❤👌👏🏻👏🏻👌❤️ सर परत एकदा तुमच्या विडीओ ने मन भरून गेले. तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द तोकडे पडतात एवढे अप्रतिम आहे. सगळंच म्हणजे चित्रीकरण, माहिती, योग्य ठिकाणी चपखल कविता सगळेच अप्रतिम निव्वळ अप्रतिम.👏🏻👏🏻
अतिशय सुंदर पर्यटन ठिकाण माहिती दिली धन्यवाद सोमनाथ जी 😊😊 एक एक फ्रेम बघतांना नजर स्थिर व मन एकाग्र करून vdo पाहिला... दगदग धावपळ च्या जीवनातून काही काळ निवांत क्षण घालवण्यासाठी योग्य उतम ठिकाण 🎉🎉🎉❤❤❤❤
तुम्ही खुप सुंदर अशी स्थळ दाखवतात तुमचे विडीयो खुप खुप छान असतात. तुमच्या ट्रिप चा खर्च किती येतो ते हि सांगत जा... सर. तुमच्या मुळे घर बसल्या निसर्ग अनुभवता येतो धन्यवाद सर. ❤️❤️❤️👌👌👌🙏
सोमनाथ जी अप्रतिम व्हिडिओ झालेला आहे. मागे तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्ही तिलारी चा व्हिडिओ केला पण तिलारी बरोबरच चंदगड पारगड तिलारी घाट याचा पण व्हिडिओ करा ते ठिकाण सुद्धा अप्रतिम आहे.
सोमनाथ साहेब, एकदम अप्रतिम छायाचित्रण आणि नेमही प्रमाणे तुमच्या त्या खोल अशा अगदी मनापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजाला तोड नाही.... काही पण म्हणा.... तुम्हाला जन्मत: मिळालेलं एक वरदान आहे.... आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने स्वतःसाठी जगावं आणि मोकळा श्वास घ्यावा हि प्रेरणा तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधुन मिळत असते.... अशा एक आणि अनेक अप्रतिम व्हिडिओ साठी मन:पुर्वक धन्यवाद!!!!! 👍
अप्रतिम निसर्ग सौंदर्य डोळे दिपुन गेले असेच सुंदर सुंदर विडीओ आम्हाला जरुर दाखवा आम्ही वयस्कर माणसे अशा ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी तुमच्या विडीओ द्वारे अशा रम्य परिसरात नक्कीच जाऊ शकतो धन्यवाद बाळा सुंदर ठिकाणे दाखविल्या बद्धल❤❤❤❤
आमच्या तालुक्यातील गाव आहे. आमचे पाहुणे आहेत या गावात. अप्रतिम संपूर्ण माहिती अणि निसर्ग आहे कोकणात. तुम्ही फार सुंदर म्हणालात पुढच्या पिढीपर्यंत या सर्व गोष्टी पोचल्या पाहीजेत. धन्यवाद
सोमनाथ मस्तच वानोशी फॉरेस्ट होमस्टे बघावा तर तुझ्या नजरेतूनच आणि प्रवीण चेही मानावे तितके आभार थोडेच एक निसर्ग समृद्ध अनुभव जाऊन यावच असं वाटतं बघू कधी जायचा योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे
एवढं सुंदर अफाट.. अप्रतिम.. सादरीकरण व्हिडीओ बनवता..., videography तर discovey channel च्या तोडीचे.. तरी पण likes कमी ?????? आणि नको त्या व्हिडिओ ना you tube वर प्रसिद्धी पणा मिळतो.....
Excellent photography and videos sir...😍 , i have seen every videos those are uploded, During watching your videos feeling like i also visiting that places, superb videos sir, keep it up😍👌👍
A bit longer Video..No Doubt enjoyed a lot---Becomes your first video which i could not complete at one go----amazing place, beautiful nature, felt as if I did virtual tour 🙂💗
🙏 माझ्या गावा शेजारची गावे तुम्हा कुटुंबियांच्या नजरेतून बघताना मन प्रसन्न झाले. हल्ली उपलब्ध विविध कॅमेऱ्याची सांगड योग्य प्रकारे केल्याने व्हिडियो अप्रतिम झाला. 'धनेश' मित्र निसर्ग मंडळ यांचा कार्यक्रम वानोशी चे श्री. प्रवीण देसाई त्याच्या होम स्टे मध्ये झाला, त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला. असेच निसर्गातील सुंदर व्हिडियो बनविण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 म्हापसेकर. साटेली-भेडशी (दोडामार्ग).
