आहे ... आणि तुम्ही म्हणल तिच्या जातीतून अर्ज करता येते ...पन आपन हे पन म्हणल की ती रहिवासी पाहिजे..मग ते तिच्या कागदपत्रे नुसार ती तिच्या गावचि रहिवासी असनार सर ..मग हे कसं सांगा सर ... तुमचा उत्तराची वाट राहील...

  • @vikramwalke7531
    @vikramwalke7531 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद मास्तर 🙏🙏

  • @energy4essence
    @energy4essence ปีที่แล้ว +2

    Jay bhim sir

  • @DattatrayBansode-md3rr
    @DattatrayBansode-md3rr 11 หลายเดือนก่อน

    खरचं कराळे सर तुम्हांला सलाम,!

  • @krishnakharat1425
    @krishnakharat1425 ปีที่แล้ว +3

    सर सरपंचा मृत्यू झाला तर निवडणूक पुन्हा होते का?

  • @abasomali6572
    @abasomali6572 ปีที่แล้ว +1

    सर निधी कसा येतो ,भ्रष्टाचार मुक्त पद कसं चालवायचं ,भ्रष्टाचार काळा पैसा कसा तयार होतो व्हिडीओ बनवा

  • @atulpatil997
    @atulpatil997 ปีที่แล้ว +2

    सर, आणखी एक व्हिडीओ बनवा खूप काही सामान्य माहिती द्या ग्रामपंचायत निवडणूक बद्दल.

  • @pankajsawale6129
    @pankajsawale6129 ปีที่แล้ว +2

    सर नगर परिषद च्या निवडणूकी बाबत पण संपूर्ण माहिती चा विडिओ बनवा .. अँड. पंकज सावळे. कारंजा लाड

  • @nareshsolkarsolkar1202
    @nareshsolkarsolkar1202 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर छान विश्लेषण केले आहे

  • @mamataingole7495
    @mamataingole7495 ปีที่แล้ว +2

    Good sir

  • @gajananjadhav7570
    @gajananjadhav7570 ปีที่แล้ว +2

    जर उमेदवाराचे दोन वेगवेगळ्या गावी नाव असेल तर त्या उमेदवाराला फॉर्म भारत येतो का? का अर्ज बॅड होतो,

  • @अण्णाभाऊसाठे-प6थ
    @अण्णाभाऊसाठे-प6थ ปีที่แล้ว +2

    जबरदस्त माहिती

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 ปีที่แล้ว +1

    You're a great🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadingle
    @pralhadingle ปีที่แล้ว

    क्रांतिकारी जय भीम सर एकच नंबर माहिती दिली सर

  • @नागेशबोलगोडवार
    @नागेशबोलगोडवार ปีที่แล้ว +4

    लय भारी सरजी

  • @shivrajkure2771
    @shivrajkure2771 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही✌️

  • @all.type.intertenment
    @all.type.intertenment ปีที่แล้ว +3

    🙏...सर
    सर निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला निवडणूक खर्च किती रुपये मिळतो

  • @ganeshwaghmare8240
    @ganeshwaghmare8240 ปีที่แล้ว +4

    समान नागरी कायदा वर व्हिडिओ घ्या

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 ปีที่แล้ว

    आमच्या तालुक्यात जातीच दाखल उत्पन्न दाखला असे इतर दाखले २०० ते ५०० रूपये सेतू कार्यालयातून पैशाची लूट सुरू आहे आमचा आदर्श तालुका आहे माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र त भ्रष्टाचारी जिल्हा नंबर वन

  • @pravingite4499
    @pravingite4499 ปีที่แล้ว +5

    समान नागरी कायद्या वर एक व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @SalmanShaikh-qc4wc
    @SalmanShaikh-qc4wc ปีที่แล้ว +2

    खूप छान सर,👍

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 ปีที่แล้ว +3

    Sir you are good job

  • @mahimohite7731
    @mahimohite7731 ปีที่แล้ว +3

    कराळे सर की जय हो.... चाय पाणी की सोय हो

  • @GaneshMesharam-k3q
    @GaneshMesharam-k3q 11 หลายเดือนก่อน

    agadi barobar guruji

  • @akshaybagde7146
    @akshaybagde7146 ปีที่แล้ว +3

    Jai kisan, jai javan.

  • @arpitkakde337
    @arpitkakde337 ปีที่แล้ว

    Amol kakde warora sir kharokharch tumi chan mahiti detat gawti bhasetun khup changle samjun sangtat asich mahiti det rah ok thanku sir

  • @user-bhau2428
    @user-bhau2428 ปีที่แล้ว +1

    एखद्या मुलीने सरपंच पदासाठी अर्ज केला आणि ती निवडून आली 2 वर्षानंतर तीच लग्न झालं तर मग तीच सरपंच पद राहू शकते का

  • @AjaySukhadeve
    @AjaySukhadeve ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही पूर्ण राजकारण सगितल्या सर.
    मी सुद्धा भरल सर फॉर्म...

  • @SumedhRahate
    @SumedhRahate ปีที่แล้ว +1

    Great information sir ,keep it up

  • @nitinmahajan6262
    @nitinmahajan6262 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    आता 5 नोव्हेंबर ला होणाऱ्या गट ग्रामपंचायत निवणुकीत मी निवडणूक लढवत आहे तर मला थोडी माहिती हवी होती आणि ती पण लवकरात लवकर.
    माझं व्होटिंग ग्रामपचायत मध्ये आहे पण माझा हल्ली मुक्काम नगर परिषद मध्ये आहे. खेड्यवर आम्ही राहत नाही तर गावच्या घरी संडास वगैरे नाही आहे तर काय करायला पाहिजे

  • @kisanmandirkar7456
    @kisanmandirkar7456 ปีที่แล้ว +1

    Sir ji सुंदर मार्गदर्शन 😂😂😂❤

  • @NKwings382
    @NKwings382 ปีที่แล้ว +1

    Sir ST category la education chi limit kiti aahe

  • @AlluArjun-lc2qp
    @AlluArjun-lc2qp ปีที่แล้ว +3

    छान माहिती

  • @prabhakaradmane6381
    @prabhakaradmane6381 ปีที่แล้ว +2

    सर खुप great 👍 आहात

  • @vilaskhandekar9996
    @vilaskhandekar9996 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे

  • @sheetalmeshram71
    @sheetalmeshram71 ปีที่แล้ว

    Tumcha class bghun mi maz purn tenshan visrun jate

  • @indrasingvalvi4417
    @indrasingvalvi4417 ปีที่แล้ว +2

    सर शिक्षणासाठी काळलेली वैधता प्रमाणपत्र पण चालेल का सर की निवूडणुकिसाठी वेगळे कळावे लागेल

  • @indiagro2691
    @indiagro2691 ปีที่แล้ว +2

    सर आमच्या गावात दुसर्या गावातील येका व्यक्ति ने फारम भरला व तो व्यक्ति त्याचा गावात तो निवडनुकीला उभा रहीला होता त्याला महीने 20 झाले तर तो व्यक्ति आमच्या गावात उभा राहु शकतो का सर प्लिज उत्तर घ्यावे🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarmapari7657
    @dnyaneshwarmapari7657 ปีที่แล้ว +2

    Great information sir ji 🙏🙏🙏🙏🙏