अती सुंदर. पक्षी निरीक्षण खूप सुंदर. पक्षी निरीक्षण अशी एखादी ट्रीप ट्रेल करायला आवडेल जर तुमच्या सारखे सच्चे नियोजन असेल तर
Sir, Yours Video quality and it's overall presentation is wow ❤ it has reached highest quality level
❤👌👏🏻👏🏻👌❤️
सर परत एकदा तुमच्या विडीओ ने मन भरून गेले. तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द तोकडे पडतात एवढे अप्रतिम आहे. सगळंच म्हणजे चित्रीकरण, माहिती, योग्य ठिकाणी चपखल कविता सगळेच अप्रतिम निव्वळ अप्रतिम.👏🏻👏🏻
नमस्कार सर, अप्रतिम ठिकाण, नवनवीन निसर्गाचा ठेवा बघून मन तृप्त झाले. धन्यवाद
व्हाळ व्हाळी न्हंय किती गोड शब्द आहेत कोकणी मालवणीत
मस्त जंगलातील सहवास लाभल्या सारख वाटलं ... thanks somnathji ... परत repeat mode madhe बघणारे
अतिशय सुंदर पर्यटन ठिकाण माहिती दिली धन्यवाद सोमनाथ जी 😊😊 एक एक फ्रेम बघतांना नजर स्थिर व मन एकाग्र करून vdo पाहिला... दगदग धावपळ च्या जीवनातून काही काळ निवांत क्षण घालवण्यासाठी योग्य उतम ठिकाण 🎉🎉🎉❤❤❤❤
खूपच सुंदर व्हिडिओ.... अतिशय भन्नाट cinematography, composition आणि editing..... खूपच मस्त... Very professional.... Keep it up and all the best 👍
Outstanding photography very good ❤
उत्तम फोटोग्राफी..
अप्रतीम..
अतिशय सुंदर आहे.नाचणीची भाकरी व उडदाच पिठल खायला या वातावरणात खायला नशीब लागत.
तुम्ही खुप सुंदर अशी स्थळ दाखवतात तुमचे विडीयो खुप खुप छान असतात. तुमच्या ट्रिप चा खर्च किती येतो ते हि सांगत जा... सर.
तुमच्या मुळे घर बसल्या निसर्ग अनुभवता येतो धन्यवाद सर. ❤️❤️❤️👌👌👌🙏
खूप छान व्हिडीओ सर 👌👌👌 धरतीवरील स्वर्गच जणु आहे आमचे कोकण | अप्रतिम व्हिडीओ शूटिंग
Excellent and Awesome are small words for your Amazing work,
Thank you God Bless you 🙏
👌अप्रतिम, सुंदर निसर्ग दर्शन व ठिकाण...💐💐💐
कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य टिपल् आहे त्यामुळे विडिओ देखील खुपच सुंदर बनला आहे आणि ड्रोन शॉट्स तर एक नंबर धन्यवाद
सोमनाथ जी अप्रतिम व्हिडिओ झालेला आहे. मागे तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्ही तिलारी चा व्हिडिओ केला पण तिलारी बरोबरच चंदगड पारगड तिलारी घाट याचा पण व्हिडिओ करा ते ठिकाण सुद्धा अप्रतिम आहे.
Grand salute dada kharach khup Bharj vatate Vidio bagitlyavar…🙏
Beautiful ❤️😍 and mesmerizing photography
सोमनाथ साहेब, एकदम अप्रतिम छायाचित्रण आणि नेमही प्रमाणे तुमच्या त्या खोल अशा अगदी मनापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजाला तोड नाही.... काही पण म्हणा.... तुम्हाला जन्मत: मिळालेलं एक वरदान आहे.... आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने स्वतःसाठी जगावं आणि मोकळा श्वास घ्यावा हि प्रेरणा तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधुन मिळत असते.... अशा एक आणि अनेक अप्रतिम व्हिडिओ साठी मन:पुर्वक धन्यवाद!!!!! 👍
फार फार मनापासुन आभार . वाचुन खुप छान वाटलं 🤗
Khup sunder. Ek avismarniy anubhav
अप्रतिम फोटग्राफी, शूटिंग
Dada color gradation 1 ch number .....great video
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आम्हास दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
असेच छान व्हिडिओ बनवत रहा.धन्यवाद
Very Beautifully covered. have visted 2 years back now again excited to visit in Feb24 Booking done👍😀
Thanks a lot 😊
उत्कृष्ट छायाचित्रण आणि माहिती, Rest is as usual..
wow wow 😮 😮 😮 😮 😮 😍
Thanks
Khup chan mahiti sangta sar tumi mi tumche sarv video bagto nisargachya sanidhyat khup cha bhari vatt,,🎉🫶👌👌👌
अप्रतिम निसर्ग सौंदर्य डोळे दिपुन गेले असेच सुंदर सुंदर विडीओ आम्हाला जरुर दाखवा आम्ही वयस्कर माणसे अशा ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी तुमच्या विडीओ द्वारे अशा रम्य परिसरात नक्कीच जाऊ शकतो धन्यवाद बाळा सुंदर ठिकाणे दाखविल्या बद्धल❤❤❤❤
तुम्हांला व्हीडीओ आवडला हे वाचुन आनंद झाला.
Sundar video sir🎉
documentary level video shots. beautifully taken. reached professional level.
Thank You ☺️
खुप छान वीडियो होता😊😊
आमच्या तालुक्यातील गाव आहे. आमचे पाहुणे आहेत या गावात. अप्रतिम संपूर्ण माहिती अणि निसर्ग आहे कोकणात. तुम्ही फार सुंदर म्हणालात पुढच्या पिढीपर्यंत या सर्व गोष्टी पोचल्या पाहीजेत. धन्यवाद
मनापासुन आभार 🤗
सोमनाथ मस्तच वानोशी फॉरेस्ट होमस्टे बघावा तर तुझ्या नजरेतूनच आणि प्रवीण चेही मानावे तितके आभार थोडेच एक निसर्ग समृद्ध अनुभव जाऊन यावच असं वाटतं बघू कधी जायचा योग येतो धन्यवाद असेच चालू राहू दे
मनापासुन आभार ☺️🙏🏻
Tumch shabd bhandar bhari ahe sir. Video baghnyachi majja ajun vadhte
मनापासुन आभार ☺️
Very Good & Informative Video @ Somnath Sir 👍
Thank you ☺️
एवढं सुंदर अफाट.. अप्रतिम.. सादरीकरण व्हिडीओ बनवता..., videography तर discovey channel च्या तोडीचे.. तरी पण likes कमी ?????? आणि नको त्या व्हिडिओ ना you tube वर प्रसिद्धी पणा मिळतो.....
The voice clarity of surroundings while shooting is fantastic..Keep up the great work Sir !!!
Thank You ☺️
तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो सर...❤
Khupach mast jhalay video ani khup chan mahiti diliy
Thank you so much ☺️
Kub changla vidio ahe bhau
फार सुंदर वर्णन. धन्यवाद.
SUPERB Location... !!!
Excellent Exploration... !!
Tempting to visit... !!! 👍👍👍
Thanks a ton
Hi Somnath , You videos are amazing and I really enjoyed it , Thanks for making such amazing videos , Keep it up 🙏
🎉 amazing place and video.Presentation is superb 🎉
Excellent photography and videos sir...😍 , i have seen every videos those are uploded, During watching your videos feeling like i also visiting that places, superb videos sir, keep it up😍👌👍
Thank You so mach 🤗
Almost ur video graphy is excellent and nice, me and my wife is nature lover , I must visit this place thanks for ur nature information, awesome
Thank you ☺️
खूप छान videography अभिनंदन सोमनाथ
धन्यवाद
Tumhi paathawaleli link video baghitali
Mast aahe
Very beautiful video. As always 👌👍
Khupach aflatoon place aahe. Tumhi pan Khupach sundar explain kela aahe. Amazing place 😊
Thank You ☺️
खूप सुंदर ❤
somnath ji, ur videos r d best.... khup chan watate, amamla pan lagech tikde jav ase watu lagte...tumche video preparation mast ahe
Thank you so much 😊
सोमनाथजी अप्रतिम .
really fantastic videography and your voice is magical
Thank you ☺️
Khup chan kevacha video ahe
अतिशय सुंदर सर
Very nice place brother, let's plan
Amazing photography can't believe it... You become Vloger to natural photographer 🎉 all the best bro
Thank you so much ☺️
Most beautiful video i have never seen such a beautiful forest must visit..... thank you so much for this amazing beautiful lovely nature video.....
Thank you so much 😊
Khup chan
सोमनाथ सर तुमचे व्हिडिओ खुप मनाला आनंद देतात, कोंकण मदल निसर्ग आनी मराठी भाषा, मराठी कल्चर आयश्या मदे एक वेगळं सुक देत.
व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी व सादरीकरण सगळेच अप्रतिम.....
Thank you 🙏🏻
A bit longer Video..No Doubt enjoyed a lot---Becomes your first video which i could not complete at one go----amazing place, beautiful nature, felt as if I did virtual tour 🙂💗
अप्रतिम 🎉🎉🎉🎉
खुप छान झाला आहे हा व्हिडिओ ❤
Excellent Vdo Somnaath ji
Thank you so much
अप्रतीम सुंदर
Very nice 👍 and awesome video and great photography
Thank you
Very nice sir khoop mast ❤
धन्यवाद
खूपच सुंदर चित्रीकरण ... नेमके वर्षभरात येथे जाण्याची योग्य वेळ कोणती ? कृपया मार्गदर्शन करा.
The best video
Thank you
Beautiful place
Thank You
Excellent video
Mast
Informative Video sir❤️keep it up❤️💐
Thanks a lot
AWESOME-LOVELY NATURE TOUR
Thanks
🙏 माझ्या गावा शेजारची गावे तुम्हा कुटुंबियांच्या नजरेतून बघताना मन प्रसन्न झाले. हल्ली उपलब्ध विविध कॅमेऱ्याची सांगड योग्य प्रकारे केल्याने व्हिडियो अप्रतिम झाला.
'धनेश' मित्र निसर्ग मंडळ यांचा कार्यक्रम वानोशी चे श्री. प्रवीण देसाई त्याच्या होम स्टे मध्ये झाला, त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला. असेच निसर्गातील सुंदर व्हिडियो बनविण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
म्हापसेकर. साटेली-भेडशी (दोडामार्ग).
Thank you 🙏🏻
खुप छान.
धन्यवाद ☺️
अप्रतिम vlog
Thank you 🙏🏻
धन्यवाद नागवडे सर
नेहमी प्रमाणे बेस्ट!
खरच कोकण अप्रतिम देवभूमी
Thank you 🙏🏻
Next level Video. 👌can you please create one video on how you create such video (like cinematography, editing etc.)
Thanks . Sure will try to make it
खुप आतुरतेने वाट पाहिली.
🙏🏻🙏🏻
Somnath goa.resort che video banav ki
Which camera is good for photography for beginners sir,please guide
अप्रतिम!!! 👌👍
धन्यवाद
Stone balancing Chan jamla
कधी गेला होतात तुम्ही
Excellent - You are Awesome
Thanks a lot!
Great 👍
Thank you 🙏🏻
सुंदर माझं कोकण....❤
nice
Thanks
सर प्लिज अंजर्ले बिच साठी होम stay सांगा 🙏
Food review पण करत जावा साहेब 🎉🎉🎉
ok
Its so beautiful place and beyond words 😍 this location is near by goa or Mumbai?
Goa
अप्रतिम..
Tirari nadi ugamsthan mu po Tidiye Tal chandgad Dist Kolhapur
👌👌👌
Your photography -VDO graphy is excellent , by the way which camara , phone , and stand used for VDO please advise
A7S3 camera used for video